खूप सुंदर माहिती फक्त औषध आणि आरोग्य संदर्भात व्हिडिओ शूट करताना डॉ आणि फार्मासिस्ट असे आरोग्य विषयक लोकांचा सल्ला घेत चला उच्चार अधिक स्पष्ट योग्य होतील
चष्मा चाळीशीनंतरच लागतो मग त्याची लाज का वाटावी! स्वस्त आहे सहज उपलब्ध आहे आणि आता प्लास्टिक लेंस मुळे चष्मा फुटत नाही आणि वजनाने हलका असतो. हे सर्व फायदे असताना उगाच डोळ्यात औषध का टाकायचे? त्यातही त्याचे कार्य काही तासाकरताच काम करते! हे सर्व तोटे असताना असे औषध का वापरायचे?😮
आजचे विशलेषण डोळे मानवाचा महत्वपूर्ण पार्ट आहे, ईमानदार वैज्ञानिक यांनी संशोधन करुन 90 प्रतिशत गरीब आंधळे होवू नये, धन्यवाद। शुक्रिया।
तात्या लहाने डॉ साहेब खूप हुशार आणि अभ्यासू आहेत
खूप सुंदर माहिती फक्त औषध आणि आरोग्य संदर्भात व्हिडिओ शूट करताना डॉ आणि फार्मासिस्ट असे आरोग्य विषयक लोकांचा सल्ला घेत चला उच्चार अधिक स्पष्ट योग्य होतील
महोदया,
आपला काही वर्षांपूर्वीचा आयबीएन लोकमत वरचा टेक गुरु हा कार्यक्रम खूप अप्रतिम होता
अनेक वर्ष झाली परंतु हा कार्यक्रम अजूनही स्मरणात आहे
चष्मा चाळीशीनंतरच लागतो मग त्याची लाज का वाटावी! स्वस्त आहे सहज उपलब्ध आहे आणि आता प्लास्टिक लेंस मुळे चष्मा फुटत नाही आणि वजनाने हलका असतो. हे सर्व फायदे असताना उगाच डोळ्यात औषध का टाकायचे? त्यातही त्याचे कार्य काही तासाकरताच काम करते! हे सर्व तोटे असताना असे औषध का वापरायचे?😮
BBC news making things clear for common people
हे औषध ज्यांनी बनवला आहे त्या डॉक्टरांनी पहिले वापरावे पाच-सहा वर्षे मग पब्लिक ला सांगावे
बातमी असावी तर अशी…..👍
Quite informative
चष्मा जातो की नाही हे माहीत नाही पणडोळे नक्की जातील .
Doctor👨⚕ saheb apan vaperle ka
Life time use Krava lagel ka??? Kiti divs use krta yeil?
Thanks BBC
Dolyt clotting zalasel ani catract operation zalyavar varale tar upayog kasa hoyil.
Great video Team..
I will not use this drop
Chashma kayamcha jato ka?
Ajibat naka wapru, modicha mitra asel company wala mhnun parwangi dili asel.
तसं असलं नसलं तरीही डॉ. तात्याराव लहाने ही खबरदारीचा सल्ला देताय.
👍🏻
@@ravindrapawara5741pilocarpine was discovered 100 yrs ago and used glaucoma
It's not good for long term use
Adani Ambani chi guntavnuk mhanuch parvaungi milali😮
Visiorax बाबतही एक व्हिडिओ तयार करण्यात यावा ही विनंती.
🙏 ok
मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली असेल तर चालेल का
Fkt reading sathi vapru shkto mhnjech regular use kraycha. Side effect pn aahet, chashmyala
paryay nhi. Mg ya drop cha ky fayda. Launch krayla nko.
अगदी योग्य बोललात
मोतीबिंदू असलेल्या नां उपयोग आहे का
Hyache license cacell kele geleashe
आधी चष्मा जाईल नंतर डोळे पण😂
पतंजली दृष्टी वापरा थोडा वेळ खूप आग होणार पण 20रुपयात 100टक्के उपाय आणि धोका अजिबात नाही
चष्मा नाही तर आमचे डोळेच बाय बाय होयचे...
लांबचा ?
काय मॅडम,ANI ,ANI करता,,आपण BBC वर रिपोर्ट करत आहात, खगोल अभ्यासक सारखे रिपोर्ट करा,नाही जमत असेल तर गोदी चॅनल वर रिपोर्ट करा.
Govt has suspended the sale.of these eye drops
KADAAPIHI NAAHI
Fake
नाहीतर गणपती दुध पितो असच होयायच