जाणून घ्या, केळी शेतीमध्ये स्ट्रेस रिलीज मॅनेजमेंट | Pollen Kisan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2022
- #pollenkisan #pollenagro #pollenfarming
For More Agricultural Information & Help - +91 9881273355
Our Customer Care
• Gujarat, Madhya Pradesh - +91 9665867355
• Uttar Pradesh, Andhra Pradesh - +91 9049341155
• Karnataka - +91 9665712155
• Solapur, Marathwada - +91 9665629055
• Kolhapur, Sangli, Satara - +91 9665752755
• Khandesh - +91 9049341155
• Sindhudurg, Ratnagiri - ++91 9665752755
DISCLAIMER: The videos displayed on the TH-cam channel Pollen Kisan are in compilation format and are filmed at various locations a few days prior to their release. The farming practices mentioned in the video are dictated by the climate and soil properties of the location where the video is filmed. Therefore, the methods described in the video may not be applicable in all locations or may vary depending on weather and soil properties. However, the right method is our Pollen Agro Minerals Pvt. Ltd. Those methods should be followed for your agriculture only after taking information from the official agriculture officer of this organization. Also, it is entirely your responsibility to follow the videos displayed on this channel or not.
अस्वीकरण: यूट्यूब चैनल पोलन किसान पर प्रदर्शित वीडियो संकलन प्रारूप में हैं और उनकी रिलीज से कुछ दिन पहले विभिन्न स्थानों पर फिल्माए गए हैं। वीडियो में बताए गए खेती के तरीके उस स्थान की जलवायु और मिट्टी के गुणों से तय होते हैं जहां वीडियो फिल्माया गया है। इसलिए, वीडियो में वर्णित तरीके सभी स्थानों पर लागू नहीं हो सकते हैं या मौसम और मिट्टी के गुणों के आधार पर भिन्न हो सकते हैं। हालाँकि, सही तरीका है हमारा पोलन एग्रो मिनरल्स प्रा। लिमिटेड इस संस्था के आधिकारिक कृषि अधिकारी से जानकारी लेकर ही अपनी कृषि के लिए उन विधियों का पालन करना चाहिए। साथ ही यह पूरी तरह से आपकी जिम्मेदारी है कि आप इस चैनल पर प्रदर्शित वीडियो का पालन करें या नहीं।
अस्वीकरण : पोलन किसान या युट्युब चॅनेलवरून प्रदर्शित होणाऱ्या व्हिडिओ या संकलन स्वरूपातील असतात तसेच त्या प्रदर्शित होण्यापूर्वी काही दिवस आधी विविध ठिकाणी चित्रित केलेल्या असतात. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या शेतीच्या पद्धती या ज्या ठिकाणी व्हिडिओ चित्रित केलेला असतो तिथल्या हवामान आणि मातीच्या गुणधर्मानुसार सांगितल्या जातात. त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगिलेल्या पद्धती या सर्वच ठिकाणी तंतोतंत आचरणात येतील असे नाही किंवा त्यामध्ये हवामान आणि मातीच्या गुणधर्मानुसार बदल होऊ शकतो. तरी आपण योग्य ती पद्धत आमच्या पोलन अॅग्रो मिनरल्स प्रा. लि. या संस्थेच्या अधिकृत कृषी अधिकाऱ्याद्वारे माहिती घेऊन त्यांनंतरच आपल्या शेतीसाठी त्या पद्धतींचा अवलंब करण्यात यावा. तसेच या चॅनेलवर प्रदर्शित होणाऱ्या व्हिडिओचे पालन करणे किंवा न करणे हे सर्वस्वी आपली जबाबदारी आहे. - วิทยาศาสตร์และเทคโนโลยี
👌👌👌🙏
Mahatvapurn maahiti 🙏Dhanyavaad Saaheb
🌺🥀🌹🌺 खूप छान माहिती
Khupach Chan mahiti dili dada
चागली माहिती दिली सर आपण ,,
सागर सर मि अकोला जिल्ह्य़ातील शेतकरी आहो खताच मार्गदर्शन करणार आपले प्रतिनिधी चा नबरं पाठवा
Kele la lavala saatchi medicine kont use karaych
Pollen चे प्रॉडक्ट विषयी सविस्तर माहिती द्या सर
Calcium and silicate spray ch kai propotion ghaych
Calcium and silicon hajari kity fertigeshan karav kay
Calcium natrait cha spray karaycha ka
Lavalasathi coach saga na Please
खूप छान माहिती दिली सर. 👌🙏.
Kelicha ponga wakada padat ahe upay sanga
Please thank you
Sir stress sathi kay karave
सर मार्च एप्रिल मध्ये केळी लागवड करू शकतो का मार्गदर्शन करा सर
Sar kerla mandal kelila ks
जमिनीतून जी.ए. एकरी 12.5ग्राम दिले तर चालेल का
सर प्रमाण पंपा ला किती घ्यावे
Saga ki Please
❤
15 दिवसाची केळी साठी calcium and silicon chi favarni chalte ka ani praman kiti sir ?
For More Agricultural Information & Help - +91 9881273355
@@PollenKisan hii
Moisture loving nahi ka mg
🙌🏻🙌🏻🙌🏻👍🏻
Calcium @ Silicon पावसाळ्यामध्ये लागवड केलेल्या नवतीला किती केव्हा आणि कसे द्यायचे.. सिलिकॉन कोणतं वापरायचं
तुमच्या चुल्यातली राख ह्मांजे सिलिकॉन 100 gm 100 lt Pani
चुल्यातली राख म्हणजे सिलिका आहे ka?
👌👍🙏🙏🌹
Stage nusar khat matra vr ek video kara
For More Agricultural Information & Help - +91 9881273355
Please use medicines lavala
🕺1. No
पिकाला ताण येतो म्हणून
Calcium aur silica 1000 paudhon ko Kitna De drip se de sakte hain kya
Please
Praman sanga calcium and silika che
Vikas ragade
सर औषधांचे माप सर्व माहिती बॉक्स मध्ये टाका . माहिती द्या
तुम्ही शेतकऱ्यांना बोलवताय कुठलेही औषध तुम्ही सांगितलेले नाही फक्त हे करा ते करा असेच बोलताय औषधाबद्दल बिलकुल चर्चा करत जरी चर्चा केली तरी तुमच्याच कंपनीची करत आहात
काही चुकीचे वाटल्यास फोन करा 09420969777
लय टाईमपास करताय सर पटापट सांगायला पाहिजे माहिती आम्हाला माहीत असते तर तुमचा सल्ला कशाला घेतला असता
Sushant kholi.... Phone number bandach dakhavate
Hw is on farmer visiting in Jalgaon district ....sorry for inconvenience