कुठे तरी ह्या कमेंट्स बघूनच मी माझ्या आयुष्याची सुरुवात करत आहे. माझ्या आणि पोरीच्या पत्रिकेत पण हेच आहे पण तरीही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आमच्या प्रेमावर विश्वास ठेऊन आज आम्ही एकत्र होण्याचं पाऊल उचलत आहे . ❤❤❤ श्री स्वामी समर्थ 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
माझी रास मेष कर्क लग्न पत्नीची रास कन्या धनु लग्न ३७ वर्ष झाली ; २ मुली विवाहीत उच्च शिक्षीत व मुलगा परदेशात इंजीनियर ; ३० वर्षानंतर कळल मृत्युषडाष्टक बद्दल त्या कडे दुर्लक्ष करुन आम्ही आयुष्याची वाटचाल समजुतीन आणी तडजोडीन करीत आहोत 🙏😌🙏 श्री स्वामी समर्थ प्रसन्न 🙏
❤आज काल कितीतरी दोन विभिन्न राशीचे तुम्ही जे व्हिडिओमध्ये शूट केलेले आहे ते लोकांचे संसार कितीतरी चांगल्या प्रकारे सुरळीत चालू आहे आणि ते लोकच आज आनंदात राहत आहे❤
एक स्पष्ट सांगतो, जन्म पत्रिका ही तुम्ही जन्माला जे कर्म घेऊन येता, त्याची असते. या जन्मात जर चांगले कर्म केले असतील, तर पत्रिका जशीच्या तशी लागू होईल असे नाही साहेब....
❤ज्योतिष शास्त्राला जर एवढे सर्वच माहित आहे तर Corona ज्यावेळेस आला भारतामध्ये तर त्यावेळेस हे ज्योतिषशास्त्र कुठे गेले होते त्यांना का माहीत नव्हते अशा संकटांना कसे सामोरे जायचे आणि तसेच सुनामी आल्या त्यावेळेस हे ज्योतिषशास्त्र का वाचवू नाही शकले लोकांना❤
👉नमस्ते मॅडम तुम्ही फार कुशल त्याने हा व्हिडिओ बनवला आहे परंतु मला असे म्हणायचे आहे की ज्या दोन राशींचे तुम्ही दाखवले आहे की गुण जुळत नाही परंतु त्याच राशीचे काही लोक खूप आनंदाने आणि सुखात राहत आहे❤
वरिल माहिती खुपच चांगल्या पध्दतीने समजावून सांगितले आहे त्याबद्दल आपले आभार.कृपया पंचांग कसे पहावे त्यात जन्मपञिका कशी तयार करणे,विवाह,वास्तूशांती मुहुर्त किंवा इतर गोष्टी कश्या पहाव्यात इत्यादी गोष्टीचे मार्गदर्शन आपल्याकडुन व्हावे हि इच्छा .
लग्न हा अतिशय संवेदनशील विषय आहे. त्यामुळेच पालक वर्ग आणि मुलांनी हा विषय हळुवार पणे हाताळला पाहिजे. जगातील निम्म्या हुन अधिक संसार हे एक मेकांशी न पटल्यामुळे विस्कळीत झाले आहेत.
Madam mala jyotish shastra shikayache aahe aapan konate book mala suggest karal je mala step by step punrna jyotish shastra baddal mahiti provide karel🙏 plz suggest
जर तुम्हाला भविष्य पहायचे शिकवलं तर मग यांचं दुकान कसं चालेल दुकान दार दुकानातिलमाला पेक्षा कामगारांना जास्त माया करतो तसं कामगार निघून गेला तर दुकानात काम कोण करणार
Jyana patat nasel tyani gav tas lagn karav je vishwas thevtat tyani baghav kiti hi kahi zal tari vay vadhat jat tas nat badalat jate lokanchi lagn tikatat pan tyanch nat kadhich melel asat he lokana samajat nahi fakt lagn shevat parysnt gel mhanje te successful mag tikade roj maramari ka hoina
असे अजिबात नाही. तुम्ही हा व्हिडीओ संपूर्ण बघितला तर तुम्हाला उत्तर नक्की मिळेल. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
त्यासाठी th-cam.com/video/b8Xy9yI5-g4/w-d-xo.html हा व्हिडीओ नक्की बघा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
कुठे तरी ह्या कमेंट्स बघूनच मी माझ्या आयुष्याची सुरुवात करत आहे. माझ्या आणि पोरीच्या पत्रिकेत पण हेच आहे पण तरीही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आमच्या प्रेमावर विश्वास ठेऊन आज आम्ही एकत्र होण्याचं पाऊल उचलत आहे . ❤❤❤ श्री स्वामी समर्थ 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
खूपच छान सांगितलेत तुम्ही समजावून 👍 मृत्यू षडस्तक योग भावनांचा मृत्यू, माणसाचा नव्हे!!
माझी रास मेष कर्क लग्न पत्नीची रास कन्या धनु लग्न
३७ वर्ष झाली ; २ मुली विवाहीत उच्च शिक्षीत व मुलगा परदेशात इंजीनियर ; ३० वर्षानंतर कळल मृत्युषडाष्टक बद्दल त्या कडे दुर्लक्ष करुन आम्ही आयुष्याची वाटचाल समजुतीन आणी तडजोडीन करीत आहोत 🙏😌🙏 श्री स्वामी समर्थ प्रसन्न 🙏
Khup chan
❤आज काल कितीतरी दोन विभिन्न राशीचे तुम्ही जे व्हिडिओमध्ये शूट केलेले आहे ते लोकांचे संसार कितीतरी चांगल्या प्रकारे सुरळीत चालू आहे आणि ते लोकच आज आनंदात राहत आहे❤
एक स्पष्ट सांगतो, जन्म पत्रिका ही तुम्ही जन्माला जे कर्म घेऊन येता, त्याची असते. या जन्मात जर चांगले कर्म केले असतील, तर पत्रिका जशीच्या तशी लागू होईल असे नाही साहेब....
व्वा खूपच चांगल्या पध्दतीने मृत्यूषडाष्टक ची माहिती समजावून सांगितले आहे.त्याबद्दल लोकमत भक्ती चे आभार
❤ज्योतिष शास्त्राला जर एवढे सर्वच माहित आहे तर Corona ज्यावेळेस आला भारतामध्ये तर त्यावेळेस हे ज्योतिषशास्त्र कुठे गेले होते त्यांना का माहीत नव्हते अशा संकटांना कसे सामोरे जायचे आणि तसेच सुनामी आल्या त्यावेळेस हे ज्योतिषशास्त्र का वाचवू नाही शकले लोकांना❤
Vrishik. Rashi. Te log cha swabhav . Bilkul satya aahe. 👌
👉नमस्ते मॅडम तुम्ही फार कुशल त्याने हा व्हिडिओ बनवला आहे परंतु मला असे म्हणायचे आहे की ज्या दोन राशींचे तुम्ही दाखवले आहे की गुण जुळत नाही परंतु त्याच राशीचे काही लोक खूप आनंदाने आणि सुखात राहत आहे❤
खूप छान माहिती दिली खूप मोठा गैरसमज दूर झाला धन्यवाद.
खूपचं छान......उत्कृष्ट विष्लेषण......
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 मला ही माहिती बरेच दिवसांपासून हवी होती
वरिल माहिती खुपच चांगल्या पध्दतीने समजावून सांगितले आहे त्याबद्दल आपले आभार.कृपया पंचांग कसे पहावे त्यात जन्मपञिका कशी तयार करणे,विवाह,वास्तूशांती मुहुर्त किंवा इतर गोष्टी कश्या पहाव्यात इत्यादी गोष्टीचे मार्गदर्शन आपल्याकडुन व्हावे हि इच्छा .
लग्न हा अतिशय संवेदनशील विषय आहे. त्यामुळेच पालक वर्ग आणि मुलांनी हा विषय हळुवार पणे हाताळला पाहिजे. जगातील निम्म्या हुन अधिक संसार हे एक मेकांशी न पटल्यामुळे विस्कळीत झाले आहेत.
अगदी खरं सांगितले आहे सर्व
मीन राशी विषयी अधिक माहिती साठी video बनवा,तूळ आणि मीन राशी ची अधिक माहिती द्या
Thanks khup aabhar
Madam Makar ani Rushik rashi lagn zale asel tar tya baddal sanga jara
Agadi barobar aamhi mesh aani kanya upay nahi yavar?
वृषभ रास माझी आहे ❤
खुप छान माहिती, धन्यवाद 🙏
Khup chan mahiti dili ahe 👌🙏khup motha gairsamaj dur zala 👍 manapasun dhanyavad
Madam doganchi ras same ahe Kanya Nadi 1ch yetye ani mulala magal ahe yavar upay sangana
Excellent
खूप छान माहिती दिली धन्यवाद दीदी
ऐका राशि चे वधु वर लग्न करणेस चालते का?
Kubh vivh aply kundlit ksa olkhyca te chi mhite deya
👌👌Sundar Mast A1information 🙏🙏🙏
Makar rashichi Mitra rashi konathya. please sanga.
Khup khup thank you
Thank you madam
छान सुंदर माहिती धन्यवाद
Shadastak yog aslyas lagna karu naye ka
Kanya ani meen rashi compatible ahet ka
खूप छान माहिती.
1:04 jeshath jeshath aslyas lagan karyachr ki nahi
खूपच छान माहिती दिलीत आभारी आहोत धन्यवाद ताई 🙏🙏
Nice information Madam
Very imp.knowledge
अगदी बरोबर आहे
खूपच छान माहिती दिली सर
Lagn ras ki Chandra ras ya madhe mrutu shadatak yog, kontya rash
Nice explain ,
सविस्तार माहिती दिल्या बद्ल धन्यवाद।।
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
उपयुक्त माहीती आहे
छान माहिती मिळाली ऊ
Mutyushdashtk aslyavr upay sanga na aamch patat nhi
खूप खूप धन्यवाद, वरील माहिती साठी. शुक्राची महादशा हा काय प्रकार ? ती २२ वर्षांची का असते ? यामुळे कोर्टातील केसचा न्याय मिळण्यास विलंब होतो का?
Vrushabh rashichya jaatakane kontya rashichya jatakashi lagn karave
Pan ya rashich lagn zal asel tar upay sanga ,Karan khupach vaad hota Ani lagn zal asel tar te nibhvave lagte mag upay kai
Sinh aani vruchik rashi purak aheka
सुंदर माहिती दिली...धन्यवाद
Donahi dhanu ras muli chya patriket maha shadastak yoga aahe.tar kay karava.
Maj naw narayan waman mestry mla nokari nahi lagan zal nahi maji date 21 /1/1971 ahey upay sanga
Meen Ani Tula ras ahe mam but love marriage kraych ahe ...
Man julty pn ptrika Jult ni ...
Lgn krne yogy ki ayogy ahe
केलं का तुम्ही लग्न?
मला विषकन्या योगाची व्याख्या सांगाल का
अनमोल माहिती, धन्यवाद🙏💕
Dhanu rashila kontya rashicha mulaga baghayala Hawa. Swabhav julnya sathi, pl sangal Chan mahiti dili madam.
Upay please sanga
Madam mala jyotish shastra shikayache aahe aapan konate book mala suggest karal je mala step by step punrna jyotish shastra baddal mahiti provide karel🙏 plz suggest
मलाही ज्योतिष शास्त्र शिकायची ईच्छा आहे
जर तुम्हाला भविष्य पहायचे शिकवलं तर मग यांचं दुकान कसं चालेल दुकान दार दुकानातिलमाला पेक्षा कामगारांना जास्त माया
करतो तसं कामगार निघून गेला तर दुकानात काम कोण करणार
Right 👍
👉हे ज्योतिषशास्त्र आहे जे लोकांचे नुकसान करत आहे आजकाल.
तुम्ही ज्योतिष शास्त्र सांगतात आणि दोन जुळत असलेली लग्न हे मोडून देतात 🙏
Jyana patat nasel tyani gav tas lagn karav je vishwas thevtat tyani baghav kiti hi kahi zal tari vay vadhat jat tas nat badalat jate lokanchi lagn tikatat pan tyanch nat kadhich melel asat he lokana samajat nahi fakt lagn shevat parysnt gel mhanje te successful mag tikade roj maramari ka hoina
Surya rashi cha mrityushadashtak yog pahava ka fakt Chandra rashich
Indiamadhe basun pardeshatil shubh divas kasa detat.
Rajsharee rasi Kon ti
जन्म पञिकेत पितृदोष कसा पहायचा याबद्दल आपले मार्गदर्शन व्हावे.
Very good information
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
Kimayagar.granh.kothe.milel
❤कृपया असले व्हिडिओ बनवून दोन लोकांच्या दोन परिवारांमध्ये मतभेद बनवण्याचा प्रयत्न करू नका❤
कृपया यावर उपाय सांगा
इतर धर्मात हे नाटकी उद्योग आहे का?
कोणत्या राशीच्या जोड्या जमतात तेही सांगा
Mulachi- Mithun rashi / Makar
Lagna.
Mulichi- Meen rashi/ Dhanu lagna..
Ter hyanna mrutyu shadashtak yog aahe ka???
कर्क राशि va कुंभ lagna zale आता tywar उपाय काय? Please sanga
Hii
Karz vadat chalay kame hot nahi. Hatat paise tikat nahi. Upay sanga
th-cam.com/video/ICpeTFmKhpo/w-d-xo.htmlsi=Q_2CzPpxh9yKRas2
Mazi navras navavarun kanya rash yete ani chalu navavarun sinh rash ahe tyamadhil konti rash pakdaychi
Nsvras
कन्या मेष, ऋषभ धनु,मिथुन वृश्चिक,कर्क कुंभ,सिह मकर,तूळ मिन
Chhan mahiti dili
Chhaya More
Preeti shadastak yog mhanje kay ? Please answer me. 🙏
Correct ahe
Kark kumbh rass
छान माहिती 🙏
मला पण शिकायचे आह
Same raas asel tar kay hote
Uttarshadashtra nakshtra or gand yog asel lagna karu naue kya
असे अजिबात नाही. तुम्ही हा व्हिडीओ संपूर्ण बघितला तर तुम्हाला उत्तर नक्की मिळेल. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
2नघांची रास धनु आहे तर लग्न केलं तर चालेल का
खूप छान सांगितली माहिती🙏
प्रचलित नावाने लग्न जुळवता येईल काय❓ 3:46
Atishay Sundar chhan mahiti
नेष्टनवपंचमं म्हणजे काय?
एक रास असेल तर लग्न जुळते का वये टिकते का
Mam aaya mulani marriage keranyasathi upay kay aahe
9m9000
मॅडम आपल्या सोबत संपर्क कुठे साधा लागेल ???
Thank You
Patrika julavata na mulichya gharachyana apghatacha dhoka ahe as sangitl ahe tr yavr upay kay karava krupaya margadarshan karave 🙏🤩
घडातमक क्षडत्र मृत्यू योग्य म्हणजे काय 🙏🏻🙏🏻 please सांगा
राशी कोणी तयार कोणी केल्या देव कोणाला दिसला हे खर किती म्हणायचं हा प्रश्न आहे
जर लग्न झाले असेल ter या वर काही उपाय आहे का
त्यासाठी th-cam.com/video/b8Xy9yI5-g4/w-d-xo.html हा व्हिडीओ नक्की बघा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
मुलीची आई दोघींची रास मीन आणि तूळ मग पटण्यासाठी काय करावे लागेल त्याच्यावर उपाय सांगा
माझ्या मुलाचं लग्न करायचं आहे त्यात मृत षस्टक योग सांगितलं आहे त्यात कायकरावे या बाबत सल्ला द्यावा
छान माहिती
खुप सुंदर माहिती आहे thanks
Nice tai