मोत्याचे वॉल हँगिंग |शिकवणी क्र. 23| मोत्याच्या वस्तु |@vidyaganbote6586|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
- आज मी तुम्हाला सुपारी आसनापासून अजून एक वॉल हँगिंग कसे तयार करायचे ते दाखवणार आहे. मी केलेल्या वस्तु जर तुम्हाला ऑर्डर करायच्या असतील तर (9823632093)या व्हाट्स अप नं. वर SMS करावा धन्यवाद.
साहित्य :- 5 नं. चे व्हाईट मोती, हिरवे मोती, रेड मोती, पिवळे मोती, गोल्डन मोती.
एक रिंग, गोल्डन मोठे मोती, फूट बॉल मोती, गोल्डन फुले, 40नं चा तंगुस, सुई, कात्री.
• मोत्याचे सुपारी आसन | ...
हे सुपारी आसन केले आहे. हयातून ही निर्मिती केली छान दिसतय.
लाईक कोल.
@@sharayulad2204 धन्यवाद
खूप छान आयडिया दिलीत ताई
@@rajaniwadekar6927 धन्यवाद
Khup sundr banavle tai❤❤❤
@@vanmalachitnis8058 धन्यवाद
सुंदर दिसत आहे
@@archanakshirsagar9733 धन्यवाद
खूपच छान❤
@@poojavaidya3074 धन्यवाद
Kharach खूपच छान ❤❤❤
@@hemantgangwal8807 धन्यवाद
खूप सुंदर.आपलं शिकवण ंउत्तम.
@@hemantgangwal8807 धन्यवाद
धन्यवाद
@@padmavatikulkarni9629 धन्यवाद
आपण ताटाभोवती च्या महिरपीचा व्हिडिओ टाकला असेल तर व्हिडिओ नंबर द्याल का? क्रुपया.
@@padmavatikulkarni9629 ना
Nahi ajun pudhe taknar ahe ahe