सर तुमचे आभार मानावे तेव्हडे कमीच खूप छान माहिती दिलीत धन्यवाद आपण जरा लवकर आले असते त माझे दोन तिन लाख वाचले असते. सर शेकडो कंपन्या आहेत बाजारात. भरपूर प्रमाणात माहिती दिली जाते प्रोडक्ट बद्दल सूक्ष्म अन्नद्रव्ये यावर भर दिला जातो. पण भरोसा विश्वास कुनावर ठेवायला पाहिजे तुम्ही एखादी कंपनी चे नाव सांगा सर जेणेकरून शेतकरी फसनार नाही. व कर्ज बाजारी होणार नाही. त्याला त्या प्रोडक्ट्स चा योग्य फायदा होईल सर.
कॅल्शियम नायट्रेट नाही चालू शकत . आणि एकट्या कॅल्शियम साठी वेगळा नियोजन संभाव्य नाही . त्यासाठी चिलेटेड कॅल्शियम आपण वापरत आहोत . चिलेशन चा उद्देश च तो आहे . त्यामुळे १३-४०-१३ सोबत टाकून खते दह्यासारखी फुटणार नाहीत. आणि चिलेटेड ही तुम्हाला त्यात नकोच असेल तर आपण ते वेगळा वापरू शकता.
Very informarive with perfect explanation sir thsanks a lot
Khup moolachi information sir thanks for it
सर तुमचे आभार मानावे तेव्हडे कमीच खूप छान माहिती दिलीत धन्यवाद आपण जरा लवकर आले असते त माझे दोन तिन लाख वाचले असते. सर शेकडो कंपन्या आहेत बाजारात. भरपूर प्रमाणात माहिती दिली जाते प्रोडक्ट बद्दल सूक्ष्म अन्नद्रव्ये यावर भर दिला जातो. पण भरोसा विश्वास कुनावर ठेवायला पाहिजे तुम्ही एखादी कंपनी चे नाव सांगा सर जेणेकरून शेतकरी फसनार नाही. व कर्ज बाजारी होणार नाही. त्याला त्या प्रोडक्ट्स चा योग्य फायदा होईल सर.
Chelated Micronutrients कोणते वापरावे Drenching साठी कोणते वापरावे आणि फवारणी साठी कोणते वापरावे.
चांगली कंपनी सांगा ?
दादा केळी काढणी chya agodar वजन वाढी साठी कोणते खत व्यवस्थापन सांगा
13 40 13 सोबत कॅल्शियम कसं चालू शकते..? कॅल्शियम आणि फॉस्फरस एकत्र कसा राहू शकतो..?
कॅल्शियम नायट्रेट नाही चालू शकत . आणि एकट्या कॅल्शियम साठी वेगळा नियोजन संभाव्य नाही . त्यासाठी चिलेटेड कॅल्शियम आपण वापरत आहोत . चिलेशन चा उद्देश च तो आहे . त्यामुळे १३-४०-१३ सोबत टाकून खते दह्यासारखी फुटणार नाहीत. आणि चिलेटेड ही तुम्हाला त्यात नकोच असेल तर आपण ते वेगळा वापरू शकता.
खुप खुप धन्यवाद!!
मक्का ला फास्फोरिक एसिड किती सोडाव