आतापर्यंत पाहिलेल्या उकडीच्या मोदकातील सर्वात सुबक, पातळ पारी असलेले, perfect सारण भरलेले व सुबक कळ्या असलेले मोदक!👌👌👌 निवेदिका काय बोलते तिचं तिला तरी कळत का? प्रश्न विचारते पण त्याला बोलूच देत नाही. त्याच बोलणं repeat का करते? स्वतःच बोलणही repeat करते. न आणि ण च्या वापरातील फरक समजत नाही. दोन्हीही उकडीचेच मोदक आहेत फक्त flavor वेगळे आहेत हेही कळत नाही.. ABP माझाला फारच वाईट दिवस आलेत.
वा दादा खूपच सुंदर मोदक. बायकांना सुद्धा इतके सुबक मोदक बनवता येत नाहीत. तुमचे अभिनंदन 💐💐आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. दादा बाप्पाच्या कृपेने तुमचा व्यवसाय भरभराटीला येवो. 👌👌
जरा मराठी भाषा नीट बोलावी. लाईक, फारच झाल बाबा, लाईकला मराठीत 'जसे' हा शब्द आहे.मोदकची उकड नाही तर मोदकाची उकड हा शब्द आहे. खडे शब्द नसुन गुठळ्या हा शब्द आहे.कानाला खूप खटकते.
आतापर्यंत पाहिलेल्या उकडीच्या मोदकातील सर्वात सुबक, पातळ पारी असलेले, perfect सारण भरलेले व सुबक कळ्या असलेले मोदक!👌👌👌
निवेदिका काय बोलते तिचं तिला तरी कळत का?
प्रश्न विचारते पण त्याला बोलूच देत नाही.
त्याच बोलणं repeat का करते?
स्वतःच बोलणही repeat करते.
न आणि ण च्या वापरातील फरक समजत नाही.
दोन्हीही उकडीचेच मोदक आहेत फक्त flavor वेगळे आहेत हेही कळत नाही..
ABP माझाला फारच वाईट दिवस आलेत.
अगदी बरोबर आहे
Dnyanda kadam 👌🏿👌🏿
बरोबर आहे अगदी 👍
V v vvvvvvvvvbvvvvvvvvvvvvv vvvvvvbvvvvv
बरोबर आहे...उच्चार किती चुकीचे आहेत. सूत्र संचालक किंवा संचालिका म्हणजे फक्त सुंदर चेहरा नाही हे केंव्हा कळणार????
वा दादा खूपच सुंदर मोदक. बायकांना सुद्धा इतके सुबक मोदक बनवता येत नाहीत. तुमचे अभिनंदन 💐💐आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. दादा बाप्पाच्या कृपेने तुमचा व्यवसाय भरभराटीला येवो. 👌👌
Thank you so much
@@MrChin258 q‹q
Khupach Sunder
Very nice I will try
अती सुदंर.
मस्तच.बायकांना जमत.नाही. एवढे सुबक,सहज रित्या केलेत.खरच अवलीया आहे. तुमच्या व्यवसायास भरभराटीस येवो.खुप चांगल्या रितीने मोदक कसे करायचे ते दाखविलेत.
मयुर तु खूपच छान मोदक बनवले, बायलानाही जमणार नाही असे तु मोदक बनवले. तुझी आवड बघून तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. 👍👌🙏
अप्रतिम , सुंदर फारच छान
मयूर , शुभेच्छा पुढील वाटचालीस
खुपच छान मोदक झाले आहेत,
व्वा...खूप सुंदर❤
खूपच छान मोदक बनवले आहेत. खूप कौतुकास्पद .मयूर धन्यवाद!
फारच सुंदर सुबक! गणपती बाप्पा मोरया!
मंजिरी मीठसागर
अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा 🙏
खूप छान झाले आहे त्याबद्दल तुमचा अभिनंदन
मस्त पैकी बनविले .
Wa, mastach modak banvata tumhi Dada
Va maur modak khupch Chan bangles thank u
Khup sundar All the best Mayur Bhaiya...very nice Modak
वा!खूप सुंदर मोदक.खूप शुभेच्छा.हिला धड बोलताही येत नाही.
खुपच सुंदर मोदक बनवले मयुर 👌👌👍❤️
Number one!Thank you so much
सुदंर खुपच छान खरच कौतुक करावे असे वाटते
Vha khup sunder.
खूप छान मोदक
Waa..ekdam subak aani Chan modak banvles ..tula Shubhechha ..
खुपच सुंदर👌👌🙏😊👍
सुंदर, सुबक , नाजूक 😍😍😍😍
Khup sunder मोदक. All the best 👌👌👌
खूप छान मोदक केले मी पण करणार आहे
फारच सुंदर 👌👌
खूपच सुंदर 👌👌
मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.💐🙏🙏
आतिशय सुंदर
खुप सुंदर. उकड किती वेळ पाच मिनिटे दहा मिनिटे शिजवावी
Waheguru....Babbu, Kitti chaan ...Bappa prasanna zhalay... 🙏
खुप छान बनवले मोदक 💐
Khup chanmast
Khupch chaan video
मयूर अप्रतिम मोदक केळे आहेस पाकळ्या तर खुपच सुंदर आल्या आहेत बाईला पण एवढ्या छान नाही जमणार तुला खूप ऑर्डर मिळू देत अशी इच्छा आहे धन्यवाद, 👌👌🙏🙏
Kharach kiti sundar kelet Mayur ne modak mulinahi lajvel ase tula khoop orders milot all the best 👍🙌
Chan jhale modek. Uttam
फारच छान मयूर
Congratulations Khup Chan .
Khup mast 👌🙏
खूप छान भाऊ कळ्या खूपच छान
खूप छान बनवले मोदक मयूर,
एक सांगावस वाटत मोदक banaun झाल्यावर ते पाण्यात बुडवून काढायचे म्हणजे पीठ कच्च लागणार नाही आणि नरम रहातील
खूपच छान मोदक बनवलेत 👌
👌👌👌सुंदर, अप्रतिम.....खुपच प्रशंसनीय...कौतुक कराव तेवढ थोडच..
👍👍खूप खूप कौतुकास्पद 👌👌
Khupch chan 👌👌👌
Aprtim 🙏🙏
Very nice
Mayur, all the Best, phar sunder modak banavtos, tuzya hatun chan chan creativity hou de
Thanks 🙏
Will try Definitely 👍😊🤗
Aprtimch MODAK 👌👌
मस्त
Superb 👍 👌 👏 Mayur 😊😊😊😊.
God bless 😊
Wow super
खूपच छान मोदक झाले धन्यवाद
खूप सुंदर
खूप छान 👌👌
Very nice 👍
मस्त रेसिपी
व्वा, मयूर दादा फेसबुक वरून डायरेक्ट एबीपी माझा वर👏👏👏👏
छान
Mast👌🏼
Nice, great 👌👌
खूप सुंदर दादा खरच खूप छान मोदक
Sunder recipe.Chan modak
Khoop sundar...Great
Khup chan
Khupach sunder modak.
Khup chaan
Khup chan modak recipe 👌👌👌👌
Very Nice...👌
Mayur tula khup shubhechha
👍👌👌👌
मयुर , सुंदर मोदक !
Too good
Mast,mast.✌💓🤲👏
superb sir..👍
Superb Mayur 👍
Congratulations 👏
खूप सुंदर!!
आपली युट्यूबवर असलेली लिंक मिळेल कां ?
धन्यवाद
👌सुंदर...सुबक..
खूप छान
जरा मराठी भाषा नीट बोलावी. लाईक, फारच झाल बाबा, लाईकला मराठीत 'जसे' हा शब्द आहे.मोदकची उकड नाही तर मोदकाची उकड हा शब्द आहे. खडे शब्द नसुन गुठळ्या हा शब्द आहे.कानाला खूप खटकते.
मोदकची उकड he kharach khatkat hote
ए बी पी माझा वर हिची मराठी निवेदिका म्हणून निवड करण्याची वेळ यावी? 🤔नक्की काय निकष लावले? 🤔🙄
तांदूळ नविन की जुने घ्यायचे ते सांगा v बासमती व आंबेमोहोर नसेल तर कोणते तांदूळ घ्ययचंय नक्की सांगा
Indrayani chalto (Navin)
Mast ,ek number sir.. 👏👏saglyanna awadle modak 🥳
Great
Khupch chan
Apratim
Chaan ahe...pan khobra khowun Saran ready asel tar mins madhe hotilach na ready
Nice sir
Proud of you bhaanje, keep it up!
Karanjya,chaklya ,& laddu kartana or any other pharal ready kartana fan / a / c lavayacha nahi.
Perfect & looks yummy 👍👍👌👌❤️❤️🙏🙏
तुमचा नंबर द्या
Class असेल तर सांगा
Congratulations sir....🥳🥳🥳 Talented one
अप्रतिम....😋😋😋😋
Very nice post
Hat's off sir
👌👌👌👌👌
Zakkkasssh
👌👌
Amazing🔥
Kupach chan
Interest in teaching