बाप समजावून घेताना🙏 वसंत हंकारे यांचे 'हृदयस्पर्शी' व्याख्यान | Vasant Hankare Latest Spech 2023

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • #vasanthankare #vasanthankarespeech #motivationalvideo
    बाप समजावून घेताना🙏 वसंत हंकारे यांचे 'हृदयस्पर्शी' व्याख्यान | Vasant Hankare Latest Spech 2023
    फ्री Upstoxअकाऊंट उघडा: bit.ly/3khLi7R
    आर्थिक साक्षरतेसाठी शेअर बाजारात गुंतवणुक आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी आजच मोफत अकाउंट सुरु करा.
    Join this channel to get access to perks:
    / @maharashtravarta
    फ्लिपकार्ड वरून कमी किमतीत वस्तू मिळवा..पुढील लिंक वर क्लीक केल्यावर फ्लिपकार्ड ओपन होईल ..त्यावरून ऑर्डर करा - bit.ly/3J1iw59
    महाराष्ट्रातील आघाडीचे वेबन्यूज चॅनेल
    "महाराष्ट्र वार्ता"
    नातं महाराष्ट्राचं..देणं मराठीचं !
    Maharashtra Varta News...!
    Plz TH-cam channel Subscribe
    महाराष्ट्र वार्ताच्या सगळ्या अपडेट्स, बातम्या , व्हिडीओ आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आपले नाव आणि जिल्ह्याचे नाव आमच्या 9604595995 या क्रमांकावर Whatsapp करा.
    For Bussiness enquiries contact maharashtravartanews@gmail.com
    Whatsapp - 9604595995
    Other social links
    TH-cam - / maharashtravarta
    Facebook- / maharashtravartanews
    Website -
    #Viral Video #Marathi News #Maharashtranews
    #Funny Video #Live #Marathi
    #Livenews #MHvarta #Maharashtrawarta

ความคิดเห็น • 61

  • @balasaheblande1421
    @balasaheblande1421 11 หลายเดือนก่อน +51

    अशी भाषणे ऐकून मुला-मुलींनी आकलन करणे ही खरी काळाची गरज आहे सर पण मोबाईलच्या युगात आपलं भाषण कोणाला ऐकवा असं वाटतं सर खूप बोलता तुम्ही तुमचा अभिमान आहे मला समाज जागृतीसाठी

    • @rameshbabar2244
      @rameshbabar2244 9 หลายเดือนก่อน +1

      हा माणूस सगळ काल्पनिक गोष्टी सांगत असतो..

    • @SatishKamble-eu3ym
      @SatishKamble-eu3ym 8 หลายเดือนก่อน

      ​@@rameshbabar2244तू कशाला काल्पनिक विश्वात राहतोस

    • @user-kz7tq6ur7q
      @user-kz7tq6ur7q 3 หลายเดือนก่อน +3

      ​@@rameshbabar2244 Tumhi kharya saanga

  • @ravibagal3309
    @ravibagal3309 6 หลายเดือนก่อน +10

    Sir, प्रत्येक कॉलेज मध्ये तुमचं मार्गदर्शन पर व्याख्यान करावं.. ही विनंती.... खुप छान.

  • @4200kunal
    @4200kunal 6 วันที่ผ่านมา

    खरंच गरज आहे.....व्याख्यानाची

  • @sitaramwagh2796
    @sitaramwagh2796 2 วันที่ผ่านมา

    सरांचे कार्य महान आहे.

  • @shubhangikulkarni7453
    @shubhangikulkarni7453 5 หลายเดือนก่อน +4

    खुप सुंदर व्याख्याने असतात दादा मला वडील नाही मी खूप वेळा रडले लहानपणीच वारले😭 तुम्ही सांगता बापाला भेट मला वडीलच नाही पन त्यांनी दीलेले संस्कार आहे लहानपणी पासुन खोटे बोलायचे नाही चोरी करायची नाही आणि मस्त रहायचे 😊😊हे लक्षात आहे

  • @UdaysingSolanki-qk1bf
    @UdaysingSolanki-qk1bf 2 หลายเดือนก่อน +3

  • @satishshinde4720
    @satishshinde4720 3 หลายเดือนก่อน +1

    साहेब तुमच्या कार्याला तोड नाही आणि जोडही नाही .....nice साहेब

  • @vikasdeokar773
    @vikasdeokar773 8 หลายเดือนก่อน +2

    सर आपले आज शेवगाव मध्ये झालेले प्रबोधन खरंच काळजाला भिडले.

  • @vilasurkude8065
    @vilasurkude8065 หลายเดือนก่อน +2

    प्रत्येक वर्षी प्रत्येक कॉलेज मधे असे व्याख्यान होणे फार महत्त्वाचे आहे.

  • @Archanahiwale745
    @Archanahiwale745 ปีที่แล้ว +6

    तुमची गरज

  • @shankarirkar1797
    @shankarirkar1797 ปีที่แล้ว +9

    तरूण पिढी प्रेमाचे पिचर मालिका बघुनं बाद होते तेच्या पेक्षा तुमचे व्याख्यान प्रेरणादाई आहे

  • @thepanvelkarvlog6441
    @thepanvelkarvlog6441 ปีที่แล้ว +8

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @thepanvelkarvlog6441
    @thepanvelkarvlog6441 ปีที่แล้ว +5

    सर शिवसेनेत या ❤ महाराष्ट्राच्या हितासाठी

  • @amoldighole182
    @amoldighole182 18 วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉🎉🎉

  • @user-qy5qg7ti3h
    @user-qy5qg7ti3h ปีที่แล้ว +2

    Ram
    Krishna
    Hari
    🚩🙏🚩

  • @rahulwale2165
    @rahulwale2165 10 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान

  • @ParshuramKokare
    @ParshuramKokare 2 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही खूप छान काम करत आहेत

  • @ramdaschavan3863
    @ramdaschavan3863 2 หลายเดือนก่อน

    हाकारे. सर. सलाम🌺🙏🙏🙏🙏🙏

  • @rayagajbhiye9719
    @rayagajbhiye9719 4 หลายเดือนก่อน

    Khup chhan❤

  • @shivtejcakerecipes7225
    @shivtejcakerecipes7225 ปีที่แล้ว +1

    Gret sir

  • @ajitdeshmukh9602
    @ajitdeshmukh9602 10 หลายเดือนก่อน +2

    बहुजन समाज काय लावलय हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणा !

  • @dattatrayakakde6934
    @dattatrayakakde6934 11 หลายเดือนก่อน

    Nice ❤🎉

  • @sureshkudale9719
    @sureshkudale9719 8 หลายเดือนก่อน +2

    Sir tumchi fi Sanga aani aai ani baap doghanch pn mahatva sanganyasathi amchya gaavat bolvnyaat yil

    • @sureshkudale9719
      @sureshkudale9719 8 หลายเดือนก่อน

      Plz sir replay dyaa lavkar

  • @rohitmulik1684
    @rohitmulik1684 4 หลายเดือนก่อน +1

    इचलकरंजी मधील व्याख्यान send kra na sir

  • @mayamanishavlog
    @mayamanishavlog 4 หลายเดือนก่อน

    सर GBU 😂❤❤🎉

  • @user-id3hg5uw2k
    @user-id3hg5uw2k 7 หลายเดือนก่อน

    😂👍👏

  • @user-zt8qw4zu9g
    @user-zt8qw4zu9g 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khaup cha aahi MLA khaup chan vatl aahi 😢😢😢😢

  • @Archanahiwale745
    @Archanahiwale745 ปีที่แล้ว +5

    सर तुमच्या सारख्या माणसाची महाराष्ट्रासाठी

  • @user-jp5ot2no8e
    @user-jp5ot2no8e 8 หลายเดือนก่อน

    Natak sir

  • @shivajipawar-my5zi
    @shivajipawar-my5zi ปีที่แล้ว +2

    Sir. Shiv saner aaya

  • @rajveerpatil5930
    @rajveerpatil5930 หลายเดือนก่อน

    वसंत हांकरे सरांचा no भेटेल काय कुणाकडे त्यांना कार्यक्रमाला आमंत्रित करायचे आहे

  • @Archanahiwale745
    @Archanahiwale745 ปีที่แล้ว +10

    जर तुम्ही शिवसेना मध्ये गेले तर तर

  • @user-kn5mm1km2z
    @user-kn5mm1km2z 6 หลายเดือนก่อน

    Sir motivation marathi special sapach.

  • @BtsArmy-bb9oj
    @BtsArmy-bb9oj 10 หลายเดือนก่อน

    😢 jagav tr sindhu tai sarkh

  • @jivanmantra2.0
    @jivanmantra2.0 3 หลายเดือนก่อน

    Stand up comedyian

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 4 หลายเดือนก่อน +1

    माता भगिनींना मार्गदर्शन करत आहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव न घेता हे मार्गदर्शन परिपूर्ण होऊ शकत नाही

  • @sathishhawaldar3269
    @sathishhawaldar3269 3 หลายเดือนก่อน

    सर त्या इतक्या आंगट्या कशासाठी घातल्यात 😅

  • @manikchavan4494
    @manikchavan4494 7 หลายเดือนก่อน

    Sir खुप छान
    Sir तुमचा no.पाहिजे होता .

  • @PrathameshBodade
    @PrathameshBodade หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤😊😊😊😊

  • @arunauti6340
    @arunauti6340 24 วันที่ผ่านมา

    मला सरांचा contact no पाहिजे, मला ही त्यांना आमच्याकडे बोलवायचे आहे please

  • @navnathsutar3616
    @navnathsutar3616 ปีที่แล้ว

    सर तुमचा नंबर मिळेल का कार्यक्रम ठेवायचा आहे

    • @rameshbabar2244
      @rameshbabar2244 9 หลายเดือนก่อน

      फी दे तुला कार्यक्रम मिळेल

    • @user-jp5ot2no8e
      @user-jp5ot2no8e 8 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂l

  • @vijaykate2614
    @vijaykate2614 11 หลายเดือนก่อน

    सर आपला फोन नंबर पाहिजे

  • @sumitrabhoye9137
    @sumitrabhoye9137 5 หลายเดือนก่อน

    😂

  • @sachindesai1715
    @sachindesai1715 3 หลายเดือนก่อน

    कोण आहे हा नग ? एवढा आरडाओरडा का करतो आहे

  • @rameshbabar2244
    @rameshbabar2244 9 หลายเดือนก่อน +3

    वसंत सर जरा व्होवर करताय आस वाटत नाही का तुम्हाला.....25000हजार फी घेऊन आपले द्यान सगणारे तुम्ही....फी न घेता सागा मग आम्ही तुम्हाला मानू.

    • @amarp3723
      @amarp3723 8 หลายเดือนก่อน

      तुज्या आयुष्य मध्ये फुकट शिवाय काही येणार नाही

    • @SatishKamble-eu3ym
      @SatishKamble-eu3ym 8 หลายเดือนก่อน

      फि घेऊन काय करतात हे माहित आहे का तुला

    • @amarp3723
      @amarp3723 6 หลายเดือนก่อน

      भिकऱ्या तू सांग कि फुकट मग

    • @nagoraowaghmare1395
      @nagoraowaghmare1395 3 หลายเดือนก่อน

      अंगठ्या बनतात ​@@SatishKamble-eu3ym

  • @jaibharat3206
    @jaibharat3206 10 หลายเดือนก่อน +3

    ह्या गृहस्थाचं भाषण मला अजिबात आवडत नाही. आरडाओरडा खूप आणि नाटकी वाटतं

    • @SatishKamble-eu3ym
      @SatishKamble-eu3ym 8 หลายเดือนก่อน

      मुर्खा तुला कोणी बोलवले काय

  • @shankarmetkar3356
    @shankarmetkar3356 9 หลายเดือนก่อน +1

    Chan sir

  • @kumarkalbhor6256
    @kumarkalbhor6256 ปีที่แล้ว +1

    ❤❤❤