त्यांच्या पुस्तकात माझ्यावर एक पॅराग्राफ, शरद पवारांच्या टीकेला धनंजय मुंडेंचं उत्तर Maharashtra SA4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 343

  • @bhushanchore7007
    @bhushanchore7007 หลายเดือนก่อน +135

    3,3 बायका आणि 1756बाया फिरविणारे कधी लेव्हल मध्ये आले🤣🤣

  • @ganeshdesai3187
    @ganeshdesai3187 หลายเดือนก่อน +97

    नाटककार मुंडे 100℅ पडणार😂😂

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 หลายเดือนก่อน +148

    अहो खालच्या पातळीवर कोण आहे जनतेला माहिती आहे. काकाचे झाले नाही ते पवार साहेब यांचे कसे होणार.

    • @SHT672
      @SHT672 หลายเดือนก่อน

      लाल चटया

    • @shashimunde1159
      @shashimunde1159 หลายเดือนก่อน

      Are tuja(vakada) kaka jit pan jato tital ghar fodato Ani tu sag amala😅😅😅

  • @rkpatil5454
    @rkpatil5454 หลายเดือนก่อน +133

    पडणार आहे हा

    • @pradipgavli1822
      @pradipgavli1822 หลายเดือนก่อน +4

      आम्हीं समर्थ आहोत आमच्या dm BOSS ला मत देण्यासाठी चिंता नसावी ❤🎉

    • @भोलेशंकर-च3ध
      @भोलेशंकर-च3ध หลายเดือนก่อน +6

      @@pradipgavli1822mhanun ch chikkki padli😂😂😂😂

    • @keepsmiling207
      @keepsmiling207 หลายเดือนก่อน +1

      ​@@pradipgavli1822समर्थ नको.. तेल लावून उलटा झोप धन्या खाली

    • @manmohanmundhe951
      @manmohanmundhe951 หลายเดือนก่อน

      Padu de na baba pn फेसला आणली ना तुमची 😅😅😅

  • @loveujindagi4433
    @loveujindagi4433 หลายเดือนก่อน +45

    तुम्ही चांगलं काम केलं कारण संधी साहेबांनी दिली....
    अन तुम्ही तंगडे वर करताय.....

  • @AmardipJagtap-n3x
    @AmardipJagtap-n3x หลายเดือนก่อน +70

    याला आता पाडा

  • @Rajveer127-f1q
    @Rajveer127-f1q หลายเดือนก่อน +57

    परळीत तुतारीच घुमणार.

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 หลายเดือนก่อน +78

    पुढील जीवनात काही भवितव्य नाही

  • @dattapatil4863
    @dattapatil4863 หลายเดือนก่อน +66

    धन्या एवढा माज बरा नाही...

  • @ganeshpawar4384
    @ganeshpawar4384 หลายเดือนก่อน +121

    पडणार आहे fixx

    • @rajeshnagargoje2310
      @rajeshnagargoje2310 หลายเดือนก่อน +6

      🍌🍌🍌🍌gha

    • @sumitshinde8938
      @sumitshinde8938 หลายเดือนก่อน

      Vanjari ka re tu​@@rajeshnagargoje2310

  • @sbk6620
    @sbk6620 หลายเดือนก่อน +61

    साहेब गद्दाराला कधीही माफ करत नाही तुमचा पण करेक्ट कार्यक्रम लवकरच होईल

    • @tcrd7012
      @tcrd7012 หลายเดือนก่อน +5

      Sahebani tumcha vatole kele martache te BAGA
      SAHEBANI PURN DESACHA VATOLE KELE ATTA TANCHA HOTAYA

    • @lahukharat7667
      @lahukharat7667 หลายเดือนก่อน +2

      Kahi suda hot nahi dhanu bhau la mhanav jara thamb tujapan karykram lavtayt Saheb

    • @machindrakekan8593
      @machindrakekan8593 หลายเดือนก่อน

      साहेब जर अजित दादा आणि त्यांच्या गटाला गद्दार म्हणत असतील तर
      1978 ला वसंत दादाच्या पाठीत कोणी खंजीर खुपसुन सरकार पाडलं त्याला काय समजायचे
      आता पहिले दिवस राहिले नाहीत
      आम्ही केलं ते बरोबर आणि इतरांनी केले ते वाईट
      येथे घरात कोणी कोणाचं ऐकत नाही
      याला म्हणायचं आपलं ठेवा झाकून आणि दुसऱ्याच बघा.....

  • @bhauk678
    @bhauk678 หลายเดือนก่อน +68

    ओरडून बोलल्या मुळे मोठेपणा प्राप्त होत नाही

  • @onkartad1139
    @onkartad1139 หลายเดือนก่อน +21

    तुम्ही कुणाचा पण नाद करा पण पवार साहेबाचा नाद करू नका हे आपली वाक्य आहेत साहेब

  • @Hemant-rv9gq
    @Hemant-rv9gq หลายเดือนก่อน +24

    धन्या नीच लेवल ला घसरला आहे…

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 หลายเดือนก่อน +14

    राष्ट्रीय नेता 9 खासदारांचा पुढील जन्मात पंतप्रधान होणार 😅😅😅😅

  • @laxmanghalake2624
    @laxmanghalake2624 หลายเดือนก่อน +50

    किती नाटक करा पडणार म्हणजे

  • @Pravingaikwad-n8r
    @Pravingaikwad-n8r หลายเดือนก่อน +18

    Sharad Pawar ..... Maharashtra cha sahyadri 👑👑👑

    • @IndianNational219
      @IndianNational219 หลายเดือนก่อน +1

      हा भाडकाव सह्याद्री नाही

  • @gopalkhond5503
    @gopalkhond5503 หลายเดือนก่อน +27

    धन्या तुला खरंच खूप माज आला आहे

  • @ayubshaikh9516
    @ayubshaikh9516 หลายเดือนก่อน +16

    यांना पाडा

  • @dhananjaychavanononlyncp3065
    @dhananjaychavanononlyncp3065 หลายเดือนก่อน +14

    😂😂😂 कोण संपत नसतं म्हणून पटवून सांगण्याची दिवस आले काय वाईट दिवस आले आपल्यावर

  • @भाव-थ9ट
    @भाव-थ9ट หลายเดือนก่อน +9

    धन्या मुंडे जर पडला तर च पवार साहेब ची राजकीय ताकद आहे आसं समजायचं

  • @maheshpatil-gy8ms
    @maheshpatil-gy8ms หลายเดือนก่อน +8

    Sharad pawar always a great leader.

  • @gajananpatil9317
    @gajananpatil9317 หลายเดือนก่อน +10

    कुणाचा भी नाद करा पवार साहेबाचा नाही तुम्ही बोलले होते आणि तुम्ही तर पवार साहेबाचा नाद केला आता काही खर नाही तुमचं

  • @sagargore-e8v
    @sagargore-e8v หลายเดือนก่อน +16

    धनंजय मुंडे जर पडले तर खुप आनंद होईल

  • @vijaydhas6016
    @vijaydhas6016 หลายเดือนก่อน +9

    शहरात फवारणी तुला मोठा केला लायक बनवला हे पहिल्यांदा मान्य कर कारण तुझी औकात काय होती हे तुला बीड जिल्ह्याला माहित आहे

  • @perfectmaths6322
    @perfectmaths6322 หลายเดือนก่อน +12

    मुंबई ची बायको काय म्हणते

  • @kapilkale7736
    @kapilkale7736 หลายเดือนก่อน +14

    आता तर सगळच गेलं...

  • @vitthalchavan269
    @vitthalchavan269 หลายเดือนก่อน +13

    मुंडे तू नक्की पडणार

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat9608 หลายเดือนก่อน +9

    अॅकटीन खुप छान करतो भाऊ

  • @ashoknikam8417
    @ashoknikam8417 หลายเดือนก่อน +13

    😂 टीका करायला आता पवार कुठलेच सोडणार नाही

    • @yashrajbhapkar
      @yashrajbhapkar หลายเดือนก่อน

      तेच ना हा धन्या कितीही नाटकं करू द्या, पन पवार लई कुजकट बोलणार याला आता. 😂😂.

  • @rajendrapatil6729
    @rajendrapatil6729 หลายเดือนก่อน +2

    त्यांनी ऐवढ दिलं, त्याच्या पुस्तकात एक पॅराग्रप लिहला तरीही तुम्ही त्यांना सोडून गेलात.

  • @Sangam_Chewale
    @Sangam_Chewale หลายเดือนก่อน +4

    शरद ला पाये चाटणारे चं आवडतात 😄

  • @vaibhavpawar-sz2ii
    @vaibhavpawar-sz2ii หลายเดือนก่อน +7

    किती हातवारे करतोस धनंजय

  • @uddhavkachole8786
    @uddhavkachole8786 หลายเดือนก่อน +2

    कुणाचं बी नाद करा पण पवार साहेबांचा नाही😂😂😂😂🎉🎉😂

  • @rohanjadhav7470
    @rohanjadhav7470 15 วันที่ผ่านมา

    100 % फिक्स पडणार
    माजी आमदार होणार साहेब

  • @nikhilkapase4360
    @nikhilkapase4360 15 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे साहेब.

  • @sanketkapadnis2120
    @sanketkapadnis2120 หลายเดือนก่อน +4

    Game over

  • @HaribhauDhakne
    @HaribhauDhakne 20 วันที่ผ่านมา

    पवार साहेब तर लई इमानदार नेता आहे सगळ बारामतीला आणि बाकीच्या लोकांचं काय

  • @Hame_bhai
    @Hame_bhai หลายเดือนก่อน +1

    करुणा ने तुझी लेव्हल दाखवली ना लोकांना😂

  • @Atul_2305
    @Atul_2305 หลายเดือนก่อน +3

    काय बोलतोय धन्या....नौटंकी कुठला 😂

  • @dhananjaykadam2934
    @dhananjaykadam2934 หลายเดือนก่อน +3

    आपली एवढी पत साहेब काढतील कधी वाटल नव्हत या निवडणूकीला तुम्ही परत निवडून नाही येऊ शकत

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 หลายเดือนก่อน +3

    DM Boss❤

  • @Romain077
    @Romain077 หลายเดือนก่อน +6

    DM jara damani karykartyana khush karaychya nadad sankat odhun ghenar

  • @anuppatil4267
    @anuppatil4267 หลายเดือนก่อน +22

    धन्या तू पडतोय

  • @Professor8281
    @Professor8281 หลายเดือนก่อน

    आतापर्यंत संपूर्ण धनगर समाज पंकजा मुंडे/ धनंजय मुंडे यांच्या पाठीशी एकजुटीने भावा सारखा उभा राहिला.. परंतु यावेळेस सकल वंजारी समाजाने माधव तात्या निर्मळ यांच्या पाठीशी उभे राहून... आपले बंधूतल्य नाते/संबंध जपावे.❤
    #support_माधवतात्या_निर्मळ
    आतापर्यंत पंकजाताईचा शब्द धनगरांनी पडु दिला नाही.
    फक्त एकच वेळेस सपोर्ट मागतायत...🙏
    जय भगवान | जय मल्हार..

  • @sagarjagdale7569
    @sagarjagdale7569 หลายเดือนก่อน +11

    Tujhi layki ahe ka sahebanvr bolaychi 🤣

    • @Bramhadevmunde02
      @Bramhadevmunde02 หลายเดือนก่อน

      तुझ्या गांडीत दम आहे तर समोर येऊन बोल पाठीमागून काय वार करतोस

    • @shashimunde1159
      @shashimunde1159 หลายเดือนก่อน +3

      Tuja sahebala asa bhogala karun hanla pahije sata asatani ka nahi dila arkashan ata sata geli ki lagech jati vad

    • @sagarjagdale7569
      @sagarjagdale7569 หลายเดือนก่อน

      @@shashimunde1159 tujha sarkhyala saheb boot pusayla pn thevayche nay zatyaaaaa

    • @king-xt8rd
      @king-xt8rd หลายเดือนก่อน +1

      ​@@sagarjagdale7569Saheb aurangjeb la sufi saint mhanto aani shivaji maharaj la janta raja mhanat nahi te chalat ka

    • @shashimunde1159
      @shashimunde1159 หลายเดือนก่อน +1

      @@sagarjagdale7569 tuja saheb ek baap cha ahe ka nahi he tu sawatala vichar aj parayant fakt maratha samajacha nukashan kele tuja vkaday sahebani

  • @amolsalunkheofficial
    @amolsalunkheofficial หลายเดือนก่อน

    मुंडे चे ❤ डे लागणार आहेत😂😂

  • @AmitRaj-b1o
    @AmitRaj-b1o หลายเดือนก่อน

    मला शरद पवार कधीच आवडतं नाही पण या बाबतीत मी शरद पवार सोबत आहों

  • @madhavmunde9439
    @madhavmunde9439 หลายเดือนก่อน

    ज्यानं स्वताच्या समजाच वाटोळं केलं
    तो दुसऱ्याच्या समजा बद्दल बोलतोय

  • @maheshkedar5252
    @maheshkedar5252 หลายเดือนก่อน +2

    Barobar ahe

  • @rameshpatil2523
    @rameshpatil2523 หลายเดือนก่อน

    आपलेकडे होता त्यावेळी चांगला शरद पवार आपले कर्तृत्व काय आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे

  • @KaradAvinash
    @KaradAvinash 26 วันที่ผ่านมา

    Sharad Pawar ❌ Dhananjay Munde ✅

  • @drp90097
    @drp90097 หลายเดือนก่อน

    5 वर्षात धनुची कागदोपत्री संपत्ती दुप्पट होऊन 33 कोटी ने वाढली आहॆ -निवडणूक आयोग

  • @rahulabhale8937
    @rahulabhale8937 หลายเดือนก่อน

    पण नीतिमत्ता कुठे आहे आपल्याकडे म्हणून यंदा तुतारीच

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 หลายเดือนก่อน

    खालच्या जातीचा मराठ्यांवर टिका कशी करू शकतो 😢😢😢

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml หลายเดือนก่อน

    धम्मा च वस्त्रहरण होणारच

  • @rahulmane7410
    @rahulmane7410 หลายเดือนก่อน

    तुझी लायकी खरी आहे तेच त्यांनी बोलून दाखवली 😅😅

  • @AshokaNaik-mj9wg
    @AshokaNaik-mj9wg หลายเดือนก่อน

    लायकी नसताना ज्याने मोठ केलं त्यावर बोलणं म्हणजे आता ना घर का ना घाट

  • @nandkishormathakari7459
    @nandkishormathakari7459 หลายเดือนก่อน +1

    करामती काका😂😂😂😂

  • @vikramsatpute8540
    @vikramsatpute8540 13 วันที่ผ่านมา

    खाऊन घरचे वासे मोजणारा dhanjay 😢😢

  • @shivajimzinjuret5467
    @shivajimzinjuret5467 หลายเดือนก่อน

    हातवारे करून नौटंकी करणे पेक्षा आपली योग्यता तपासावी धनंजय मुंडे

  • @vikaswakchaure2413
    @vikaswakchaure2413 หลายเดือนก่อน +5

    Yanchach dialogue..konacha pan naad kara pawar sahebancha naad karu nka....aani tumhi nadala lagle... sutti nhi

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk หลายเดือนก่อน

    निवडणुकी नंतर यांचं जीवन ,हाल 😢पाहण्या सारखे असतील😂

  • @Fakt96kuli
    @Fakt96kuli หลายเดือนก่อน

    लायकीची लेव्हल नसते 🤣dm उर्फ बीडचा इमरान हाश्मी 🤣🤣🤣

  • @subhashsalunke8044
    @subhashsalunke8044 หลายเดือนก่อน

    मुंडे साहेब असताना तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केलात

  • @nilusanap2816
    @nilusanap2816 หลายเดือนก่อน

    Dm ❤❤❤

  • @ankushn992
    @ankushn992 หลายเดือนก่อน +6

    नौटंकी धनु

  • @आपलीशाळा-त6त
    @आपलीशाळा-त6त หลายเดือนก่อน +1

    1 no. Saheb

  • @ravindrashinde9794
    @ravindrashinde9794 หลายเดือนก่อน

    करुणा धनंजय मुंडे आपल्या पाठीशी आहेत

  • @Mr_Adinath
    @Mr_Adinath หลายเดือนก่อน

    तुम्ही बाहेर काढलच कशाला 😂 स्वतचं फायद्यासाठी

  • @shitalbawaskar4066
    @shitalbawaskar4066 หลายเดือนก่อน

    साहेबांचा नांद करायचा नाही 😂😂

  • @SurajMulani-i3q
    @SurajMulani-i3q หลายเดือนก่อน +3

    Tuzi layki nahi...... pawar saheb grt manus

  • @FggsgshhsgFfsgsheh
    @FggsgshhsgFfsgsheh หลายเดือนก่อน +4

    तू कायपण नाटक कर आम्ही पवार साहेबाच्या माघे आहे म्हणजे आहे 😅😅😅😅

  • @kishorjadhav5046
    @kishorjadhav5046 หลายเดือนก่อน

    OBC💪🏻💪🏻💪🏻

  • @nileshpatil6159
    @nileshpatil6159 หลายเดือนก่อน

    त्यांच्या जीवावर मोठे झाल्यानंतर तुम्हाला कोणी विचारलं नसतं पवार साहेबांनी

  • @RajaramKantodeKhasabaiLaxman
    @RajaramKantodeKhasabaiLaxman หลายเดือนก่อน

    का रे शरद जातिपातीशिवाय काही दिसते का नाही... म्हणे लहान जातीतला

  • @nikhilvanave6546
    @nikhilvanave6546 หลายเดือนก่อน +1

    Dhanajay munde 1lakh matani Vijay hotil

  • @asareshwarshitole5604
    @asareshwarshitole5604 หลายเดือนก่อน

    कुणाचा बी नाद करा... पण पवार साहेबांचा कुठं

  • @madhavmunde9439
    @madhavmunde9439 หลายเดือนก่อน

    समाज लहान पण कीर्ती महान आहे
    पवार च दुखणं वेगळ आहे

  • @akhtarattar982
    @akhtarattar982 หลายเดือนก่อน

    छोट्या नाही सूक्ष्म आहे तू, शरद पवार पुढे, हे तुला दादा ही सांगतील,

  • @v.r.gaming9959
    @v.r.gaming9959 หลายเดือนก่อน

    राष्ट्रीय नेते धनुभाऊ पडत नसतेत

  • @ehsaas5055
    @ehsaas5055 หลายเดือนก่อน

    बोलताना आपली पातळी सिद्ध केली की 😂😂😂

  • @SantoshBhalerao-f5w
    @SantoshBhalerao-f5w หลายเดือนก่อน

    स्वतःचे भाषण स्वतःचा पराजय

  • @AB_Deshmukh
    @AB_Deshmukh หลายเดือนก่อน +1

    Bahinila tumhich sampaval tumhala tumhich sampvanar

  • @rahulsagar3607
    @rahulsagar3607 หลายเดือนก่อน

    पंकजा ताईनंतर आता तुमचाच नंबर आहे आता पडायचा धनुभाउ

  • @Shortview94
    @Shortview94 หลายเดือนก่อน

    😂एक नाऱ्या दुसरा पर्शा 😂

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions3402 หลายเดือนก่อน +1

    Only Pawar Saheb ❤❤❤

  • @sunilshinde6463
    @sunilshinde6463 หลายเดือนก่อน +1

    Aho bahu Saheb tech bolat aahet avhda Sagal dila aani to mazyavr tika kartoy त्याची लायकी नाही असे म्हणतात

  • @shriramnarkhedkar1086
    @shriramnarkhedkar1086 หลายเดือนก่อน

    Pawar Saheb

  • @santoshsalunkhe442
    @santoshsalunkhe442 หลายเดือนก่อน

    धनंजय मुंडे हे चारित्र्य हिन माणूस आहे

  • @adityatalokar8600
    @adityatalokar8600 หลายเดือนก่อน

    धन्या एकदा चा बिभीषण पुरला पण तु नाही...... तु पडणार हे नक्की........ शरद पवार म्हणतात एवढं तु लक्ष्यात ठेव....... तुळजाभवानी चरणी प्रार्थना की तु पडशील चं

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 หลายเดือนก่อน +5

    Jativadi Maratha jarage pawar 😂😂😂😂😂😂😂

    • @KBb-d1c
      @KBb-d1c หลายเดือนก่อน +2

      Jadivadi dm pm😂

  • @vsg2760
    @vsg2760 หลายเดือนก่อน

    Vishay sampala Dhanu bhau 😢😢😢

  • @ayubtamboli9659
    @ayubtamboli9659 หลายเดือนก่อน

    Layki Olkha Aapli Dhanya

  • @RahulAmbawane
    @RahulAmbawane หลายเดือนก่อน

    Bhau saheb...... Saheb... Saheb.... Ani sahebch.... Pawar power 2024 election wicket fix ahe bhau chi...

  • @Iwhwhjkkojshhwhwhwjjb
    @Iwhwhjkkojshhwhwhwjjb หลายเดือนก่อน

    धनंजय तुमच्या सारख्या लहान सहान माणसाने साहेबांवर टिका करण्याचे पाप करू नये. तुमच करिअर साहेबांनी सुरू केल आहे. आणि असले हजारो नेते पवार साहेब मोठे करून कधी अडगळीत नेऊन ठेवतात ते समोरच्याला कळत पण नाही.

  • @nivruttirepe3680
    @nivruttirepe3680 หลายเดือนก่อน

    पडणार भाऊ तू फिक्स

  • @rahulgaikwad7810
    @rahulgaikwad7810 หลายเดือนก่อน

    जबरदस्त उत्तर शरद पवार साहेब 😂😂😂

  • @sanjaymukkawar4421
    @sanjaymukkawar4421 หลายเดือนก่อน

    तुमह् कैसेहो शरदराव 😂😂😂

  • @chotamemothetumi
    @chotamemothetumi หลายเดือนก่อน

    धनु भाऊ 🙏🏻🙏🏻