या २ राशीचे लग्न म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा असतो? This 2 zodiac signs is pair of Lakshmi Narayan?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 507

  • @drpoojasarkate
    @drpoojasarkate 2 ปีที่แล้ว +56

    व्हिडिओ मधील लक्ष्मी नारायण जोड्या
    1. तूळ आणि सिंह
    2. मेष आणि कुंभ
    3. मेष आणि कर्क
    4. मेष आणि मिन
    5. वृषभ आणि कर्क
    6. वृषण आणि मकर
    7. मेष आणि धनु
    8. सिंह आणि धनु
    9. कन्या आणि मकर
    10. वृश्चिक आणि कर्क
    11. कुंभ आणि मिथुन
    आवडला असेल तर नक्की like करा 🙏🏻

    • @tejaskajrolkar457
      @tejaskajrolkar457 2 ปีที่แล้ว +1

      Thanx

    • @ruchikabhagat6059
      @ruchikabhagat6059 2 ปีที่แล้ว

      मकर आणि मकर राशी कशी असते त्याबद्दल सांगा

    • @drpoojasarkate
      @drpoojasarkate 2 ปีที่แล้ว +1

      @@ruchikabhagat6059
      वरील राशी चा जोड्या उत्तम असतात
      मकर आणि मकर ही जोडी तेवढी फळकरक नाहीय
      पण तुम्हाला जर तुमच्या जोडी बद्दल जाणून घ्यायचे असेल तर आधी कुंडली जुळवून बघा

    • @rmcreations1149
      @rmcreations1149 2 ปีที่แล้ว +3

      तुळ आणि वृश्चिक राशी आहे का लक्ष्मी नारायणा सारखी???

    • @rmcreations1149
      @rmcreations1149 2 ปีที่แล้ว +1

      तुळ आणि वृश्चिक राशी बद्दल सांगा ना....

  • @dattalakshetty6286
    @dattalakshetty6286 ปีที่แล้ว +44

    कोणी विश्वास ठेवतो कोणी ठेवत नाहीत पण आम्ही
    पत्रिका पाहून लग्न केले आम्हाला खूप चांगला अनुभव आहे स्वबाव आणि समजून घेतले तर सगळं शुभ आहे
    एकमेकांचं दुःख वाटून घेण्याची शक्ती पाहिजे,,सुख
    मिळेलच परमेश्वरावर ज्यांना विश्वास आहे त्यांच्यासाठी
    सर्व काही आहे ,,,,जय शंकर,,,,

  • @baliramghule9730
    @baliramghule9730 ปีที่แล้ว +80

    मला असं वाटतं की लग्न झाल्यानंतर एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे .आणि दोघांनीही आपापली जबाबदारी समजून संसारामध्ये दोघांचेही फार महत्वाचे कार्य आहे .तरच हा संसार खूप गोड होईल .

    • @prlsparky
      @prlsparky 8 หลายเดือนก่อน +5

      0:22 0:23

    • @NilimasCuisine
      @NilimasCuisine 7 หลายเดือนก่อน +2

      Right

    • @susmitabhade1023
      @susmitabhade1023 7 หลายเดือนก่อน +2

      Meen rashi baddal chya jidya nahi sangitalya tumhi

    • @gokulchandkedare6304
      @gokulchandkedare6304 6 หลายเดือนก่อน

      K ​@@susmitabhade1023

    • @manjuchaurasiya6955
      @manjuchaurasiya6955 3 หลายเดือนก่อน

      Mjl3
      Piu 1⁹cva.pla5o😢ggvẁ a 》`

  • @janhavioak1208
    @janhavioak1208 ปีที่แล้ว +157

    रास कोणतीही असो तडजोड करणं त्यातून मार्ग काढत पुढे जाणं हाच सुखी जीवनाचा मंत्र आहे

    • @gopaljoshi7306
      @gopaljoshi7306 6 หลายเดือนก่อน +12

      100 %true jahnvi oak.

    • @NandaKakade-t8h
      @NandaKakade-t8h 5 หลายเดือนก่อน +4

      😮😮h😮h😮hh😮😮😮

    • @asiaarmy6167
      @asiaarmy6167 4 หลายเดือนก่อน +1

      Barobar dada💯💯

    • @hemant6337
      @hemant6337 2 หลายเดือนก่อน

      तडजोड.... आणि आताच्या पोरी 😅😅😅😅😅

    • @priyankaparab1515
      @priyankaparab1515 2 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर आहे

  • @nandathakur440
    @nandathakur440 2 ปีที่แล้ว +271

    आमच्या लग्नाला ३३ वर्षे झाली ,आम्ही पत्रिका पाहून लग्न केले नाही
    मला वाटत की समजूतदार पणा आणि जुळवून घेणे ,प्रामाणिक राहणे हे जमल की प्रपंच आणि परमार्थ नेटका चांगला होतो

    • @sanchitamohite6976
      @sanchitamohite6976 2 ปีที่แล้ว +2

      Ho barobar aahe

    • @samadhannalawade3528
      @samadhannalawade3528 2 ปีที่แล้ว +2

      मग वीडियो कशाला पाहतोय शांत बस 😜😂नको ज्ञान पाजळु

    • @ReshmasArtGallery
      @ReshmasArtGallery 2 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर👌👌👌

    • @vaibhavdesale2105
      @vaibhavdesale2105 2 ปีที่แล้ว

      0p
      p

    • @kajalnanavare896
      @kajalnanavare896 2 ปีที่แล้ว

      पटल मला हे👍

  • @PK-kh6rr
    @PK-kh6rr 8 หลายเดือนก่อน +12

    आमच्या लग्नाला ४० वर्षे झाली आम्ही दोघांनीही पत्रिका वगैरे काहीही न पाहता लग्न केले संसार सुखाचा चालू आहे व झाला राशीचा उपयोग फक्त संदर्भा साठी करायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोघांनीही एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे तर आणि तरच संसार सुखाचा होतो आजकाल आपण कोणताही व्हिडिओ पहा त्यात सिने अभिनेता व अभिनेत्री च दाखवले जातात ज्यांचे संसार फक्त छान शौक व पैसा ह्या. मुळे सुखी आहेत ह्या नट नट्यांचे संसार आभासी जग आहे व असे व्हिडिओ पाहुंनच आजची पिढी आभासी झाली आहे व बहुतेक मुलींच्या व मुलींच्या पालकांच्या लग्नासाठीच्या बहुतेक वेळा अवाजवी अटीवअपेक्षा आहेत म्हणूनच मुलांची लग्न उशिरा होत आहेत व झाली तरी किती टिकतील अशी अवस्था आहे त्यामुळे सध्या विवाह संस्थां च पिक भरपूर प्रमाणात वाढली आहे खरंतर मन जुळली तर संसार सुखाचा होवु शकतो

  • @satyavanparab2126
    @satyavanparab2126 ปีที่แล้ว +10

    Good understanding is most important nothing else.we are 40 years wel together.

  • @sumanchavan8198
    @sumanchavan8198 2 ปีที่แล้ว +421

    आमचं अरेंज मॅरेज आहे आणि आमच्या दोघांच्या कुंडल्या मिळतही नाहीत तरीही आमचं लग्न झालं कारण माझ्या पप्पांना यांचा स्वभाव फार आवडला आत्ता आमच्या लग्नाला 27 वर्ष झाले दोन मुली आणि एक मुलगा आहे कारण आम्ही एका दुसऱ्यांना समजतो आणि दोघे दोन्ही परिवारचा सन्मान करतो😄

    • @gauriparale76
      @gauriparale76 ปีที่แล้ว +20

      👍

    • @sonasona7132
      @sonasona7132 ปีที่แล้ว +14

      😂😂😂😂😂

    • @sarikashuka4986
      @sarikashuka4986 ปีที่แล้ว +23

      हे कुंडली जुळल्यामुळेच होतं. तुम्ही जुळवल्या तेव्हा जुळल्या नाहीत म्हणजे त्या चुकीच्या असणार तुमची किंवा त्यांची

    • @yadav2972
      @yadav2972 ปีที่แล้ว +6

      As

    • @harshalrane1571
      @harshalrane1571 ปีที่แล้ว +2

      @@sarikashuka4986 correct

  • @ratnadeeparts5421
    @ratnadeeparts5421 11 หลายเดือนก่อน +24

    तुम्ही मार्गदर्शन केले चांगले वाटले, पण तुमचा अभ्यास थोडा कमी आहे, तुम्ही सांगितले की ह्या जोड्या perfect आहेत, मान्य , पण ज्यांचे लग्न इतर राशींसोबत झाले आहेत तेही तर आनंदाने संसार करतच आहेत की, सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या couple मध्ये Try to understanding each another ही महत्त्वाच आहे, समजूतदार पणा ही गोष्ट सर्वात महत्त्वाची असते मग ती जोडी कोणतीही असो, तुम्ही कोर्टात जाऊन पहा, तिथे सर्वात जास्त प्रकरणे असे आहेत ज्यांचे लग्न सर्व गुण /जन्मतारीख वगैरे जुळवून ठरवले गेले, मग असे असतांना ती जोडी Divorce पर्यंत का आली ? याचे उत्तर आहे का ?तमच्याकडे, दुसरे असे की जे लोक love marriage करतात ते घरातुन पळून जातात त्यांचे संसार आयुष्यभर टिकतात, यावर तुमचं काय मत आहे.

    • @kanchangolatkar
      @kanchangolatkar 3 หลายเดือนก่อน

      सगळ जाऊदे, महत्वाचं sex satisfication.

  • @ramdasware1173
    @ramdasware1173 7 หลายเดือนก่อน +3

    माझी सिंह रास आहे व माझ्या मित्राचे तुला रास आहे खरोखरच तुम्ही सांगितल्याप्रमाणे यांचा लक्ष्मीनारायण जोडा इतका विचार आहे हळदीच्या पुढे इतकं प्रेम आहे हत्तीच्या प्रकरण

  • @mohiniraj9959
    @mohiniraj9959 2 ปีที่แล้ว +19

    Thank you..❤️🙏
    सिंह आणि तुला ❤️😊

    • @kavitabhosale9826
      @kavitabhosale9826 ปีที่แล้ว +1

      हो वृश्चिक आणि कर्क

  • @varshadeshpande4489
    @varshadeshpande4489 2 ปีที่แล้ว +11

    Amhi Kanya ani Makar .35 yrs. zhale..Khupach chhan..

  • @studytechnology505
    @studytechnology505 ปีที่แล้ว +14

    मिथुन राशि अणि कुंभ राशि amazing combination😍

    • @krushnalmahajan1524
      @krushnalmahajan1524 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर माझी आई मिथुन राशी ची व वडिल कुंभ चे

  • @pandurangmadhyalkar4499
    @pandurangmadhyalkar4499 4 หลายเดือนก่อน +2

    आमच्या लग्नाला 19वर्षे चालू आहेत. आम्ही पत्रिका पहिली नाही, लग्नाला मुहूर्त बघितला नाही, कोणताही विधी नाही, अगदी सध्या पद्धतीने घरीच यादीवर लग्न केलं. अगदी उत्तम संसार चालू आहे. कोणतीही आणि कधीही अडचण नाही. फक्त समजूतदार पणा असावा लागतो. एकाने चिडचिड केली तर दुसऱ्याने गप्प बसावे इतक्यानेच संसार सुखाचा होतो 🙏🏻🙏🏻

  • @ShubhangiNaik-so9pj
    @ShubhangiNaik-so9pj 5 หลายเดือนก่อน +1

    जय जिनेन्द्र खूप सुंदर

  • @vrushaliabhyankar6032
    @vrushaliabhyankar6032 2 ปีที่แล้ว +14

    खूप सुखी, समाधानी आहोत आम्हीं, प्रत्येक कठीण परिस्थिती जोडीने सावरली.

    • @vishwasraoshete8958
      @vishwasraoshete8958 ปีที่แล้ว

      आम्ही दोघेही योग्य राशीचेआहोत.माझी धनु रास आहे.पत्नीची सिंह रास आहे 🙏👍

  • @Manishapatil-t7c
    @Manishapatil-t7c 9 หลายเดือนก่อน +1

    सिंह ♥️धनु अगदी तुम्ही सांगितले प्रमाणे आहे

  • @sambhajiprabhavale
    @sambhajiprabhavale 2 ปีที่แล้ว +8

    Thanks for video

  • @SuhasiniDharurkar
    @SuhasiniDharurkar ปีที่แล้ว +2

    Very good. ।

  • @kalpanapatil1618
    @kalpanapatil1618 ปีที่แล้ว +2

    आमची जोडी आहे. मिथुन आणि कुभं अगदी सागितले प्रमाणे च 👌🏽🌹👌🏽👌🏽

  • @KALYANIINGLE-f3o
    @KALYANIINGLE-f3o 9 หลายเดือนก่อน +2

    Ho khar bolsis g bai

  • @linitabhoir287
    @linitabhoir287 7 หลายเดือนก่อน +1

    🙏 Maazi Raas dhanu Aahe aani Mazya lovely husband chi Raas Aahe vrushchik.. aamchya marriage la 23 years complete zale tarihi aamche khup chaan zamte we are made for each other.. Laxmi Narayan zodi saathi raashichi garaj vatat Nahi tar understanding is must important..& we are in very happy in our married life..

  • @ddkolpek6167
    @ddkolpek6167 6 หลายเดือนก่อน +1

    Datey panchanga yat Vadhu Var lagna sathi 12 rashi yancha vivah yogya goon milan koshtak dileey aahey.Tya madhey Simha Rashi aani Kanya rashi ya 2 rashin cha goon milan nahi dile yacha karan kai. Please reply
    Simha rashi Magha Nakshatra aani Kanya rashi Hasth nakshatra ya patrika julat nahi karan 16 goon hotat aani kamit kami 18 + goon jhale tar jyotish shashtra vivah hovu shakto asey sangatat Mug ya 2 rashi cha 16 goon jhale tar hi jodi laxmi narayan jodi honar ka ?? Please reply Madam ji

  • @babansolanke7328
    @babansolanke7328 6 หลายเดือนก่อน

    खरच आज पण खर झाल रा❤शी

  • @ganeshlokhande825
    @ganeshlokhande825 2 ปีที่แล้ว +18

    मला एका प्रश्नाबद्दल शंका आहे, लोक असं म्हणतात की सर्व नियोजित जन्मोजन्मी च नातं आहे असं म्हणतात. मग राशी कुंडली बघुन लग्न का करावं❓.

  • @vrushaliabhyankar6032
    @vrushaliabhyankar6032 2 ปีที่แล้ว +19

    धन्यवाद, खूप छान वाटले व्हिडियो पाहून मला उत्सुकता होती आपली जोडी कशी असेल, आता चाळीस वर्षे होतील लग्नाला, सुरवाती पासून आमची जोडी लक्ष्मी नारायण आहेत असे सर्व म्हणत त्याचा या व्हिडियो मुळे उलगडा झाला 🙏🙏🙏

  • @mohankshirsagar7113
    @mohankshirsagar7113 6 หลายเดือนก่อน +2

    एकाच राशीच्या जातकांचे जोडी बद्दल कांहीच सांगितले नाही.त्यामुळे प्रस्तुतचे कथन अपूर्ण आहे.

  • @vijayalaxmikhaire4417
    @vijayalaxmikhaire4417 2 หลายเดือนก่อน

    Aamachi chalu navane Vrushab ani kark ashichi Jodi aahe.Ani janmnavane Kark ani vruchik Jody ahe.tumhi doni baddal Laxminarayan acha joda sangitale.ekdam kharay amchya lagnala 30 varsh zali.amhi sukh ani dhukhat pan barobarach konakadehi thambto.Ajun ek divas or ek ratri pan amhi alag rahilo nahi.Tai tumhi agadi barobar mahiti sangitali.Mast ani ekdam barobar 👌👌👍👍 Thanks a lot for sharing this video 💐🌹🙏🙏

    • @mayurgund2928
      @mayurgund2928 2 หลายเดือนก่อน

      Mam tumcha birt of date kiti

    • @vijayalaxmikhaire4417
      @vijayalaxmikhaire4417 2 หลายเดือนก่อน

      @@mayurgund2928 Dr.Mr.Vinayak-20.9.66.and Dr.Mrs.Vijayalaxmi Vinayak Khaire.4.9.72.birth date.

    • @vijayalaxmikhaire4417
      @vijayalaxmikhaire4417 2 หลายเดือนก่อน

      @@mayurgund2928 Birth date-Dr.vinayak 20.9.66 and Dr.mrs.vijayalaxmi Vinayak khaire 4.9.72.

    • @vijayalaxmikhaire4417
      @vijayalaxmikhaire4417 2 หลายเดือนก่อน

      @@mayurgund2928 bhau ka vicharali birth date.

    • @mayurgund2928
      @mayurgund2928 2 หลายเดือนก่อน

      @@vijayalaxmikhaire4417 asach madam

  • @gajananmali7479
    @gajananmali7479 ปีที่แล้ว +2

    सिंह आणि कुंभ एकदम विरुद्ध असुनही 1990 पासुन छान सुरु आहे.

  • @sanjaychaudhari6626
    @sanjaychaudhari6626 ปีที่แล้ว +2

    हो आमची जोडी तुळ आणि सिंह राशीची आहे, मस्त जीवन जगत आहेत

  • @amrapali_kadam
    @amrapali_kadam 2 ปีที่แล้ว +185

    Maz love marriage ahe te pn intercast Naa कुठली पत्रिका ना कुठली कुंडली ,आज 16 वर्षे झाली ,एक मुलगा पण आहे.

    • @rashmikanade1030
      @rashmikanade1030 2 ปีที่แล้ว +18

      Maz hi .....12 varsh zali

    • @vaishaligawai1872
      @vaishaligawai1872 2 ปีที่แล้ว +8

      Maj love marriage ahi 2year ahi

    • @sagarpatil3724
      @sagarpatil3724 2 ปีที่แล้ว +7

      Fake ahe bhau he

    • @ahcreation0914
      @ahcreation0914 2 ปีที่แล้ว +5

      Family aikt nhi intercast sathi 😥

    • @abhijeetjoshi137
      @abhijeetjoshi137 2 ปีที่แล้ว +9

      विश्वास नसेल तर दुसरा धर्म स्वीकारा आणि मोकळे व्हा

  • @surekhamali8943
    @surekhamali8943 ปีที่แล้ว +3

    मिथुन आणि कुभ ❤🎉

  • @2sidegamer269
    @2sidegamer269 2 ปีที่แล้ว +18

    Amhi kannya n makar ras...laksmhi narayan jod really it's true 16 years zali ..we r happy

  • @shraddhahundekari3532
    @shraddhahundekari3532 4 หลายเดือนก่อน +1

    Yes, mi mesh ani hyanchi kumbh 👍

  • @jaymalanangare3352
    @jaymalanangare3352 7 หลายเดือนก่อน

    Nice

  • @kavitaasRecipes7734
    @kavitaasRecipes7734 ปีที่แล้ว +6

    Yes we also kumbh & Mithun no patrika matches but sucessfully cmpltd 37 yrs of marriage. Love marriage

    • @krantikundaikar2570
      @krantikundaikar2570 ปีที่แล้ว +2

      Hi moon rashi compatibility aahe, moon rashimaddhe Lakshmi Narayanacha joda

    • @poojavedpathak3244
      @poojavedpathak3244 ปีที่แล้ว +1

      Kumba mithun navpancham aahe doghanchya rashi che swami budha aani shani maitry aahe tyamule he jodidar sukhane sausar karteel. From dev vedpathak

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @anjalinene9078
    @anjalinene9078 ปีที่แล้ว +28

    आमच्या marriage la 56years zali आमचे लव्ह marriage aahe आम्ही खूप सुखी आनंदी आहोत.

  • @jyotishinde8989
    @jyotishinde8989 2 ปีที่แล้ว +9

    आमची जोडी कुंभ अणि मिथुन राशीची आहे आम्ही खूप आनंदात आहोत

  • @MinalD06
    @MinalD06 ปีที่แล้ว +7

    We are Vrushchik and Kumbh couple...We are complimentary to each other and completed 28 years successfully.

  • @suhaspandharpurkar3486
    @suhaspandharpurkar3486 7 หลายเดือนก่อน

    सर्वांत उत्कृष्ट जोडी तुला आणि कुंभ राशीची असते. त्यातही तुला स्वाती नक्षत्र आणि कुंभ धनिष्ठा नक्षत्र अत्यंत उत्तम जोडी असते.

  • @smitakarpe341
    @smitakarpe341 2 ปีที่แล้ว +18

    We both are sagatarius 16 years successfully completed

  • @dadasomane8520
    @dadasomane8520 2 หลายเดือนก่อน

    लग्न झालेल्या लोकांना एकमेकांचे मन समजून घेऊन आनंदाने रमून जाऊ शकतात.

  • @dishatingne5874
    @dishatingne5874 7 หลายเดือนก่อน

    Thank you madam apla sarve swabhav aplya Rashi var cha tharla asto ka

  • @maheshsomavate59
    @maheshsomavate59 2 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @MangalVarade
    @MangalVarade 3 หลายเดือนก่อน +1

    Ho

  • @anuradhadighe8442
    @anuradhadighe8442 2 ปีที่แล้ว +8

    एक च रास दोघांचीअसेल तर जोडी कशी असेल

  • @kalidasmandre3665
    @kalidasmandre3665 2 หลายเดือนก่อน +1

    आमच्या दोघांचीही रास मिथुन आहे. तरीसुद्धा उत्कृष्ट संसार चाललेला आहे. माझी पत्नी लक्ष्मी नाही तर भाग्यलक्ष्मी आहे. आमचे कधीच वाद होत नाहीत. एकवीस वर्षे उत्कृष्ट संसाराचा गाडा चालू आहे.Arrange marrage आहे.

  • @universsmart
    @universsmart 10 หลายเดือนก่อน

    आमची कन्या आणि कर्क आहे लग्नाला ३९वर्षे झाली एकदम मस्त जीवन आहे

  • @pailwansaifu2825
    @pailwansaifu2825 8 หลายเดือนก่อน

    वृषभ आणि मेष राशि वाले लाईक करा ❤

  • @ShobhaTribhuwan-b8v
    @ShobhaTribhuwan-b8v ปีที่แล้ว

    😊nice

  • @rudrazunjarrao2255
    @rudrazunjarrao2255 6 หลายเดือนก่อน

    मकर रास आणि मिथुन रास गजब जोडी.

  • @seemaharkare6344
    @seemaharkare6344 6 หลายเดือนก่อน +1

    वृषभ रास आणि तुळा रास यांचे पणएकदम छान जमतं

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 ปีที่แล้ว +6

    समजूतदारपणा दाखविला की संसार सुखाचा होतो......चुकलं तर माघार घेणं आणि रास्त असेल तर सहयोग देणं... प्रामाणिक बाबींसाठी एकमत नाही झालं तरी निष्कर्ष नक्कीच आनंद देणारा असतो..... दोघांनाही चातुर्आश्रमाची ओळख असल्यास.... आणि कालावधी लक्षात आल्यास आनंद लांब नाही.....शक्यतो सतत कामात राहणं,सहकार्य करणं, गतिमानता सांभाळणं आणि नियोजनबद्ध जगणं झाल्यास संसार सुखाचा होतोच थोडी नोकझोक होतें....पण सुख मिळतचं.

  • @priyapevekar8759
    @priyapevekar8759 5 หลายเดือนก่อน +2

    Vrushbh &kark -तुम्ही sangitle😔 tyachya agadi उलट आहे

  • @supriyashinde811
    @supriyashinde811 2 ปีที่แล้ว +15

    आमची जोडी माझी वृश्चिक व मिस्टर मीन राशीचे आहेत. लग्नाला 48 --वर्ष पूर्ण झाली.

  • @sumanpanhalkar7831
    @sumanpanhalkar7831 7 หลายเดือนก่อน

    Tumhi sangitlya pramane Mazi ras aahe chan vatal

  • @sunilpusalkar4220
    @sunilpusalkar4220 ปีที่แล้ว +10

    We both are having Karka and Vrishchik. Doing well. Contrary Sun Rashi Leo and wife' Rashi Kumbha, and Meena. There's is a gap of 5 and half years. Presently, She is having Upper Hand however we are together.God Bless Us.❤❤

  • @amitthakre3232
    @amitthakre3232 10 หลายเดือนก่อน

    Same rashi mdhye lagn hot nhi ka

  • @vaijayantamandavkar1868
    @vaijayantamandavkar1868 2 ปีที่แล้ว +3

    Yess👍👍😊 kumbha aani mithun , really laxmi Narayanan jodi.tumhi sangitlya pramane agdi kharach tasecha aamchya babtit ghadte.🙏🙏👌👌29 years lagnala jhali.love marriage aahe patrika na pahata aai baba ni aamchye lagna karun dile😊👌👍🙏🙏

  • @pradnyadandekar9789
    @pradnyadandekar9789 2 ปีที่แล้ว +15

    चुकीची माहिती देऊ नका... मेष रास मंगळाच्या अमलाखाली येणारी अग्नी तत्त्वाची रास आहे...

  • @madhutambe3557
    @madhutambe3557 2 ปีที่แล้ว +6

    Meena and makar rashi chi best jodi❤🙏🙏

  • @shashikantbirwadkar5650
    @shashikantbirwadkar5650 5 หลายเดือนก่อน

    जर मकर आणि सिंह राशीत षडाष्टक योग असेल तर लग्न जुळवता येईल का...

  • @prasaddanve2262
    @prasaddanve2262 5 หลายเดือนก่อน +1

    Hoo ahee na

  • @priyankakulkarni5934
    @priyankakulkarni5934 4 หลายเดือนก่อน

    Kanya hasta nakshatra / tula swati nakshatra, kase astil sanga na please

  • @manglabenmahale3168
    @manglabenmahale3168 2 ปีที่แล้ว

    Nice Video👌👌👌

  • @arunsalunkhe5967
    @arunsalunkhe5967 5 หลายเดือนก่อน

    संगीता अरूणची जोडी लक्ष्मी नारायण यांच्या सारखी आहे ❤❤

  • @archanathakare7450
    @archanathakare7450 2 ปีที่แล้ว

    Mazi Mesh you're Kumbh..... 😍

  • @jayshreepatil9394
    @jayshreepatil9394 11 หลายเดือนก่อน +1

    वृषभ & मकर

  • @amoljagtap8142
    @amoljagtap8142 7 หลายเดือนก่อน +3

    सर्व खोट आहे . पत्रिका पाहून लग्न झाले तरी घटस्पोट होतात.

  • @Ganeshkatre-c7g
    @Ganeshkatre-c7g 2 หลายเดือนก่อน

    Adjust ment is important

  • @latadharmapurikar7156
    @latadharmapurikar7156 ปีที่แล้ว

    आमच्या दोघांची रास एक आहे वृश्चिक रास छत्तीस गुण जुळले आहेत आम्हाला सर्व जण लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणतात.लग्नाला ४२ वर्षे होत आहेत सगळं छान आहे

  • @KiranNikhare-p4w
    @KiranNikhare-p4w 5 หลายเดือนก่อน

    Meen kontya rashi shi chan asete

  • @neilmhatre9852
    @neilmhatre9852 9 หลายเดือนก่อน

    Maji ras mesh ahe aani nawryachi mithun tar jult ka aamch

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 2 ปีที่แล้ว +1

    Nice
    👌👌👍👍

  • @dubalshubhangi6394
    @dubalshubhangi6394 2 ปีที่แล้ว +1

    Ho ahe😊

  • @balasahebbramhane2705
    @balasahebbramhane2705 2 ปีที่แล้ว +33

    ।।अहो राशि पेक्षा कुंडली मध्ये ग्रहमैत्री ला महत्त्व आहे ।। अष्टकुट मिलान मध्ये मैत्री साठी 36पैकी 5
    गुण आहे जर 5पैकी 5असेल तरच लक्ष्मी नारायण
    योग होतो ।🙏

    • @homethakur361
      @homethakur361 2 ปีที่แล้ว +1

      Agdi brobr. Aamch pn khup chan jante karan matri paach peki paach

    • @indira4947
      @indira4947 4 หลายเดือนก่อน

      Te kay aste

  • @sandipkadatare4416
    @sandipkadatare4416 2 ปีที่แล้ว +3

    आमच्या दोघांची रास मेष आणि धनु आहे

  • @namitahulawale5352
    @namitahulawale5352 3 หลายเดือนก่อน

    Mithun ani kark rashi ch sanga ?

  • @Kids_zone468
    @Kids_zone468 2 หลายเดือนก่อน

    हो. आहे

  • @umeshsatam2619
    @umeshsatam2619 5 หลายเดือนก่อน

    आमचं लव्ह मॅरेज आहे आणि आमचा जोडा म्हणजे रुक्मिणी आणि कृष्णा चा जोडा आहे. आम्ही रास , कुंडली या वर विश्वास ठेवत नाही म्हणून आणि आम्ही एक मेका वर खूपच प्रेम करतो. हे सर्व थोतांड आहे

  • @sunilpusalkar4220
    @sunilpusalkar4220 ปีที่แล้ว

    I am looking for Bride for my son
    Which Rashi is most appropriate.

  • @madhavikalekar6129
    @madhavikalekar6129 2 ปีที่แล้ว +5

    आमची लक्ष्मी नारायणची जोडी आहे. तुला आणि सिंह 👍

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 ปีที่แล้ว +2

    राशीचे जुळणे वगैरे कांही नाही पाच गुणांनी पत्रिका जमुन आमच्या लग्नाला ४३ वर्षे पूर्ण झाली दोन गुणी मुलगे आहेत

  • @smitadhage5453
    @smitadhage5453 9 หลายเดือนก่อน

    Kumbh ni Tul rashi... aahe aamachi jodi.... khupch chan life aahe aamache...

  • @pruthvirajborkar6702
    @pruthvirajborkar6702 5 หลายเดือนก่อน

    वृषभ आणि वृश्चिक रास

  • @sachinbade6303
    @sachinbade6303 2 ปีที่แล้ว +2

    मिथुन रास आणि सिंह रास यांची माहिती द्या

  • @archanakhadke3528
    @archanakhadke3528 2 ปีที่แล้ว +2

    ताई मग धनू आणि कर्क राशीचा जोडा असेल तर कसे असते relation

  • @EMBERBOI
    @EMBERBOI ปีที่แล้ว

    Mazi aani mazya navryachi Ra's tumhi sangitlelya eka jodichi aahe Thank you .Mahiti khup chhan aahe. Aamchi jodi laxmi -narayanachi jodi aahe😊😊😊😊

  • @vishnudeshmukh5063
    @vishnudeshmukh5063 5 หลายเดือนก่อน

    It depends upon nature of the couple.

  • @pradhyumnt.v.7203
    @pradhyumnt.v.7203 2 ปีที่แล้ว +19

    yes agreed , we both are tula and lio and really very happy with other and completed 15 years of our marriage ,also my mother and father are of mesh and meen rashi they are truly happy and completed 40 years of their marriage 🙏🙏

  • @shreesaraf1752
    @shreesaraf1752 ปีที่แล้ว +1

    आमचे अरेंज मँरेज आहे .मी सिंह आहे तर यांची तुला आहे .तुमचे बरोबर आहे

  • @Ram_shree123
    @Ram_shree123 2 ปีที่แล้ว +2

    मुलगी नाही कित्येक मुले आज 40 च्या वर आहे ras गुण जर आज पहिले तर 60 च्या वर जाणार म्हातारं काय updanar

  • @shekharwarankar1897
    @shekharwarankar1897 ปีที่แล้ว

    Mazi ras kanya ahe mala mulgi makar ras asleli milel ka

  • @vandanagulge8771
    @vandanagulge8771 7 หลายเดือนก่อน

    तुला आणी सिंह ❤

  • @nandadicholkar.shriguruswa8196
    @nandadicholkar.shriguruswa8196 5 หลายเดือนก่อน

    आमची जोडी छान आहे.वाद होत असतात पण काही मितातच ते संपून जाते. पण आमची दोघांचीही रास वृछिक आहे. त्या बाबत आपण काही सांगितले नाही.❤️❤️❤️❤️

  • @adityapadwal5285
    @adityapadwal5285 2 ปีที่แล้ว +2

    Ho madam aamchi jodi mesh aani meen aahe tx

  • @radhikawaikar5657
    @radhikawaikar5657 ปีที่แล้ว +1

    नमस्कार मॅडम.
    आमचं अॅरेंज मॅरेज झाले आहे. माझी रास सिंह आहे.कधीही माझ्या नवर्याने कधीच समजून घेतले नाही. त्यांची रास कन्या आहे.आमचे कधीच पटले नाही. घटस्फोटाची वेळ आली आहे.

  • @smitawani6746
    @smitawani6746 2 ปีที่แล้ว

    Ho Ahe

  • @shindeShahi_1405.
    @shindeShahi_1405. 6 หลายเดือนก่อน

    कुंभ राशीत कुंभ राशीत लग्न झाले तरी खूप खुश राहतात