सुनाने सासऱ्याचे केले हाल मुलाने काढले घराबाहेर 😢

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024
  • ตลก

ความคิดเห็น • 21

  • @shobhashinde7322
    @shobhashinde7322 10 หลายเดือนก่อน +4

    नाना आजच्या काळात असेच चालू आहे तुम्ही ह्या एपिसोड मधून खुप काही लोकांना दाखवून दिले की सासू सासऱ्यांना आपल्या आई वडीलसारखे जीव लावा खुपच मस्त 👌👌👌👌वा वा सर्वांचे काम खुपच मस्त 👌👌👌❤️🥰

  • @jaylaxmimunjal560
    @jaylaxmimunjal560 10 หลายเดือนก่อน +3

    नाना एकच नंबर एपिसोड हल्ली हेचं चालल आहे सगळीकडे खूप छान ☝️👍👍👌👌👌❤️❤️🙏

  • @surekhadongardive09
    @surekhadongardive09 10 หลายเดือนก่อน +16

    खरी परिस्थिती आहे आजच्या काळामध्ये चालू खूप खूप छान नाना व्हिडिओ सर्व कलाकारांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप काही साऱ्या शुभेच्छा

  • @prakashmali8356
    @prakashmali8356 8 หลายเดือนก่อน +11

    कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा धन्य माता पिता तयाचे जे मुलं आई बापांना सांभाळतात त्याचाच आनंद होतो परमेश्वराला म्हणून म्हटलं गेलं आहे कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा अशी मुलं पोटी आला परमभाग्य लागतं राम कृष्ण हरी

  • @sarthaveera7628
    @sarthaveera7628 10 หลายเดือนก่อน +3

    खुप सुंदर हे मी तर ओकसा बोकशी रडत हे भाग बघीतले आशा मुलांना जवळही येऊ देऊ नका

  • @deepakmore8291
    @deepakmore8291 10 หลายเดือนก่อน +3

    नाना खुपच सुदर कथानक अभिनंदन नाना

  • @santoshnawale-jq3yz
    @santoshnawale-jq3yz 6 หลายเดือนก่อน +1

    Khup chan 💗💗💗

  • @AnnaPathare-w4b
    @AnnaPathare-w4b 10 หลายเดือนก่อน +2

    Nice

  • @shubhamisave2882
    @shubhamisave2882 10 หลายเดือนก่อน +2

    Nana❤

  • @ganeshbichkulechannel1992
    @ganeshbichkulechannel1992 10 หลายเดือนก่อน +1

    Nana tumch acting khup Chan ❤🙏🙏🙏🙏🙏

    • @ZalakMarathi
      @ZalakMarathi  10 หลายเดือนก่อน

      🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @MaybhumiFilmProducation
    @MaybhumiFilmProducation 10 หลายเดือนก่อน +2

    Nice, 👍

  • @santoshshinde1735
    @santoshshinde1735 10 หลายเดือนก่อน +1

    नाना खरंच खुप खुप ह्रदय स्पर्शी काहानी आहे 🙏 हे या जगात होत आहे आसं 😢 😭

  • @nayanbhond
    @nayanbhond 10 หลายเดือนก่อน +1

    1 NO

  • @nayanbhond
    @nayanbhond 10 หลายเดือนก่อน +3

    भावनिक

  • @sunandasanghavi728
    @sunandasanghavi728 6 หลายเดือนก่อน +1

    Bari beakl sunela potchac mulani akal dili

  • @मराठीमायबोली
    @मराठीमायबोली 8 หลายเดือนก่อน +1

    दिवसभराचे 10,000 कमी झाले का

    • @ZalakMarathi
      @ZalakMarathi  8 หลายเดือนก่อน +1

      समजोलो नाहु

  • @nayanbhond
    @nayanbhond 10 หลายเดือนก่อน +1

    #नाना