@हर्षादा तुम्ही ज्या स्पीड ने चाललंय हे बघून असे वाटते की तुम्ही लवकरच तुमचा एखादा news चॅनेल स्थापन करताल आणि त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि अजून एक हर्षदा तुमच्याकडे अफलातून समालोचक skill आहे ,
खुप छान.... ताई तु खुप छान काम करत आहे स ... कोणत्याही एका विशिष्ट प्रकारच्या विचारसरणीचा पुरस्कार न करता, एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून जे योग्य ते पुर्णतः अभ्यास करून सर्वांसमोर मांडणी करणे ,खरचं यासाठी खुप डेरींग असावे लागते जे तुझ्या कडे आहे... या व्हिडीओ मध्ये तु आमच्या प्रश्नांची उत्तरे दिली खुप छान वाटलं....
हर्षदा, तुमचे विचार खुप स्पष्ट,आणि सुटसुटीत आहेत,मी पाहिलेल्या स्मार्ट व्यक्तिंपैकी तुम्ही एक आहात, जबरदस्त हुशार आणि तितक्याच सुलभतेने आणि सुटसुटीत पद्धतीने विषयाची मांडणी करण्याची आपली पद्धत खूपच प्रभावी आहे. I am big fan of you.
व्वा हर्षदा व्हिडीओ नेहमीप्रमाणे छानंच, माझ्या आवडीच्या कामासाठी प्रेरित करणाऱ्या इतरांपैकी तुही एक आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद.. मीही तुझ्यासारखाच चॅनलमध्ये होतो. पण माझंही पॅशन लेखन आहे. चॅनल सोडलं पुस्तक लिहिलं, त्याच्या दोन आवृत्याही संपल्या.. धन्यवाद हर्षदा..
ताई भारत देशामध्ये जे विरजवान शहीद होत आहेत , त्याबद्दलची तुझी प्रतिक्रिया सांग . कशामुळं होतयं? काय कमी पडतयं ? सरकारची भुमिका ! असे मुद्दे समाविष्ठ करा . India needs voice on this please 🙏🏻
धन्यवाद ताई . तुमच्या you tube channel मुळे आम्हाला एक देश विदेशातील जी महत्त्वाची माहिती मिळत न्हवती ती तुमच्या मुळे सहज मिळू लागलीय. आणि आपल्या देशातील राज्यातील जी काही गुप्त बातम्या लोकांपर्यंत येत नव्हती ती माहिती मिळायला लागलीय. धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@@HarshadaSwakul I am shocked when you said Al jhazira ur fav news channel, bcoz they pramot terror activity as everytime terrorist threatening video launched from their channel since last 20 years, plz comment
हर्षदा, तुमचे विडिओ छान आहेत, अतिशय मुद्देसूद बांधणी, खूप छान research, लॉजिकल आणि मुख्य म्हणजे डोळे उघडून केलेले विश्लेषण हे खूप भावते. 50 विडिओ काय 50 हजार विडिओ होऊ द्यात आणि खूप विषयांवर आम्हाला तुमचे विडिओ पहायला मिळतील अशी अपेक्षा करतो. अभिनंदन!
नमस्कार ! तुमचा आयडॅाल रविश कुमार हे ऐकूनच पत्रकारीतेच्या पहील्या पाच पायऱ्या तुम्ही लगेच जिंकलात . उत्तम विश्लेषण करता . पत्रकाराने घड्याळ्याच्या लंबका सारखं असाव , कुठेही एका बाजूला काटा गेला की तोल व वेळ दोन्ही चुकतात . अस गोविंदराव तळवलकर म्हणायचे . आपणांस शुभेच्छा !
पुढच्या विडिओ मध्ये ऑस्ट्रेलिया मध्ये शेती कशी आहे ह्याचं बरोबर तेथील कृषी विद्यापीठे, तसेच तेथील विध्यार्थ्यांचां कृषी क्षेत्राकडे बगण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे समजलं तर खूप छान होईल,☺️ मला हे जाणून घेण्याची इच्छा आहे कारण मी पण bsc agriculture चं शिक्षण घेत आहे
भाऊ तुझ्या कमेंट ला लाईक नाही देणार मॅडम..... एकदम बरोबर बोललास तू..... रविष कुमार आयडॉल आहे म्हटल्यावर विषयच संपला.... मी तर अगोदपासूनच unsubscribe केलं मॅडम ला.....
@@sanketkumbhar9058 ravish kumar is ideal ... one side agenda king rubbish specially congress and leftist parties, hya ravishne CAA protest chya veles ani rajasthan madhil ghatnet fake news dakhavali hoti. Mi pan unsubscribe Ani block karatoy channela.
शेवटी रविष कुमार सर यांना आदर्श ठेवून तुम्ही दाखवून दिलेच की तुम्ही डाव्या विचार सरणीची पत्रकार आहात. पण मला वाटते पत्रकाराने तटस्थ राहायला हवे जे तुम्ही वाटत नाहीत.
th-cam.com/video/LAX3gaDudiU/w-d-xo.html स्पर्धा परीक्षेचीच तैयार करणाऱ्या युवकांचा हा गट आहे जो, वेगळ्या प्रकारचे काम करत आहे, आणि एका वेगळ्या प्रकरे आपल्या शिक्षणाचा फायदा करत आहे. आणि एक दिवस सर्वांना पटवून देईल की फक्त नौकरीच सर्व काही नाही
ताई तुम्ही खुप छान विषय मांडता पंरतु आज एक नविनच ऐकायला मिळाल कि तुमचे आदर्श रविश कुमार आहे जो नेहमी एका बाजूने पत्रकारिता करतो. व नेहमीच बहुसंख्य समाजावर टिका करतो.
कटोले साहेब. गोदी मिडीया चॅनेल पहाणे सोडून द्या आणि NDTV INDIA चॅनेल बघायला सुरू करा. खरया बातम्या पहायला मिळतील. रविशकुमार हे खरे पत्रकार आहेत. ते फक्त सत्य परिस्थिती व सत्य बाजू मांडतात. सरकारच्या चुकीच्या धोरणाला, निर्णयावर टिका करतात. सत्य हे नेहमी कटू असते. ते नेहमीच टोचते. अंधभकतांना ते पटत नाही.
You are talented. We see that you are in line with NDTV / Kanhaiya/ negativity ideology which may not go well with our views . But we respect your views and you are free to express yourself . Your oration is number one. Proud of you 👍
You are doing really great ...... Leaving APB news was right decision as now we can listen to your personal and judicious oppinion through the channel ...... Great work........
नमस्कार हर्षदा... आज आपला पहिलाच युट्यूब व्हिडिओ पाहिला. व्हिडिओ आवडला. आपले आवडते पत्रकार तेच माझेही आवडते पत्रकार आहेत. म्हणजेच इथून पुढचे व्हिडिओ नक्कीच पाहिन. आपणास शुभेच्छा...!!!
मॅम तुम्ही तेथील शेतकऱ्यांचा व्हिडीओ जेंव्हा बनवाल तेंव्हा तेथील शेती क्षेत्रात वापरली जाणारी नवीन यंत्रणा आपल्या देशात आपण कशी वाढवू याबद्दल नक्की थोडक्यात सांगा जेणेकरून तुमच्या त्या व्हिडीओचा येथील शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा होऊ शकेल🙂.Akshay Kakde (M.Sc Agriculture)
🔴थोडीशी fame मिळाली की पैसेवाल्या NRI शि लग्न करायचं मग नोकरीं धंदा काही करायला नको त्याची पोर सांभाळायची... मज्जानी लाईफ.... हाच फंडा असतो काही मुलींचा.. आपल्याकडे अनेक actress ची उदाहरणं आहेत.🤦♂️🤦♂️
ताई खूप खूप धन्यवाद 🙏 तुम्ही जसं सांगितले की शेती आधारित पुढील व्हिडिवो आहे , त्यासाठी माझा प्रश्र्न आहे की, दुष्काळी भागातील जमीन औद्योगिक विकासासाठी संपादित करणं कितपत योग्य आहे, जमीनीचा योग्य मोबदला नक्की किती मिळावा व ज्यांची जमीन घेतली जाते त्यांच्यावर अन्याय कसा होतो.🙏👍
तुमचे व्हिडिओ खूप माहिती पूर्णं व छान मुद्देसूद असतात. या व्हिडिओत मला एक मुद्दा पटला नाही तो म्हणजे तुम्ही abp maza मधे news anchor होता व तिथे तुम्हाला freedom होत . News Anchor ला freedom नसतं जितकं तुम्हाला आता हे व्हिडिओ बनवताना आहे. तुम्हाला व गौरवला खूप शुभेच्छा व आशीर्वाद.
मला हा video पाहून आश्चर्य वाटलं.... In fact हसू आले....... Video हा चांगलाच आहे... उद्देश ही चांगला होता.....पण या channel चा उद्देशच पत्रकारिता हा आहे,तर मग खाजगी गोष्टी कशाला विचारतात लोक... Content बघा म्हणावे.एक गोष्ट मात्र समजली की फक्त पत्रकार आणि पत्रकारीता प्रगल्भ होऊन काही होणार नाही... लोकही(प्रेक्षकही ) प्रगल्भ होणे गरजेचे आहे. तरीही तुम्ही लोकांना समर्पक उत्तरे दिलीत त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि आभार.....🙏
हर्षदा ताई..... सांगली जिल्ह्यातील आम्ही अनेक असे मित्र आहोत,जे गेली काही वर्षे बिघडलेलं आणि दुषित सामाजिक व राजकीय वातावरण पाहतोय, अन् हळहळतोय, ते आम्ही सर्वच जण आता ज्यांना भेटेल त्यांना तुझं युट्युब चॅनेल पाहण्याचा सल्ला देतोय. ❤️ ( जसे की आपल्याकडे ही पोस्ट पुढे पाच जणांना दहा जणांना पाठवा तुमचं नशीब फळेल, नाही पाठवलं तर तुमचं नुकसान होऊ शकतं) अशा पद्धतीने तुझ्यावर असलेलं , तुझ्या स्पष्टवक्तेपणावर असलेलं प्रेम व्यक्त करतोय.😀😀😀👍👍👍
छान.....१६मिनीटे कशी गेली कळलच नाही...u totally control over it. I regularly follows dnynada &u on abp maza. एक गोष्ट आठवते की at the time of lockdown in india and world tu mulakhat ghetli hoti tuzya mr.chi....which was full of emotions. best luck.
Hi good morning ताई .... अनेक यूट्यूब चैनल तिल .त्यात हा यूट्यूब चैनल ऑस्ट्रेलियातिल राजनीतिक , शिक्षण , शेती , कार्यक्रम , Etc ... या बदल माहिती आपल्या माणसा परन्त देणार ग्रेट यूट्यूब चैनल आहे . Good working... 👌👌👌
आज जर देशाची आर्थिक , सामाजिक आणि राजकीय बाजू जर घसरत असेल तर, त्याला सांभाळायला काय काय उपाय केले पाहिजे या वर video बानू शकता का? कारण प्रश्न खूप आहे पण देशासाठी उत्तर भेट नाहीये
Very nicely answered various questions...Keep it up Madam.... Independent media is the need of hour in Indian Journalism. Two videos which I liked the most are- 1) Propaganda- who plays with our mind 2) MH- Bihar story of SSR. Keep enlightening the people of India. Thanks!
दीदी तुला खूप खूप शुभेच्छा...भावी आयुष्य खूप यशस्वी होईल ही परमेश्वर चरणी मनस्वी प्रार्थना ... तुझा प्रत्येक व्ह्यु हा विचारपूर्वक असतो... नाण्याच्या दोन्ही बाजू पटवून देतेस. ... अभिमान आहे... U r great passinate dear... आणि tc...... Keep smiling n stay healthy n happy... Gbu...😘💐💐✍️👌✍️✍️
एवढ्या कमी वेळात आपण 47 कमेंटस ना उत्तरे दिलीत. तेही मोकळ्यापणे. आपणाकडुन पुढेही अशीच निर्भिड पञकारिता अपेक्षित आहे.आम्हाला त्याचा विविध कारणासाठी उपयोग खुप छान होतो.धन्यवाद !!!
ताई नमस्कार मी विक्रांत केणी (दिव्यांग क्रिकेट टीमचा कॅप्टन ) त्याचा मित्र . मी तुमचे रोज तर नाही पण जसा वेळ मिळतो तेव्हा तुमचा व्हिडिओ पाहतो आणि खूप बरं वाटत . व्हिडिओ पाहत असताना माज्या मनात जे काही प्रश्न होते त्याचे तुम्हीं सर्व काही उत्तर दिल्या बद्दल थँक्स
I am amazed to see degree of immaturity that left or right wing is not based on philosophy but whether u blindly and brainlessly support ruling party and their tantrums or not.
१) Cameraman 😎 माणूस दिलदार, दमदार 😎 पण ही चिटींग आहे नुसता फोटो टाकलाय 😂 विडिओ समोर आले पाहीजे, जाहीर णिषेद 😆 २) Hahahahaha लग्न करता का 😂😂 त्यांना बोला बापू सेहत के लिए तु तो हानीकारक है 😂 ३) हसायला आले जे निवडक विडिओ पाहून कमेंट टाकत आहेत 😂 ४) ती जी बाऊंड्री आता विस्तारली त्यासाठी सरांचा खुप मोठा हात आहे 🙌🏻 त्यांचीही साथ महत्त्वाची आहे 👍🏻 बाकी मी काही प्रश्न विचारला नाही पण एवढच सांगेण मी कालही विडिओ पाहत होतो आजही पाहतोय आणि उद्याही पाहीण 🤗
@@adityapandit9474 रविश कुमार याना अशिया खंडाचा नोबेल समजणारा प्रतिष्ठित रमण मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या पत्रकारिता साठी. उगाच कुणाची पण तुलना कुणा सोबत करू नका
शेवटी नमूद केलेलं Big announcement काय असेल??
Tai la button bhetle ki kaay?🧐🧐🧐
Mam tumhala abp mazha kadun kiti payment milaycha?? Ani ata TH-cam kadun kiti paise miltat??
😁
तसं अंदाज लावणे अवघड आहे ,,, तुम्ही एक hint द्यायला पाहिजे होती ☺️
tyacha kahi andaj nahi pn kadhi yenar ahe tewdha sanga, excited af 😁
@हर्षादा तुम्ही ज्या स्पीड ने चाललंय हे बघून असे वाटते की तुम्ही लवकरच तुमचा एखादा news चॅनेल स्थापन करताल आणि त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि अजून एक हर्षदा तुमच्याकडे अफलातून समालोचक skill आहे ,
हर्षदा ताई आपल्या वक्तृत्व शैलीचा मी खूप मोठा चाहता आहे!अशीच यशाची शिखरे पादाक्रांत करत राहा!i am proud of you sista!
🙏🏽❤️
Same here
हर्षदा स्वकुळ चे विडीयो म्हनजे कुटुंबातीलच एक व्यक्ती आमच्याशी बोलत असल्याचा...आभास होतो....
🥰🥰🥰
हो असंच वाटतं
खरं आहे
अगदी खरं आहे...!💯👍
१००००० % खर आहे
खुप छान....
ताई तु खुप छान काम करत आहे स ...
कोणत्याही एका विशिष्ट प्रकारच्या विचारसरणीचा पुरस्कार न करता, एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून जे योग्य ते पुर्णतः अभ्यास करून सर्वांसमोर मांडणी करणे ,खरचं यासाठी खुप डेरींग असावे लागते जे तुझ्या कडे आहे...
या व्हिडीओ मध्ये तु आमच्या प्रश्नांची उत्तरे दिली खुप छान वाटलं....
हर्षदा तुझी कुठल्याही विषयाची मांडणी खूप छान असते आणि पूर्ण अभ्यास पूर्वक असते आणि कुठलाही शब्द ढासळत नाही असेच तुझी व्हिडिओ बघायला आम्हाला आवडेल.
हर्षदा ताई तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तू असच आमचं प्रभोधन करत राहा.
हर्षदा मॅडम खूप मनापासून बोलला आपण असा निर्भीडपणा सदैव राहो !!!👌👍
ताई तुमच्या स्पष्ट मराठी संभाषणमुळे माझ्या मराठी भाषेत प्रभावीपणे बदल होत आहे
हर्षदा, तुमचे विचार खुप स्पष्ट,आणि सुटसुटीत आहेत,मी पाहिलेल्या स्मार्ट व्यक्तिंपैकी तुम्ही एक आहात, जबरदस्त हुशार आणि तितक्याच सुलभतेने आणि सुटसुटीत पद्धतीने विषयाची मांडणी करण्याची आपली पद्धत खूपच प्रभावी आहे. I am big fan of you.
thank you
हर्षदा बातमी देण्याची बोलण्याची तुझी पद्धत ज्ञानदा पेक्षा जास्त व खुप सरस आहे
भारी होता प्रश्नोत्तराचा तास.. मजा आली.. व्हिडिओ टाकायच्या आधी वेळ सांगत जाल का? पोस्ट झाल्या झाल्या बघण्यात एक मजा आहे.. गरमागरम ताजा व्हिडिओ ❤️
ABP Maza का सोडले यावरच
उत्तर अप्रतिम होते ताई मस्त ....👌
हर्षदा तु खूप छान प्रकारे उत्तरे दिली. न्युज चॅनेलवर काम केल्यामुळे यु ट्युपवर तु नवखी वाटत नाही असे मला वाटते.
तुमच्या सारख्या प्रतिभावंत पत्रकार देशासाठी खुप आवश्यक आहेत. मी तुमचा चाहता आहे. असेच पुढे जा ताई. पण मलाही पत्रकारिता आवडते पण.......... करु काय.
व्वा हर्षदा व्हिडीओ नेहमीप्रमाणे छानंच,
माझ्या आवडीच्या कामासाठी प्रेरित करणाऱ्या इतरांपैकी तुही एक आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद..
मीही तुझ्यासारखाच चॅनलमध्ये होतो. पण माझंही पॅशन लेखन आहे. चॅनल सोडलं पुस्तक लिहिलं, त्याच्या दोन आवृत्याही संपल्या..
धन्यवाद हर्षदा..
kharach aaj punha ekda prove zala... you're very very clever.... kiti chan uttaraa dele.....khup chan bollis... love you ❤️
Love you Vaidehi.. thank you for appreciating my work ❤️
@@HarshadaSwakul ओ बाई याला वर्क नाही तर फक्त आणि फक्त सरकारचा विरोध करणे म्हणतात
कोणाच्या चमच्या बनण्यापेक्षा तुझ्यासारखं निर्भीड पत्रकार बनन हेच खर देश प्रेम
देश प्रेम 😂 परदेशात जावून राहते आहे ती लेडीज दिसलं की सगळच सत्य असतं अस नसतं भावड्या....😁
@@vishalsurvase5287 घर सोडून कमाई साठी बाहेर पडल्याने घरावर ,घरातल्या माणसांवर प्रेम राहत नाही का? 🙄
@@vishalsurvase5287 kahi links dya bar dada ndtv ka vait ahe te proof krnarya!
पन् राविश् कुमार् sarkhe chamche yanche आदर्श आहे !!
@@vihangghule3213 तू Arnab Goswami बद्दल बोलतोय का😎😂
ताई तुम्ही खूप शांत स्वभावाच्या अहात.
ताई भारत देशामध्ये जे विरजवान शहीद होत आहेत , त्याबद्दलची तुझी प्रतिक्रिया सांग .
कशामुळं होतयं? काय कमी पडतयं ? सरकारची भुमिका ! असे मुद्दे समाविष्ठ करा .
India needs voice on this please 🙏🏻
धन्यवाद ताई . तुमच्या you tube channel मुळे आम्हाला एक देश विदेशातील जी महत्त्वाची माहिती मिळत न्हवती ती तुमच्या मुळे सहज मिळू लागलीय. आणि आपल्या देशातील राज्यातील जी काही गुप्त बातम्या लोकांपर्यंत येत नव्हती ती माहिती मिळायला लागलीय. धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
हर्षदा ताई तू खूप छान प्रश्नांची उत्तरे दिली. लोकांच्या मनातील तुझ्या बद्दलचे गैरसमज पण दूर झाले.
पत्रकारितेची घसरलेली प्रतिमा पाहता अनेकजण पत्रकारितेत career करण्यास धजावत आहेत. 🙏🏻
त्यातलाच मी एक 😄😄😂
मि तुला एकही प्रश्न विचारला नाही पण हा व्हिडीओ बघुन मनात असलेले आणि नसलेल्या प्रश्नांचे ऊत्तर मिळोले.
All the best
😊🙏🏽
@@HarshadaSwakul I am shocked when you said Al jhazira ur fav news channel, bcoz they pramot terror activity as everytime terrorist threatening video launched from their channel since last 20 years, plz comment
7
हर्षदा, तुमचे विडिओ छान आहेत, अतिशय मुद्देसूद बांधणी, खूप छान research, लॉजिकल आणि मुख्य म्हणजे डोळे उघडून केलेले विश्लेषण हे खूप भावते. 50 विडिओ काय 50 हजार विडिओ होऊ द्यात आणि खूप विषयांवर आम्हाला तुमचे विडिओ पहायला मिळतील अशी अपेक्षा करतो. अभिनंदन!
खूप खूप धन्यवाद अभिजीत सामंतजी.. असेच विविध विषय हाताळायला प्रोत्साहन मिळालं.. जॉईन केल्याबद्दल धन्यवाद
नमस्कार !
तुमचा आयडॅाल रविश कुमार हे ऐकूनच पत्रकारीतेच्या पहील्या पाच पायऱ्या तुम्ही लगेच जिंकलात . उत्तम विश्लेषण करता .
पत्रकाराने घड्याळ्याच्या लंबका सारखं असाव , कुठेही एका बाजूला काटा गेला की तोल व वेळ दोन्ही चुकतात . अस गोविंदराव तळवलकर म्हणायचे .
आपणांस शुभेच्छा !
ताई पुन्हा महाराष्ट्रात या लोकसभेत तुमच्या सारख्या स्पष्ट आणि खरं बोलणाऱ्या मराठी नेत्याची गरज आहे.
पुढच्या विडिओ मध्ये ऑस्ट्रेलिया मध्ये शेती कशी आहे ह्याचं बरोबर तेथील कृषी विद्यापीठे, तसेच तेथील विध्यार्थ्यांचां कृषी क्षेत्राकडे बगण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे समजलं तर खूप छान होईल,☺️ मला हे जाणून घेण्याची इच्छा आहे कारण मी पण bsc agriculture चं शिक्षण घेत आहे
🤟🤟🤟
पत्रकारिकेतील आदर्श रविश कुमार आहे म्हंटल्यावर, यूट्यूब चॅनल चा आदर्श द्रुव राठी असेल.☺️
भाऊ तुझ्या कमेंट ला लाईक नाही देणार मॅडम..... एकदम बरोबर बोललास तू..... रविष कुमार आयडॉल आहे म्हटल्यावर विषयच संपला.... मी तर अगोदपासूनच unsubscribe केलं मॅडम ला.....
@@sanketkumbhar9058 ravish kumar is ideal ... one side agenda king rubbish specially congress and leftist parties, hya ravishne CAA protest chya veles ani rajasthan madhil ghatnet fake news dakhavali hoti. Mi pan unsubscribe Ani block karatoy channela.
बरोबर त्या रविष चा भाऊ बिहार काँग्रेस चा प्रभारी आहे त्याच्यावर बरेच गुन्हे आहेत चमचा आहे रविष काँग्रेसच
मग तुमच्या सर्वांचा आदर्श संबित पात्रा असावा 👍
@@anil_bhoye संबीत पात्रा पत्रकार नाहीये पाकसाचा प्रवक्ता आहे
इथं पत्रकाराचा विषय चालू आहे
शेवटी रविष कुमार सर यांना आदर्श ठेवून तुम्ही दाखवून दिलेच की तुम्ही डाव्या विचार सरणीची पत्रकार आहात.
पण मला वाटते पत्रकाराने तटस्थ राहायला हवे जे तुम्ही वाटत नाहीत.
मॅडम खूप छान मांडणी करतात आपण विडिओची , 1 सेकंद ही कंटाळा नाही येत..... खूप छान उत्तरं दिलीत आपण, असेच व्हिडिओ बनवा, खूप खूप छान
ताई...एक व्हिडिओ स्पर्धा परीक्षा ची तैयारी करणाऱ्या विद्या्थ्यांसाठी पण कराल का...त्यांचे प्रश्न सगळ्यांसमोर मांडावी....🙏🙏🙏🙏
होना .. खुप वर्ष झाली नुसता च अभ्यास करतोय पण शासनाला काहीच फरक पडत नाही.. राज्यसेवा पासून शिपाई भरती पर्यंत सगळीकडे फसवणूक चालू आहे...
th-cam.com/video/LAX3gaDudiU/w-d-xo.html
स्पर्धा परीक्षेचीच तैयार करणाऱ्या युवकांचा हा गट आहे जो,
वेगळ्या प्रकारचे काम करत आहे, आणि एका वेगळ्या प्रकरे आपल्या शिक्षणाचा फायदा करत आहे.
आणि एक दिवस सर्वांना पटवून देईल की फक्त नौकरीच सर्व काही नाही
हजरजबाबीपणा at its best😅👏 आज बरीच नवीन माहीती मिळली ..👌
ताई तुम्ही खुप छान विषय मांडता
पंरतु आज एक नविनच ऐकायला मिळाल कि तुमचे आदर्श रविश कुमार आहे जो नेहमी एका बाजूने
पत्रकारिता करतो. व नेहमीच बहुसंख्य समाजावर टिका करतो.
कटोले साहेब. गोदी मिडीया चॅनेल पहाणे सोडून द्या आणि NDTV INDIA चॅनेल बघायला सुरू करा. खरया बातम्या पहायला मिळतील. रविशकुमार हे खरे पत्रकार आहेत. ते फक्त सत्य परिस्थिती व सत्य बाजू मांडतात. सरकारच्या चुकीच्या धोरणाला, निर्णयावर टिका करतात. सत्य हे नेहमी कटू असते. ते नेहमीच टोचते. अंधभकतांना ते पटत नाही.
@@sarafrajmakubhai5161 tumi tumchi nit ghala
विश्वासार्हता मिळविण्यासाठी व अनेक बाबीचा खुलासा करण्यासाठी हा vdo खूप गरजेचा होता..!
You are talented. We see that you are in line with NDTV / Kanhaiya/ negativity ideology which may not go well with our views . But we respect your views and you are free to express yourself . Your oration is number one. Proud of you 👍
तायडे तु छान बोलतेस ग...... अभिमान आहे तुझा.... सातासमुद्रापार जाऊन सुद्धा मराठी भाषा जपलीस.... वा वा ......
You are doing really great ......
Leaving APB news was right decision as now we can listen to your personal and judicious oppinion through the channel ......
Great work........
ज्ञानदा सोबतच्या सकाळच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी आम्ही लवकर उठून टीव्ही समोर बसायचो.आता तु नाहीस तर आमची सकाळी लवकर उठण्याची सवय मोडली आणि एबीपी माझ्यावरही थोडं दुर्लक्ष होतंय. तुझं पत्रकारितेचं जग आम्हाला आमच्या आयुष्यात आनंद देऊन जातं.
नमस्कार हर्षदा...
आज आपला पहिलाच युट्यूब व्हिडिओ पाहिला. व्हिडिओ आवडला. आपले आवडते पत्रकार तेच माझेही आवडते पत्रकार आहेत. म्हणजेच इथून पुढचे व्हिडिओ नक्कीच पाहिन. आपणास शुभेच्छा...!!!
Best answers in short words❤❤😊असेच अजुन वीडियो बनवत राहा 👍🏻👍🏻❤❤❤
मॅम तुम्ही तेथील शेतकऱ्यांचा व्हिडीओ जेंव्हा बनवाल तेंव्हा तेथील शेती क्षेत्रात वापरली जाणारी नवीन यंत्रणा आपल्या देशात आपण कशी वाढवू याबद्दल नक्की थोडक्यात सांगा जेणेकरून तुमच्या त्या व्हिडीओचा येथील शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा होऊ शकेल🙂.Akshay Kakde (M.Sc Agriculture)
त्यासाठी शेतीत प्रत्यक्ष उतराव लागत . काठावर बसून पोहायचे धडे द्यायचे नसतात . आत्ताच कोकणात भलामोठा पूर येऊन गेला .
तुम्ही आठवड्यातुन एकदा प्रश्न ऊत्तरांचा व्हिडीओ बनवाल तर आमच्या शंकेचे नरसन होईल. धन्यवाद!👍🏻
खूप छान. नक्कीच मर्यादा येतात सूत्रसंचालन करतेवेळी. कारण तुम्ही स्वतःची मत मांडू शकत नाही, असा नियम मी एका पुस्तकात वाचला होता.
अभिनंदन.... आपले विश्लेषण करण्याची पध्दत खुपच छान आहे. आणि तुम्ही निर्भिड विश्लेषन करता हे खुप आवडते मला बेस्ट ऑफ लक हर्षदा मॅडम
🔴थोडीशी fame मिळाली की पैसेवाल्या NRI शि लग्न करायचं मग नोकरीं धंदा काही करायला नको त्याची पोर सांभाळायची... मज्जानी लाईफ.... हाच फंडा असतो काही मुलींचा.. आपल्याकडे अनेक actress ची उदाहरणं आहेत.🤦♂️🤦♂️
निर्भिड,रांगडं , मराठमोळं व्यक्तीमत्व🔥🔥🔥🔥🤩
टीकाकारांवर चांगलाच गोड समाचार घेतला didi 😀😀😀
😊😉🙏🏽
पुणेकर आहे ना😂
ताई खूप खूप धन्यवाद 🙏 तुम्ही जसं सांगितले की शेती आधारित पुढील व्हिडिवो आहे , त्यासाठी माझा प्रश्र्न आहे की, दुष्काळी भागातील जमीन औद्योगिक विकासासाठी संपादित करणं कितपत योग्य आहे, जमीनीचा योग्य मोबदला नक्की किती मिळावा व ज्यांची जमीन घेतली जाते त्यांच्यावर अन्याय कसा होतो.🙏👍
तुमचे व्हिडिओ खूप माहिती पूर्णं व छान मुद्देसूद असतात. या व्हिडिओत मला एक मुद्दा पटला नाही तो म्हणजे तुम्ही abp maza मधे news anchor होता व तिथे तुम्हाला freedom होत . News Anchor ला freedom नसतं जितकं तुम्हाला आता हे व्हिडिओ बनवताना आहे. तुम्हाला व गौरवला खूप शुभेच्छा व आशीर्वाद.
प्रश्नांची उत्तरे देताना कोपर💪 खळ्या छान होत्या... 😜
निवडणुका कोरोना काळात होऊ शकतात पण
स्पर्धा परीक्षांचे पेपर का नाही होऊ शकत ह्या वर आपले विचार काय आहे
🙏 नक्की सागा ......
Gov. La paisa lagto exam ghyala ..eka stdnt mage kiti paisa lagto te pn paha ...jari aplya kadun fees ghet asli tri
@@s.prafulla4629 सर आपल्या कडून घेतलेली फ्री ही आपण पेपर साठीच दिलेली आहे
@@atuljadhao0079 kiti fees dili tu ek exam sathi ?
@@s.prafulla4629 350 hi ika chi ahe
@@atuljadhao0079 mhnje tu rahyaseva bhrlay ...tri ekda v4r kr ki paper print ho pasun tr travel ,khrch ,ani sarv goshti ch khrch kiti lagta ...kadel tula ...👍😊
ताई एक नंबर, असच बिनधास्त बोल त्या मुळे पत्रकारावर विश्वास राहिल
मॅडम खुप सुंदर होता प्रश्नोत्तराचा तास..मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ बघतो.प्रत्येक व्हिडिओ मधून मला काही ना काही शिकायला मिळते..
मला हा video पाहून आश्चर्य वाटलं.... In fact हसू आले....... Video हा चांगलाच आहे... उद्देश ही चांगला होता.....पण या channel चा उद्देशच पत्रकारिता हा आहे,तर मग खाजगी गोष्टी कशाला विचारतात लोक... Content बघा म्हणावे.एक गोष्ट मात्र समजली की फक्त पत्रकार आणि पत्रकारीता प्रगल्भ होऊन काही होणार नाही... लोकही(प्रेक्षकही ) प्रगल्भ होणे गरजेचे आहे. तरीही तुम्ही लोकांना समर्पक उत्तरे दिलीत त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि आभार.....🙏
मि BSC agricultural केले आहे काही जॉब चा चांचेस आहेत का ऑस्ट्रेलिया मध्ये
खूप छान होता आजचा व्हिडीओ 👍👍
बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली 😊😊
😊🙏🏽
मला पण तेच वाटते
हर्षदा खूप छान वाटत तुमचे व्हिडीओ पाहून. तुमच्याशी एबीपी माझातील सर्व सहकारी अजून संपर्कात आहेत का?
हर्षदा ताई..... सांगली जिल्ह्यातील आम्ही अनेक असे मित्र आहोत,जे गेली काही वर्षे बिघडलेलं आणि दुषित सामाजिक व राजकीय वातावरण पाहतोय, अन् हळहळतोय, ते आम्ही सर्वच जण आता ज्यांना भेटेल त्यांना तुझं युट्युब चॅनेल पाहण्याचा सल्ला देतोय. ❤️ ( जसे की आपल्याकडे ही पोस्ट पुढे पाच जणांना दहा जणांना पाठवा तुमचं नशीब फळेल, नाही पाठवलं तर तुमचं नुकसान होऊ शकतं) अशा पद्धतीने तुझ्यावर असलेलं , तुझ्या स्पष्टवक्तेपणावर असलेलं प्रेम व्यक्त करतोय.😀😀😀👍👍👍
तुम्ही प्रामाणिक पणे तुमची मते मांडता.. निर्भीडपणे मी तुमची भरपूर व्हिडिओ बघितले.. गॉड ब्लेस यु 🙏😊
तिकडे जातीय समीकरण नाही म्हणून आरक्षण नाही
भारतात जातीय समीकरण आहे म्हणून आरक्षण आहे.
Yes it is correct ..
Tikde pan reservation ahe bhau
नमस्कार ताई
मी महाराष्ट्रातला शेतकरी आहे माझ्या शेतातील माल मला Australia विकायचा असेल तर काय कराव लागेल
Tyacha uttar he denar ni
Tyana jitun income honar te sagle sangtil
th-cam.com/video/LAX3gaDudiU/w-d-xo.html
🖕हे मात्र तुम्हाला अभिमानाने जगवेल,
आणि व्यापार बद्दलही सांगेल
हक्क देईल
तुमचे व्हिडिओ कोण edit करत , आणि कशामध्ये editing करता व कोनत application/software वापरता ?
नक्की सांगा
Video कोण edit करत हे या Video मध्ये सांगितले आहे
भाऊ बाई सॉ्टवेअर नाही सांगू शकणार तु सेम व्हिडिओ केला तर 😜
छान.....१६मिनीटे कशी गेली कळलच नाही...u totally control over it. I regularly follows dnynada &u on abp maza.
एक गोष्ट आठवते की at the time of lockdown in india and world tu mulakhat ghetli hoti tuzya mr.chi....which was full of emotions.
best luck.
हर्षदा मॅडम,
आपण माझ्या प्रश्नाच अचूक आणि मुद्देसूद उत्तर दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
आपला,
कृष्णा जैवाळ, सिल्लोड
ताई तुझी मराठी नक्कीच एकदम मराठी शिकवत असलेल्या शिक्षिके सारखी वाटते .
आवाजात दम आहे हर्षदा मॅम 😎😎😎आज चा विडिओ भारी आहे 😍
तुमच्या सारखं प्रभावी वक्ता होण्यासाठी काही टिप्स द्या ना प्लीज
ताईने सांगितले होत की passionate बना,
Some things are inbuilt
केंद्र सरकार विरुद्ध फक्त काही पण सांग
Hi
good morning
ताई ....
अनेक यूट्यूब चैनल तिल .त्यात हा
यूट्यूब चैनल ऑस्ट्रेलियातिल
राजनीतिक , शिक्षण , शेती , कार्यक्रम ,
Etc ...
या बदल माहिती आपल्या माणसा परन्त
देणार ग्रेट यूट्यूब चैनल आहे .
Good working...
👌👌👌
तुमची भाषाशैली आणि विचार मांडण्याची पद्धत साधी व तितकीच प्रभावी आहे.. धन्यवाद..
तुमचे आतापर्यंत चे सगळे व्हिडिओ मस्त आहेत👌👌
आज जर देशाची आर्थिक , सामाजिक आणि राजकीय बाजू जर घसरत असेल तर, त्याला सांभाळायला काय काय उपाय केले पाहिजे या वर video बानू शकता का? कारण प्रश्न खूप आहे पण देशासाठी उत्तर भेट नाहीये
हर्षदा तू ह्यात आपल्या राजकारण्यांसारखी फिरवून फिरवून उत्तरे दिलीस , कदाचित त्यांची उत्तरे एकूण एकूण तुला पण ती सवय लागली असेल , पण छान 👍👍👍☺
Madam you're great.. love from Mumbai तुमच्यासारखे मराठी पञकार म्हणजे राज्याची शान.. विडीयो खुप छान होता ताई...
आपला निपक्षपातीपणा TH-cam च्या माध्यमातून आता समोर आला आहे.
Very nicely answered various questions...Keep it up Madam.... Independent media is the need of hour in Indian Journalism.
Two videos which I liked the most are- 1) Propaganda- who plays with our mind
2) MH- Bihar story of SSR.
Keep enlightening the people of India. Thanks!
I'm just loving u...
Love ur way of Talking...
❤️
आज कळालं मॅडम आपण मराठीतली ध्रुवराठी आहे, फक्त आणि फक्त कॉफी
कुठून कळाल असे विचारलास, रविष कुमार वरून कळाले
काहीतरी वेगळं करा
Graduation नंतर mass comunication मध्ये कसे careeer करू शकतो?
All the best madam तुम्ही भारत देशासाठी खूप चागलं काम करत आहात
मोठी घोषणा म्हणजे गोड बातमी तर नाही ना?
मुनगंटीवार यांच्या सारखी हो तुम्ही काही तरी वेगळं समझाल उगीच
Nahii ho 😂😂😂
@@HarshadaSwakul madam good news pan dya lavakar.😜😉☺
बापु साठे
निळूभाऊ फुलेंचे थेट ४ थे वंशज दिसतायत 🤣🤣
😝😝😝😝
ha ha ha ha ha
Ha 😃😁😁😁😁
th-cam.com/video/wq5yI-4uLNM/w-d-xo.html
😂😂😂😂😂
तुमचं काम मस्त आहे 👌आमची तुम्हाला साथ आहे 👍
दीदी तुला खूप खूप शुभेच्छा...भावी आयुष्य खूप यशस्वी होईल ही परमेश्वर चरणी मनस्वी प्रार्थना ... तुझा प्रत्येक व्ह्यु हा विचारपूर्वक असतो... नाण्याच्या दोन्ही बाजू पटवून देतेस. ... अभिमान आहे... U r great passinate dear... आणि tc...... Keep smiling n stay healthy n happy... Gbu...😘💐💐✍️👌✍️✍️
आपण एसटी चा केलेला व्हिडिओ खुप आवडला आणि एसटी व्हिडिओ केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
आता देशात प्रत्येक गोष्टीमध्ये राजकार येते व त्याला जातीय रंग दिला जातो त्याबद्दल तुमचे मत काय? आणि हे कितपत योग्य आहे????
ताई तुम्ही ऑस्ट्रेलिया मधील मीडिया चॅनेल वर पत्रकारिता करण्याचा विचार करत आहे
एवढ्या कमी वेळात आपण 47 कमेंटस ना उत्तरे दिलीत. तेही मोकळ्यापणे. आपणाकडुन पुढेही अशीच निर्भिड पञकारिता अपेक्षित आहे.आम्हाला त्याचा विविध कारणासाठी उपयोग खुप छान होतो.धन्यवाद !!!
ताई नमस्कार मी विक्रांत केणी (दिव्यांग क्रिकेट टीमचा कॅप्टन ) त्याचा मित्र .
मी तुमचे रोज तर नाही पण जसा वेळ मिळतो तेव्हा तुमचा व्हिडिओ पाहतो आणि खूप बरं वाटत .
व्हिडिओ पाहत असताना माज्या मनात जे काही प्रश्न होते त्याचे तुम्हीं सर्व काही उत्तर दिल्या बद्दल थँक्स
हर्षा ताई तुमचे व्हीडीओ धृव राठी यांच्या सारखेच खुप छान असतात मी दोघांनाही follow करतो , तुम्ही पण ट्रॅव्हल vlog करा .
*Being Centralised person is toughest part now a days*
*कारण Right विंग वाले Leftist समजतात & Left विंग वाले Rightist*
👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽
@@HarshadaSwakul आरे पर तुम्ही तर अग्री करत आहे ना तुम्ही डावे दला ला पाठींबा देता म्हणून
I am amazed to see degree of immaturity that left or right wing is not based on philosophy but whether u blindly and brainlessly support ruling party and their tantrums or not.
जय शिवराय ताई खुप छान व्हिडिओ आहे
१) Cameraman 😎 माणूस दिलदार, दमदार 😎 पण ही चिटींग आहे नुसता फोटो टाकलाय 😂 विडिओ समोर आले पाहीजे, जाहीर णिषेद 😆
२) Hahahahaha लग्न करता का 😂😂 त्यांना बोला बापू सेहत के लिए तु तो हानीकारक है 😂
३) हसायला आले जे निवडक विडिओ पाहून कमेंट टाकत आहेत 😂
४) ती जी बाऊंड्री आता विस्तारली त्यासाठी सरांचा खुप मोठा हात आहे 🙌🏻 त्यांचीही साथ महत्त्वाची आहे 👍🏻
बाकी मी काही प्रश्न विचारला नाही पण एवढच सांगेण मी कालही विडिओ पाहत होतो आजही पाहतोय आणि उद्याही पाहीण 🤗
Premaat ❤️❤️❤️
@@HarshadaSwakul बाकी ही गोष्ट मला पण पटली राव जोडी भरी आहे 👌
@@HarshadaSwakul super ahi
हर्षदा बेटा एसटीबाबत आपन केलेल्या व्हिडीयो बाबत मी आपले स्वागत करीत आहे. आणि तो व्हिडीयो बराच व्हायरल झालाय.
Please make videos oN
1. महाराष्ट्र राज्याची पुरोगामी परंपरा.
2. कर्तृत्व वान मराठी स्त्रिया.
3. इंडस्ट्रियल development of MH.
रविश कुमार, NDTV आपले आदर्श आहेत म्हणल्यावर कोपरापासून नमस्कार
मग अंजना ओम मोदी च आदर्श ठेवायचं का?
@@RahulPatil-fs7bc अंजना काय रविश काय सगळे एका माळेचेच मणि
@@adityapandit9474 रविश कुमार याना अशिया खंडाचा नोबेल समजणारा प्रतिष्ठित रमण मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या पत्रकारिता साठी.
उगाच कुणाची पण तुलना कुणा सोबत करू नका
@@RahulPatil-fs7bc ho tech Khare deshabhakat
अजून एक चॕनेल काढून vloging का नाही करत ध्रुव आणि जुली सारख गौरव आणि हर्षदा कडून आॕस्ट्रेलिया पहायला आवडेल
Australia मधील सरकार पण शेतकऱ्यांना कर्जमाफी देत का
खूप चांगल्या पद्धतीने प्रश्नांना दिलेली उत्तर.
Tumchya sarakhya lokanchi garaj hoti free journalism karnyasathi