Pudhari News |नांदेडमध्ये राज ठाकरेंना मराठा संघटनांचा विरोध| Raj Thackeray| Maratha Reservation|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 289

  • @JadhavPatil-c9x
    @JadhavPatil-c9x 2 หลายเดือนก่อน +69

    लढेंगे जितेंगे हम सब जरागे नांदेडच्या मराठा समाजाचे हार्दिक अभिनंदन अशीच एकजूट राहू द्या

    • @Irreplaceable777
      @Irreplaceable777 2 หลายเดือนก่อน +3

      अरे राज ठाकरे यांचं म्हणणं काय ते समजून घ्या ....मुर्खासारखे वागू नका..आज पर्यंत तुम्हा वापर च केला आहे ....राज एकदम रोखठोक बोलले की तुमचे १२ वाजले...असे कसे मावळे तुम्ही....

    • @bajrangshinde1907
      @bajrangshinde1907 2 หลายเดือนก่อน

      अरे मूर्ख नालायक तू कोण आहेस की जे उठ दुपारी घे सुपारी असला नेता आमच्या पुढे चालणार नाही मनोज जलांगी पाटील जिंदाबाद

  • @RameshChandane-i1s
    @RameshChandane-i1s 2 หลายเดือนก่อน +29

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @darekarvijay7700
    @darekarvijay7700 2 หลายเดือนก่อน +26

    धन्यवाद नांदेडकर

  • @dhananjaygawane51
    @dhananjaygawane51 2 หลายเดือนก่อน +4

    एक मराठा लाख मराठा

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 2 หลายเดือนก่อน +17

    एक मराठा कोटी मराठा 🎉🎉🎉🎉

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 2 หลายเดือนก่อน +9

    शेतात बघ ना येऊन मराठयांचे काय हाल आहेत एकच वादा मनोज जरांगे दादा

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 2 หลายเดือนก่อน +16

    राज ठाकरे यांची भुमिका मराठा आरक्षणाच्या विरोधातच का बाकी आरक्षणावर का बोलत नाही एक मराठा कोटी मराठा

    • @HT-vk6nf
      @HT-vk6nf 2 หลายเดือนก่อน

      काय बोलले ते ऐका मग कुठे बोलले मराठ्यांना आरक्षण नको

  • @prakashsawalepatil12
    @prakashsawalepatil12 2 หลายเดือนก่อน +11

    एक मराठा कोटी मराठा

  • @pavandalvi2017
    @pavandalvi2017 2 หลายเดือนก่อน +9

    धन्यवाद असेच प्रेम सदैव राहूद्या

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 2 หลายเดือนก่อน +56

    काहीच गरज नव्हती मराठा आरक्षण ला विरोध करायची ...😊

    • @vikram357
      @vikram357 2 หลายเดือนก่อน +6

      आरे पण बालिश विचार त्यांनी विरोध केलाच नाहीय

    • @culturedance6654
      @culturedance6654 2 หลายเดือนก่อน

      अरे लवड्या व्हिडिओ पहिला का लवड्या मी पण मराठा आहे

    • @akshaypatil-v1x
      @akshaypatil-v1x 2 หลายเดือนก่อน

      Are Murkha neet tr bg Kay mantat ty

    • @akshaysalunke7031
      @akshaysalunke7031 2 หลายเดือนก่อน

      अरे विरोद कायला चे नाही....

    • @shubhamahirkar9684
      @shubhamahirkar9684 2 หลายเดือนก่อน +4

      यांनी स्वतःची सरकार जरी बनवली तरी हे आरक्षण नाही मिळवू शकत.....जरांगे ना पण हे माहित आहे तरी तो त्याचा राजकीय स्वार्थ त्याच राजकीय एका समाजाचा देव बनण्यासाठी राजकारण खेळत आहे त्याला स्वतःला खूप मोठ दाखवाच आहे मीच मराठा समाजाचा वाली आहे अस लोकांना वाटल पाहिजे

  • @gitap77777
    @gitap77777 2 หลายเดือนก่อน +35

    आम्ही मायक्रो OBC आहे पण कायम आम्ही मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 2 หลายเดือนก่อน

      तुला दोन बापानी पैदा केलेले दिसत आहे!

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 2 หลายเดือนก่อน

      तुझा बाप खरंच मायक्रो ओबीसी आहे का!

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 2 หลายเดือนก่อน

    Nich

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 2 หลายเดือนก่อน +3

    शाभास मराठाच जिंदाबाद जय महाराष्ट्र ग्रेट मराठा

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 2 หลายเดือนก่อน +22

    वारे नांदेडच्या वारी नांदेडच्या बहाद्दर मराठ था

  • @ved0.284
    @ved0.284 2 หลายเดือนก่อน +4

    एक मराठा लाख मराठा.

  • @bhabadganesh9073
    @bhabadganesh9073 2 หลายเดือนก่อน

  • @madhukarkale3452
    @madhukarkale3452 2 หลายเดือนก่อน +11

    🚩🚩वारे मराठ्याच्या वाघानो एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

    • @dhaneshpatil8128
      @dhaneshpatil8128 2 หลายเดือนก่อน

      लांडगे😂😂

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 2 หลายเดือนก่อน +12

    एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक 😂😂 एक मराठा लाख मराठा

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 หลายเดือนก่อน +14

    ❤❤असेच होणार ❤❤ इतक्या जाती आरक्षण मध्ये जातात ❤❤मराठ्याचा वेळेस ह्यांना प्रोब्लेम आहे

  • @ashoktambe4844
    @ashoktambe4844 2 หลายเดือนก่อน +11

    राज ठाकरे फक्त युपी बिहार च्याच लोकांच्या विरोधी बोलतात पण गुजराती विरोधी एक शब्द ही बोलत नाही

    • @prashantlalage4099
      @prashantlalage4099 2 หลายเดือนก่อน +2

      Up bhiar waley khup aahe Ani criminal aahet

    • @madhavsarade6885
      @madhavsarade6885 2 หลายเดือนก่อน

      गुजरातच्या विरोधात बोलला तर मोदी रिटन

    • @nileshdighe7212
      @nileshdighe7212 2 หลายเดือนก่อน

      बाहेरचे म्हणजे त्यात सर्व आले

  • @vasantirautsikanon3261
    @vasantirautsikanon3261 2 หลายเดือนก่อน +8

    राज ठाकरे साहेब जर आरक्षण देऊ शकत नाहीत तर त्यांनी त्या विषयावर बोलूच नाही कोणाच्या सांगण्यावरून हे विरोध करायला येतात मराठा समाजाचे चांगलं करू नका आणि वाईटही बोलू नका

  • @allabakshamulla9282
    @allabakshamulla9282 2 หลายเดือนก่อน +18

    राजसाहेब बोलले म्हणजे त्यानी आपले मत मांडले आहे .ते कुणाला आरक्षण थोडेच देणार आहेत का की कुणाचे हिस्कावून घेणार आहेत .त्यांच्या हातात काय आहे .?

    • @pandurangdeshmukh5970
      @pandurangdeshmukh5970 2 หลายเดือนก่อน +2

      राज साहेब हे साधारण व्यक्ती नाही . त्यांच्या तोंडून एक सुध्दा शब्द निघाला तर त्यावर ताबडतोब चांगल्या / वाईट प्रतिक्रिया होऊन त्याचे परिणाम होणार .

    • @panditamrute5333
      @panditamrute5333 2 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर आहे हातात ना पधरात

  • @ravi1924-h5z
    @ravi1924-h5z 2 หลายเดือนก่อน +17

    राज साहेब चुकीचं काय बोलले कोणालाही आरक्षणाची गरज नाही रावसाहेब बरोबर बोलणे

  • @bhausahebghotekar4565
    @bhausahebghotekar4565 2 หลายเดือนก่อน +1

    आता फक्त मनसे

  • @NagoraogKhandagale-z8l
    @NagoraogKhandagale-z8l 2 หลายเดือนก่อน

    🎉

  • @RajuRamsingchavan
    @RajuRamsingchavan 2 หลายเดือนก่อน +1

    Hi

  • @hanumantkute4403
    @hanumantkute4403 2 หลายเดือนก่อน +3

    Ek maratha koti maratha 🚩

  • @sandeepjadhav1230
    @sandeepjadhav1230 2 หลายเดือนก่อน +4

    सुपारी बाज, खाज ठाकरे

  • @shubhampatil2565
    @shubhampatil2565 2 หลายเดือนก่อน +13

    El nakki sangto mi pn कट्टर मराठा आहे उगाच जर अम्हा मराठ्यांच्या नावा खाली जर कोणी राज साहेबांची बदनामी अथवा कुठेही गोंधळ करायचं ठरवलं तर त्याला मात्र सुट्टी नाही उगाच आम्हाला बदनाम करू नका.....

    • @snismart153
      @snismart153 2 หลายเดือนก่อน +4

      Beed la Saheb... only Patil चालतात येथे..

    • @Rajashrikalews4nw
      @Rajashrikalews4nw 2 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @shubhampatil2565
      @shubhampatil2565 2 หลายเดือนก่อน +3

      @@snismart153 are bhava smjun ghe tuza brain 🧠 wash केलाय आज n udya smjel tula

    • @PravinPravin-ow8gu
      @PravinPravin-ow8gu 2 หลายเดือนก่อน

      हा राज ठाकरे पुरंदूचा दत्तक पुत्र,ऊर्फ जेम्स लेन समर्थ क आहे, शिवद्रोही आहे, संभाजीराजे महाराजांच्या पेक्षा याला राम गणेश गडकरी चार पुतळा महत्वाचा वाटत होता.तेव्हा जरा विचार करून राज ठाकरेंच्या मागे रहा

    • @digvijaykale3616
      @digvijaykale3616 2 หลายเดือนก่อน

      Are are ajun kiti divas netyanche poster chiktavnar...

  • @GajananMogal-f4n
    @GajananMogal-f4n 2 หลายเดือนก่อน +7

    जर खरंच मराठा असाल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मनसे ला मतदान करू नका
    एक मराठा लाख मराठा

    • @tejaskadam3425
      @tejaskadam3425 2 หลายเดือนก่อน +1

      हो आहे मी मराठा... मी GR रद्द करणाऱ्या पवारला/ राष्ट्रवादीला नाही करणार, मी 19 वर्ष सत्तेत असून आरक्षण न देऊ शकणाऱ्या bjp अणि शिवसेनेला नाही करणार.... पण असं तोंडाला पाण न पुसता सरळ तोंडावर खरं बोलणाऱ्या मनसे ला नक्की देईन. मुर्खानो जागे व्हा. तेच करतायत हे राजकारणी जे आतापर्यंत करत आलेत. तुम्हाला फसवण. Atleast जो आपल्याला भरकटवन्यापेक्षा खर सांगतोय त्याला appriciate तरी करा.

    • @SandeshThakre-wf1dw
      @SandeshThakre-wf1dw 2 หลายเดือนก่อน

      अरे तू विकला गेलेला लाचार मराठा आहेस का? आरक्षणची गरज मराठ्यांना नाहीच आहे मराठा हा स्वाभीमानी आहे ...जो मेरीट मधे त्याचाच नंबर म्हणून आरक्षण सर्वाच बंदच झाल पाहीजे ...आरक्षण आर्थिक निकषावर दिला पाहीजे ..तो जरांगे शरद पवाराचा माणूस आहे ...शरद पवारानी किती वर्ष सत्ता भोगली पण मराठ्यासाठी काहीच केल नाही निवडणूक आली की जातीय वाद उफाळायचा आणी निवडून यायच हेच करत आलेआहेत...जे सत्तेत आहेत त्यांना कधी प्रश्न विचारत नाहीत....राजसाहेबांना समजण्यासाठी qualified असाव लागत...एक कठ्ठर मराठा...

    • @rhushirajbandal7831
      @rhushirajbandal7831 2 หลายเดือนก่อน

      बरोबर बोलला दादा, पण ही MVA ची आयटी सेल आहे कमेंट मध्ये😂😂​@@tejaskadam3425

  • @ManojMisal-me3hm
    @ManojMisal-me3hm 2 หลายเดือนก่อน +1

    🚩⚔️only patil

  • @ramkisansahane4258
    @ramkisansahane4258 2 หลายเดือนก่อน +13

    धन्यवाद नांदेड कर
    सुपारी बाज नेत्यांची गरज नाही

    • @shubhampatil2565
      @shubhampatil2565 2 หลายเดือนก่อน

      Tuzi pn grj nahi nahi महाराष्ट्राला जा up ला...

    • @pramodnalawade3407
      @pramodnalawade3407 2 หลายเดือนก่อน

      Bhava khar sang konala matdan karu vidhan sabhela 😂

  • @SHOURYASOUNDOFFICIALBHOKAR
    @SHOURYASOUNDOFFICIALBHOKAR 2 หลายเดือนก่อน +4

    Only raj saheb thakare 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
    Maharastra Baher jaun bagha raj thakare navach bas jhale karan mi 1year Baher rajyat होतो

    • @shrikrushna9273
      @shrikrushna9273 2 หลายเดือนก่อน

      बाहेर कश्याला लोकसभेला महाराष्ट्रातच बघितलंय 😂😂

    • @SHOURYASOUNDOFFICIALBHOKAR
      @SHOURYASOUNDOFFICIALBHOKAR 2 หลายเดือนก่อน

      @@shrikrushna9273tumhi practicaly up bihar aahi chattisagad kivha madhe ja aani vichar kara ki raj thakare kay chij aahe tithe rahun ya aani tithe marathi bola tumhala mns chi Takat kale

  • @dattashrirangjadhav9370
    @dattashrirangjadhav9370 2 หลายเดือนก่อน +3

    एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @Sudampare
    @Sudampare 2 หลายเดือนก่อน +1

    पुढे चॅनल पाहणार नाही

  • @prakashghadge1676
    @prakashghadge1676 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा कोठी मराठा

  • @MahadevVaidya-l7y
    @MahadevVaidya-l7y 2 หลายเดือนก่อน +17

    उगाच म्हणत नाही पाटील

    • @dhaneshpatil8128
      @dhaneshpatil8128 2 หลายเดือนก่อน +2

      राज साहेब ओन्ली🚩🚩❤️

    • @culturedance6654
      @culturedance6654 2 หลายเดือนก่อน +2

      @@MahadevVaidya-l7y मग आरक्षण कशाला 😂 झटू मी सुद्धा मराठा आहे तुमचा अशा वागण्याने मला शरम येते

    • @culturedance6654
      @culturedance6654 2 หลายเดือนก่อน

      @@dhaneshpatil8128 भाऊ मी मराठा राज साहेब सोबत

    • @bajrangshinde1907
      @bajrangshinde1907 2 หลายเดือนก่อน

      तुझ्या घरी मुक्कामाला घेऊन जाय

  • @ChintamanDhamdhere-hq1lg
    @ChintamanDhamdhere-hq1lg 2 หลายเดือนก่อน

    शाब्बास वाघांनो🎉🎉🎉

  • @sanjaykonde9612
    @sanjaykonde9612 2 หลายเดือนก่อน +7

    Ek Maratha lakh Maratha

  • @sopanpatange7071
    @sopanpatange7071 2 หลายเดือนก่อน +1

    👍👍👍👍

  • @mitthushinde7777
    @mitthushinde7777 2 หลายเดือนก่อน +1

    फक्त जरांगे पाटील☝☝

  • @namdevnirgun4283
    @namdevnirgun4283 2 หลายเดือนก่อน +11

    राज ठाकरे यांच्या दौऱ्याला मिळणारा प्रतिसाद काकांना बघवेल कसा ,
    म्हणून पाळलेले लोक सोडलेत महाराष्ट्रभर

  • @akky6398
    @akky6398 2 หลายเดือนก่อน +14

    Only जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩🚩🚩

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 2 หลายเดือนก่อน +4

    नांदेडच्या मराठा समाज बांधवांचे पूना सांगली सातारा कोल्हापूर धाराशिव बीड उस्मानाबाद बीड सर्व मराठा नांदेडच्या मराठा बांधवांच्या हार्दिक अभिनंदन राज ठाकरे चा पान उतार केल्याबद्दल

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 2 หลายเดือนก่อน +8

    राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂👑👑👑

    • @DATTAMORE-uu5ze
      @DATTAMORE-uu5ze 2 หลายเดือนก่อน

      तुझी माय हप्ते खाऊ असेल

  • @GaneshmahadevShinde
    @GaneshmahadevShinde 2 หลายเดือนก่อน

    मनोज दादा नी सांगितले आहे चील्लर मानसाला किंमत देऊ नका एक मराठा कोटी मराठा

  • @ravindrabhoir962
    @ravindrabhoir962 2 หลายเดือนก่อน +1

    काय चुकीचं बोले राज साहेब उगाच राजकारण करायचं हा सगळा शरद पवार चा खेळ आहे

  • @pratikshajadhav5769
    @pratikshajadhav5769 2 หลายเดือนก่อน

    Raj saheb barobar bolalae

  • @santoshchavan3285
    @santoshchavan3285 2 หลายเดือนก่อน +6

    एक आहे तो पण जाईल

  • @SadashivShinde-ws6wi
    @SadashivShinde-ws6wi 2 หลายเดือนก่อน +2

    गे सुपारी उठ दुपारी

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 2 หลายเดือนก่อน +19

    राज ठाकरे ने मराठा समाजा सोबत रहावे नाही तर महाराष्ट्रात फिरु देणार नाही 🔥✊🚩

    • @Ajinkya01-m7
      @Ajinkya01-m7 2 หลายเดือนก่อน

      गुंडगिरी करतो काय

  • @akky6398
    @akky6398 2 หลายเดือนก่อน +10

    जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩🚩

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 2 หลายเดือนก่อน +1

    Solute to Nandedkar

  • @Jaibharat1947.
    @Jaibharat1947. 2 หลายเดือนก่อน +3

    Jayastu Maratha,
    Arakshanachi garaj shreemantaana nasel pan gareebaana havay...

  • @GajananAdkine-y2d
    @GajananAdkine-y2d 2 หลายเดือนก่อน +4

    राज तू अता घरी बस

  • @AkashHinde
    @AkashHinde 2 หลายเดือนก่อน +8

    मनसे

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 2 หลายเดือนก่อน +3

    एक मराठा लाख मराठा मराठा समाजाने अशीच एकजूट दाखवली पाहिजे

    • @dhaneshpatil8128
      @dhaneshpatil8128 2 หลายเดือนก่อน +1

      राज साहेब जिंदाबाद🚩🚩

    • @bajrangshinde1907
      @bajrangshinde1907 2 หลายเดือนก่อน

      राजसाहेब मुर्दाबाद

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 2 หลายเดือนก่อน +10

    राज साहेब परत या 😂

  • @madhavwadgave2823
    @madhavwadgave2823 2 หลายเดือนก่อน +1

    जास्त शहाणपणा चांगला नसतो..

  • @umeshshinde8520
    @umeshshinde8520 2 หลายเดือนก่อน

    अमित शाह ला भेटून आल्यावर म्हणाले कार्यकर्त्यांनो विधानसभेच्या तयारीला लागा.. आणि आता कोणी भिक घालना म्हणून एकला चलो रे 😂😂....
    अशा लोकांना जास्त महत्त्व देऊ नये.

  • @rushikeshdeokate8212
    @rushikeshdeokate8212 2 หลายเดือนก่อน +6

    Raj Saheb

  • @ChintamanDhamdhere-hq1lg
    @ChintamanDhamdhere-hq1lg 2 หลายเดือนก่อน

    राज हे बोलायची आज गरज का होती

  • @balajip1604
    @balajip1604 2 หลายเดือนก่อน +4

    सुपारीबाज राज ठाकरे

    • @shubhampatil2565
      @shubhampatil2565 2 หลายเดือนก่อน

      सुपारी खा आणि मर की तू

  • @Kute143
    @Kute143 2 หลายเดือนก่อน +2

    युग नाय माय पाटील मंतया

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 2 หลายเดือนก่อน +2

    Ek maratha koti maratha

  • @ravindrabobade7990
    @ravindrabobade7990 2 หลายเดือนก่อน +2

    Only patil, बाकी?

    • @shubhampatil2565
      @shubhampatil2565 2 หลายเดือนก่อน

      दिशाभूल करणाऱ्यालाच समर्थन द्या तो अपल पोळी भाजून घेतोय

  • @SachinKapse-s3z
    @SachinKapse-s3z 2 หลายเดือนก่อน

    हे नांदेड व्हय इथ सर्वाचा माझ उतरवला जातो 👑 पाटील

  • @Rajashrikalews4nw
    @Rajashrikalews4nw 2 หลายเดือนก่อน +1

    खाज बोलला असेल..कुठून बुध्दी सुचली व दौऱ्यावर फिरायला आलो😂😂

  • @rahulkaldate7329
    @rahulkaldate7329 2 หลายเดือนก่อน +7

    तुम्ही झोपेतून उठता 4:00 वाजता तुमच्या पण आमदारांच्या भेट घेत नाही तुम्ही म्हणून सर्व आमदार पडले आणि जनतेला कधी कळणार हे नोकऱ्या कुठे आहेत आता तुम्ही इलेक्शन आले की सांगत फिरता का

    • @shubhampatil2565
      @shubhampatil2565 2 หลายเดือนก่อน

      ज्याला निवडून दिलाय ते काय उपडणार काय मग काय बोलतो का रे tu

  • @janardhanshinde6723
    @janardhanshinde6723 2 หลายเดือนก่อน

    याची चांगली खाज मिटवा.राज(खाज)ठाकरे.

  • @VitthalKolgve
    @VitthalKolgve 2 หลายเดือนก่อน

    The great mrhata

  • @akky6398
    @akky6398 2 หลายเดือนก่อน +9

    Sharad pawar chi mans

    • @shivajimarathe2562
      @shivajimarathe2562 2 หลายเดือนก่อน

      शरद पवारचा काहीई संबध नाही.

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 2 หลายเดือนก่อน

      कोणाची ही असो मराठाच आहेत भाजप ची माणसे दलाली करत आहेत भाजप साठी ते दलाल सुद्धा शरद पावरचीचंजातीची आहेत मराठा त्या मुळे मराठा म्हणजे मराठा .

    • @bajrangshinde1907
      @bajrangshinde1907 2 หลายเดือนก่อน

      राज ठाकरे ची लय आवड असली तर घरी मुक्कामाला घेऊन जा ना तुझा

  • @rameshbhokare121
    @rameshbhokare121 2 หลายเดือนก่อน

    राज ठाकरे ने माफी मागावी मंनोज जरांगे पाटील ची

  • @vinayaksawant5248
    @vinayaksawant5248 2 หลายเดือนก่อน +8

    मी मराठा, राज साहेबानं सोबत.. सत्य कडू असते... कळेल थोड्या दिवसांनी... अश्या मराठ्यांना बघून.. आणि असे वागणारे मराठे बघून लाज वाटते.. मराठा असल्याची.... भिका मागणारे मराठा पहिल्यांदाच पहिले... अरे मर्द असाल तर आंदोलन आरक्षण रद्द करण्यासाठी करा, कोणालाच आरक्षण नाही, जो तो स्वतःच्या हिमतीवर वर...सर्वाना आरक्षण फक्त आर्थिक निकाशावर. आरक्षण घेऊन जर इंजिनअर किंवा डॉक्टर झाले तरी काय कामाचे... समाजाचे वाटोळे होणार., भविष्याचे वाटोळे होणार, आंदोलन करा पण समाज्याचा फायदाच, महाराष्टाच्या फायद्याचं फक्त एका जातीच नाही.. आपण मराठी म्हणून कधी लढणार...?..

    • @shivajiubale1598
      @shivajiubale1598 2 หลายเดือนก่อน

      तु लाचार , राजकीय पक्षाची चाकरी करणारा मराठा दिसतोस 😂
      तुझ्या नेत्याची भूमिका अखाद्या सरड्या सारखी रंग बदलणारी आहे ...त्यामुळे त्याला seriously घ्यायची गरज नाही 😂

    • @bajrangshinde1907
      @bajrangshinde1907 2 หลายเดือนก่อน

      गुजरातला उद्योग पळून घेऊन गेलता नरेंद्र मोदी काय झोपला होतास का तू दारू पिऊन खडूस शिवाजी महाराजांची जयंती काही कार्यक्रम मोठा असला की फॉरेनला निघून जात असतो तुझ्या देशात सुधार राहू नको तुझी लायकी नाही राज ठाकरे

    • @ramkisansahane4258
      @ramkisansahane4258 2 หลายเดือนก่อน +3

      बरं तुम्ही बसा सतरंजी उचलत

    • @vinayaksawant5248
      @vinayaksawant5248 2 หลายเดือนก่อน

      @@ramkisansahane4258ह्यालाच बोलतात अशिक्षित pana

    • @shrikrushna9273
      @shrikrushna9273 2 หลายเดือนก่อน +1

      हो आणि तू घरी बसून फक्त कंमेंट कर, तुझ्यात हिम्मत असेल आणि तुझा मुद्दा एवढा योग्य असेल तर ये रस्त्यावर आणि कर आंदोलन बघू तुला किती पाठिंबा मिळतोय. 😂

  • @milindraut8906
    @milindraut8906 2 หลายเดือนก่อน

    काय कसला विरोध करायचा....
    या सर्व विषयावर फक्त राज ठाकरे हा एकमेव नेता आहे जो आहे ते स्पष्ट बोलतोय....
    लोकांना कोणाचा कश्यावर विरोध करायचं हेच समजत नाही असं वाटतं ही बातमी बघून.....

  • @Vaibhav_636
    @Vaibhav_636 2 หลายเดือนก่อน +3

    असच पाहिजे सुपारी

    • @culturedance6654
      @culturedance6654 2 หลายเดือนก่อน

      @@Vaibhav_636 बायको ची दिलसी का 😂😂

  • @msamant1685
    @msamant1685 2 หลายเดือนก่อน +4

    १००/१०० वाले आहेत मीडियाने जास्त भाव देण्याची काही गरज नाही.

  • @DanceWithChinmayi
    @DanceWithChinmayi 2 หลายเดือนก่อน

    raj saheb barobar bolale, hi sagli pawar chi manse aahet

  • @nitinjadhav3074
    @nitinjadhav3074 2 หลายเดือนก่อน

    फक्त जरांगे पाटील साहेब

  • @MahanandaSwami-w2d
    @MahanandaSwami-w2d 2 หลายเดือนก่อน

    Onlymanoj garange Patil thinks for Martha samaj

  • @namdevpatil5894
    @namdevpatil5894 2 หลายเดือนก่อน +5

    राज साहेब ठाकरे यांचा बोलबाला❤

  • @AlphaOne-e1y
    @AlphaOne-e1y 2 หลายเดือนก่อน +1

    मराठा समाज नी शरद पवार च्या घरी जाव आणि त्या थोबाडफ़ोड ला पण विचाराव

    • @mayurphadatare-j8k
      @mayurphadatare-j8k 2 หลายเดือนก่อน

      जरंगे तस सांगणार नाही

  • @Vig1832
    @Vig1832 2 หลายเดือนก่อน

    Bhurta Raju pentar

  • @rahuldubbe119
    @rahuldubbe119 2 หลายเดือนก่อน +3

    प्रकाश आंबेडकर वक्तव्य करत आहेत त्याना करा ना विरोध

  • @skadam124
    @skadam124 2 หลายเดือนก่อน

    आता मात्र प्रकाश आबेडकरांना सुद्धा सकल मराठा पांढीबा देऊ शकतात

  • @vijaydeshpande6907
    @vijaydeshpande6907 2 หลายเดือนก่อน +3

    Onli.Raj....Raj.ka.Raj

  • @AlphaOne-e1y
    @AlphaOne-e1y 2 หลายเดือนก่อน +1

    शरद पवार ची लॉक आहेत ही

  • @BhushanRedekar-u4w
    @BhushanRedekar-u4w 2 หลายเดือนก่อน +7

    मी मराठा...मी राज ठाकरेंन बरोबर...तुतारी बरोबर नाही..

    • @DATTAMORE-uu5ze
      @DATTAMORE-uu5ze 2 หลายเดือนก่อน

      कामगार संघटनेचे हप्ते खोर राजसाहेब

    • @dilipahirrao7642
      @dilipahirrao7642 2 หลายเดือนก่อน

      पण खाज ठाकरे मराठा द्वेशी

    • @BhushanRedekar-u4w
      @BhushanRedekar-u4w 2 หลายเดือนก่อน

      @@dilipahirrao7642 अरे तुझे विचार तुझ्या पर्यंत ठेव रे.....tu अजून nabalik दिसतोय

    • @BhushanRedekar-u4w
      @BhushanRedekar-u4w 2 หลายเดือนก่อน

      @@DATTAMORE-uu5ze तुझ्या कडून घेतले का re

  • @santoshkalashetti5382
    @santoshkalashetti5382 2 หลายเดือนก่อน +1

    Je virodh karatat tyani samajasathi kaya kele

  • @GVP225
    @GVP225 2 หลายเดือนก่อน +2

    सुपारी वाला 🤣🤣🤣

  • @ashishambhore5429
    @ashishambhore5429 2 หลายเดือนก่อน +1

    कांदा भेटते मराठाइले

  • @Kute143
    @Kute143 2 หลายเดือนก่อน +3

    त्या राज ठाकरे ला काय कळणार गरीबाची तळमळ तो मुंबई राहतोय

    • @vinayaksawant5248
      @vinayaksawant5248 2 หลายเดือนก่อน +1

      @@Kute143एवढाच गरिबीचा मुद्दा असेल तर आर्थिक निकाशावर कराना mag

    • @shubhampatil2565
      @shubhampatil2565 2 หลายเดือนก่อน

      Hoiii dole ugahd ki mg disel tula

  • @roxpranav8740
    @roxpranav8740 2 หลายเดือนก่อน

    विनाकारण वाद उकरून कादू नये

  • @bhausahebjagadale5115
    @bhausahebjagadale5115 2 หลายเดือนก่อน

    मराठ्यांनो, शाब्बास अशा फालतूना अशीच अद्दल घडवली पाहिजे.३००ते३५० मराठा विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत.याची काही वाटलं पाहिजे.

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 2 หลายเดือนก่อน

    Maratha kranti honar mhanje honar

  • @prakashlokam4791
    @prakashlokam4791 2 หลายเดือนก่อน +1

    जांची 20 ते 25 वर्षे सत्ता होती आणि आहे त्यान्ना विचारा .
    कांग्रेस , शिवसेना , राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी , भाजप .
    महाराष्ट्र!तल्या सर्व समस्या दूर होतिल फक्त राज साहेब यांना निवडून द्या आणि मग बोला .
    जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

  • @hemantbaviskar9843
    @hemantbaviskar9843 2 หลายเดือนก่อน +6

    Tarku Supari

    • @culturedance6654
      @culturedance6654 2 หลายเดือนก่อน

      तुझा बायको ची दिलीस का सुपारी. लवड्या

  • @bharatmundhe5866
    @bharatmundhe5866 2 หลายเดือนก่อน +1

    या लोकांची पायली भरत आली आहे

  • @BharatRasve-h6m
    @BharatRasve-h6m 2 หลายเดือนก่อน

    😢कामं नाहीत यांणा बाकी काय😢

  • @SachinShinde-us4wh
    @SachinShinde-us4wh 2 หลายเดือนก่อน

    Only jarage patil only👑