Sir nehamipramanae nice information sir upyogi mahiti sangatali tumi thank you so much sir 🙏👍 my personal experience aalela aahe sir cha...khup mast result aahet 👌👍
नमस्कार दादा मी तुमचे विडिओ नेहमी पाहते फार छान असतात दादा मला तुम्हाला भेटायला यायचे आहे आम्ही दोघे नवरा बायको अपंग व्यक्ती आहे आम्ही मिडियम कुटुंब आहे त्यामुळे तुमची फी परवडणारे नाही मला वास्तू पाहायचे आहे पण पैशामुळे होतं नाही
दादा मला तुमच्याशी खुप बोलायचं आहे खुप सांगायचं आहे माझे मिस्टर कोरोनात मरण पावले तसे भाऊबंद माझ्या बरोबर चांगले वागत नाही रहायला जागा देत नाही तर मला तुमचा नंबर पाहिजे आहे मग मी फोन करेल प्लीज दादा
प्रत्यक्ष मकरंद सर वास्तू विझिट & कन्सल्टन्सी ला येतात बाकी लोकांन प्रमाणे असिस्टंट पाठवत नाहीत.. स्पेशालिस्ट मार्गदर्शन असते लाखो वास्तू विझिट चा अनुभव आहे.. सोने महाग असते म्हणून सोने आहे लोखंड तर कोठेही फ्री मिळते लोकांचे अनुभव आणि गूगल रेटिंग चेक करा 🙏
बाई तुझी बडबड घरात चालत नाही असं दिसतय... तुमचा जमाना गेला जाहिरात केली म्हणून मोदी आले आता 1000 उपाय दिसतील चॅनेल वर लोक बघतात तुला नाही बघायच तर नको बघू काही आमंत्रण नाही दिलं..फुकटच वायफाय मिळाला तुला टाकतेय कॉमेंट वेळ जाईना म्हणून 😄
खूपच सुंदर माहिती आहे सर माझ्या मुलाची पत्रिका तुमच्या कडे पहिली तुम्ही सांगितले तसे केले डिसेबरला लग्न झालं आज खूप छान आहे तुमचे खुप खुप धन्यवाद सर
खूप खूप शुभेच्छा शुभ आशीर्वाद 🙏🙏🙏👌
Khup chaan aani imp things u said. Guruji. Very clearly u explained. Thanku.
खूप खूप छान माहिती दिलीत सर, धन्यवाद, जय श्री राम
श्री स्वामी समर्थ🌹 🙏🌹🙏धन्यवाद धन्यवाद सर🙏🙏
खूप सुंदर माहिती
श्री स्वामी समर्थ
व्हेरी good information thanks
धन्यवाद 🙏🏻🌷❤श्री स्वामी समर्थ❤ 🌷🙏🏻
खूप छान माहिती दिली सर 🙏🏻धन्यवाद 🙏🏻
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺🌺🌺
खुप महत्वपूर्ण माहिती दिलीत धन्यवाद सर 💐💐
Chan mahiti 👌👌
Sir dakshin dishela mukhya darvaja ahe mg ky upay karude pls sanga
Sir nehamipramanae nice information sir upyogi mahiti sangatali tumi thank you so much sir 🙏👍 my personal experience aalela aahe sir cha...khup mast result aahet 👌👍
Thnx a lot🙏🙏🙏
डायबेटीस साठी उपाय सांगा
Thank you sir🙏
खुप खुप नमस्कार सर
Right sir.
Online. Pahata ka
सर फोन वरुन सागता का कूडली
🙏🙏
🙏🏻🙏🏻🌺🌺🙏🏻🙏🏻
सर कुडली काढायची आहे मुलाची
Call-9021900600 vastutathastu office 🙏
बापू साहेब ईशाण कोण कट होता तो मी दुरुस्त केला तर किती दिवसात फरक पडेल
🎉नमस्कार मला मुलांची कुंडली दाखवायची तरी तुमच्या फी कळेल
@@sonalyadav632 हो नक्कीच पाहू अपॉइंटमेंट call-9021900600
मुलाचे लग्न जमत नाही ऊपाय सांगा
कुंडली मार्गदर्शन घ्या call-9021900600🙏
नमस्कार दादा मी तुमचे विडिओ नेहमी पाहते फार छान असतात दादा मला तुम्हाला भेटायला यायचे आहे आम्ही दोघे नवरा बायको अपंग व्यक्ती आहे आम्ही मिडियम कुटुंब आहे त्यामुळे तुमची फी परवडणारे नाही मला वास्तू पाहायचे आहे पण पैशामुळे होतं नाही
दादा मला तुमच्याशी खुप बोलायचं आहे खुप सांगायचं आहे माझे मिस्टर कोरोनात मरण पावले तसे भाऊबंद माझ्या बरोबर चांगले वागत नाही रहायला जागा देत नाही तर मला तुमचा नंबर पाहिजे आहे मग मी फोन करेल प्लीज दादा
अपॉइंटमेंट साठी call-9021900600🙏
Sir tumchi fee khup ahe
प्रत्यक्ष मकरंद सर वास्तू विझिट & कन्सल्टन्सी ला येतात बाकी लोकांन प्रमाणे असिस्टंट पाठवत नाहीत.. स्पेशालिस्ट मार्गदर्शन असते लाखो वास्तू विझिट चा अनुभव आहे.. सोने महाग असते म्हणून सोने आहे लोखंड तर कोठेही फ्री मिळते
लोकांचे अनुभव आणि गूगल रेटिंग चेक करा 🙏
बडबड जास्त.
जाहिरात जास्त
बाई तुझी बडबड घरात चालत नाही असं दिसतय...
तुमचा जमाना गेला जाहिरात केली म्हणून मोदी आले
आता 1000 उपाय दिसतील चॅनेल वर
लोक बघतात तुला नाही बघायच तर नको बघू काही आमंत्रण नाही दिलं..फुकटच वायफाय मिळाला तुला टाकतेय कॉमेंट वेळ जाईना म्हणून 😄
Sir nice mahiti aahe
Thanks sir😊