Jarange Patil Movie | जरांगे मोठ्या पडद्यावर! कशी आहे संघर्षयोध्याची कहाणी? | Sangharshyoddha |N18V
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 มิ.ย. 2024
- Manoj Jarange Patil's struggle will now come on the big screen. Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil is releasing on June 21. News18 Lokmat interacted with the actors of this movie. How was the experience of portraying this warrior? What do movie actors think about Jarange? What was the experience of making Jarange's movie... Let's know...
मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हा सिनेमा 21 जूनला प्रदर्शित होतोय. या सिनेमातल्या कलाकारांसोबत News18 लोकमतनं संवाद साधला. कसा होता हा संघर्षयोद्धा साकारतानाचा अनुभव? जरांगेंबद्दल सिनेमातील कलाकारांना काय वाटतं? जरांगेंचा सिनेमा तयार होताना काय अनुभव आले... जाणून घेऊयात...
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube
जगातील सर्वात प्रामाणिक निष्कलंक मराठा योद्धा श्री मनोज दादा यांना त्रिवार प्रणाम 🙏🙏🙏🚩🚩🚩❤❤❤
सरकार अशा देवमाणसाला बदनाम करण्यासाठी षडयंत्र करतय जवळचे माणसं फोडून
😂😂
😂😂😂
Gavathi mithun
Tuza baap😂@@AmolUgalmugale
मी माझ्या परिवाराला घेऊन जाणार... तुम्ही पण जा सर्वाना घेऊन जा उद्या 👍🏻
🔔
@@patil0123गप्प रै उचल्या
नक्की जाणार दादा
⚔️संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटिल 😎एकटाच् बास्⚔️
त्रिवार मानाचा मुजरा
चित्रपट निर्मितीतील सर्व टिम ला *जय शिवराय* 🚩🙏
मी तानाजी फिल्म साठी गेलतो आणि मी उद्या संघर्ष योद्धा साठीजाणार
जगातील सर्वात निष्ठावंत योगदान मनोज चरागे पाटील यांचा सिनेमा
जगातील नाही ब्रह्मांड मधील, aliens पण येऊन दे सिनेमा साठी 😂😂
सर्वच समाजाच्या वतीने संपूर्ण टिमचे अभिनंदन..
एका संघर्ष योध्दा सामान्य व्यक्तीचा असामान्य लढा सर्वांनी जरुर पाहावा.
आपल्या सर्व टीमचे आभार ❤
लेखक,निर्माता, दिग्दर्शक, कलाकार आणि सर्व टिम यांचे चित्रपट बनवला त्या साठी कोटी कोटी आभार 🙏
जगातील सर्वात प्रमानिक योद्धा मा जरागे पाटील विनम्र अभिवादन दादा
इतिहासात प्रथमच दोन चित्रपट एकाच व्यक्तीवर. एकाच दिवशी #पाटिल म्हणतील तसं 🙏
प्रामाणिक माणूस, चांगल्या माणसांवर टीका होतच असतात, ह्या माणसाला कितीही प्रॉपर्टी कमवता आली असती, पण फक्त समाजासाठी काम केलं, जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
खरे आहे मराठा संघर्ष योद्धा फक्त मनोज जरांगे पाटील त्याला कोणाची तोडच नाही संपूर्ण मराठा समाजाला एक जुट करणारा तुम्हाला सॅल्युट आहे एक मराठा कोटी मराठा
जगातला प्रामाणिक योद्धा माननीय मनोज दादा दादा आता प्रत्येक मराठा समाजासाजे दैवत आहे ऐक मराठा कोटी मराठा ❤
एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय
देवमाणूस❤
खुटि उपटून खुटा ठोकला डायलॉग आह का ❤
😂😂
जातीवाचक ओळख आहे यांची
खूप खूप धन्यवाद
लेखक म्हणवून घेतो.. याला एक ओळ लिहायला येत नाही हे मी खूप जवळून पाहिले आहे.. खरे लेखक डॉ. सुधीर निकम आहेत.. त्यांना फक्त संवाद लेखनाचे क्रेडिट दिलं आहे.. गोवर्धन ला एक ओळ लिहायला येत नाही 😂😂😂😂
मा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सभेने जागतिक रेकॉर्ड तोडले,तसेच हा चित्रपट तोडेल असा विश्वास वाटतो
जय शिवराय 🚩
शिव छत्रपती मनोज महाराज जरांगे पाटील ❤
मकरणंद दादा आणि या सर्व टीमचे अभिनंदन मराठा समाज आपला आभारी आहे आपण समाजाच्या ज्या मगण्या आहे आणि दादा नी संघर्ष केला समाजासाठी आणि आज पण करत आहे आणि आपण या पिच्चर च्या मध्यमातून जनतेला दाखवत आहात करिता आपले खुप खुप आभार ऐक मराठा कोटी मराठा आपल्या टीमचे परत अभिनंदन मनोज दादा जिंदाबाद
सामान्य व्यक्तीचा हा लढा मराठीत सुपर डुपर हिट झाला पाहिजे. .100 CR च्या पुढे गेला पाहिजे
हार्दिक हार्दिक अभिनंदन जय शिवराय 🚩🚩🙏🚩🚩
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटिल 🔥✊🚩
बाकीचे लोक काय म्हणतात माहित नाही पण जो मराठा असून या माणसाचा विरोध करतोय त्यांनी आपला दुसरा बाप कोण आहे ते सांगावं👏👏
जय शिवराय दादा
यसंघर्ष योद्धा मनोज दादा जिंदाबाद ❤
साष्टांग दंडवत सर्व टिमला.
जरांगे पाटील❤❤❤❤❤❤
धन्यवाद सर्वांचे
सिनेमा चालणार
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🚩🚩🚩 मराठ्यांना चेष्टेचा विषय समजु नये मराठे हक्कासाठी अधिकारासाठी आंदोलन करत आहेत त्यांचा लवकरात लवकर विचार केला पाहिजे...... मराठ्यांच्या इतिहासात पहा आपले अस्तित्व कशाप्रकारे टिकलं आहे ते कळेल हे जरा गांभीर्याने विचार करावा
*एक मराठा लाख मराठा*
जय जवान जय किसान 🚩🚩🚩
वजन थोडा कमी केलं असतं तर हुबेहूब पाटील च वाटले असते😊
चित्रपट निर्मितीतील सर्व कलाकारांना मानाचा मुजरा जय शिवराय
जरांगे पाटील यांचे आंदोलन हे निस्वार्थी आहे, मराठा समाज त्यांचा ऋणी आहे, पण या आंदोलना मुळे आमचा ओ, बी सी, मित्र परिवार आमचे पासून दूर जात आहे, लोकसभा निकालात याचा पत्यय आला आहे,
जय शिवराय
आम्ही आंतरवाली सराटी गावा पासुन लांंब रहात असलो आणी प्रत्यक्ष आंदोलनात उपस्थित राहु शकलो नसलो तरी चित्रपटाच्या माध्यमातुन चित्रपट पहाताना मात्र आम्ही आंतरवाली सराटी मध्ये उपस्थीत राहुन संघर्षात उतरल्याचा अनुभव घेऊ जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा दिल्याचे समाधान मानु
मनोज दादा जरांगे संघर्ष योध्दा आहेतच.. पण हे दोलतडे बसलेत ना तिघे जन.. हे प्रसिद्ध लोकांच्या मागे टपून च बसलेले असतात.. अभिनेता लय टुकार आहे.. मनोज दादा साकारू शकत नाही.. गिरीश कुलकर्णी यांनी खूप खतरनाक ही भूमिका केली असती.. डोलतडे टुकार आहेत..
महाराट्रा चा बिहार् बनवला जरेंगे नी
महाराष्ट्रात ब्लॉकबस्टर❤❤
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ओन्ली वन मनोज दादा 🎉🎉🎉
महाराष्ट्राचा बिहार बनवणाऱ्या माणसाचा चित्रपट बनवल्या बद्दल लोक तुम्हाला लक्षात ठेवतील
टरबूज धनू बद्दल चित्रपट नाही😊
@@Mharattha96k भानावर ये मित्रा.....बघ काय चाललय महाराष्ट्रात ते
Bihar ha नक्कीच कोणी केला आहे हे सर्वांना माहीत आहे bjp😂
भाऊ महाराष्ट्र मध्ये शिवरायांनी सर्व जाती धर्मातील लोकांना घेऊन स्वराज्य निर्माण केले आहे आणि त्यात महाराष्ट्र मधले जातीचे लोक मराठ्याला नाव ठेवतात सर्व जाती धर्मातील लोकांना आरक्षण आहे मग मराठीने काय केलं मराठ्यांनी स्वराज्यासाठी किती कष्ट घेतले आणि आम्हाला आता पोत आरक्षण नव्हते आता भेटायला लागली तर उगाच कशाला तान करून घेतात सर्व जातीला आरक्षण पाहिजे
@@Sp71407 वाचत जा दादा जरा......तिथं पण एक नीच माणूस आहे जो जाती जातीत तेढ निर्माण करतो
फारच सुंदर शतशःहा आभार
त्या चित्रपट मधे ओबीसी चे उमेदवार असे पाडा की दहा पिढ्या उभा नाही राहिला पाहिजे हे वाक्य आहे का?
नाही अस कही नही कारण पाटिल कधिच अस बोले नाही की ओबीसी चे उमेदवार पाड़ा ते फक्त बोले मराठा आरक्षण ला विरोध करनारे पाड़ा ❤
@@user-wi6eg8bc7r तुझे नाव का दिसत नाही..सोशल मीडिया सेल च दिसतो तू मला
.शरद पवार chya
@@dipakdhakane2236 शरद पवार कड़े पण social media sel आहे का मला vatl फक्त मोदी कड़े आहे।
म्होरक्या पोबारच हा गावठी मिथुन तर एक दरवाजा..😂😂😂
@@dipakdhakane2236आणी "ढेकन्या" तु कोणाचाइस हे कळतय साग्ल्यान्ना 😂😂😂😂 असाच जलत राहु नका "जीव्हाला उत्पन्न करा 😂
फक्तं पाटील ❤
निर्मात्यांनी परिस्थिती पाहून हात धुवून घेण्याचा प्रयत्न एक प्रश्न पडतो की अन्य समाजातील लोक हा चित्रपट पहातील का?
एस वाय नॉट मराठा इज किंग
कुणाला वेळ.. असला फालतू संघर्ष पहायला..गरीब मराठ्यांच्या फायद्याचं काही नाही, राजकीय नाटक..😂😂
किती जळता राव.
नको बघू दे...., चित्रपटात त्यांचा संघर्ष आहे.. जातीचा विषय कुठून आला??
@@snehaldeshmukh3322tuzhyakade kiti vel ahe he coment varun dist marathya pekhya tuch jast coment kartoy 😂😂😂😂😂
जय जिजाऊ ⛳जय शिवराय 🙏
सर्वांचे धन्यवाद 💐🙏
संघर्ष योद्धा
मनोज दादा पाटील ❤❤❤
सिनेमा ❤ ब्लॉकबस्टर होणार. पार्ट सेकंड पण यायला पाहिजे.
😂😂
एकच वादा फक्त मनोज दादा.जय जिजाऊ जय शिवराय.
Kingmaker of Maharashtra only manoj jarange patil
Great work for Maratha Samaj 🎉🎉
शेताचा संघर्ष आहे दुसऱ्या ताटातला खायचं
ओम नागेश्वराय नमः
Hare krishna🙏❤❤❤
very nice movie pls watch again and again Jai Shivrai
हा लढा एका जातीसाठी नसून दारिद्रय भोगलेल्या समाजासाठी आहे 🙏
मनोज दादा यांचे नाव आदर पुर्वक घ्या चॅनल वाले पेड न्यूज नाही ही
मनोज jarange पाटील
जय शिवराय जय शंभुराजे दादा
Apratim work Rohan 🔥🔥🔥🚩🚩🚩
जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम 💙❤️
Jarange patil
हार्दिक शुभेच्छा
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे आम्ही चित्रपट बघितलेला आहे तुम्ही पण बघा आम्ही फर्स्ट डे चित्रपट बघितला दादाचा संघर्ष खूप काही शिकण्यासारखे आहे आपल्या ऑल फॅमिली ला घेऊन जा
संघर्ष योद्धा ❤
Only jarange patil🚩🚩
Kara swatachich tarif kara Phila actor ahe jo swatachich tarif krtoy.... Great
एक मराठा लाख मराठा पाहाणार आहे
सव॔ टिमचे हार्दिक अभिनंदन आणि मानाचा मुजरा .जय जिजाऊ जय शिवराय.
Jay Shivray
Jay jijau Jay shivaray
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील
शिव स्मारक वर पण उपोषण सुरू झालं पाहिजे या पेक्षा जासतच प्रतिसाद मिळेल
गिरीश महाजन 20 रुपये च बेल्ट घालतो हे वाक्य आहे का त्या मधे ?
कश्याला तया गिरीश ची परत इज्जत घालता 😂
जत्रेतला ₹20 चा बेल्ट
Only manoj jarange patil ❤
पाटील...❤❤❤❤
मी नक्की पाहणार
,❤ पाटील
❤
🙌🏻♥️
आम्ही हा सिनेमा जरांगे पाटलांची शरद पवासाहेब यांच्यावरती असणारी निष्ठा हा आदर्श घेण्यासाठी पाहणार 🙏
मंगेश साबळे यांनी सदावर्तेची कार फोडली तो सीन नाही का याच्यात😂😂
No 1❤
Super
Very nice 🎉🎉
संघर्ष योध्दा मनोजदादा
एक मराठा लाख मराठा एक मराठ्यांनी पाहिलं तर 5:10 तरी मराठ्यांना दाखवायचा
❤️❤️❤️
जरागे पाटील
मनोज दादा जरागे 🚩🚩🚩
जरांगे दादा पाटील यांच्या सघर्ष संघर्ष योद्या हे नाव खूप खूप शोधून काढले 🎉
King maker of Maharashtra only manoj jarange patil
👌👌👌
❤❤
🎉🎉🎉