काळीज |मराठी शॉर्टफिल्म| नागेश गंगावणे |ऋतुजा पाटील | शेतकरी 🌾

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • आभार
    ग्रामपंचायत मेंद्रा
    दिपाली नागेश गंगावणे
    कथा पटकथा संवाद दिग्दर्शक
    नागेश पांडुरंगजी गंगावणे
    9623256272 ( फोन पे , गुगल पे )
    व्हिडिओ आवडल्यास कमीत कमी फिल्मला मदतनिधी म्हणुन १०० रुपये तरी टाका. 🙏😢🌾
    निर्माता
    रवि सानप
    डिओपी
    प्रफुल्ल 4k
    Video editing
    studio Praful 4K Washim mh37
    संकलन
    सुनिल कु शिंदे
    संगित
    संकेत दातेराव
    POSTER EDIT -: LAKHAN JADHAV
    नागेश गंगावणे
    ऋतुजा पाटील
    अक्षय बलाळ
    दत्तप्रभु गंगावणे
    लक्ष्मीबाई नांदे
    गजानन खोते
    दिक्षा खडसे
    #nagesh_gangawane #kalij #काळीज #नागेश_गंगावणे

ความคิดเห็น • 1.9K

  • @nageshgangawane2583
    @nageshgangawane2583  ปีที่แล้ว +617

    जय जवान जय किसान 🌾
    शेतकरी कुठच कमी नाही..
    तुम्ही आहात म्हणून मी आहे बंधु आणि भगिनींनो 🙏
    काळीज एक मजुर मुलाची कथा यामध्ये सहकार्य करा...
    सर्व टिम चे आभार 🙏..
    माझा छोटासा प्रयत्न कसा वाटला नक्की कमेंट करुन सांगा, लाईक करा सस्क्राईब करा, शेअर करा ..
    ऐक शेतकरी नागेश गंगावणे वाशिमकर 🌾🙏

    • @ganeshzagre6109
      @ganeshzagre6109 ปีที่แล้ว +8

      खरंच भारी आहे नागेश भाऊ 🙏जय जवान जय किसान

    • @abhishekgh288
      @abhishekgh288 ปีที่แล้ว +12

      नागेश भाऊ मला खूप आवडली भाऊ मला एक डायलॉक आवडला झाकण झुल्या😂😂🙏🙏 जय जवान जय किसान

    • @vickybhagat1347
      @vickybhagat1347 ปีที่แล้ว +4

      Mst अविस्मणीय

    • @nikhilpadhar5443
      @nikhilpadhar5443 ปีที่แล้ว +4

      भाऊ एक नंबर आहे मला खुप आवडली आणि तुमच्या प्रयत्नांना यश मिळो

    • @skfilmydialogue1057
      @skfilmydialogue1057 ปีที่แล้ว +5

      खूप आवडला नागेश भाऊ..खरच मजूर मुलाचे प्रेम काल्पनिक नाही खरच असाच घडते हो त्यांच्या सोबत love you story....

  • @PoojaVerma-sk2gu
    @PoojaVerma-sk2gu 13 วันที่ผ่านมา +1

    शरारे आ गए फ़िल्म देखकर जिस माँ ने जनम दिया उसी माँ को एक लड़की के कहने मात्र से मौत के घाट उतार दिया 🥲🥲ये लड़किया क्या जाने माँ की ममता दिलो से खेलना इनकी फितरत होती है 😢😢😢😢बहुत सुन्दर कल्पना उतारी आपने बहुत बहुत ज्यादा अच्छी लगी 👌👌👏👏आप कमाल हो नायाब कोहिनूर हिरा हो 👌👌👌🙌🙌🙏🙏👍

  • @kabirfilmswsm
    @kabirfilmswsm ปีที่แล้ว +86

    अप्रतिम कथानक.... नागेश गंगावणे ......मातीतला ..सुपरस्टार चे इंडस्ट्रीत स्वागत आहे... तुफान आणेल हा माणुस .... भाग 2 ची वाट पाहतोय... भाऊ....

  • @shubhammatre8843
    @shubhammatre8843 ปีที่แล้ว

    भाऊ खरच अप्रतिम छोटा चित्रपट आहे , परंतु लय भारी, जबरदस्त....

  • @shubhamkamdi7405
    @shubhamkamdi7405 ปีที่แล้ว +9

    भाऊ तू ने तर सत्य परस्थिती समोर मांडली आणि ह्या सत्य भावना आहेत

  • @chandanrathod-fb7yt
    @chandanrathod-fb7yt หลายเดือนก่อน +2

    👌👌❤❤ Nagesh Bhau

  • @gsguruganraj5331
    @gsguruganraj5331 ปีที่แล้ว +30

    एका शेतकरी माणसाचा .खूप चांगला प्रयत्न तुम्हाला घवघवीत यश मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐💐💐

  • @dadasahebgat1131
    @dadasahebgat1131 ปีที่แล้ว +1

    Nagesh bhau super acting keli bagha
    Avadla mala tumcha kalij
    Bhavi vatchalis khup sarya subhecchya ❤️

  • @sd.davale.008
    @sd.davale.008 4 หลายเดือนก่อน +3

    जणनायक भगवान बिरसा मुंडा चौक बघून खुप भारी वाटलं ❤🇲🇨जय आदिवासी 🇲🇨 जय जोहार

  • @UmaDevkate-wy7dg
    @UmaDevkate-wy7dg ปีที่แล้ว

    1 number nagesh dada short film jabardast he ekdahi skip na karta mi Purna pahili 👌

  • @sanjaygawrane629
    @sanjaygawrane629 ปีที่แล้ว +66

    एक शेतकरी कुठेच कमी नाही भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी आहोत जय जवान जय किसान 💐💐💐💐💐

  • @akshayingole501
    @akshayingole501 ปีที่แล้ว +1

    nagesh = nava nagraj. best of luck bhai khup chann creation... kelas..

  • @sunilchawale2166
    @sunilchawale2166 ปีที่แล้ว +10

    मराठी चित्रपटातील सर्वांत चांगला चित्रपट आहे तुमचा नागेश भाऊ अभिनंदन

  • @laxmankale3961
    @laxmankale3961 ปีที่แล้ว +1

    खरच खूप सुंदर आहे शॉर्ट फिल्म मराठी गंगावणे साहेब अभिनदन 💐💐💐💐💐💐🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rupeshsuradkar5750
    @rupeshsuradkar5750 ปีที่แล้ว +22

    खेडे गावातील सत्य परिस्तिथी मांडली नागेश भाऊ सलाम तुमच्या कल्पनेला जय जवान जय किसान

  • @nikhilupadhye5601
    @nikhilupadhye5601 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम
    नागेश भाऊ
    खरोखरच काळजला लागणारी फ्लिम आहे.....❤🙌
    अभिनंदन...🎉💐💐💐💐♥️

  • @mayurdeshmukh7967
    @mayurdeshmukh7967 ปีที่แล้ว +14

    गर्व आहे भाऊ तुझ्यावर कारण बाकी फिल्म म्हधले ॲक्टर्स ॲक्टर ॲक्टर आहेत.. पण तू तर एक शेतकरी पुत्र आहे.. तरिपण त्यांपेक्ष्या चांगली आणि सुपर डूपर फिल्म बनवली...

  • @satyajitjagtap-hk2ru
    @satyajitjagtap-hk2ru ปีที่แล้ว

    स्टोरी मस्त आहे
    पन खरच जो आई वडीलांचे च प्रेम विसरतो तो कोणावरच मनापासून प्रेम करने अशक्य च आहे

    • @avinashgangawane8604
      @avinashgangawane8604 ปีที่แล้ว

      मस्त खूप छान story आहे...♥️♥️

  • @shivamaghav4259
    @shivamaghav4259 ปีที่แล้ว +8

    एकदम मनाला स्पर्श करणार नाट्य सादर केल तुम्हीं नागेश दादा ❤️ असेच यशाच्या दिशेने चालत जा हिच ईश्वर चरनि प्रार्थना 💫❤️

  • @Sharadbabu18
    @Sharadbabu18 ปีที่แล้ว +1

    झाकणझुल्या हि...शेतकर्‍याप्रती प्रेम दिसुन येतं..मस्त 👍🏻

  • @vaibhavaghuge972
    @vaibhavaghuge972 ปีที่แล้ว +4

    नागेश दादा विठ्ठल कांगणे सरांचा डायलॉग लय भारी मारला झाकण झुल्या
    तरि महाराष्ट्रतुन खुप प्रतिसाद मिळाला🎉🎉❤

  • @yogirajdongare2870
    @yogirajdongare2870 ปีที่แล้ว

    व्हिडिओ बघायच्या आधी लाईक देतो दादा...एक. नं

  • @Pk-gaming9518
    @Pk-gaming9518 ปีที่แล้ว +3

    आम्हाला अभिमान आहे नागेश भाऊ तुमचा शेतकरी पुत्र एक अतिशय सुंदर शॉट फिल्म वंजारी समाजाचा एक हिरो

  • @ctstar1019
    @ctstar1019 3 หลายเดือนก่อน

    आपल्या विदर्भाची भाषा खूप सरळ आणि stret forward ahe खूप गोड आहे आपली भाषा ❤❤❤आम्ही विदर्भकर

  • @gorsenayouth
    @gorsenayouth ปีที่แล้ว +42

    इतिहास पराभवाची पण नोंद घेतो फक्त त्याच्या संघर्षात दम असला पाहिजे..........
    मनापासून अभिनंदन मित्रा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤

  • @vishnushrawane7602
    @vishnushrawane7602 ปีที่แล้ว +1

    आज पर्यंत पाहिलेला सर्वात उत्कृष्ठ लघुचित्रपट एक नंबर काळीज थेट काळजाला लागलं....

  • @bhagwanjadhao5534
    @bhagwanjadhao5534 ปีที่แล้ว +6

    नागेश भाऊ लोकं कुणी डायरेक्टर होतं , कुणी लेखक होतं , कुणी अॅक्टर होतं पण तुमच्यात सर्वच गुण आहेत नागेश भाऊ लय भारी फील्म बनवली ,अभिनय पण खूप छान केला , आजीचा पण अभिनय मस्त झाला , पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ....... जय जवान जय किसान

  • @user-yu1kg9eo2w
    @user-yu1kg9eo2w ปีที่แล้ว +4

    एकच नंबर नागेश भाऊ सर्व शेतकरी शेतमजूर यांच्या व्यथा जनतेसमोर मांडल्या बद्दल ❤❤❤

  • @yogeshbhoite3804
    @yogeshbhoite3804 ปีที่แล้ว +75

    एक नंबर अभिनय केला आहे सर्वांनी 👌🏻... खरं प्रेम करणाऱ्याची हीच अवस्था आहे 🙏🏻👌🏻

  • @gajanankhedekar6972
    @gajanankhedekar6972 ปีที่แล้ว +1

    1 no

  • @Gitabrahmacharya
    @Gitabrahmacharya ปีที่แล้ว +5

    नागेश भाऊ खूप सुंदर शॉर्ट फिल्म आहे फक्त पोरी समोर आपल्या आई वडिलाला विसरायचं नाही ..........जय् जवान जय किसान ..........❤

  • @mayurdeshmukh418
    @mayurdeshmukh418 ปีที่แล้ว

    अतिशय जबरदस्त नागेश भाऊ

  • @gurudevaatram7542
    @gurudevaatram7542 ปีที่แล้ว +123

    आईशप्पथ बॉलीवूडचे हिरो कमी पडले तुमच्या समोर... सैराट पेक्षा केव्हाही चांगले. नागेश भाऊ गंगावणे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जय जवान जय किसान जय महाराष्ट्र शेतकरी बळीराजा ❤❤❤

    • @mayurdeshmukh7967
      @mayurdeshmukh7967 ปีที่แล้ว

      गुरुदेव सर.... बॅकग्राऊंड मुझिक कुठली आहे सर

    • @Niteshmalwar996
      @Niteshmalwar996 6 หลายเดือนก่อน

      Great

  • @rameshpandagle2500
    @rameshpandagle2500 ปีที่แล้ว +2

    खरंच अजून सुद्धा शेतकरी ची हीच अवस्था आहे

  • @satyadishgangawane1159
    @satyadishgangawane1159 ปีที่แล้ว +29

    अभिनंदन नागेश भावू आणि झाकण झुल्या अभी तो पार्टी शुरू हुवी है ❤

    • @DREAM_BRO-GREF.
      @DREAM_BRO-GREF. ปีที่แล้ว

      गोलू आहे तो. झाकण झुल्या नाही

  • @Tantr628
    @Tantr628 ปีที่แล้ว

    Dop khup chan aahe very nice camera handing

  • @luckygang3556
    @luckygang3556 ปีที่แล้ว +4

    ऐक शेतकरी साधारण माणूस खुप छान अभिनय पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @sadanandbabar4875
    @sadanandbabar4875 ปีที่แล้ว +2

    नागेश भाऊ 1 च नंबर स्टोरी आहे आणी ही स्टोरी पूर्ण करून आपण शेतकरि कश्यातच कमी नाही हे सर्वांना दाखून द्या

  • @saurabhjoshivlogs8627
    @saurabhjoshivlogs8627 ปีที่แล้ว +3

    han comment Nagesh bhau ganga bhau jhala famous Tu aata aata tujhe ek lakh follow hona Rahe TH-cam per congretchulation❣️😎😉✌️

  • @ramgavate3517
    @ramgavate3517 ปีที่แล้ว +1

    नागेश भाउ खुप छान आहे.आभिनेत्रीची भुमिका उत्तम आहे

  • @Kartiklandge-88
    @Kartiklandge-88 ปีที่แล้ว +7

    2 मिनिटच पाहिली तर डोळ्याला पाणी आल भाऊ❤️❤️😭😭😭

  • @mahadeokhupsare7709
    @mahadeokhupsare7709 ปีที่แล้ว +1

    Ashe shikwalele hero tr khup aahet nagesh bhau pn aaplya sathi khare hero tumhi aahat 👌👌👍

  • @Bajjurathod1432
    @Bajjurathod1432 ปีที่แล้ว +4

    मनाला लागणारी गोष्ट आहे दादा..👍✌ खुश छान...💐💐

  • @narayanpaul9851
    @narayanpaul9851 ปีที่แล้ว +1

    मस्त नागेश भाऊ एक नंबर अभिनय केला
    पार्ट 2 ची आतुरता

  • @vabloger6477
    @vabloger6477 ปีที่แล้ว +25

    काय शॉर्ट फिल्म कुठेच कशाची कमी नाही.. मोठ्या फिल्म इंडस्ट्री ला लाजवेल अशी story आहे आणि acting पणं खूप जबरदस्त.. थोडंसं ही skip न करता मी पूर्ण story बघितली आणि खूप भाऊक झालो.. दुसरा भाग लवकर काढा नागेश भाऊ.. मी वाट बघतोय🙂🥺🤗

  • @shankarshinde2576
    @shankarshinde2576 ปีที่แล้ว

    खूपच छान दादा
    शेतकरी पुत्र नागेश दादा गंगावणे
    तुमचा रोल खूपच महत्त्वाची होती
    आणि तो झाकांझूल्या जिवलग मित्र सखा

  • @sharad3250
    @sharad3250 ปีที่แล้ว +5

    एक नंबर नागेश भाऊ 👌🏻👌🏻.. पुढील वाटचालीस अभिनंदन.. शरद पाटिल... मालेगाव.. एक शेतकरी पुत्र 😊

  • @padekartailorkopargaonladi9120
    @padekartailorkopargaonladi9120 ปีที่แล้ว +2

    खूपच छान आहे. फिल्म..... गावाकडंच वातावरण....छान असत...... भावी वाटचालीस खूप शुभेच्छा...

  • @mayurchaudhari2964
    @mayurchaudhari2964 ปีที่แล้ว +9

    मी तर या फिल्ममधून एवढं शिकलो की गरिबांना कधीही प्रेमामध्ये धोका भेटतो नागेश भाऊ तुम्ही प्रयत्न खूप छान केला पुढील भागाचे मी आतुरतेने वाट पाहत❤❤❤ जय जवान जय किसान 👳

  • @chaitanyaingale6283
    @chaitanyaingale6283 ปีที่แล้ว

    Nagesh bhau khup br vatal Aaplya washim madhun tumhi hiro zale 100 koti par karo tumacha Kalij hich deva charani prathna

  • @Rashmisuryawanshi24
    @Rashmisuryawanshi24 ปีที่แล้ว +3

    खूप छान स्टोरी आहे आणि अप्रतिम एक्टिंग केली आहे सर्वांनीच खरंच डोळ्यात टचकन पाणी आलं शेवट पाहताना तर.🙏🙏👍👍 Khupach छान सर्व टीम

  • @satishshirsat5284
    @satishshirsat5284 ปีที่แล้ว +1

    Class एक नंबर खूप छान अस वाटल खूप मोठ्या डायरेक्टर ने डायरेक्ट केली फिल्म end खूप भारी end मंजेच begning खूप matuare दाखवली डायरेक्ट करताना....
    साक्षी ची अक्टिंग एक दम parfect ..

  • @sagardeshmukhchannel0515
    @sagardeshmukhchannel0515 ปีที่แล้ว +3

    Wa अतिशय उत्तम कथानक आहे आणि अभिनय पण खूपच दमदार आणि सहज केलंय अभिनय म्हणून वाटला नाही सर्वा चा अभिनय मस्त आजी चा पण मस्त रुपाली & नागेश दादा तुमचा पण मस्त च बाकी दिग्दर्शन खूपच छान झालंय editing pn purfect. Keep it up

  • @deepakpawar9391
    @deepakpawar9391 ปีที่แล้ว +2

    नागेश भाऊ....खूप छान चित्रपट 35 मिनिटं एक छोटी सी 💕 स्टोरी.....भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा नागेश भाऊ ❤❤❤😊😊

  • @akashmaharajghuge4845
    @akashmaharajghuge4845 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम स्टोरी,, 1दिवस यशाच्या उंच शिखरावर तुम्ही असाल outstanding 👌👌👌💯💯💯🙏🙏

  • @rohinigorakhvlog.3320
    @rohinigorakhvlog.3320 ปีที่แล้ว +1

    काळीज फ्लिम खरच काळजाला स्पर्श करून देणारी फिल्म आहे .खूप छान नागेशभाऊ गंगावणे. 🎥💐💐

  • @DaminiRajurkar-ed7xc
    @DaminiRajurkar-ed7xc ปีที่แล้ว +39

    खूप छान आहे दादा अगदी मनला स्पर्श् करून गेली 😢खुप छान

  • @renu509
    @renu509 ปีที่แล้ว

    खूपच छान दादा .समोरच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा .

  • @cardoctormrsuraj9705
    @cardoctormrsuraj9705 ปีที่แล้ว +4

    गावाकडच्या गोष्टींना उजाळा भेटला भाऊ तुमची फिल्म बगून खूप अप्रतिम कथा आहे. याच्या दुसरा भागची आमी वाट पाहतोय.....

  • @abhishekshinde7873
    @abhishekshinde7873 ปีที่แล้ว +1

    Dada 1 number aahe

  • @prajwalgirolkar3953
    @prajwalgirolkar3953 ปีที่แล้ว +12

    खूप छान होती शॉर्ट फ्लिम नागेश भाऊ मनाला स्पर्श करून गेली

    • @deepakdole5809
      @deepakdole5809 ปีที่แล้ว

      जबरदस्त....आतुरता पुढील पार्ट ची.

    • @ravikolhe6348
      @ravikolhe6348 ปีที่แล้ว

      भाऊ तुमचा नंबर मिळेल का...

  • @sandeepmhaske9414
    @sandeepmhaske9414 ปีที่แล้ว +1

    एकच नबंर खरंच मजुर मुलांची कथा आणी व्यथा
    या कथेत मांडली भाऊ आवडली आपल्याला फिल्म

  • @Nam_gajar.
    @Nam_gajar. ปีที่แล้ว +5

    जय जवान जय किसान श्री नागेश गंगावणे यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे शेतकरी हा कुठेच कमी नाही हे या शॉर्ट फिल्म द्वारे संपूर्ण महाराष्ट्राला व महाराष्ट्राबाहेर मराठी भाषिक लोकांना दाखवून दिले आहेत 🌺🌄

  • @sunjuwankhede2365
    @sunjuwankhede2365 ปีที่แล้ว +1

    नागेश भाऊ फिल्म खूप भारी होती.व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @SGcreation1988
    @SGcreation1988 ปีที่แล้ว +6

    खूप छान वाटले नागेश भाऊ बघून,,,
    कुठे तरी मनाला दुःख वाटले, डोळ्यात पाणी पण आले,, आणि हा वेळ प्रत्येकाचा जीवनात येतो गरीब मुलाच्या,, काही वेळेत समजून जातात आणि काही जण सर्व काही गमाहून बसल्यावर समजतात😔😔😔

  • @amolsolanke5242
    @amolsolanke5242 ปีที่แล้ว +1

    नागेश भाऊ गंगावणे एक नंबर पिक्चर आहे ❤️❤️🙏🙏
    असेच तुम्ही पुढे जावं अशी मी देवाला प्रार्थना करतो??
    🙏जय जवान जय किसान 🙏

  • @krushnakhavale7929
    @krushnakhavale7929 ปีที่แล้ว +5

    मी कधीच फिल्म बघत नहीं सैराट सुद्धा बघितली नही मी आणखी पण तुमची फिल्म पूर्ण बघितली राव मी ऐक नंबर आपल्याला आवडली राव❤❤❤🔥💯✌️

  • @pankajkamble5590
    @pankajkamble5590 ปีที่แล้ว +1

    Jabardast, next nagaraj manjule 🙏👍super

  • @shitalsonawne4386
    @shitalsonawne4386 ปีที่แล้ว +12

    अप्रतिम अभिनय आणि गावाकडील वातावरणचा केलेला उपयोग या कलाकृती ला आणखीनच सुंदर बनवतो, छान अभिनय, भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @journeyswithsakibshaikh5965
    @journeyswithsakibshaikh5965 ปีที่แล้ว

    Ek number nagesh bhau...🔥🔥🔥🔥

  • @pundlikambatkar9675
    @pundlikambatkar9675 7 หลายเดือนก่อน +3

    नागेश एक दिवस नक्कीच यशस्वी होशील. माझ्या वृत्तपत्रात या चित्रपटासाठी समीक्षा लिहायची आहे. मी नागपूर तरुण भारत येथे संपादक आहोत. मी कविता आणि निसर्गावर गाणी सुद्धा लिहितो. पुढील चित्रपट काढायचा असल्यास आर्थिक मदत आणि मोफत गाणी देण्यास इच्छुक आहोत.

  • @niteshjachak2285
    @niteshjachak2285 ปีที่แล้ว

    Khup must dada tuzha prytnana ghavghavit yash milo hich prathna❤

  • @bgstatuslover3395
    @bgstatuslover3395 ปีที่แล้ว +7

    खरंतर धोका त्याच लोकांना मिळतो जे लोक कधीच दुसऱ्यांना धोका द्यायचा विचार पण करत नाहीत

  • @amolkabadi5565
    @amolkabadi5565 ปีที่แล้ว +2

    खूप छान पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नागेश दादा 🎉🎉❤

  • @prasadkale2815
    @prasadkale2815 ปีที่แล้ว +14

    टेटस ठेवतो बरका तुम्हाला सहकार्य करतो.कालजी नका करु मित्र कंपनी खूप आहे

  • @surajgamer2041
    @surajgamer2041 ปีที่แล้ว +1

    नागेश भाऊ खरंच फिल्म खूप छान वाटली

  • @suryakantkamble3617
    @suryakantkamble3617 ปีที่แล้ว +3

    जिद्द लागते जिद्द आणि भाऊ ती तुझ्यात आहे ❤❤❤❤

  • @sarthakclinicallaboratory2619
    @sarthakclinicallaboratory2619 ปีที่แล้ว

    सर खूप छान शॉर्ट फिल्म आहे तुम्हाला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

  • @akashkarvte519
    @akashkarvte519 ปีที่แล้ว +4

    नागेश भाऊ रडू पण येते हासू पण येते स्टोरी पायल्यवर 💞♥️खरच मन भरून पायल येगडा नाही च्यार वेळेस पहिला ...असेच अजुक काडत जा आमचा सपोट हाय ... जय जवान जय किसान 🌱🌱⛏️🌾🌱love you नागेश भाऊ . ऐक नंबर👏💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @sureshnagre1133
    @sureshnagre1133 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर अक्टिंग नागेश भाऊ ,डायलॉग पण खासच मारता ,......."मले मह्या जीवनाचं काही पहा लागण न ".....👌👌👌👌👌👌

  • @rupeshsuradkar5750
    @rupeshsuradkar5750 ปีที่แล้ว +6

    शेतकर्याच्य मुलाची हीच अवस्था आहे कोणी मुलगी पण देत नाही सत्य आहे नागेश भाऊ

  • @ravindrabadhe309
    @ravindrabadhe309 ปีที่แล้ว +1

    नागेश भाऊ तुम्ही खुप छान शॉर्ट फिल्म बनवली . पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

  • @shravannampalle5963
    @shravannampalle5963 ปีที่แล้ว +5

    खरंच नागेश भाऊ तुमचं कौतुक कराव तितकं कमीच आहे अमेझिंग शॉर्ट फिल्म अँड आजच्या समाजातील खरी वस्तुस्थिती मांडलात अभिनंदन तुमचं 👍💐💐💐💐💐💐पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐

  • @krushnathbodake5515
    @krushnathbodake5515 ปีที่แล้ว +1

    नागेश भाऊ खूप छान आमचा सपोर्ट आहे तुम्हाला

  • @vaishutiwade1062
    @vaishutiwade1062 ปีที่แล้ว +5

    ❤❤❤जय जवान जय किसान खेड्यातील मुलांना फक्त सहारा पाहिजे नाही तर कुठेच कमी नाही आणि......महत्वाचा काही गोष्टी खेड्या मध्ये पोहचत नाही त्या मुळे गावातील मूल माग राहतात..खूप छान तुम्ही तुमच्या प्रयत्न मधून केल.....❤आणि लाजन सोडून द्या हो तीच लाज एक दिवस जगणं कठीण करते....
    मी पण आधी खूप शहरा कडे गेल्या वर लाजत होतो पण आता अजिबात नाही .....
    स्पष्ट बोलायचं❤❤❤

  • @ganeshdeshmane587
    @ganeshdeshmane587 ปีที่แล้ว

    sundar, Apratim
    manale dada yekdam bhari story aahe ... avadali aamala 👌👌

  • @akashmaske8900
    @akashmaske8900 ปีที่แล้ว +41

    Acting एकदम भारी bahu ❤❤

    • @Tantr628
      @Tantr628 ปีที่แล้ว

      Acting shikhun ghe mhanav

  • @santoshgawai7273
    @santoshgawai7273 ปีที่แล้ว +1

    E kach no bhau🎉🎉🎉🎉

  • @aniketpagare007
    @aniketpagare007 ปีที่แล้ว +19

    फिल्म खुप भारी होती 🎉 आणि दादा तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉❤

    • @santosh_aher9636
      @santosh_aher9636 ปีที่แล้ว +1

      🎉❤

    • @jagdishhembade8919
      @jagdishhembade8919 ปีที่แล้ว +1

      खूप भारी काम महाराष्ट्र मध्ये कौतुक व्हायला पाहिजे नागेश भाऊ गंगावणे चे

    • @rangnathshendiudve3546
      @rangnathshendiudve3546 ปีที่แล้ว +1

      पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा नागेश ❤

    • @santoshshinde5602
      @santoshshinde5602 ปีที่แล้ว +1

      खूप छान नागेश भाऊ

  • @jagtap_patil_official
    @jagtap_patil_official ปีที่แล้ว +2

    नागेश भाऊ काळीज हि शॉर्ट फिल्म डायरेक्ट कळजाला भिडते
    खरच ही शॉर्ट फिल्म खुप छान झाली आहे.
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Abhi_mandar_502
    @Abhi_mandar_502 ปีที่แล้ว +4

    खूप छान भाऊ अस पाहुण कोणीच प्रेम करणार नाही
    खूप छान होते तुमची फिल्म ❤❤❤
    मला गर्व आहे की एका शेतकराचं मुलाची कहानी आहे
    खूप छान होते फिल्म नागेश दादा ❤

  • @ankushshelke3457
    @ankushshelke3457 ปีที่แล้ว

    अप्रतिम नागेश भाऊ🌹🙏👋

  • @yashmarkande2952
    @yashmarkande2952 ปีที่แล้ว +8

    भाऊ फ्लीम सुपर हीट जाली हो ❤❤❤
    जय जवान जय किसान ❤❤❤

  • @pr.satishjumde4920
    @pr.satishjumde4920 17 วันที่ผ่านมา

    दादा खूपच छान एक वास्तव मांडलं तुम्ही समाजासमोर.निशब्द.,

  • @sachinkale691
    @sachinkale691 ปีที่แล้ว +3

    नागेश भाऊ Films खुप छान होती आणि सादरीकरण खुप छान झाल Films च नाव काळीज खरच ती काळजातून💔उतरली👌अप्रतिम Love Story अभिनंदन💐आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🤝 शेतकरी🌾🌴पुत्र नागेश भाऊ गंगावणे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र🚩

  • @chaitanyaingale6283
    @chaitanyaingale6283 ปีที่แล้ว

    Nagesh bhau tuza pichr supr se upr jay javan jay kisan

  • @vaibhavshindeshinde5382
    @vaibhavshindeshinde5382 ปีที่แล้ว +6

    भावा तुझ्याकडून एवढी शिक नक्की मिळाली ती प्रेमच असते जे बरबाद करून टाकते...🥺🙏love you nagesh dada तुमच्या दुसरा पार्ट लगेच यावा याची आम्ही अपेक्षा करतो

  • @bhagawatmunde9478
    @bhagawatmunde9478 ปีที่แล้ว +2

    दोघांचे एकमेकांवर प्रेम होण्यासाठी झालेला प्रचंड संघर्ष, आणि तुझ्या आईला मारून टाक मग लग्न करु असे प्रेमिकेने सांगितल्यावर किंवा आई प्रेमा मध्ये अडसर ठरत असल्याने प्रेमिकेसाठी आईला ठार मारणारा प्रेमी एकदम जबरदस्त कथानक, शानदार अभिनय, कोणताही अनुभव नसताना पहिल्याच प्रयत्नात सुपरहीट फिल्म....very good Nagesh Bhau.

    • @nageshgangawane2583
      @nageshgangawane2583  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद बंधु नेक्स्ट पार्ट आला

  • @vidarbhachicomedy1
    @vidarbhachicomedy1 ปีที่แล้ว +6

    खूप छान नागेश भाऊ 👌 आपल्या वाशिम जिल्ह्यातला एका खेड्या गावातला शेतकरी मुलगा एक फिल्म बनवत आहे बघून खूप आनंद झाला.
    कथा , पटकथा, संवाद रचना एकदम छान प्रकारे केली . 👌👌
    या कथेचा पुढचा भाग पाहण्यास मी खूप उत्सुक आहे.
    तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
    तुम्ही असेच पुढे जात राहो ही सदिच्छा 🙏

  • @eknathjorvekar103
    @eknathjorvekar103 ปีที่แล้ว +2

    गरीब आणी मध्यम वर्गीयांचे जीवन आणी प्रेम कथा खरे वास्तव हेच आहे ते तुम्ही अतिशय उत्कृष्ट पणे सादर केले नागेश भाऊ तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
    आणि पार्ट 2 लवकरच येऊ द्या आम्ही वाट बघतोय जय जवान जय किसान