ट्राफिक पोलिस वाहतूक नियमना पेक्षा दंड गोळा करण्या मधे व्यस्त असतात ना कोणाचे लक्ष असते त्यांच्यावर् ना सीनियर दबाव रस्ते अपघात सर्वस्वी पोलिस जबाबदार आहेत
दुसरा accident आहे हा काल चा शिक्रापूर पूरच्या मागे ,4:15pm च्या दरम्यान... Couple पडलेलं होते कोणीच गाड्या थांबत नव्हते मी आणि एका जणांनी जणांना गाड्या थांबून त्याना हॉस्पिटल ला पोहोचवले
आपघात होतच राहणार असून रोज लोक मरत राहणार आज दुसर्यावर वेळ आली आहे ऊद्या स्वतः वर येऊ शकते याला कारण काय...? भारतात एकही वाहनचालक ट्रक कार बस मोटारसायकल चालवणारे एकही नियम पाळत नाहीत .
पूर्वी लोक पायी प्रवास करत होते,त्यांना किती वेळ लागत असेल.मग कार किंवा कुठलेही वाहन कमी वेगाने चालवले तर पायी प्रवास पेक्षा तर लवकरच पोहचणार आहोत ना,मग एवढी घाई कशाला.
रात्री कित्येक मोठ्या कंटेनरला समोरची लाईट सुद्धा नसते समोरून येणाऱ्या गाडीला जर लाईट दिसली तरच कळेल समोरून वाहन येत आहे ते प्रशासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे 🙏
Koni kitihi Rong dishene aale tari apghat talta yeu shakto jar aapn spid jara limit made thewli aani draiwarne nehmi purn dokyat ek gosht thewli pahije ki rsta aahe shewti kon kutun yeil sangta yet nahi tar gadi chalwtana nehmi Samor kamit kami rod 500 mitar kliar disla tarc gadi cha spid full thewla pahije aani jar samor dist nasel tar spid kami kela pahije pan lok as nahi wagat mhanu apghat hoto nusta samorcha Rong saidne aala mhanun apghat hot nahi
एक एक किलोमीटर वरती सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजे आणि जे ड्रायव्हर गाडी नियमाचे उल्लंघन करतात त्या ड्रायव्हरला 20 हजार रुपये दंड केला पाहिजे तरच असे अपघात टळू शकतात कारण की पोलिसांचा काय धाक राहिलेला नाही
पुणे नगर महामार्ग परिसरात आमदार, नगरसेवक, सरपंच, गावातील पाटिल यांची दारुची दुकाने मोठ्या प्रमाणात आहे तरी कारवाई करावी.... त्यामूळे बरेच अपघात कमी होतील.
mi Roj kharadi to ranjaongaon drive karto ha road khup bhayanak zala ahie daily apghat pahato ya road la yala karan ahie besishta vahan chalak, ani sarwat bhayank gosta mahanje wrong side ne vegat gadi chalavnare ani traffic che niyam na palnare loka sarwat jast traas ahie te pratyak gavatle gavkari , swata tar niyam palat nahi pan apan sanagaila gele ki aplyalach shivigal kartat policana suddha aikat nahi loka swata traffic che niyam nahi palnar to parayant apghat hotach rahanar ani loka Maratch rahanar
Abe eeco saglay risky car pan aahe noahs ebd traction control hill hold no front grill no airbag how can survive better to shut all risky model by government sagle ta janaracha hote
ट्राफिक पोलिस वाहतूक नियमना पेक्षा दंड गोळा करण्या मधे व्यस्त असतात
ना कोणाचे लक्ष असते त्यांच्यावर् ना सीनियर दबाव
रस्ते अपघात सर्वस्वी पोलिस जबाबदार आहेत
दंड गोळा करण्यामध्ये नाहीं तर हफ्ता गोळा करण्यामध्ये म्हणा,
बरोबर
हा
माझा ३५ वर्षे गाडी चालवीण्याचा अनुभव आहे गाडी जास्त वेगाने चालवल्यास अपघात होतात गाडी नियंत्रणात असल्यास शक्यता कमी असते
thanks sir
हा का
🙏🙏🙏👍👍👍
Right
🙏🙏🙏🙏
स्वताचा जीव वाचवायचा असेल तर, स्पीड कमी ठेवा,गाडी कंट्रोल होईल असे, आणि ओव्हरटेक टाळा,चढाओढ करू नका,कारण वेळेला कोणी ही येत नाही..
बरोबर आहे
दुसरा accident आहे हा काल चा शिक्रापूर पूरच्या मागे ,4:15pm च्या दरम्यान... Couple पडलेलं होते कोणीच गाड्या थांबत नव्हते मी आणि एका जणांनी जणांना गाड्या थांबून त्याना हॉस्पिटल ला पोहोचवले
Bike var hote ka
Nav kay hote tyanche
Mazya offic madhe astil
Karn ki te pn shikrapur madhech padle couple hote
चांगले काम केले भाऊ
Thank you Dada, God bless you
उलट्या दिशेने अनेक वाहने नगर-पुणे रस्त्यावर चालवली जातात. त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
Why Nagar-Pune.....it's everywhere !
आपघात होतच राहणार असून
रोज लोक मरत राहणार
आज दुसर्यावर वेळ आली आहे ऊद्या स्वतः वर येऊ शकते
याला कारण काय...?
भारतात एकही वाहनचालक ट्रक कार बस मोटारसायकल चालवणारे एकही नियम पाळत नाहीत .
रस्ते अपघातमूक्त राहण्याकरिता प्रत्येकाला वाहतूक नियम पाळावेच लागतील
हा रोड खराब आहे ,वाहतूक चे नियम कोणी पाळत नाही.
5 स्टार सेफ्टी रेटिंग कारचा वापर गरजेचा आहे
आत्याधुनिक कार असो किंवा ट्रक असो स्वतःच्या ड्रायव्हर संयम असावा हीच माझी मागणी कारण मी बी 42 वर्षाचा लायसनधारक ड्रायव्हर आहे 😘😎
पूर्णपणे ट्रक वाला जबाबदार होऊ शकत नाही त्याला रस्ता जबाबदार 50%
रस्ते अपघातमुक्त जीवन जगण्याकरिता,
प्रत्येक वाहन चालकाने...
वाहतूक नियम पाळणे ही आपली जीवन पद्धती,A way of life, जीवनशैली बनवा,
पूर्वी लोक पायी प्रवास करत होते,त्यांना किती वेळ लागत असेल.मग कार किंवा कुठलेही वाहन कमी वेगाने चालवले तर पायी प्रवास पेक्षा तर लवकरच पोहचणार आहोत ना,मग एवढी घाई कशाला.
We are living in a materialistic world where people are used to instant gratification.they have lost patience.they want everything NOW.
माझं हेवी लायसन्स 87 च आहे.
फक्त एकच अपघाताच कारण गाडीचा वेग.
पाच जणांना जिव गमवावा लागला बातमी एकच दाखवनार कारण ती गरीब जनतेतील लोक आहेत जर आमदार खासदार मंत्री असते तर सेकंदाला बातमी येते
LOGIC HE BHAI ..I agree😢👍
भारतात सगळं शिकवलं जाते पण वाहन कसे चालवायचे आणि नियम व अटी काटेकोर पणाने शिकवले जातं नाही.. Wrong side नेच सगळ्यात जास्त अपघात होतात...
रात्री कित्येक मोठ्या कंटेनरला समोरची लाईट सुद्धा नसते समोरून येणाऱ्या गाडीला जर लाईट दिसली तरच कळेल समोरून वाहन येत आहे ते प्रशासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे 🙏
किती वाईट
पोलीस खाते कडक झाले पाहिजे. नियम पाळले
प्रशासन आणि सरकार चे अपयश....वाहतुकीचे नियम मोडल्यास कठोर शिक्षा व्हावी
लोक शिकणार नाहीत ! रात्री 12 ते पहाटे 5 या वेळेतच प्रवास करणार !
आता काय फार तर एखाद्या ओबडधोबड गतिरोधकाची वाढ होईल आणि काय...
Traffic rules are not obeyed by drivers..careless driving.overspeeding,..overtaking,wrong lane ,very sad...take care..pl.
दुस-यांंना दोष देण्या पेक्षा स्वतः:ची चुक दुरूस्त करणे म्हणजे पुढे वळण आहे. वाहने सावकास चालवा हे प्रथम सुचीत केलेलेच आहे.
त्यांना फाशी व्हायला पाहिजे, त्याशिवाय लोक नियमात वागणार नाहीत.
Road is very deadly in front of LG
नगर पुणे हा रोड मृत्यू चा सापळा आहे या रस्त्यावर वाहन चालक नियमांचे काटेकोरपणे पालन करत नाही या साठी प्रसाशनाने कठोर कारवाई करावी
Container che driverla spot saza / shiksha jantenech lagech dili pahije , jari palun gelet tari tyanha pakdun ttechunach marle pahije karan 100% chuk tyachich aahe ulat dishene yenyachi .5 nirparadh vyaktinche pran gelet .lendhi procedure ne nyay hoyil 10/20 varshat .tyamule kaydhyacha bheeti kunalach watat nahi va accident cumi hoth nahi tar ulat vadatach aahet .
M Rahul Kate you are proper,panlakshat kon घेणार
Koni kitihi Rong dishene aale tari apghat talta yeu shakto jar aapn spid jara limit made thewli aani draiwarne nehmi purn dokyat ek gosht thewli pahije ki rsta aahe shewti kon kutun yeil sangta yet nahi tar gadi chalwtana nehmi Samor kamit kami rod 500 mitar kliar disla tarc gadi cha spid full thewla pahije aani jar samor dist nasel tar spid kami kela pahije pan lok as nahi wagat mhanu apghat hoto nusta samorcha Rong saidne aala mhanun apghat hot nahi
कायमच या भागात कंटेनर wrong side येत असतात
कायदे बदला ...अशा गंभीर चुका करून दुसऱ्या च्या म्रूत्यूस कारणीभूत ठरणाऱ्याना फाशी ध्या.म्हणजे पुढचे सुधरतील .
लातो के भूत बातो से नही मानते
Zero Accident कधी होणार भारत
6lane highways पाहीजे
Rasta khup kharab ahe . ratritar samorchya gadichya light mule kahi distat nahi divider varti zadi lava mhanje samorcha light dolyavar yenar nahi .Karan ratri jar koni road cross karat asel tari disat nahi
गाडी जपून चालवा घाई करू नका जीव महत्त्वाचा आहे
Ohh, very sad
एक एक किलोमीटर वरती सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजे आणि जे ड्रायव्हर गाडी नियमाचे उल्लंघन करतात त्या ड्रायव्हरला 20 हजार रुपये दंड केला पाहिजे तरच असे अपघात टळू शकतात कारण की पोलिसांचा काय धाक राहिलेला नाही
ट्रक ड्रायव्हर ला फाशी द्या तेव्हा लोक सुधारतील कोण काही करत नाही त्यामुळे अस होतं
Police ky khatil paise truck malka kadun ani dabtil case
पुणे नगर महामार्ग परिसरात आमदार, नगरसेवक, सरपंच, गावातील पाटिल यांची दारुची दुकाने मोठ्या प्रमाणात आहे तरी कारवाई करावी.... त्यामूळे बरेच अपघात कमी होतील.
उलट काळजाचा कटनेर ड्रायव्हर आहे ...त्याला फासी दिली पाहिजे...😥😥
LG .. company samor Utaar aahe ithe Mla nehani watal Accident spot aahe...Majh pan yen jan ast Shirur Shikrapur la
ट्राफिक पोलिस वाहतूक नियमना पेक्षा दंड गोळा करण्या मधे व्यस्त असतात
अवजड वाहतूक साठी वेगळा रस्ता हवा तरंच अपघात थांबतील नाहीतर थांबणार नाहीत
mi Roj kharadi to ranjaongaon drive karto
ha road khup bhayanak zala ahie
daily apghat pahato ya road la
yala karan ahie besishta vahan chalak, ani sarwat bhayank gosta mahanje wrong side ne vegat gadi chalavnare ani traffic che niyam na palnare loka
sarwat jast traas ahie te pratyak gavatle gavkari , swata tar niyam palat nahi pan apan sanagaila gele ki aplyalach shivigal kartat
policana suddha aikat nahi
loka swata traffic che niyam nahi palnar to parayant apghat hotach rahanar ani loka Maratch rahanar
लोक सक्या कमि होईल
मेठे साहेब यांचा पण असाच झाला आहे
ट्राफीक पोलिसांनी याकडे लक्ष दिल पाहिजे. व जिथे रस्ता दुरुस्ती बद्दल पण त्या विभागाला पत्र व्यवहार करायला पाहिजे.
अतिशय वाईट बातमी. पोलिसांनी कंटेनर चालकाला तात्काळ ताब्यात घेणे.चालक व मालक यांना तात्काळ चौकात फासावर लटकवा.
Truck Driver la Ata kathor Shiska whayla pahije 6 mahine jail nahitar 3 varsh jail yala he ghabarat nahi....yana Aya 10 varsh kathor karavas ashi navi Shiksha thothavali pahije......maj Alay truck trailer walya Drivar la.....
शिरूर ते वाघोली बहुतांश ट्रक वाले उलट दिशेने च असतात
Ase sarkhe apghat hotat... Ya purvi pn 5jn jagich gelet.. Purn family jagich geli.. Shirur police station madhye 2019 chi nond aahe... Mhanaych itkch... Prashasan aalshi aahe
नगर मनमाड रोड ची परस्तिती बिकट परिस्थिती आहे
वेळ कोणतीही असेल तरी चालकाने गाडी वरील ताबा ठेवून गाडी चालवावी .
Everyday lot of vehicles use wrong side to save fuel / time. Police don’t take any action on these vehicles. Police are the main culprits
हे ट्रकवाले आणी ट्रेलर वाल्यांना नियम मोडल्याबद्दल जबरदस्त दंड आकारला जावा
Wrong side ne chalnaryana kathor shiksha zali pahije.
Car made travel karane risk ch zalay
Trafic police swatala kai samjtat tech kalat nahi. Chuki nastana suddha photo kadun fine martat.aani chirimiri khatat. Tourist valyana tar vaitag aanun sodtat.
RIP
वाईट घटना..
Aj kal jada acsidant ho rhe hai
Lagta hai tengo jada ho gai hai
Gadkari ni kitihi changale road banavale tarri tech aahe
om shanti
🙏
Trak chalakala atak karun shiksha jhali pahije
Sarwani gadi halu chalwa बाबा
India madhe 60 speed ok ahe
Speed kami aste tar nidan jagle tari aste....
😭😭😭😭😭
60
ही घटना माझ्या गावातील आहे
दुख्खद शांती ओम
Road khup kharab ahet khup riski
😭😭😭😭😭😭😭😭
dolyaat pani aal😭
Lane system ka nahi aplyakade
पोलीस पैसे घेण्यात आसतात
V sad
Abe eeco saglay risky car pan aahe noahs ebd traction control hill hold no front grill no airbag how can survive better to shut all risky model by government sagle ta janaracha hote
,😭😭😔😔
मृत सर्व लोक माझ्या शेजारी वास्तव्यास होते..
😥🙏
Ha ghaat pat ahe
🙏😭😭😭
Car vale khup fast car chalavtat ani overtake kartat
He je zale ahe Bhu tula kay mahit nahi kahitari badbad nako karu
Tya car valyala swapna padl hota ka trak ultya dishene yet asel mhanun
😭😭🙏🙏
RIP
RIP 😔😔😢😢😢
Arjá
चौकशी करण्यात आली पाहिजे
life gets once only.
नगरचि लोक बिलकूल शिस्त पाळत नाहित
बरोबर बोललात
Neat video bgha aika.... Spashta sangitlay chuk 🚛container driver chi ahe to wrong way ne drive karat hota.. 😡
Panvel varun to container challa hota ani tyachi chuk ahe accident jhala tyachi chuk nahiye kahi
ते सगळे माझा आई चे नातेवाईक होते
खूपच दूखद घटना
मला फार वाईट वाटले !
@@Pune122 आपल्या येथे.. वाहतुकीचे नियम अजिबात पाळले जात नाहीत....या मुळे कठोर कारवाई झाली पाहिजे
@@apekshit2612 ✅✅