ताई आपली पेपर कटिंग व्यवस्थित नसेल आकार व्यवस्थित नसेल तर मग सगळेच प्रॉब्लेम येतात ब्लाउजला म्हणून ताई आधी पेपर कटिंग आकार व्यवस्थित आले पाहिजे त्यावर जास्त प्रॅक्टिस करायची ताई 🙏
पूर्ण उंची -१३/छाती-३४/ शोल्डर-१४/मुंडा-११/कमर-२८/मागचा गळा-८.३०/पुढचा गळा-५.३०/ बाही उंची-६/दंड घेर-१० या मापान वरुन पेपर कटिंग चा स्टिचीग व्हिडिओ बनवून टाका ना आणि त्या व्हिडिओ मध्ये अस्तरचा ब्लाऊज ला किती माट घेणे .आणि बिना अस्तरचा ब्लाऊज ला किती माप घ्यायच सांगा.
काम करण्याचा टाईम टेबल करायचा मग कंटाळा येत नाही कंटाळा आला तरी जेवण बनवायला लागतं ना त्याप्रमाणे काम करायचं आपल्या मनाला सांगायचं की मी हे करणार आहे मग शंभर टक्के होणार ताई धन्यवाद 🙏
काळजी घ्या तब्येतीची मी पण असेच ब्लाउज शिवत होते पण आता पाठीत घ्या झाला आणि तुम्ही एवढे ब्लाऊज शिवत आहात तर तुम्ही 20 22 हजारा पर्यंतची मोठी मशीन घ्या त्याने तुम्हाला शिवायला आणखीन फरक पडेल
ताई तूम्ही ३४ चे पेपर कटिंग दाखवले त्याप्रमाणे मी माझा ब्लाऊजचे पेपर कटिंग केले व पेपरला धाव दोरा घातला पण कटोरीची हुकपट्ठीकडून तिरपी का वाटते ते सांगा मी त्याचा फोटो काढला आहे पण तूम्हाला कसा पाठवू कारण तूम्ही तूमचा नंबर दिला नाही
Tayar unchi 14 havi aasel tar cuttin kashi karavi
खूप छान कटींग दाखवले आहे मी तुमच्या गावी असते तर शिकले असते मी कोल्हापूर मध्ये रहाते तुम्ही खूप ग्रेट आहात❤
Thank you Tai 🙏
लय भारी शिकवता ताई तुम्ही धन्यवाद आणि मेन म्हणजे मराठी भाषेत अगदी सोपं पद्धतीने
धन्यवाद ताई 🙏
Khup sunder 👌👍🙏
Thank you Tai 🙏
ताई धन्यवाद
खूप च सोपी पद्धत आहे
Welcome Tai 🙏
Khup chan samjaun sangta.. Mi pn shivte blouse.. Tumchya video cha mala khup fayda hoto.. Thanks 🙏
Welcome Tai 🙏
खुप छान समजावून सांगता ताई❤
धन्यवाद ताई ❤️🙏
खूप छान टेप समजून सांगितले ताई 🙏👌👍
धन्यवाद ताई 🙏
Thank you tai katori kashi vadhayachi sagitl ❤❤🙏🙏🙏
Tai 🙏
Khup mast sangtay tai tumhi
Thank you Tai 🙏
तुमी बी खुश रहा , आप इस से जड7 तरक्की करे
Best of Luck
Thank you 🙏
खूपच छान धन्यवाद ताई
धन्यवाद ताई 🙏
खुप छान विडियो आहे 👌👌🙏🙏👍❤️
धन्यवाद ताई 🙏
Khup chan cutting tai 🌹👌🌹
Thanks Tai 🙏
34 inch blouse cha back neck jar 6 asel tar should r aani armol किती घ्या य cha
Chhan mahiti
Thanks Tai 🙏
Khupach chhan mahiti tai
Thanks Tai 🙏
Sholder pasi kachat ahe please sanga lawakar aajch sanga lawakar kya karu tai please sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch
खूप छान सागितले ताई
Thank you Tai 🙏
खूप छान👌👌, खूप सोप्या पद्धतीने सांगितले आहे ताई तुम्ही 👍👍
धन्यवाद ताई 🙏
Jay sadguru tai khup chan
Thanks Tai Jay sadguru 🙏
Beautiful sharing 👌 Lk 👍
Thanks Tai 🙏
Khup Chan didi
Thanks Tai 🙏
नंतर उंची कशी वाढवायची कारण तुम्ही सांगितले की कागदावर टाकताना उंची 12/12.5 इतकीच टाकायची मग कापडावर आणि क्रॉस पट्टी वर उंची कशी वाढवायची ma'am
Tai tumhe kurti Punjabi dress one piece yanchi pana video takat ja 😊
Ok Tai 🙏
. To
खूप छान समजावले
धन्यवाद ताई 🙏
Shri swami samrth tai
🙏🙏
Thanku ताई . माझ्या comment ला तुम्ही reply दिला.
खुप छान 👌👌👌
बाही ला मागील बाजूस फुगा येवू नये म्हणुन कसे कटिंग करावे ?
पेपर कटिंग चे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते पहा ताई 🙏
Ekdm sopi padahat ahe
Thank you ♥️
Khoopch Chan Tai thank you
Tai 🙏
छान शिकवता ताई
धन्यवाद ताई 🙏
Katori tuks sathi vadhavli nahi tar choti hoil na
Tai 42 saiz katori blause cuting dakhavana na
Ok Tai 🙏
छान माहिती दिली ताई ४० साईझ साठी पण असेच कटोरी उंची टाकायची का
Ho Tai ब्लाउजची जास्त उंची असल्यावर साडेबारा घ्यायचीआणि कमी उंची असल्यानंतर 12 घ्यायची पेपर कटिंग करताना ताई 🙏
36 chya katoriche cutting dakhava
Ok Tai 🙏
😊
Very nice taie👍 taie astar deep neck blouse laa mundyat fuga yeto kai karaych. Please reply. Thanku
ताई आपली पेपर कटिंग व्यवस्थित नसेल आकार व्यवस्थित नसेल तर मग सगळेच प्रॉब्लेम येतात ब्लाउजला म्हणून ताई आधी पेपर कटिंग आकार व्यवस्थित आले पाहिजे त्यावर जास्त प्रॅक्टिस करायची ताई 🙏
Hii taii.
Shivaychaa kasa tehe dkahvaa... Tumchii padathh dkahvaa. Shivaychiii
Ok Tai 🙏
Jay sadguru tai god bless you
Jay sadguru Tai 🙏🙏
Thank you tai
Tai 🙏
खुप छान समजावले ताई time manegment वर व्हिडिओ बनवा प्लीज motivation video
Ok Tai 🙏
Tai khup mast tai tumhe sagtat rehaa mala tuhe mala aavadtat tai
Thank you so much Tai 🙏
Thank you 🙏
Tai कोणत्याही side sathi sadebarach lambi घ्यायची का
Nice information tai
Thanks Tai 🙏
Nice information
Thanks 🙏
Tai sarv karori vadhvtana 3,3,5 vadhvaych ka
छान बोलता
Thanks 🙏
🙏🙏
खुप छान विडिओ आहे अप्रतिम छान शिकवता
धन्यवाद ताई 🙏
Asch sagat laa tai nvin navin tips mi pan balaus shivaye tai
Ok Tai 🙏
Thanks tai
Tai 🙏
Hiii mammm.... Tumhi... Blause shivathana vedio kara na... Pilzz.. Tumchii shivaychii padthhh.... Dakhvaaa...
व्हिडिओ अपलोड केलेला आहे ताई तो पहा 🙏🙏
Please dada lavkar video banvayla sanga
Tai samoril lenght hi 1/2 inch extra thevavi ka? Pls reply
व्हिडिओ व्यवस्थित बघा ताई लक्षात येईल 🙏
Tai
80 cm mdhe 40 inch mapahe hya prakare blouse basat nahi
Aapan he kapdavar thevun video bnawal ka
80cm made 40mapache blous nahi hot...
Ok Tai 🙏
Khup chan👍👌
Thanks Tai 🙏
Tai balujchi lenth 16 ghychi aahe chest34 aahe mng catting kasi karychi sang tai
अस्तरचा ब्लाऊज चे मापाच कटिंग आणि स्टिचीग दाखवा
Jay sadguru tai
Tumche blause shan astat.
Tai mi tailoring ch kam karate.
Dhoti ani dhoti chi short kurti aster ghalun kiti shilai hoil.
तुम्हाला नेमकं काय म्हणायचे ते कळालं नाही ताई मला सॉरी ताई जय सद्गुरू ताई 🙏
Mi tulip dhoti chi shilai kiti ghetat. Ani dhoti varcha shot top aster ghalun tyachi silai kiti ghetat. Te vicharche hote.
Sorry mhla khub avadli ahe hi vedio te autocorrect zala hota majhya lakshat aale nahi
Ok no problem 🙏
प्रत्येक कटोरी वाढवताना सेमच मेजर ठेवायचं का म्हणजे खालच्या साइडला 3/आणि 1
ताई मी व्हिडिओ अपलोड केला आहे तो पहा 🙏
@@SavitaTfashion
ho pahila tai thank you
Bahila frill lavnyasathi sadicha kiti kapda kadhava?
🙏ताई मला सांगा मागचा भाग पेपर साडेबारा कापलात म कपड्यावर अडीज वाढवायचा आहे ka तुम्ही पावने 15 बोलात म्हणून विचारते plz मला रिप्लाय द्या ताई 🙏
😊😊
Nice👌
Thanks 🙏
Tai ३६sise cotory blouse pepar katting ani stiching dakhava
पूर्ण उंची -१३/छाती-३४/ शोल्डर-१४/मुंडा-११/कमर-२८/मागचा गळा-८.३०/पुढचा गळा-५.३०/ बाही उंची-६/दंड घेर-१० या मापान वरुन पेपर कटिंग चा स्टिचीग व्हिडिओ बनवून टाका ना आणि त्या व्हिडिओ मध्ये अस्तरचा ब्लाऊज ला किती माट घेणे .आणि बिना अस्तरचा ब्लाऊज ला किती माप घ्यायच सांगा.
Please lavkar reply द्यायला आणि व्हिडिओ बनवायला सांगा ना दादा तुमच्या मम्मी ला माझं ब्लाऊज शिवायच राहील आहे
Please दादा तुम्ही reply द्या आई च्या वतीने
हो ताई रिप्लाय नक्की देईल मम्मी कारण तुमच्या कमेंट वर मम्मी बोलली व्हिडिओ बनवायला लागेल कमेंट मध्ये रिप्लाय देणे शक्य नाही थोडा वेळ द्या ताई 🙏
@@SavitaTfashion ok dada pan lavkar ok
Nice
Tai 🙏
ताई तुमच्याकडे पॅटर्न आहेत का तुमच्याकडे
Ho Tai 🙏
Tai online class chalu kara
Tai mipan blouse sivtey pan mala katori chapti hote
अगोदर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो पहा नक्की जमेल तुम्हालाही Tai 🙏
Madam sarvana mudha kholi 6 thevaychi kai tasech madam mala paper cutting badh gala blouse kase stching karychye thy dhkhva
हो ताई नक्की धन्यवाद ताई 🙏
Tai 40 size ch double katori cutting and stitching dakhawa please🙏
Ok 🙏
माझ्याकडे खुप ब्लाऊज शिवायचे आहे पण कधीच कस्टमर चे ब्लाऊज वेळवर देणे होतच नाही म्हणून मला टाईम maneg कसे करायचे ते सांगा
काम करण्याचा टाईम टेबल करायचा मग कंटाळा येत नाही कंटाळा आला तरी जेवण बनवायला लागतं ना त्याप्रमाणे काम करायचं आपल्या मनाला सांगायचं की मी हे करणार आहे मग शंभर टक्के होणार ताई धन्यवाद 🙏
@@SavitaTfashion thanks tai
Hii tai me savita Gorad
Tai 🙏
Thanks Tai .
Tai 🙏
मागील गला डिप असेल तर गला खोली अडीच घायची का
गळा रुंदी साईज नुसार लावायचे असते आणि कस्टमर आवडीनुसार खूप डीप पाहिजे असला तर पावणेतीन-तीन घ्यायचं ताई 🙏
ताई मी कल्पना काही घडी मोठी आहे व कचोरी छोटी आहे माप सांगा
लवकरच यावर मी व्हिडिओ अपलोड करीन ताई 🙏
Tai blaus chi firing kashi karaychi te sanga na tai .
Ok Tai 🙏
सर्व मापासाठी पेपरवर पूर्णउंची 12 इंच लावायची का
ब्लाउजची जास्त उंची असल्यावर साडेबारा घ्यायचीआणि कमी उंची असल्यानंतर 12 घ्यायची पेपर कटिंग करताना ताई 🙏
Mi kalpana Tai mala 28chest chi chatting video taka pz
Ok Tai 🙏
32size cha katori blauz catting
व्हिडिओ अपलोड केला आहे ताई तो पहा 🙏
ताई प्रत्येक 28 ते 40 कटोरी आशा च पध्दतीने च वाढवायची का प्लिज सागा णा
हो ताई 🙏🙏
ताई ब्लाउज फिटींग छान बसली पण कटोरी चपटी बसते. काय करावे लागेल. 🙏🏻
व्हिडिओ अपलोड केलेला आहे ताई तो पहा तुम्हाला जमेल ताई 🙏
ताई कटाई चा टेबल किती मधे घेतला बसून कटाई करता की उभा राहून जास्त बसून कटाई केली तर कंबर पाठ दुखते
मी पण बसूनच कटिंग करायचे पण आता त्रास होतो म्हणून घेतला टेबल. Rs१००० चा आहे ब्लाउज कटिंग उभा राहून करते मी ताई 🙏
ताई तुम्ही माझ्या मापाचा video बनवला आहे का ३४ size चा
Tai Sade 12 chi sade14 kasa sagital te nahi kalal
व्हिडिओ अपलोड केला आहे तो पहा 🙏 🙏
3इंचाचं शोल्डर घेतलं तर जमेल का पाठी मागचा गळा खूप मोठा होतो पिल्ज रिप्लाय दया
हो जमेल ना ताई 🙏
@@SavitaTfashion thanku tai
32 मापावरून एकाच पॅटर्न कसे मापे वाढवायचे ते सांगा ताई
लवकरच यावर मी व्हिडिओ अपलोड करीन ताई 🙏
काळजी घ्या तब्येतीची मी पण असेच ब्लाउज शिवत होते पण आता पाठीत घ्या झाला आणि तुम्ही एवढे ब्लाऊज शिवत आहात तर तुम्ही 20 22 हजारा पर्यंतची मोठी मशीन घ्या त्याने तुम्हाला शिवायला आणखीन फरक पडेल
हो ताई नक्की धन्यवाद ताई 🙏🙏
तुमचयाकडे खुप शीलाई आसते कोनाला तरी शीवाय देता का
हो खूप काम असतं पण मी कोणाकडे शिलाई करायला देत नाही मी घरीच करते Tai 🙏🙏
Tai mala plazo cutting chi video Tak na.plz.
ताई 32 साइज कटोरी ब्लाऊज सांगा प्लीज
हो ताई नक्की 🙏
ताई तूम्ही ३४ चे पेपर कटिंग दाखवले त्याप्रमाणे मी माझा ब्लाऊजचे पेपर कटिंग केले व पेपरला धाव दोरा घातला पण कटोरीची हुकपट्ठीकडून तिरपी का वाटते ते सांगा मी त्याचा फोटो काढला आहे पण तूम्हाला कसा पाठवू कारण तूम्ही तूमचा नंबर दिला नाही
व्हिडिओ अपलोड केला आहे तो पहा 🙏 🙏
बॅक ला नेट फ्रॉड करायचा असेल तर कशी कटिंग करायची
यावर मी लवकरच व्हिडिओ बनविणे ताई 🙏
प्रत्येक मापासाठी अशीच कटोरी वाढून घ्यायची का ह्याच माप आण
व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो पहा नक्की जमेल तुम्हालाही ताई 🙏
ताई आहे ती उंची न घेता कमी उंची घेतलीतर उंची कमी पडनार नाही का
व्हिडिओ अपलोड केला आहे तो पहा 🙏🙏
कॉस पट्टी खुपच मोठी वाटते जर छोटी घेऊ शकतो का
हो ताई ,🙏
Thank you🙏