अतिशय शांत , सुंदर शब्द भाषेत भावपूर्ण अशी योग्य माहिती गुरुजी तुम्ही दिली आहे , आजवर झालेल्या चुका ....क्षमस्व माते! समाधानकारक माहिती पुरवली आहे धन्यवाद गुरुजी !
फारच छान व्हिडीओ ! सर अगदी सखोल , विस्तृत माहिती दिलीत आपण . खूप खूप धन्यवाद . मनातील सर्व शंकांचे निरसन झाले . अश्याच माहितीच्या शोधात होते . धन्यवाद .🙏🏻🙏🏻🙏🏻
जय जगदंबे गूरूजी तूमच्या चर्नी माझा नमस्कार तूम्ही जी म्हायती दिली आहे ती बघून मला भरपूर आनंद झाला गूरूजी तूम्ही माजी वीनती, मान्य केले त्या बद्दल धन्यवाद देतो कारण हा, प्रश्न माझ्या भक्तांनी मला वीच्यारला, होता तूम्ही जी सवीसतर, म्हायती दिली आहे त्या बद्दल धन्यवाद जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ
गुरूजी आपण खुपचं छान ज्ञान दिले आहे. आज पर्यंत आम्हाला घटस्थापना कशी योग्य पध्दतीने करायची माहिती नव्हती. आपल्या मुळे कळयाली. गुरूजी आपल्याला मनापासून धन्यवाद
गुरुजी मग अखंड दिवा कुठे ठेवावा.आमच्याकडे मातीच्या घटावर मातीची पणती ठेवतात .पण कलश मात्र वेगळा ठेवतात.त्यावर नारळ पण ठेवतात कृपया अखंड दिवा कसा ठेवावा.कृपया मार्गदर्शन करावे.
नमस्कार दादा ❤ सखोल ज्ञान आणि स्पष्टपणे विचार मांडण्याची पद्धत अभिमानास्पद आहे.... आतापर्यंत अनेक माहिती ऐकली पण आपण इतकं छान समजावून सांगितले की मनात कोणतीही शंका, कुशंका राहिलीच नाही. आतापर्यंतचे अज्ञान दूर झाले. धन्यवाद
नमस्कार गुरुजी तुमच्या व्हिडिओची आम्ही खूप आतुरतेने वाट बघत असतो, तुमच्या मार्गदर्शनाने आम्ही बरेच चांगले कार्य करत असतो,
गुरुजी जय जगदंब खुप छान माहिती दिली बऱ्याच गोष्टी नवीन कळाल्या ज्ञानात भर पडली धन्यवाद गुरुजी
जय गुरुदेव जय जगदंब.खूप खूप छान मस्तच माहिती दिली आहे .आतापर्यंत अशी माहिती कुणी दिली नाही.खूप छान.🌹🌹👌👌🙏🙏🙏
खूप छान माहिती
जय जगदंब गुरुजी. आपण ही माहिती सार्वजनिक करत आहात ते लोकांना पूजा करण्यासाठी सोपं आहे. खूप छान. धन्यवाद सर. आभारी आहे.
गुरुजी खूप छान माहिती आम्हाला तुम्ही सांगितली आज पर्यंत आम्हाला एवढी माहिती नव्हती खूप खूप आभारी धन्यवाद
जय जगदंब 👏🌺🌺कोटी कोटी धन्यवाद गुरु खुपच अप्रतिम माहिती आमच्यापर्यंत पोहचवली❤👌👌👍🙏👏👏
गुरुजी जय जगदंबे खूप छान 👌 माहिती दिली धन्यवाद 🙏
खूप छान माहिती मिळाली सर आपल्या गुरुजी आपल्याकडून
Jay Jagdamba namaskar Guruji Khoob Sundar Mahiti Dilee purn video pahila🙏🙏
🙏🙏🙏 आपणाकडून अतिशय महत्त्वाची नवरात्री माहिती ऐकून अतिशय समाधान वाटले
जय जगदंब भाऊ,अफाट ज्ञानाचा सागर अज्ञान दूरच झाले पाहिजे, आणि समाधानच झाले पाहिजे अशी माहिती असते फार अभिमान वाटतो,धन्यवाद
ं
80कडप
जय जगदंब भाऊ 🙏 खूप महत्वपूर्ण आणि दुर्मिळ माहिती दिलीत. सर्वांच्याच सर्व प्रश्नाचे निरसन एकाच विडीऔ मध्ये झाले .खूप खूप आभार 🙏🙏🙏
दादा तुम्ही खूप सुंदर माहिती सांगितली.खूप खूप धन्यवाद
अतिशय शांत , सुंदर शब्द भाषेत भावपूर्ण अशी योग्य माहिती गुरुजी तुम्ही दिली आहे , आजवर झालेल्या चुका ....क्षमस्व माते! समाधानकारक माहिती पुरवली आहे धन्यवाद गुरुजी !
जगदंब ... महा मायेशी..नित्य वंदन 🎉❤🎉 खूप छान माहिती दिली गुरु जीं
धन्यवाद.. नमस्कार
फारच छान व्हिडीओ ! सर अगदी सखोल , विस्तृत माहिती दिलीत आपण . खूप खूप धन्यवाद . मनातील सर्व शंकांचे निरसन झाले . अश्याच माहितीच्या शोधात होते . धन्यवाद .🙏🏻🙏🏻🙏🏻
जय जगदंब 💐 गुरूजी खूप खूप धन्यवाद 🙏 खूप सुंदर प्रकारे माहिती दिली आपण आभारी आहोत 🙏🏻🙏🏻
घटस्थापने बद्दल इतकी विस्तृत माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कुठलीच शंका मनामध्ये राहिली नाही
Tumhi sarva mahiti Chan sangitale tyamule khupach Chan vatle dhanyavad
दादा खुपच छान माहिती दिली जे माहिती नव्हती ते समजले खरच खुप अप्रतिम
राम कृष्ण हरी तुम्ही छान घटस्थापना बद्दल सर्व माहिती दिली आशी माहिती मी पहिल्यांदाच ऐकले सर खूप छान .खूप आवडली खूप खूप धन्यवाद 👏👏
Guruji tumhi khup chan ani mahatvache sangitle tumchya mule aamhala changlya goshti shikayala milatat🙏
नमस्कार गुरूजी,आपले मार्गदर्शन खूप छान, आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली.
जय जगदंब भाऊ 🙏🙏🌺🌺 खूप खूप धन्यवाद भाऊ इतकी महत्वपूर्ण महिती दिलीत,,, 🙏
Nice खूप खूप छान माहिती सांगितली, लोकांपर्यंत पोहचवली धन्यवाद..... 🙏🙏
Jay jagdambe guruji 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 your guidance is always imp for new generation 🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद गुरुजी, खूप छान माहिती तुम्ही दिलीत मनापासून मी तुमचे आभार मानते 🙏
गुरुजी खरंच खूपच छान माहिती सांगितली. संपूर्ण छान माहिती सांगितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
Jai jagbade gurujii tumchi mahiti agadi darobar aahe adhinban❤🎉❤🎉
धन्यवाद
जय जगदंब
जय मल्हार जय जगदंब गुरुजी अतिशय महत्वाची आणि खूपच छान माहिती दिली 🙏🏻🙏🏻
खुप छान खुप सुंदर असा माहिती दिली सर जयश्री कृष्ण जय जगदब 🙏🙏🙏
Jay jagdamb guruji aaj tumchyamule khup Shankar che utter sapadle khup chan mahiti sangitli tyasathi khup khup dhanyavad
Khub Chan mahiti sagitle, Jai mata di❤❤ jai shree Ganesh 🙏🙏
खूप छान माहिती सांगितली एकूण मन प्रसन्न झाले 🌹🌹🙏🙏
गुरुजी आपण खूप छान आणि सुंदर प्रकारे माहिती चांगलीसांगितली व पुढे अशीच चांगली माहिती सांगत रहा
गुरुजी अतिशय सुंदर ज्ञान तुम्ही दिलेत 🙏खूप आभार आमच्या शंकेचे निरसन करण्यासाठी 🙏
जय जगंदंब माता जय गुरू देव खुप संपूर्ण माहिती दिली शतकोटी प्रणाम
बरच काही माहिती मिळाली दादा आभारी आहोत
जय जगदंब गुरुजी भाऊ चरण स्पर्श नमस्कार 🙏🙏🙏 नमो आदेश 🙏💙🚩
🙌 गुरू जी दादा खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
अप्रतीम विचार मांडले. धन्यवाद. सतशा नमन
Jai jagdamba🙏 namo Adesh guruji, sadar video madhe tumhi khup sundar savistar mahiti dili tyabaddal tumche khup abhar🙏
Tumhi khup chhan mahiti deta..manala patnari aste
खुपच सुंदर माहिती दिली . धन्यवाद दादा .🙏
खूप छान व्हिडिओ. माहिती खूप छान मिळाली
जय जगदंब🙏🙏🙏 प्रणाम गुरुवर्य अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे गुरुवर्य
जय जगदंब.. नमो आदेश..गुरू माऊली...खुप छान..माहिती मार्गदर्शन आपण गोर गरीबांचे दैवतं आहे..
नमो जगंदब नमो आदेश भावु खुप छान महीती सागितलि खुप प्रसनं वाटल खुप चुका होत होत्या त्या होणार नाही आणि आईची शेवा आजुन आजुन भक्ती भावाने करता येईल
गुरू जी बरीच न माहीत असलेली माहिती मिळाली धन्यवाद🙏🙏🙏
જजय जगदंब गुरुजीखूप छान माहिती दिली अतिसुंदर अतिसुंदर❤❤
खूप छान माहिती दिली महाराज धन्यवाद. जय जगदंबा माता
छान माहिती दिली व मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद जय जगदंब
खूपच छान माहिती दिली आहे 👌👌👌🙏🙏
Khup sunder Margdarshan ani khup khup dhanyvad guruji khup Ashirwad
खूप छान माहिती गुरुजी🙏
उत्तम माहिती सांगितली गुरुजी धन्यवाद
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद भाऊ तुमचे जय जगदंब
खूपच सुंदर माहिती दिली धन्यवाद जय जगदंबे 🙏🙏
🙏🌹Jay ma tulja bhavani 🌹🙏khup chan pane mahiti dili ahe guruji khup khup dhanyavad 🙏🙏🙏🙏😊😊😊😊👌👌🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
खूपच छान माहिती मिळाली 🙏🙏
अप्रतिम.घाईत असल्याने जास्त टाईप करायला वेळ नाही.खूपच छान.
जय जगदंब, गुरुजी सुंदर माहिती दिली.
खूप छान माहिती आहे गुरुजी🙏🙏🙏
जय जगदंबे गूरूजी तूमच्या चर्नी माझा नमस्कार तूम्ही जी म्हायती दिली आहे ती बघून मला भरपूर आनंद झाला गूरूजी तूम्ही माजी वीनती, मान्य केले त्या बद्दल धन्यवाद देतो कारण हा, प्रश्न माझ्या भक्तांनी मला वीच्यारला, होता तूम्ही जी सवीसतर, म्हायती दिली आहे त्या बद्दल धन्यवाद जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ
Guruji koti koti pranam... khupach sunder mahiti dilit aapn...
खूप छान माहिती दिली आहे दादा तूम्ही.
खूप छान सविस्तर माहिती सांगितली🙏🙏
जय जगदंब भाऊ अशीच छान छान माहीती देत रहा खुप आवडते
खूप छान माहिती सांगितली गुरुजींनी मी दरवर्षी नारळ ठेवते घटावर आमच्या इथे बरेच जण नारळ ठेवत नाही 👌 अंबाबाईचा उदो उदो 🙏🙏🚩🚩
जय जगदंब जय मल्हार नमो आदेश भाऊ छान माहित दिलीत त्याबद्दल धन्यवाद
बरोबर आहे भाऊ दुर्वा वर्जित आहे असे गुरूचरित्र मध्ये सांगितले आहे
गुरूजी आपण खुपचं छान ज्ञान दिले आहे.
आज पर्यंत आम्हाला घटस्थापना कशी योग्य पध्दतीने करायची माहिती नव्हती.
आपल्या मुळे कळयाली.
गुरूजी आपल्याला मनापासून धन्यवाद
जय जगदंब गुरुजी खूपच महत्वपूर्ण माहिती दिली.खूप खूप आभार.
गुरुजी मग अखंड दिवा कुठे ठेवावा.आमच्याकडे मातीच्या घटावर मातीची पणती ठेवतात .पण कलश मात्र वेगळा ठेवतात.त्यावर नारळ पण ठेवतात कृपया अखंड दिवा कसा ठेवावा.कृपया मार्गदर्शन करावे.
Khup sundar mahiti dilit Guruji🙏 khup dhanyawad
खुप छान गुरुजी..
महत्वाची माहिती सांगितली मार्गदर्शन खुप छान करत आहात.. गुरुजी तुमचे विडिओ..मी.. रोज पहात असते..
खूप छान माहिती दिली धन्यवाद 💐🌷🙏
Thank you Guruji forgiving information about Navratri 🙏🙏🙏
अतिशय सुंदर माहिती दिली गुरुजी धन्यवाद 🙏🙏
खूपच माहितीपूर्ण 😊 जय जगदंब
जय जगदंब भाऊ 🙏 चरणस्पर्श गुरुवर्य 🙏
Maje sagle prashnscha uttar melale . Gurujee khop danyavad. 🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद गुरुजी सगळ्या प्रश्नांची तुम्ही अगदी छान आणि समजेल अशी उत्तर दिली
एकदम खरी आणि मनाला पटणारी माहिती तुम्ही दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
तुळजापूरची देवी आहे व येडामायपण आहे तर दोन घट बसवावे का एक बसवावे हे सांगा
अतिशय परिपूर्ण व शास्त्रोक्त योग्य माहीती.❤
खूप छान माहिती आहे , धन्यवाद
जय जगदंब भाऊ 💐🙏🏻🙏🏻🙏🏻
नमो आदेश 🙏🏻🙏🏻
अतिशय महत्वाचा विडिओ /माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
सहसा ही माहिती कोणीच सांगत नाही.
जय जगदंब नमो आदेश 🙏🏻💐💐
गुरुजी तुमच्या मूळे खूप ज्ञानातभर पडते. आणि देवाविषयी आत्मविश्वास वाढतो तुम्हाला खूप खूप धन्यवाद.
खूप छान माहिती दिलीत गुरुजी.
जय जगदंब
जय जगदंबे.खूप छान वाटले मला
खूप छान माहिती मिळाली कुठली शंका मनात राहिली नाही धन्यवाद
खुप छान माहिती मिळाली गुरूजी धन्यवाद 🙏
Khup chan mahite dile guruji .🙏🙏👌👌👍
Khup chaan mahiti dili gurujii far far Dhyanwad gurujii
बरोबर फार छान माहिती🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
नमस्कार दादा ❤
सखोल ज्ञान आणि स्पष्टपणे विचार मांडण्याची पद्धत अभिमानास्पद आहे....
आतापर्यंत अनेक माहिती ऐकली पण आपण इतकं छान समजावून सांगितले की मनात कोणतीही शंका, कुशंका राहिलीच नाही.
आतापर्यंतचे अज्ञान दूर झाले.
धन्यवाद
मी कलश भरते पण खाली तादुळ ठेऊन मग तांबे चा कलश व पाणि,पाने,नारळ नेहमी जसा कलश आसतो तसच नवरात्री पण ठेवते तर तो चालतो का
ते सांगितले तर बंर होईल तुम्ही सांगितले माहितीपूर्ण समजली धन्यवाद।
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
खूपचं छान माहिती दिली जय जगदंबे
Khupch chann mahiti sangitli 🌹 shree Swami Samarth 🌹🙏🙏🙏
खुप छान महीती देली सर👏👏🌹🌹
Khup chhan mahiti ahe dhanyvaf guruji jay jagdamb aai ❤❤🙏🙏🙏🙏🙏