Ok फुलझाडाच्चे नाव कळवल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला घर बांधण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. झाडे आम्हाला सुरवातीलाच बिल्डर ने लाऊन दिली होती त्यानंतर थोडी आम्ही लावली पण वास्तुशास्त्रानुसार तर नाही लावली. Thank you. Stay connected Pls.
काही ठिकाणी याला केळमोगरा तर काही ठिकाणी रुरीमोगरा म्हणतात असे कमेंट मधूनच कळले. मदनबाण हे आणखी एक नाव कळले. माहिती करिता धन्यवाद . Stay connected Pls 🙏🙏❤️
ओह काही ठिकाणी याला केळमोगरा तर काही ठिकाणी मदनबाण म्हणतात असे कमेंट मधूनच कळले. रूरीमोगरा हे आणखी एक नाव कळले. माहिती करिता धन्यवाद . Stay connected 🙏🙏❤️
Khup chan
Madanban mhantat.We do have at our Palghar house
Thanks for sharing ❤️❤️
तुमचे घर व बाग छान आहे.त्या फुलाचे नाव मदनबाण आहे.माझ्या अंगणात पण आहे,भरपूर सुवासिक फुले येतात त्या वेलीला.
Ok Thanks for information Vedika 😊Stay connected Pls ❤️❤️
Nice, aamhi pn 26 April la gavi gelo kokan kanya ne, aamhi kudal mdhale aawlegao aahe tithle
हो का, छान👌👌 कमेंट करीता thank u गौरी ❤️Stay connected pls 😊
खुपचं छान वाटलं बघून ताई आपलं घर आणि बाजार बघून ❤❤
Thank you so much ❤️
ओहो किती सुंदर आपल निसर्ग रम्य कोकण....झाडे लावा झाडे जगवा कोकण वाढवा❤
Thank you sooo much ❤️❤️
Very nice your house and garden
Thank you sooo much 🙏🙏
Nice vlog,khup chan बाग 👌👌👌👌
Thanks Swati dear for your valuable support . Stay connected pls 😊❤️
Yes amhi pan Sadhale mess madhe jevan jevato.. tya fula che nav Madanban mogra ahe. Mast video
मदनबाण मोगरा Ok. माहिती दिल्याबद्दल थैंक यू अर्चना . साधले मेस 👍😊❤️
त्या फुलाचे नाव मदनबाण आहे..तुमची बाग पण छान आहे..आम्ही पण रत्नागिरी जवळ बंगला बांधत आहोत...तुम्ही सगळी झाडे वास्तुशास्त्रानुसार लावली आहेत का 😊
Ok फुलझाडाच्चे नाव कळवल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला घर बांधण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. झाडे आम्हाला सुरवातीलाच बिल्डर ने लाऊन दिली होती त्यानंतर थोडी आम्ही लावली पण वास्तुशास्त्रानुसार तर नाही लावली. Thank you. Stay connected Pls.
Mi pan sawantwadi chi. Yeu ata lavkarach ambe khayla. 😋😋
Ok. 👌 हो आणि या लवकरच 😊❤️
ते मदनबाणचे फूल आहे.
ohh माहिती साठी Thank you सुनीता ❤️❤️
केळीचे लोंगर म्हणतात.
माहिती करीत्स धन्यवाद ❤️❤️
Khup chan vlog
Thank you 🙏
Chan vlog Home tour dakhwa if possible 😊
Sure 😊 Comment साठी खूप खूप धन्यवाद ❤️ Stay connected Pls 🙏
Khup chaan
Thank you so much 😊🙏
@@sonalskitchenvlog2936औ लो
मदनबाण ची वेल नरसरी मध्ये शोधली मी मिळाली नाही
Ok Thanks for comment dear ❤️❤️
Tumchya ajubajula konacha bunglow ahe ka vikaycha.
आमच्या बाजूचाच बैक साइड चा बंगला १ महिन्यांपूर्वीच विकला गेला आता जर असेल तर सांगेन वvlog मधूनच 😊 थैंक यू 🙏❤️
। । मी पण सावंतवाडी
👍😊❤️
तुमच्या बंगल्याची kimat किती aahe
Aani kiti gunthe aahe
5 गुंठे जागा आहे पण आम्हाला विकायची नाहीय त्यामुळे किंमत माहीत नाही Thank u 🙏 Stay connected ❤️
Veli mogra aahe to tai
ओके माहिती दिल्याबद्दल धन्यवाद . Stay connected.
Navin kahi project ahet ka kuthe?
हो आहेत पण मला ते थोडे महाग वाटतात आम्ही घेतला तेव्हा खूप स्वस्त होता
काही चांगले प्रोजेक्ट असतील तर नक्की माहिती देईन
jai jui chi fule vatatat vel aahe
ओके कधी फुले लागलेली पहिली नाहीत ना म्हणून समजलं नाही 😊 Thank you 🙏
मदनबाण मोगरा
Thanks for information 🙏 Stay connected ❤️❤️
वेली मोगरा आहे
हो का माहितीसाठी खूप खूप धन्यवाद 😊❤️
मदनबाण आहे
काही ठिकाणी याला केळमोगरा तर काही ठिकाणी रुरीमोगरा म्हणतात असे कमेंट मधूनच कळले. मदनबाण हे आणखी एक नाव कळले. माहिती करिता धन्यवाद . Stay connected Pls 🙏🙏❤️
Krupp chann
Many many thanks Lata ❤️❤️
Madanban
Oh Thank you dear ❤️❤️
Very nice video Tai 😋👌👌❤❤
Many many thanks Sushma 😊❤️
रूरीमोगरा
ओह काही ठिकाणी याला केळमोगरा तर काही ठिकाणी मदनबाण म्हणतात असे कमेंट मधूनच कळले. रूरीमोगरा हे आणखी एक नाव कळले. माहिती करिता धन्यवाद . Stay connected 🙏🙏❤️
मदनबाण बोलतात त्याला
माहितीसाठी मनापासून धन्यवाद ❤️❤️
Hyala kunda bolatat
Ok. खूप खूप धन्यवाद. काही ठिकाणी याला केळ मोगरा, मदनबाण असे म्हणतात हे कमेंट मधूनच कळले
थैंक यू सुजाता 😊❤️ Stay connected 🙏