Girnar,Gujrat | हा व्हिडिओ तुमच्या गिरनार बद्दलच्या सर्व शंका दूर करेल | Part - 2 | Anandi Anand

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 10

  • @Indraneel1207
    @Indraneel1207 ปีที่แล้ว

    Khup Chan.

  • @sumitraingle1482
    @sumitraingle1482 ปีที่แล้ว

    Khup chaan video aahe .... 🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @sumitraingale3188
    @sumitraingale3188 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर,
    उपयुक्त मार्गदर्शन, आवश्यक सूचना,
    नेहमीप्रमाणे सुंदर कथन,
    अवश्य बघावा असा हा व्हिडिओ आहे👌👌👌👌👌

  • @malajagtap9283
    @malajagtap9283 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti, nakki jau

  • @SachinChavhan25
    @SachinChavhan25 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर अस हा प्रवास आहे. तुझी जिद्द आणि उत्कंठा वाख्यानाजोगी आहे त्यामुळेच तू प्रेक्षकांना पण सोबत घेऊन जाण्याचा अनुभव घडवून आणते. अंबाजी मंदिराला १० वर्षापूर्वी भेट दिलेली ..खरंच खूप चांगले बदल घडून आले आहेत ..ते दाखवल्याने पुन्हा दर्शन घेतल्याचं सुख मिळाले. अशीच सफर घडवत रहा आणि पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा..!!

  • @madhuripatwardhan8443
    @madhuripatwardhan8443 ปีที่แล้ว

    गौरी, व्हिडिओ छान झाला आहे . मी तीन वर्षांपूर्वी संपूर्ण पायी चढून दर्शन घेतले आहे.

  • @nitinkindre8898
    @nitinkindre8898 ปีที่แล้ว +1

    किती खर्च येतो ते पण सांगा 🙏🙏

    • @anandianand
      @anandianand  ปีที่แล้ว

      तुम्ही कुठून आणि कोणत्या प्रकारचा प्रवास करणार आहे त्याच बरोबर खाण्याचे नियोजन कसे करणार त्यावर खर्च अवलंबून आहे. गिरनार मध्ये दुपारी दत्त धूनी येथे जेवण होऊ शकते तसेच रात्री चे जेवण गोरक्षनाथ आश्रम येथे मोफत होऊ शकते.
      फक्त गिरनार दर्शन करणार असाल तर मुंबई ते मुंबई ( AC ticket ) अंदाजे ५०००/- ते ६०००/- खर्च होईल.

  • @nitinkindre8898
    @nitinkindre8898 ปีที่แล้ว

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @sonalidhamal6641
    @sonalidhamal6641 ปีที่แล้ว

    Khup chan.