सर आपल्या कार्याला मनापासून सलाम आपले कार्य खूपच महान आहे त्यामुळे आपल्या सर्व मुला मुलींचे आयुष्य घडणार आहे तुमच्या कार्यास शुभेच्छा आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हे कार्य करण्यासाठी ही शुभकामना नमस्ते धन्यवाद आणि आपले अत्यंत आभार
सर कोण आहात तुम्ही माणूस तर नक्कीच नाही. ईश्वरानेच आपल्याला हे महान कार्य करण्यासाठी पृथ्वीवर पाठवलं असलं पाहिजे असं मला खात्री वाटते. आपल्याला भेटून आपल्या पायाची चरण धूळ मस्तकी लावावी एवढीच इच्छा आहे.
खरचं आयुष्याचा खरा अर्थ कळला. जगायचं बापासाठी आणि मरायचं पण बापासाठी. माझे आई बाबा चं माझे देव आहे.🙂 शिवाजी राजा माझा बापं आहे. 🥰👌👌काय वाक्य आहे. एकदम काळजाला भिडणारी. 🤔🤭🤭🤭🤭
एकच नंबर प्रोबधन करता सर तुम्ही सलाम आहे तुम्हाला , तुमचं प्रबोधनात्मक भाषण ऐकून माझ्या ह्रुदयात खरी आग लागते, मला कळत नाही की माझ्या डोळ्यातून अश्रू कधी निघून बाहेर येतात.
Thank you so much sir amchya sarkhya मुलांना योग्य दिशा दाखिण्यासाठी ani बाप काय आहे हे सांगण्यासाठी aj tumchya सारख्या मार्ग दर्शन करणाऱ्या एका bapane बोलण्याची खरंच गरज आहे sir
सर आपले व्याख्यान खंरच खुप छान व पेरनादायक आहे पन बाप आपले साठी खुप काही करतो हे सागितले खरे पन सर्व बाप सारखे नसतात जे बे जबाबदार वागतात ते बाप मानसान साठी कदी तरी व्याख्यान दया
खरंच देवदूत आहे हा❤❤❤

धन्यवाद सर आज तुमच्यामुळे मला माझे मायबाप मला कळले वचन देतो सर की मी माझे कर्तव्य पार पाडील🙏
सर कोण आहात तुम्ही माणूस तर नक्कीच नाही. ईश्वरानेच आपल्याला हे महान कार्य करण्यासाठी पृथ्वीवर पाठवलं असलं पाहिजे असं मला खात्री वाटते. आपल्याला भेटून आपल्या पायाची चरण धूळ मस्तकी लावावी एवढीच इच्छा आहे.
एकच नंबर सर प्रत्येक शाळा कॉलेज मध्ये वर्षातून एक वेळा तुमचे स्पीच झाले माझे नक्की च फरक पडेल सर
सर सलाम आहे तुम्हाला खुप छान प्रबोधन करता सर मी तुमचा खुप मोठा फॅन आहे सर
खरचं आयुष्याचा खरा अर्थ कळला. जगायचं बापासाठी आणि मरायचं पण बापासाठी. माझे आई बाबा चं माझे देव आहे.🙂 शिवाजी राजा माझा बापं आहे. 🥰👌👌काय वाक्य आहे. एकदम काळजाला भिडणारी. 🤔🤭🤭🤭🤭
जगतील सर्वात जास्त motivational speech आहे हे.
एकच नंबर प्रोबधन करता सर तुम्ही सलाम आहे तुम्हाला , तुमचं प्रबोधनात्मक भाषण ऐकून माझ्या ह्रुदयात खरी आग लागते, मला कळत नाही की माझ्या डोळ्यातून अश्रू कधी निघून बाहेर येतात.
Diper
Thank you so much sir amchya sarkhya मुलांना योग्य दिशा दाखिण्यासाठी ani बाप काय आहे हे सांगण्यासाठी aj tumchya सारख्या मार्ग दर्शन करणाऱ्या एका bapane बोलण्याची खरंच गरज आहे sir
सर आपले व्याख्यान खंरच खुप छान व पेरनादायक आहे पन बाप आपले साठी खुप काही करतो हे सागितले खरे पन सर्व बाप सारखे नसतात जे बे जबाबदार वागतात ते बाप मानसान साठी कदी तरी व्याख्यान दया
असेच प्रबोधन करा सर प्रत्येक गाव गावात जाऊन सागा सर सलाम
Very good sir, सलाम आपल्या विचारला ,ज्ञानाला
सलामे सर तुम्हाला आख्या महाराष्ट्रभर प्रबोधन करा
काळाची गरज आहे अशा प्रबोधनाची
सर सलाम तुमच्या अशा छान कामाला 😊🙏👍🙏
खूप छान प्रबोधन करता सर आत्ता च्या काळालाअत्यंत गरज आहे
खूप छान सर डोळ्यात पाणी आलं
परत एकदा खूप खूप छान
धन्यवाद सर 🙏 आपण आताची परिस्थिती सांगितली
बहुत बढिया 1 नंबर
ऐकच नंबर विडीओ सर
Ek Number....
sar tumache manapasun khup abhinandan. aatachay ghadila ashach prabhodnachi garaj 🙏🏻🙏🏻
एक no 👌🏻
Great job👍👍Heart touching speech 👌👌🙏
Tumchya dheyayla kartutvala jabardast ichhashaktila salaam kharach asahya thingi pethvnarya chaltya boltatya prabodhankaranchi sadhya nitant garaj ahe tumhala pudhil vatchalis subhechya sir
एक नंबर सर
बबनरावजी शिंदे या शाळेची विद्यार्थिनी आहे व्याख्यान खूप छान झाले आणि m
he speech tumi Jya college mdhi kele tyach college chi students ahe sir khup chan speech krta tumhi
खुपचं सुंदर एकच नंबर साहेब काय शब्द आहेत खुपचं छान खुपचं सुंदर
खुप सुंदर सर
Great!!!!
छाण तुमचा उपक्रम छाण
सर वडिलांची आठवण करून दिली
सलाम तुम्हाला सर
❤😊
खूप छान सर जी, अतिशय सुंदर प्रबोधन
🇮🇳👌एक नंबर 👌🇮🇳
सर खुपच छान समजुन सांगता डोळ्यांत पाणी आलं 🙏
Sir, engineering colleges made ase lecture ghya pls. Jasst garaj ahe.
खरंच छान आहे तुमचं भाषणं.
Nice sir kdk
Khup sundar sir
Jay bhim sir khup chan bhashan ahe tumch
No.1 sir ji
Ekch sir hankare sir
Ha vedio sampurn Maharashtrat pohchla pahijet
Asetch Pratyek Salet Jauun Prabodhan Dyaaa Deo Tumche Anii Tumchyaa Kutumbatche Kalyan Karel Ashi Mazhii Parmeshwarajawal Manapasun Karto Dhanywaad
Thank you sir🎉💟for teaching
Kalachi garaj ahe ashya prbhodnkaranchi... Chan vishy
🔥🔥
धन्यवाद सर.
Chatpati शिवाजी महाराज की जय
नीट लिहा
सर आजची खरी परस्थिती आहे
अतिशय सुंदर सर धन्यवाद 🙏💯👍
Khup chan sir......🥰😊🙏🏻 mast.....
Khupch chaan 👌🏻😇
Sir tumhi bhagvant aahat sir
वसंतराव लगे रहो
Yes sar
Nice speech sir
अप्रतिम सर 👌👌
kontya duniyat jagat aahat.sarv khajgikaran hot aahe.he tyana sanga
सर आमच्या गावात पन आपल भाषण घ्यायच आहे आपला नंबर पाहिजे होता..... 🙏अभिमान आहे सर तुमचा आम्हाला.......
Kadak
सर 1 च नंबर सांगता सर तुम्ही सांगितलेलं डोक्या बसते मुलाच्या मो.नंबर पाहिजे सर तुमचा💐🙏
Sir विनायकराव पाटील विद्यालयात वैजापूर एकदा व्याख्यान घ्या please ❤❤❤❤
Superb.....
Very nice speech.
Very nice sir....
Great Job Sir 🔥❤️🙏🏻
Great sir inspiration sir
Super motivation
खूप छान 🙏🙏
Very good sir
Sar majhya mulla tumcha prbodhna ci khup garj aahe sar pliz 🥺😭🙏🏿
Werry God.sar.osam 👌🏻💫🌟✨
वा छान आहे सर 😀😀
Great sir, 👍👍,
सलाम सर 🙏🙏
Khupch mast 👍
Super Motivation sir thanks
Super sir........🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ग्रेट सर
Khup chan sir
Very Nice ....
छान सर
खूप छान
Khar ahe sir 👍
love to you sir
व्वा...छान !
Sir tumhi amchyach gavala ale hote mi tumhala live pahile mi tumchya samorach basalo hoto
Ho bhou
Very nice 👍
👏👏👏
Nice sir
👍👍👍👍👍👌💐
Sir thanks
🙏🙏🙏❤️😍
👌
Khup chan
maza satkar kela zala hota sirankadun mi live aiklay sirana maz nashib he😊
🚩🚩🚩🚩♥️♥️
New english school Dapur
नमस्कार सर
नमस्कार सर
Yaa siranch nay kay