कटोरी ब्लाऊज घालायला आवडत नाही ही दोन लाइनिंग वाली कटोरी ब्लाउज शिवून बघा शंभर टक्के आवडेल👌
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
- कटोरी ब्लाऊज घालायला आवडत नाही ही दोन लाइनिंग वाली कटोरी ब्लाउज शिवून बघा शंभर टक्के आवडेल👌
#savitatfashion
#katoriblouse
#blousestitching
#blouse #stitching
#designerblouse
#cuttingstitching
#cuttingandstitching
#4tucksblouse
#princesscut
#onepiece
#onetucksblouse
#sleevedesigns
#backneckdesign
Vrey Nice.... I will try it. Thanks for the most valuable video. Keep it up.
ताई खुप छान ब्लाऊज शिलाई केला खुप छान कटोरी शिवुन दाखवली 👌👌👍❤
धन्यवाद ताई 🙏
Khup Chan mi try karen🙏🏻❤️
Ok Thank you ❤️🙏
👌👌👌👌khup chhan mahiti dili tai
Thank you 🙏
Khup chan tai
Thank you Tai 🙏
खुप छान ताई माहिती सांगितली मीपण तसाच ब्लाऊज शिवला खुप छान ब्लाऊज बसला असेच छान छान माहिती सांगा
धन्यवाद पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 💐🙏
खूप छान माहिती धन्यवाद 👌 ताई 🙏
Welcome Tai ♥️🙏
Mast idea 👌👌
Thank you 🙏
Very nice video dear 🌹❤❤❤😊
Thank you so much Tai ♥️🙏
👌Khup chan idya aahe
Thank you Tai 🙏
Khup Chan mihite dile tai thank you
Welcome Tai 🙏
Khup chhan idea sangitli tai
Thank you Tai 🙏
खूप छान माहिती दिली.
धन्यवाद ताई ♥️🙏
छान आयडिया आहे मी पण ट्राय करून बघेल ❤❤
Thank you Tai 🙏
Khup chan...❤
Thank you 🙏
खूपच छान झालं ताई
Thank you 🙏
खूपच छान
धन्यवाद ताई 🙏
Khup chan😊😊
Thank you Tai 🙏
😊व्वा ताई खूपच छान आयडिया सांगितली..
धन्यवाद ताई 🙏
खूप छान समजलं आम्हाला
धन्यवाद ताई 🙏
खुप छान
धन्यवाद 🙏
Nice video
Thank you 🙏
Chhanch 😊
Thank you 🙏
Tai pathimagun uachala jatoy sangal ka
Masatach mi try karen mazya blause var
Ok Tai thank you 🙏
पाठीमागुन ब्लाऊज वर उचलत असेल फिटिंग असले तरी शोल्डर पूढे येते त्यासाठी कसे ब्लाऊज शिवावे
Tumhi magcha sholder motha ghetay mhanun 5.5 nahitar 6 cha ghya
@@KanchanBhalke मी शिवत नाही पण वेगवेगळ्या टेलर्स कडे शिवून पाहिले परंतु एकही ब्लाऊज व्यवस्थित फिटिंगला बसत नाही.पुर्वी ज्या टेलर्स कडे शिवायचे ते वारल्यानंतर पंधरा वर्षे पासून एकही ब्लाऊज व्यवस्थित नाही नवीन नवीन ब्लाऊज न वापरता पडलेत बाहिसुद्धा बगलेत ओढून घालावी लागते तरी बसत नाही. कपडा शिलाई सर्व वाया,आता ब्लाऊज शिवायचे राहिलेत पण पुन्हा वाया जाईल याची भिती वाटते म्हणून शिवलेच नाहीत
Mazakde pathva
माझ्या कडे शंकेचे निरसन ❤@@anitaanant92
Tai tumhi kuthe rahata mi pn blouse shivate mhanoon vicharal@@anitaanant92
👌👌👌
Kup chan
Thank you Tai 🙏
हो
Tai cut kelela bhag kiti aahe
काहिच समजल नाही
मुंबईत आहे का
Ho Tai 🙏
@@SavitaTfashion mumbait kute mahnje bhetata yeil insta la ahae ka
कट केल्यावर उंची कमी होत नाही का
नाही ताई तुम्ही व्हिडिओ नीट बघितला नाही साईटचा भाग कट केला मी एक्स्ट्रा राहिलेला 🙏
@@SavitaTfashion ok...
@@SavitaTfashion मला फक्त्त प्रश्न पडला कि आपण उंची नुसार कट करतो ना तो पार्ट.. मग कट केल्यावर कमी जास्त होत नाही ना.. बॅक साईड आणि फ्रंट साईड
मी पण ब्लाउज शिवते पण काय होतं ना एखाद्या वेळी कटोरी ची लांबी जास्त होते एस आकार असतो आपला तो कमी पडतो आणि कटोरी मोठी होते मेजरमेंट व्यवस्थित घेते परंतु तसं होतं मग काय करायचं प्लीज रिप्लाय द्या ताई
Katoricha extra lambi varti galyakade shivun gyaychi mhanje s Aakar Kami padat nahi
हो तो आकार कट केला तरी छान बसतो
हो ताई बरोबर धन्यवाद 🙏
काहिच समजल नाही😂
व्हिडिओ पाहिला नाही म्हणून नाही समजलं 🙏
@@SavitaTfashion तुमचे व्हिडिओ मी नेहमीच बघते