1.महाराष्ट्र राज्याचे मंत्रालय- छत्रपती संभाजी नगर २. यवतमाळ मधून - पुसद 3. जळगाव मधून - भुसावळ 4. अहिल्यानगर मधून - श्रीरामपूर 5. नाशिक मधून- मालेगाव 6.गडचिरोली मधून - अहेरी 7.अमरावती मधून - परतवाडा
जिल्ह्याला २ खासदार असले पाहिजेत.पंचायत समिती,जिल्हा परिषद ऐवजी ग्रामपंचायत स्तरावर एक शासन नियुक्तीतून सरपंच.तालुका स्तरावर एक आमदार.नगर पालिका भागात ही कमी नगरसेवक जे पूर्ण वेळ विकास करू शकतील.खरं म्हणजे पक्ष पेक्षा चांगला कार्यकर्ता,नेता महत्वाचा.
अहमदनगर - श्रीरामपुर पुणे - बारामती सातारा - माणदेश बीड - अंबेजोगाई नाशिक - मालेगाव ठाणे - कल्याण लातुर - उदगीर नांदेड - किनवट अमरावती - अचलपुर जळगाव - भुसावळ यवतमाळ - पुसद
आधी जणगनणा होणार नंतर जिल्हा निर्मिती होणार आहे कारण पालघर जिल्हा निर्मिती २००४ मध्ये घोषणा केली २०११ मध्ये जनगणना झाली आकडेवारी जाहीर २०१३ मध्ये झाली २०२५ जनगणना झाली आकडेवारी २०२९ मध्ये २०३० मध्ये जिल्हा निर्मिती होणार 🙏🏻
😂 700 खिडक्या 900 दारं. गल्लीत गल्ली, तालुक्यात तालुकी. या 1000 भाषा 1000 संस्थाने बनवा देशात परंपरे नुसार आपल्या. 100 % देश पण फोडून प्रत्येक राज्य स्वतंत्र देश बनवणार लोक हे
महाराष्ट्रात मुख्यमंत्री व संबंधीत मंत्री यांच्यातच ताळमेळ नाही हे सत्तापिपासू आमदार म्हणून जमलेले आहे जनतेने यांचेकडून फक्त आणि फक्त मनोरंजन म्हणून यांच्या पत्रकार परिषदा बघाव्यात....
21 जिल्हे वाढले की... 21 खासदार वाढणार .. म्हणजेच उत्तर प्रदेश सारखे .. ज्या राज्यात जास्त खासदार त्या राज्य वर focus .. की केंद्रात सरकार .. 😆 बीजेपी कधी काय करतील, सांगता येत नाही/.... डाकू आहेत (शिव सेना फोडली ,तेव्हाच कळाले )
Unpadh loka khup ahet desha madye 😂 te hya comment madhun samaj la 😂 hya la hech mahit nahi district kiti hi vadho khasdar badhat nahi 😂 te fakt election Commission karu shakte govt nhi 😂
@raghunathpasale8363 साहेब काही गावापासून जिल्हा १८० ते २०० कि.मि. अंतरावर आहेत. त्यामुळे सामन्य लोकांना जिल्ह्या ठीकाणी काम असेल ते खुप त्रासदायक ठरते काही कामे लवकर होत नाही म्हणून ये जा कारावी लागते मग आत तुम्हीच विचार कारा.
For the good governance partition is done. But I still don't understand why partition of Bengal disputed. And why history book is upholding the partition of Bengal and blaming British??
२०२६ च्या परिसीमन नुसार जिल्हे बनवणे सोयीचे आहे. राज्य सरकार ने ३-४ नवीन जिल्हे बनवले पाहिजेत पण आता जिथे जास्त लोकसंख्या आहे आणि शेत्रफळ जास्त आहे तिथे नवीन जिल्हे बनवले पाहिजेत जसे पुणे अहिल्यानगर गडचिरोली
Ekach weli evde jilhe shakya nahi pn kahi jilhe zale पाहिजे raigad ani ratnagiri doghan madhun ek pune, nashik, ahilya nagar, latur ani beed 5-6 jilhe teri tayar kele पाहिजे
Jilha vadhvala ki aamdar vadhvave lagnar.Kay upayog nahi.Je ahe te barobar ahe.Lok mothya shahadat yetayat ani jilha karayla nighalet, mumbai madhe 1 prabhat ha 1 taluka evadya ahe.
Bbc la abhivyakti freedom pahije india mde .....pan British media oxfam chya report vr guup rahayal sangtoy teva freedom of speech kuthe Jate .....dogla n double standards bbc chanel
Bbc oxfam chya report vr kahi tari bola .....British ni 64 trillion US dollar lootele bharata kdun.......je atyacahar kele tya badal bbc ne jahir mafi magagvi.....bbc ek British govt sponser anti india prapogenda channel ahe ......
🤣He jitke 7 gav takle aheet tya saglyanchi total population peksha jast ekta malegoan sharachi abadi ahee + mahanagarpalika, RTO, sp office, sagla he amhi jalgoan, dhule sarkhya city na takkar deto ala motha.😂🗿
👍खुप चांगल्या प्रकारे माहिती तुम्ही सांगीतली.🙂🙏
नवीन जिल्हे म्हणजे नवीन व वाढीव प्रशासकीय खर्च.
Navin jilhe mhanje adhik vegane vikas
जितने ज्यादा जिल्हे होंगे उतना विकास होंगा.
Ab tum sikhaoge maratho ko 😂😂
Marathi bol
1.महाराष्ट्र राज्याचे मंत्रालय- छत्रपती संभाजी नगर
२. यवतमाळ मधून - पुसद
3. जळगाव मधून - भुसावळ
4. अहिल्यानगर मधून - श्रीरामपूर
5. नाशिक मधून- मालेगाव
6.गडचिरोली मधून - अहेरी
7.अमरावती मधून - परतवाडा
@@prakashshelke3381 😂😂😂😂
संगमनेर जिल्हा झालाच पाहिजे
संगमनेर जिल्हा झालाच पाहिजे ✌🏻
@@KartikiDeshmukh1 nakkich sangamner nagarpekha jsta vikasanshil disato
अगदी मुद्देसूद माहिती 💯👍
पुसद जिल्हा व्हायलाच पाहिजे किती वर्ष झाली प्रतीक्षा करत आहोत शासन या मुद्द्याकडे लक्ष देत नाही
जिल्ह्याला २ खासदार असले पाहिजेत.पंचायत समिती,जिल्हा परिषद ऐवजी ग्रामपंचायत स्तरावर एक शासन नियुक्तीतून सरपंच.तालुका स्तरावर एक आमदार.नगर पालिका भागात ही कमी नगरसेवक जे पूर्ण वेळ विकास करू शकतील.खरं म्हणजे पक्ष पेक्षा चांगला कार्यकर्ता,नेता महत्वाचा.
5 खासदार 5 आमदार पण दिले तरी ते काय लोकांचे कामे करणार नाहीत ते पुढील निवडणूक कशी जिकता येईल याचीच तय्यारी चालू ठेवतात 😂
Kahi pan Khasdaar Loksankhya anusar asato naahitar ya formula ne deshat 1500 khasdar hoil
@Confusious-cs5mg किमान १००० खासदार भरपूर झाले.
अहमदनगर - श्रीरामपुर
पुणे - बारामती
सातारा - माणदेश
बीड - अंबेजोगाई
नाशिक - मालेगाव
ठाणे - कल्याण
लातुर - उदगीर
नांदेड - किनवट
अमरावती - अचलपुर
जळगाव - भुसावळ
यवतमाळ - पुसद
बुलढाणा जिल्ह्य़ातील घाटाखालील तालुक्याचा मिळून नवीन खामगाव जिल्हा निर्माण करावा ही विनंती
उदगीर जिल्हा 100% होणार
Ambajogai jilla zalach pahije ka tar ambajogai madhe jilla che sagde karayle aahe
संगमनेर तालुका सगळ्यात मोठा आहे म्हणून संगमनेर जिल्हा करा
एक जिल्हा म्हटलं की 5000 सरकारी कर्मचाऱ्यांचा स्टाफ वाढतो सरकारी नोकरांचे पगार पेन्शन म्हणजे सर्व मतदारांनामहागाईचे टेन्शन
आधी जणगनणा होणार नंतर जिल्हा निर्मिती होणार आहे कारण पालघर जिल्हा निर्मिती २००४ मध्ये घोषणा केली २०११ मध्ये जनगणना झाली आकडेवारी जाहीर २०१३ मध्ये झाली २०२५ जनगणना झाली आकडेवारी २०२९ मध्ये २०३० मध्ये जिल्हा निर्मिती होणार 🙏🏻
सद्या जे जिल्हे आहेत त्याचं जिल्ह्यांचा विकासाकडे लक्ष द्यायला हवे.मग त्या जिल्ह्यांमध्ये तालूके गाव
वाटत नाही
Great news
😂 700 खिडक्या 900 दारं. गल्लीत गल्ली, तालुक्यात तालुकी. या 1000 भाषा 1000 संस्थाने बनवा देशात परंपरे नुसार आपल्या. 100 % देश पण फोडून प्रत्येक राज्य स्वतंत्र देश बनवणार लोक हे
Malegaon shirdi baramati bhusawal ambejogaai pandharpur khamgaon aheri saakoli aani sindewahi jilha hone garajeche ahe .
सर्व पैसे लाडकी बहीण योजनेवर खर्च झाले आहेत, त्यामुळे नवीन योजना विसरा…
महाराष्ट्रात मुख्यमंत्री व संबंधीत मंत्री यांच्यातच ताळमेळ नाही हे सत्तापिपासू आमदार म्हणून जमलेले आहे जनतेने यांचेकडून फक्त आणि फक्त मनोरंजन म्हणून यांच्या पत्रकार परिषदा बघाव्यात....
बुलढाणा मध्ये मलकापूर ला जिल्हा बनवा, अशी विनंति
@@mwaseem5450 😂🤣🤣😂
@rahilkhan7535 why r u laughing stupid
नवीन जिल्हे होणार म्हणजे सरकारी कार्यालयात भरपगारी कामाला असलेल्या भिकाऱ्यांची संख्या पण वाढणार 😂😂
21 जिल्हे वाढले की... 21 खासदार वाढणार .. म्हणजेच उत्तर प्रदेश सारखे .. ज्या राज्यात जास्त खासदार त्या राज्य वर focus .. की केंद्रात सरकार .. 😆 बीजेपी कधी काय करतील, सांगता येत नाही/.... डाकू आहेत (शिव सेना फोडली ,तेव्हाच कळाले )
तस नाही लोक संख्या प्रमाणात जागा असतात निवडणूक आयोग करते देश भर
@@harshrajB खासदार वाढणार नाहीत,वाढले तर देशभर वाढतील.
Khasdar Loksankhyenusar astat jilha nahi. Kahi jilhyat anel khasdar pad pan astat jas ki Mumbai Shahar, upnagar aani Pune sarkhe jilhe
Unpadh loka khup ahet desha madye 😂 te hya comment madhun samaj la 😂 hya la hech mahit nahi district kiti hi vadho khasdar badhat nahi 😂 te fakt election Commission karu shakte govt nhi 😂
आत्ता पर्यंत भंडारा गोंदिया या दोन जिल्हांना एकच खासदार असतो. ९० च्या दशकात वेगळा झाला होता गोंदिया 😂
Marathwada, सोलापुर,सांगली, सतारा याचा विकास करा
पुणे पण घ्या 🙏🏻
फायदा काहिच होना र नहीं उलट खर्च वा ढ नार खासदर चा पगार आणि पेंशन च खर्च जनतेवर होना र
Sir, lahan district asel tr adminstration karayla sopa jail, hence Revenue jast hoil, devlopment fast honar😊
सोबतच नवीन राज्यही देऊन द्या आम्हाला.. 😂
पण मी म्हणतो गरजच काय याची!
@raghunathpasale8363 साहेब काही गावापासून जिल्हा १८० ते २०० कि.मि. अंतरावर आहेत. त्यामुळे सामन्य लोकांना जिल्ह्या ठीकाणी काम असेल ते खुप त्रासदायक ठरते काही कामे लवकर होत नाही म्हणून ये जा कारावी लागते मग आत तुम्हीच विचार कारा.
For the good governance partition is done. But I still don't understand why partition of Bengal disputed. And why history book is upholding the partition of Bengal and blaming British??
कल्याण जव्हार मालेगाव हे तीन जिले होऊ शकते मोठे तालुके आहेत कल्याण जव्हार मालेगाव मोठे तालुके आहेत
Pune Satara Gadchiroli
ही चांगली बातमी नाही कारण याच्यामुळे लोकसंख्या अजून वाढेल.
२०२६ च्या परिसीमन नुसार जिल्हे बनवणे सोयीचे आहे.
राज्य सरकार ने ३-४ नवीन जिल्हे बनवले पाहिजेत पण आता जिथे जास्त लोकसंख्या आहे आणि शेत्रफळ जास्त आहे तिथे नवीन जिल्हे बनवले पाहिजेत जसे पुणे अहिल्यानगर गडचिरोली
चिमूर जिल्हा न झाल्यास राज्यात अशांतता निर्माण होईल.
😂😂😂😂
😂
21 Jilha nave banwane kahi halawa naahi Shekado Crores cha kharch yeil
खामगाव जिल्हा झालाच पाहिजे.
Khede bhi zille honge ab😂
@rahilkhan7535 khede?
हा करेल सुध्दा..
वाळु धोरण याचेच ना?
Kharchache kam ahe mhanun jilha banvnar nahi he chukiche ahe ghosana tar houdya halu halu karyalay hotil
Ekach weli evde jilhe shakya nahi pn kahi jilhe zale पाहिजे raigad ani ratnagiri doghan madhun ek pune, nashik, ahilya nagar, latur ani beed
5-6 jilhe teri tayar kele पाहिजे
मला वाटलं नाही bbc new हे अशी मूर्खासारखी बातमी व update देईल अपेक्षा च नव्हती
आता काय सासर माहेर बगून जिल्ले तयार करतील काय😂
Nerega majur yana 3 mahine gale zale pise nahi milale
लोकांचा विचार करायचा नाही हे सरकार च
1 karod chya bond var lihun deto ek pan honar nahi😆🤣😆🤣😆 san 2000 pasun aikat aalo amhi pusad baddal🤣😆
लाडकी बहीण योजना बंद करून नवीन जिल्हे बनवा
Jilha vadhvala ki aamdar vadhvave lagnar.Kay upayog nahi.Je ahe te barobar ahe.Lok mothya shahadat yetayat ani jilha karayla nighalet, mumbai madhe 1 prabhat ha 1 taluka evadya ahe.
Karj mafi var khahi bola
Bbc la abhivyakti freedom pahije india mde .....pan British media oxfam chya report vr guup rahayal sangtoy teva freedom of speech kuthe Jate .....dogla n double standards bbc chanel
Ladki bahin yujnecha Kay zal
Katayala pahije mothe jillhe phodun nashik Thane ahyilanagar jalgaon amravti buldhana chandrapur nanded beed latur solapur satara kolhapur nagpur bas
Bbc oxfam chya report vr kahi tari bola .....British ni 64 trillion US dollar lootele bharata kdun.......je atyacahar kele tya badal bbc ne jahir mafi magagvi.....bbc ek British govt sponser anti india prapogenda channel ahe ......
2
लाडक्या भावबद्दल काहीतरी नवीन घोषणा करा
Bogas mahiti
होणार नाही
Bhok mein hoge jile
21 नव्हे फक्त 7 जिल्हे निर्माण करण्यात यावेत....1 खामगाव 2 पुसद 3 भुसावळ 4 दिंडोरी 5 श्रीरामपूर 6 बारामती व 7 अचलपूर
@@DipakPatil0 kalwal pahile Aahe ka tya madhe kahi Aahe ka jilha nirmit sathi tithe naahi kuthle karyalay Aahet ka loksankhya lagte tevdi Aahe ka
🤣He jitke 7 gav takle aheet tya saglyanchi total population peksha jast ekta malegoan sharachi abadi ahee + mahanagarpalika, RTO, sp office, sagla he amhi jalgoan, dhule sarkhya city na takkar deto ala motha.😂🗿
आधी नवीन जिल्हे करतील नंतर विदर्भ वेगळा करतील
2