- 192
- 1 117 148
Sonals Kitchen Vlog
India
เข้าร่วมเมื่อ 5 พ.ย. 2022
Hi, I am Sonal Gawde.
Welcome to my channel Sonals Kitchen Vlog.
Sonals Kitchen Vlog is mainly a food channel that offers a variety of recipes which i have learned through out my Life and wanted to share with you all. Sonals Kitchen Vlog is a Marathi food channel.
On my channel you will watch videos or vlogs for following categories :
1. Recipes
2. Konkan Vlogs
3. Travel Vlogs
4. Day to Day Life Vlogs
& much more
For easy Veg and Non-veg recipes please SUBSCRIBE to Sonals Kitchen Vlog. It's free.
Please give your love and support.
Thank you so much.
Welcome to my channel Sonals Kitchen Vlog.
Sonals Kitchen Vlog is mainly a food channel that offers a variety of recipes which i have learned through out my Life and wanted to share with you all. Sonals Kitchen Vlog is a Marathi food channel.
On my channel you will watch videos or vlogs for following categories :
1. Recipes
2. Konkan Vlogs
3. Travel Vlogs
4. Day to Day Life Vlogs
& much more
For easy Veg and Non-veg recipes please SUBSCRIBE to Sonals Kitchen Vlog. It's free.
Please give your love and support.
Thank you so much.
गुजरात स्पेशल उंधियो रेसिपी सोप्या प्रकारे बनवा …😋 Undhiyu recipe in Marathi
गुजरात स्पेशल उंधियो रेसिपी …😋 Undhiyo recipe in Marathi
#undhiyurecipe
#undhiyu
#undhiyurecipe
#undhiyu
มุมมอง: 1 835
วีดีโอ
आमच्या सोसायटीतीळ लोहरी फंक्शन डेकोरेशन …🤗 शेवई खीर अशी बनवा थंड झाल्यावरही मोकळी सुटसुटीत राहील
มุมมอง 2K14 ชั่วโมงที่ผ่านมา
शेवई खीर अशी बनवा थंड झाल्यावरही मोकळी सुटसुटीत राहील …🥰 आमच्या सोसायटीतील लोहरी function डेकोरेशन #sonalskitchenvlog # how to make sevai kheer #sevaikheerrecipe
कसा गेला आजचा दिवस? …😊 मुलांनी सुंदर चित्र काढलं | आज ब्रेकफास्ट मेदुवडा सांबार #sonalskitchenvlog
มุมมอง 2.4K21 ชั่วโมงที่ผ่านมา
कसा गेला आजचा दिवस? …😊 मुलांनी सुंदर चित्र काढलं | आज ब्रेकफास्ट मेदुवडा सांबार #sonalskitchenvlog Link for kids tricycle - amzn.to/4jchrdy LINK for Kids Piyano - amzn.to/4gQ765f #dailyvlogassamese
पेपरफ्रायकडून नवीन सोफा आला …🤗 घरात उपयोगी कोणते प्रॉडक्ट्स ऍमेझॉनमधून मागवले |
มุมมอง 9Kวันที่ผ่านมา
पेपरफ्राय कडून नवीन सोफा आला …🤗 घरात उपयोगी असे कोणते प्रॉडक्ट्स आज ऍमेझॉनमधून मागवले | Sonal’s kitchen vlog 1. Link for wonderchef juicer - amzn.to/4fLljz4 2. Link for mini Washing Machine - amzn.to/3DP94V6 3.. Link for sofa - www.pepperfry.com/product/elliot-fabric-4-seater-curve-sofa-in-rust-colour-2210702.html?type=clip&pos=23&total_result=41&fromId=320&sort=sorting_score|desc&filter=|&cat=...
चमचमीत मशरूम मसाला रेसिपी आज मितालीने बनवली आहे नक्की बघा …🤗 Mushroom Masala Recipe
มุมมอง 1.5K14 วันที่ผ่านมา
चमचमीत मशरूम मसाला रेसिपी आज मितालीने बनवली आहे नक्की बघा …🤗 Mashroom Masala Recipe Link for wonderchef juicer - amzn.to/4fLljz4 #sonalskitchenvlog #mashroom #mashroommasala
आमच्या सोसायटी परिसरातील सुंदर गार्डन …🪴 फुलझाडे व फळझाडे | Oberoi Sky City 🤗 #sonalskitchenvlog
มุมมอง 1.8K21 วันที่ผ่านมา
आमच्या सोसायटी परिसरातील सुंदर गार्डन …🪴 फुलझाडे व फळझाडे | Oberoi Sky City 🤗 #sonalskitchenvlog आमच्या सोसायटी परिसरातील सुंदर फुलबाग व फळबाग …🪴 Oberoi Sky City 🤗 #sonalskitchenvlog
गव्हाच्या पीठाचा खुसखुशीत मसाला पराठा …🤗 Masala paratha recipe #masalaparatha
มุมมอง 11K28 วันที่ผ่านมา
गव्हाच्या पीठाचा खुसखुशीत मसाला पराठा …🤗 Masala paratha recipe #masalaparatha #sonalskitchenvlog #masalaparatharecipe
हिवाळा स्पेशल खमंग पौष्टिक मेथीचे लाडू …🤗 | Methi Ladoo Recipe #methiladdu
มุมมอง 2.7Kหลายเดือนก่อน
हिवाळा स्पेशल खमंग पौष्टिक मेथीचे लाडू …🤗 | Methi Ladoo Recipe #methiladdu सांधेदुखी कंबरदुखीवर गुणकारी, #methiladdurecipe #sonalskitchenvlog LINK FOR TRIPOD - amzn.to/49Kf3Xe मेथीचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य - 250 ग्रॅम गव्हाचे जाडसर पीठ 50 ग्रॅम उडीद डाळ पीठ 200 ग्रॅम तूप 300 ग्राम गुळ 75 ग्राम डिंक 50 ग्राम बदाम 50 ग्राम काजू 50 ग्राम अक्रोड 25 ग्राम कीसमिस/मनुका 25 ग्रॅम वॉटरमेलन सीड...
वेगळी झटपट बनणारी मेथीची भाजी व खमंग मेथी पराठा …🫓 फक्त पाच मिनिटात तयार | Sonal’s Kitchen Vlog
มุมมอง 3.6Kหลายเดือนก่อน
वेगळी झटपट बनणारी मेथीची भाजी व खमंग मेथी पराठा …🫓 फक्त पाच मिनिटात तयार | Sonal’s Kitchen Vlog
आमच्या घराची सफर Part 2 🏠इंटीरियर कशा प्रकारे डिझाइन केलं by My designer@ninadgawde #hometour
มุมมอง 14Kหลายเดือนก่อน
आमच्या घराची सफर Part 2..🏠इंटीरियर कसे डिझाईन केलं by My designer @ninadgawde #hometour आमच्या नवीन घराची सफर Part 2..🏠इंटीरियर कशा प्रकारे डिझाईन केलं by My designer @ninadgawde Link for Brass Bell (ghanti) 🔔 - amzn.in/d/aLjfmDm #sonalskitchenvlog #hometourvlogs #homeinterior #oberoiskycity #interioroberoi #hometouroberoi #hometour
आमच्या नवीन घराची सफर Part 1 …🤗 || Our Dream Home at Oberoi City #hometour
มุมมอง 93Kหลายเดือนก่อน
आमच्या नवीन घराची सफर Part 1 …🤗 || Our Dream Home at Oberoi City #hometour Interior designed by - Ninad Gawde Mitali Gawde Architect & Designer Interior done by - M/s Archhype Studio Arnab Nayak Architect
गुड न्यूज़ 😍 नवीन घर घेतलं | सामान शिफ्ट केलं | आज खूप दिवसांनी vlog | Sonal’s kitchen Vlog
มุมมอง 10Kหลายเดือนก่อน
गुड न्यूज़ 😍 नवीन घर घेतलं? सामान शिफ्ट केलं | आज खूप दिवसांनी vlog | सबस्क्रायबर्सचे धन्यवाद #sonalskitchenvlog
परफेक्ट नानकटाई रेसिपी ..🤗 बनवा कुकर आणि ओटीजी मधे | Nankhatai recipe in cooker & OTG both
มุมมอง 2.4K2 หลายเดือนก่อน
परफेक्ट नानकटाई रेसिपी ..🤗
आज आमच्याकडे कोण आले .. 😍 अळूवडी मोदक श्रीखंड असा स्वयंपाक केला
มุมมอง 3.3K3 หลายเดือนก่อน
आज आमच्याकडे कोण आले .. 😍 अळूवडी मोदक श्रीखंड असा स्वयंपाक केला
आज दादर मार्केटला जाऊन शॉपिंग केलं …🛍️ काय काय खरेदी केलं …हिंदमाता क्लॉथ मार्किट
มุมมอง 14K3 หลายเดือนก่อน
आज दादर मार्केटला जाऊन शॉपिंग केलं …🛍️ काय काय खरेदी केलं …हिंदमाता क्लॉथ मार्किट
शॉपिंग साठी आज कुठे फिरलो…🛍️ भगत ताराचंद रेस्टॉरंटमधे व्हेज थाळी लंच घेतला
มุมมอง 3.8K3 หลายเดือนก่อน
शॉपिंग साठी आज कुठे फिरलो…🛍️ भगत ताराचंद रेस्टॉरंटमधे व्हेज थाळी लंच घेतला
आज मुंबईला परत जाणार …🚂 झाडावरून केळीचा घड व शेवगा भाजी काढली प्लॉटवर कोणती झाडे आहेत | कोंकण Vlog
มุมมอง 11K4 หลายเดือนก่อน
आज मुंबईला परत जाणार …🚂 झाडावरून केळीचा घड व शेवगा भाजी काढली प्लॉटवर कोणती झाडे आहेत | कोंकण Vlog
आज झाडांना खत घातल नवीन झाडं लावली …🌴 ब्रेकफास्ट मधे पोहे बनवले 🥙 कोंकण Vlog #konkanvlog
มุมมอง 5K4 หลายเดือนก่อน
आज झाडांना खत घातल नवीन झाडं लावली …🌴 ब्रेकफास्ट मधे पोहे बनवले 🥙 कोंकण Vlog #konkanvlog
कोंकण Vlog … 🤗कसा गेला आजचा दिवस आज काय खरेदी केल?
มุมมอง 3.6K4 หลายเดือนก่อน
कोंकण Vlog … 🤗कसा गेला आजचा दिवस आज काय खरेदी केल?
कोकणातला पाऊस त्त्यात चिंब भिजलेलं हिरवगार कोंकण …🤗 फ्लॅट्स प्रोजेक्ट माहिती सावंतवाडी | कोंकण Vlog
มุมมอง 9K4 หลายเดือนก่อน
कोकणातला पाऊस त्त्यात चिंब भिजलेलं हिरवगार कोंकण …🤗 फ्लॅट्स प्रोजेक्ट माहिती सावंतवाडी | कोंकण Vlog
कोंकण Vlog … पावसाळ्यात 🌧️ गावी सावंतवाडीला आलो | गावी आल्यावर घरची साफसफाई कशी करतो |
มุมมอง 20K4 หลายเดือนก่อน
कोंकण Vlog … पावसाळ्यात 🌧️ गावी सावंतवाडीला आलो | गावी आल्यावर घरची साफसफाई कशी करतो |
चहासोबत खाण्यासाठीचे क्रिस्पी चटपटीत स्नॅक्स रेसिपी …☕️ Two Tea Time snacks Recipes #teatimesnack
มุมมอง 1.6K5 หลายเดือนก่อน
चहासोबत खाण्यासाठीचे क्रिस्पी चटपटीत स्नॅक्स रेसिपी …☕️ Two Tea Time snacks Recipes #teatimesnack
पाकाचे टेन्शन न घेता खास टिप्स सहित बनवा रवा खोबऱ्याचे लाडू …🤗 Rava khobryache ladu | रवा नारळ लाडू
มุมมอง 7K5 หลายเดือนก่อน
पाकाचे टेन्शन न घेता खास टिप्स सहित बनवा रवा खोबऱ्याचे लाडू …🤗 Rava khobryache ladu | रवा नारळ लाडू
वजन कमी करण्यासाठी रोजच्या जेवणातील कॅलरी कश्या मोजाव्यात | How to count calories
มุมมอง 1.1K6 หลายเดือนก่อน
वजन कमी करण्यासाठी रोजच्या जेवणातील कॅलरी कश्या मोजाव्यात | How to count calories
व्हेज मसाला सैंडविच रेसिपी …🥪 | Veg Masala Grill Sandwich Recipe #sandwich
มุมมอง 2.8K6 หลายเดือนก่อน
व्हेज मसाला सैंडविच रेसिपी …🥪 | Veg Masala Grill Sandwich Recipe #sandwich
आज OTG मधे पहिल्यांदा नवीन रेसिपी बनवली …🤗 OTG कसा वापरावा? बटाटा व्हेजेस व चीज टोस्ट सँडविच रेसिपी
มุมมอง 1.6K6 หลายเดือนก่อน
आज OTG मधे पहिल्यांदा नवीन रेसिपी बनवली …🤗 OTG कसा वापरावा? बटाटा व्हेजेस व चीज टोस्ट सँडविच रेसिपी
कैरी व आंबे 🥭 वर्षभर सोप्या पद्धतीने कसे साठवावे ..😋 सोबत 5 किचन टीप्स | How to store mango | 5 Tips
มุมมอง 2.4K7 หลายเดือนก่อน
कैरी व आंबे 🥭 वर्षभर सोप्या पद्धतीने कसे साठवावे ..😋 सोबत 5 किचन टीप्स | How to store mango | 5 Tips
सोहमचा IIM पर्यंत चा एजुकेशनल जर्नी.. 😍 IIM या टॉप एजुकेशनल इंस्टिट्यूट मधे कसं झालं सोहमच एडमिशन
มุมมอง 5K7 หลายเดือนก่อน
सोहमचा IIM पर्यंत चा एजुकेशनल जर्नी.. 😍 IIM या टॉप एजुकेशनल इंस्टिट्यूट मधे कसं झालं सोहमच एडमिशन
स्वस्त व मस्त अगारो OTG घेतला … 🤗 AGARO OTG unboxing | इन्फिनिटी मॉल फिरलो | Infinity Mall Vlog
มุมมอง 3K7 หลายเดือนก่อน
स्वस्त व मस्त अगारो OTG घेतला … 🤗 AGARO OTG unboxing | इन्फिनिटी मॉल फिरलो | Infinity Mall Vlog
आज मितालीने सॅलेड बाउल ही हेल्दी डाइट रेसिपी बनवली ..🥣 😋
มุมมอง 1.6K7 หลายเดือนก่อน
आज मितालीने सॅलेड बाउल ही हेल्दी डाइट रेसिपी बनवली ..🥣 😋
खूप छान घर ,खूप छान सजावट
तुमचे Video पाहताना मंत्रमुग्ध व्हायला होत. तुमचा साधेपणा मला खूप avadato. जेव्हा मी गोव्यातून nirwade येथे जाते ,तेव्हा ते बंगले आले की तुम्ही aathavata. एकदा भेटला तर खूप धन्य वाटेल...
खूपच मस्त भाजी ताई ❤❤
Waa, recipe khupach sundar ❤❤
Mast 👌👌
Thanks 😊
Very good recipe. Can you make different dry chutnys in next video?
Yes sure but not immediate I will show in the next couple of days.
Bhaji chaan tumhi khup god bolta
Thank you ❤️❤️
Khup mast
❤️
खूपच भरभर बोलताय, बाकी मस्त ❤
Ok. I will try to improve. व्हिडीओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यस्वाद ❤️❤️
Khup Chan tai
Thank you 🙏
तुमची पण छान आहे पद्धत
Thank you 🙏
ह्या सर्व भाज्या. Pressure cooker मध्ये. २ शिट्या घेऊन शिजवून घ्यायच्या.वरुन तेल घालून थोडे मिठ ,थोडा. ओवा,शिजताना घालावा. उंधियु फार सुंदर होतो.तेल पण कमी लागते.
Ok. हे पण छान आहे करून बघिन या पद्धतीने 😊 कमेंट करीत धन्यवाद ❤️❤️
👌👌Wow excellent.
धन्यवाद 🙏
Waa chaan distei tasty asnar Ekun ardha taas shijawli asel na?
साधारण २० मिनिटे लागतात. घट्ट झाकण असलेलं भांडे हवे. मी बिर्याणी हंडी घेतली होती. वाटल्यास कुकर मधे पण करू शकतो आपण. कमेंट साठी Thank you ❤️❤️
छान झाला आहे उंधियो, मी टोमॅटो न घालता लिंबाचा रस घालते, मुठीया करतांना ही थोडा लिंबाचा रस आणि साखर घालते. या वर्षीचा अजुन केला नाहीय, येत्या आठवड्यात करणार आहे.
Ok. छान. नेक्स्ट टाइम उंधीयू तुमच्या पद्धतीने बनऊन बघेन. कमेंट साठी thank you ❤️❤️
Mast
Thanks 🤗
Khup chan dakhvli undhiyu chi bhaji 👌👌mi pan karun pahin
इतके थोडे थोडे सामान किती दिवस पुरते?
महिन्याचा शेवट होता तेव्हा. मी महिन्याच्या सुरवातीला समान भरते त्यामुळे कमी होत सामान. तसही मी खूप जास्त किराणा भरून ठेवत नाही. वीडियो पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. Keep watching ❤️❤️
Apratim❤
मनपूर्वक धन्यवाद🙏
👌👌
Thank you 🙏
Tai maintanence kiti ahe tumcha complex cha.
maintanence अजून चालू झाला नाही. पझेशन देताना 2.50 lakhs in advance घेतले होते monthly maintanence म्हणून. ते nil झाल्यावर रेग्युलर maintanence चालू होईल.
Lohari decoration bhari aani kheer pn khup chan 😋❤️❤️
❤️❤️
Kheer is so tempting.Lohri preparation is just amazing.
Thanks for watching and supporting .😊
Masta kheer vlog hi
Sorry चुकून एक कमेंट डिलीट झाली माझ्याकडून 🙏
Apratim Nisarg❤❤❤❤❤
छान केले आहे Lohri decoration तुमच्या सोसायटीत. तुमच्या इथे पंजाबी लोकं जास्त आहेत का? ओबेरॉय realty - ओबेरॉय बिल्डर पंजाबी. तुमच्या सोसायटीचा परिसर पाहून वाटतं की तुमचा monthly maintainance नक्कीच जास्त असणार.Sorry, असं म्हणतेय म्हणुन,generaly I do not comment on financial matters फक्तं मुंबईत एवढा छान housing complex पाहिला म्हणून अशी comment केली आहे.
Thank you so much for comment.सर्व कास्ट चे लोक राहतात. मला वाटले नव्हते पण मराठी पण खूप आहेत.😊 सर्व फेस्टिवल असेच साजरे करतात इथे. maintenance खूप आहे पण services ही देतात त्याप्रमाणे.
शेवयांखीर चि रेसिपी छान होतीच पण तुमच्या बिल्डिंग मध्ये लोहिर decoration पण भारीच🤩
Mi asech karaychi pan ata zhepat nahi.sodun dile.sudaivane bai changli milali ahe.tichcha madatine urakte
❤️❤️👍
खुप छान पेंटींग निनाद आणि मिताली
Thank you sooo much ❤️❤️
Karun baghen chaan ahet
Mast kadhalay chitra doghani👌👌
❤️❤️😊
Khup chan painting 👌👌 Tumhi mala khup avadta...simple & down to earth person❤
Thank you sooo much ❤️❤️
Didi khup chhan 👌🏻👌🏻
सुनबाई आणि मुलगा हुशार आहेत...
😊❤️❤️
Hi SAM. Need to see more of you
Need to tell Reena for that 😂
Dining table & chair kutun ghetale please link share kara shop che name sanga
विकत घेतलं नाही कार्पेंटर ला आम्ही डिझाईन दिली त्याप्रमाणे त्याने बनवले. Chair पण बनऊन घेतल्या.
Tai tumhi watching mathine aata parynt 2,4 vela waprun zali asel tr pls sanga kharokharch upyogi aahe ka ? Comment from jaipur,rajsthan
मला तेवढं काही useful नाही वाटले कारण manually ऑपरेट करावं लागते बकेट मधे पाणी ओतणे वगैरे कपडे ड्राई पण नाही होत आणि कपैसिटी पण जास्त नाही छोटे कपडेच धुऊ शकतो आपण. माझा मुलगा सांगत होता की होस्टेलमधे राहणारी मुले वापरतात हे बकेट. पण मला वाटते आपल्यासाठी उपयोगी नाही. तुम्ही जयपूर ला राहता छान वाटले मी पण जयपूर ला राहिलेली आहे विद्याधर नगर मधे ❤️❤️
Wow excellent painting.
Thank you so much 🙏😊
Sink as kopryat aslyamule bhandi ghastana tras hoto ka lavkar sanga kitchan kam chalu aahe
काहीच त्रास होत नाही
खूप छान vlog, निनाद आणि मिताली khuppp छान painting👌👌👌अप्रतिम ❤❤
Thanks Swati 😊❤️
Khup chhan painting Mitali ani Ninad. Sam khup cute ahe.
Sam tar khupach cute ahe o🥰
हो ना 😊❤️❤️
Khupp sunder chitra kadhla mulani👌👌👌
❤️❤️
तुम्ही कपाळावर टिकली का नाही लावत?👎
टिकली लावतच नाही किव्वा लावायची नाही अस काही नाही पण रेग्युलर टिकली लावायची सवय नाही आहे मला पूर्वीपासूनच.
Christain aahet 😅😅
Chaan Vlog Recipe medu vada hole karne savistar dakhwa parat Sam goad Happy new year to you all
Ok. मेदुवडा रेसिपी पण दाखवीन पुनः एकदा 😊
👌👌
सर्व खरेदी छान. सोफ्याचा रंग सुंदर .छोटी वॉशिंग मशीन ही मस्तच.
Thanks Tai🙏 तुमचे कमेंट वाचून भेट झाल्याचे समाधान मिळते Keep watching 😊
दोन्ही products खुप छान Video पण नेहमी प्रमाणेच छान
All products including sofa is very good. Waiting invitation for 🍵
Yes u r always welcome dear ❤️ Ninad will make special masala tea for you 😊