अश्विनीताई तुमच्या आधी परिस्थिती बघून डोळ्यात पाणी आल . तुषार भाऊ आल्यावर आजिनी असाका डायलॉग मारला मग 😂🤣😁 भारी झाला एपिसोड 👌👌 तुमच्या-माझ्या परिस्थिती जास्त फरक नाही फक्त एवढच का तुमचा नवरा तुमच्याकडून बोलतो आणि माझा नवरा बहिणीकडून बोलतो माझी सासूपण अशाच वस्तु लपवुन ठेवायची मी पण तुमच्या सारकी खंबीर आहे🙏🙏 पुढच्या भागासाठी शुभेच्छा पुढचा भाग लवकर दाखवा मी वाट बघते
Lal dress wali acting bhari
अश्विनीताई तुमच्या आधी परिस्थिती बघून डोळ्यात पाणी आल . तुषार भाऊ आल्यावर आजिनी असाका डायलॉग मारला मग 😂🤣😁
भारी झाला एपिसोड 👌👌 तुमच्या-माझ्या परिस्थिती जास्त फरक नाही फक्त एवढच का तुमचा नवरा तुमच्याकडून बोलतो आणि माझा नवरा बहिणीकडून बोलतो माझी सासूपण अशाच वस्तु लपवुन ठेवायची मी पण तुमच्या सारकी खंबीर आहे🙏🙏 पुढच्या भागासाठी शुभेच्छा
पुढचा भाग लवकर दाखवा मी वाट बघते
😅😅😅😅😅😅😅
Bapre Kharch ashe lok astat ka
Ashawini Tai video mast very 👍👌👌👌👍👍👍👍❤️
13:53
Ha bhaag baghun Kalat aahe , bayakanni swatachya payavar ubhe rahanyache mahatva. Vaait vel aali ki ,Ashi laachari patkaravi lagate nahitar bhavachya darat. Acting chhan zali ,pan vishay hurhur laavun gela.
Mst
Same problem aahe aamcha ghari
एक नंबर
Mast
Very nice video🎉🎉
अश्विनी रोज भाग टाकत जा
लोकाच्या घरी काम करायचे सोडून भांडणे हा नंणद भावजय नात कुटलया इतिहासात आहे का?
गुड मॉर्निंग लय भारी 👌👌👌👌👌👌👍
👌👌👌
मस्त 👍
👌👌👌👌👌
कामिनी वहिनी 1च नंबर
Chan
Barobar ahe apli kams apan karavi.
Aashvini is perfect
एकच नंबर व्हिडिओ
Nice video Tai 👌👌👌
आजी मुलीची बाजू घेते आजी अर्धवट आहे ननंदने आपल्या लायकीत राहायचे असते भाची मुर्खपणा करते हे योग्य नाही धन्यवाद
Good morning 🌄 all tim jas hoin tas 🌹❤️🙏
आजि चि लेक आणी नात म्हणजे लय कॉमेडी हाहेत
अश्विनी वहीनी तुम्ही या म्हतारी ला वाकचातुर्यातुन शांत करा
Kharch ekda muli ch lagn jhal na tich ch maher parak hoat jya ghrat lahan chi ladane mothi jhali,aai badil chya
Premame 😢 pn ekda lagn jhal mulgi tya ch aai bapa la parki jhali
Nanand manje machis chi kadi aste
शेवटी थोडी गडबड झाली आहे
नणंद म्हणजे अश्विनी ला काहार झालाय.सासू जहांबज,अश्विनी पुरून उरणारा म्हणा.नवरा दोन्ही दर्डीवर हाथ.असो,enjoyed.
1
कोणत्या गावाची भाषा आहे आहे .
Mahathrch thonhd nha
Mast