पोलीस साहेब जेवण करत आहे कि दुसरं काय करत आहे बगा कारण येवढा हळू हळू बोलतोय म्हणजे काय तरी या पोलीस चा जोल आहे वाटत बरका कारण खुप विचार पूर्वक बोलतो हा पोलीस पहिली याची चौकशी करा मा.शरद दादा सोनवणे साहेब
अहो ऊदापुरच्या एका आजीची 50लाख एका ने खाले त्याची एफ आर आय दाखल होऊण आठ ते नऊ महीणे होऊण सुघा कोर्टात चार्ज सीट दाखल नाही व वीचारल आसता ऊटवा ऊटवीचे उत्तरे देतात येवढच नाही तर समोरील ईसम अटक पुर्व जामीण साठी सुद्धा जाऊण आला विचारल असतं तपास चालु आहे नंतर सांगता त एसपी कडे पाठवलं
Court matter aahe mag he Kya hotay police Kay karat Ani punna Hindu Muslim waad Hoyla pahije hech yanchi apeksha aahe Pagar chalu aane aplya 2 no che hapte Kaam Kara Kam laaj watundya jara khaki wardichi Jay Maharastra
शिवछत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीत प्रशासनाचा भोगंळा कारभार आदरणीय विद्यामान आमदार मा. शरद दादा सोनवणे साहेब आपण थांबवला पाहिजे. बेजबाबदार आधिकाऱ्याची बदली महाराष्ट्र राज्य शिमेवर करा.
या लहू थाटे ने स्वामी सेवेकऱ्यांना सुद्धा खूप त्रास दिला होता
पोलीसप्रमुख याच्यावर कारवाई करण्यात यावी.धाटे साहेबाना
पोलिसांना पैसे दया त्या शिवाय पर्याय नाही
पोलिस प्रशासन गंभीर नाही
गरिबाला न्याय देत नाही
पोलीस साहेब जेवण करत आहे कि दुसरं काय करत आहे बगा कारण येवढा हळू हळू बोलतोय म्हणजे काय तरी या पोलीस चा जोल आहे वाटत बरका कारण खुप विचार पूर्वक बोलतो हा पोलीस पहिली याची चौकशी करा मा.शरद दादा सोनवणे साहेब
तो चकाना खातो बहुतेक ,मच मच आवाज येतो 😂😅
चुकीचं काम करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा
टीव्ही चॅनेल मनापासून आभार त्वरित न्याय दयावे
गुड जॉब sbp
पोलिसांनी या प्रकारावर बारकाईने काम केले पाहिजे.... कृपया या गरीब शेतकऱ्याला न्याय द्या
पत्रकार यांच्या फोन कारणे पोलीस तक्रार घयायला तयार झाले
पोलिसांचं कस ज्याकड मनी तोच आमचा धनी
पोलिस खातं खर बोलत नाही
कुठे पैसे भेटेल त्याची वाट बघत असतात
अपक्ष आमदार निवडून ज्यांनी निवडुन दिला तो आमदार मंत्री झाला का
हे सर्व खोटे आहे ह्या जमिनीत ताबा ठोसर कुटुंबीय कडे होते,ह्या जमिनीत सोयाबीन ठोसर यांनी लावले होते
पोलीस ची आधी चॊकशी झाली पाहिजेत
Dysp पोलीस &एस पी यानी कारवाई
झाली पाहिजे असंच मोठा गुन्हा घडण्याची
शक्यता नाकारता येत नाही
पोलीस गरीब लोकांना न्याय देत नाही आळेफाटा पोलीस टेशन पण तसेच करतात
वाल्मिक कराड हे,महाराष्ट्रात आसून,पोलिसांनी पकडलेय नाहीत हे,काय21:26
कारवाई झाली पाहीजे
Great work
प्रशासन चेंज केले पाहिजे सगळं
अहो ऊदापुरच्या एका आजीची 50लाख एका ने खाले त्याची एफ आर आय दाखल होऊण आठ ते नऊ महीणे होऊण सुघा कोर्टात चार्ज सीट दाखल नाही व वीचारल आसता ऊटवा ऊटवीचे उत्तरे देतात येवढच नाही तर समोरील ईसम अटक पुर्व जामीण साठी सुद्धा जाऊण आला विचारल असतं तपास चालु आहे नंतर सांगता त एसपी कडे पाठवलं
झ्याट उपटत आहे तो थाटे
Kunache
Police paise khatat
चुकीच काम करनाराला भले क्षणिक समाधान होईल परंतु न्यायदेवता असा न्याय करते की कुळाचा नाश होतो
Ya thathe la dismiss kara
ठोसर खोटं बोलतोय
थाटे साहेब चांगला माणूस..
योग्य तपास करून न्याय देईल.
पत्रकारानी हावहीडींओ फडणवीस यांना दाखवा अपक्ष आमदार यांना द्या
POLICE STATION KO BAND KARDENA CHAY LOGOKI TKRAR GHET NASLELY POLICE ADHIKAR YACI INQURI KRA
He 💯 khare ahi junner talukatil police khup Mazle ahit Mala pan 2 mahinya purvi asch Zale ahit pan police ajibat madat karat nahi
Kadak Karywahi wahwe.
पोलीस गरिबाला न्याय देईल का नम्रविणती
जमिनी चा ताबा मोमीन चा आहे
परवेज मोमीन यांना न्याय मिळाला पाहिजे
Court matter aahe mag he Kya hotay police Kay karat
Ani punna Hindu Muslim waad
Hoyla pahije hech yanchi apeksha aahe
Pagar chalu aane aplya 2 no che hapte Kaam Kara Kam laaj watundya jara khaki wardichi
Jay Maharastra
Ladki bahin
Yaa prakarnat ekach baat aahe tyaa Gunda laa yanchi jamin taabyaat ghyaycha ahe. Dusre Kahi nahi. Jamini war dola ahe.
चुकीचं काम करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा