Perfect Mahim halwa / bombay ice halwa
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 พ.ย. 2024
- Get your Oddy Ecobake parchment paper here: amzn.to/3oLdgsk
Oddy Uniwraps Food Wrapping Paper: amzn.to/2K3F6RD
..............
माहिमचा हलवा ... प्रमाणबध्द व सोप्या पध्द्तीने दाखवला आहे माहिमचा हलवा तयार करण्यापुर्वी शांतपणे Video बघा आणि एकवेळ खाली दिलेली कृती वाचा ... पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट माहिमचा हलवा तयार होईल याची मी 100% खात्री देते
मराठी ..............
.........आवश्यक साहित्य
. तुप - अर्धा कप
. मैदा - १ कप
. साखर - सव्वा कप
. पाणी - अर्धा कप
. केशर
. खा . रंग
. केवडा इसेन्स
. विलायची पुड
. सुका मेवा
कृती ...
एका कढई मध्ये अर्धा कप तुप आणि एक कप मैदा टाकुण मंद गॅस वरती मैदा साधाराण ८ मिनिट भाजुन घेणे आता दुसऱ्या कढई मध्ये सव्वाकप साखर व अर्धा कप पाणी टाकुण घेणे साखर साधारणपणे मोठ्या गॅसवरती ३ मिनिटात वितळते साखर विरघळल्यानंतर त्यात खान्याचा रंग , केवडा इसेन्स , केशर आणि विलायची पुड टाकुण गॅस मंद करावा व साखरेचा पाक १ तारी होईपर्यंत पाक हलवत ठेवावा आपला साखरेचा पाक होण्यासाठी ५ मिनिट वेळ लागेल
पुन्हा आपले मैदयाचे मिश्रण गरम करून घ्यावे व गॅस बंद करून या मिश्रणामध्ये साखरेचा पाक टाकावा आणि एकत्र करत रहावे तुम्ही बघु शकता आपल्या मिश्रणाचा घट्सर असा गोळा तयार झाला आहे त्या गोळ्याचे दोन भाग करून दोन्ही भाग वेगवेगळे बटर पेपर वरती लाटुन घेणे व त्यावरती सुकामेवा टाकुण १० मिनिटांनी कट करावे व त्यानंतर हे काप २० मिनिट सुकण्यासाठी ठेवावे . आता तुमचा माहिमचा हलवा खान्यासाठी तयार ...
हा हलवा १० दिवस तुम्ही खाऊ शकता
.............
लागणारा वेळ ...
मैदा भाजणे - o८: oo मिनिट .
पाक करणे - o८: oo मिनिट .
एकत्र मिश्रण - o८: oo मिनिट .
लाटणे / कापणे - २० : ०० मिनिट
________________________________
English......
.........Required Materials
. Ghee - ½cup
. Flour - 1 cup
. Sugar - 1¼ cup
. Water - ½ cup
. Saffron
. Colour
. Kevda Essence
. Cardamom powder
. Dry fruits
Recipe ...
In a pan put half cup of ghee and one cup of flour fry the flour on low heat for 8 minutes . Now in another pan add 1¼ cup of sugar and half a cup of water and melt the sugar . Sugar usually melts in 3 minutes on a high flame. After the sugar dissolves, add food colour, kevada essence, saffron and cardamom powder to it, reduce the heat and keep stirring until the sugar syrup becomes 1 thread . It will take 5 minutes to make your sugar syrup. Again heat your flour mixture and turn off the gas and add sugar syrup to this mixture and keep mixing. You can see that the ball of your mixture has been formed, divide the ball into two parts and roll both parts separately on butter paper and put dry fruits on it after 10 minutes and then keep these pieces to dry for 20 minutes.
Now your Mahim Halwa is ready to eat...