Tukaram Maharaj : संत तुकाराम महाराज यांना डॉ. आ. ह साळुंखे यांनी विद्रोही का म्हटले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • #Tukaram #santtukarammaharaj #tukarammaharaj #vasantpanchami #basantpanchami
    वसंत पंचमीच्या दिवशीच संत तुकोबारायांची जयंती साजरी केली जाते. तुकाराम महाराजांना विद्रोही का म्हटले जाते याविषयी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी आपली भूमिका मांडली आहे. बीबीसी मराठीवरील महाराष्ट्राची गोष्ट या मुलाखतींच्या मालिकेत डॉ. साळुंखे यांची बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी मुलाखत घेतली आहे. सामाजिक विषयांवर व्यासंगी लेखन केलेल्या डॉ.साळुंखे यांनी या मुलाखतीत महाराष्ट्रातील प्रबोधनाची परंपरा, स्त्रियांच्या स्वातंत्र्याची वाटचाल, पुरोगामी चळवळीची दिशा याबाबत सविस्तर भूमिका मांडली आहे.
    ___________
    तुमची इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर निवडण्यासाठी या लिंकवर मत द्या - www.bbc.com/ma...
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 86

  • @vijayshelke4021
    @vijayshelke4021 6 วันที่ผ่านมา +40

    माननीय आ. ह. साळुंखे - अथक परिश्रम व ज्ञानार्जनाने स्वतःला शुद्ध, निर्मळ मनाचा व तटस्थ बनवणारे सर्वोत्तम भूमिपुत्र.
    धन्यवाद, बी.बी.सी. 🙏

    • @pramodmankar8425
      @pramodmankar8425 6 วันที่ผ่านมา +4

      Dr A H सालुंखे सराना महाराष्ट्र भूषण पुरस्कार न देने ही ब्राह्मणी षडयंत्र

    • @shaileshdonde6940
      @shaileshdonde6940 5 วันที่ผ่านมา +3

      खूप ऐतिहासिक चर्चा.... साळुंखे सर म्हणजे थोर विचारवंत

  • @Bapuraowankhade1234
    @Bapuraowankhade1234 6 วันที่ผ่านมา +32

    आदरणीय अभिजीत कांबळे सर आपण सन्माननीय साळुंखे सरांची घेतलेली मुलाखत उत्तम वाटली.
    साळुंखे सरांना दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा 🌹🙏

  • @ssagar8604
    @ssagar8604 6 วันที่ผ่านมา +20

    धन्यवाद BBC मराठी
    एका अतिशय अभ्यासपूर्ण मुलाखत घेतल्याबद्दल अभिनंदन❤

  • @PanchfulaPrakashan
    @PanchfulaPrakashan 5 วันที่ผ่านมา +12

    बीबीसी चे खूप खूप आभार.. आम्हाला तात्यांचे विचार ऐकायला उपलब्ध करून दिले

  • @rohit5ish
    @rohit5ish 5 วันที่ผ่านมา +7

    अप्रतिम मुलाखत... आ. ह. साळुंखे सर यांना खूप दिवसांनी ऐकायला मिळाले...

  • @kiranjoshi4644
    @kiranjoshi4644 6 วันที่ผ่านมา +11

    धन्यवाद बीबीसी मराठी! आदरणीय सरांना सस्नेह प्रणिपात 🙏

  • @jagdishoholspeech
    @jagdishoholspeech 6 วันที่ผ่านมา +7

    खूप छान मुलाखत घेतलीत Abhijeet Kamble सर.. ही मुलाखत पुढील पिढ्यांसाठी ठेवा आहे.
    तात्या ❤️

  • @dayanandjadhav4220
    @dayanandjadhav4220 6 วันที่ผ่านมา +9

    आदरणीय सांळुखे सर
    यांची आठेक पुस्तके
    माझ्याकडे आहेत.
    ती समाजजागृती
    कार्य करतात. एक उत्तम
    लेखक म्हणून मला ते भावतात.

  • @rohidasdagale
    @rohidasdagale 6 วันที่ผ่านมา +6

    खूप खूप हृदय भरून कृतज्ञ BBC मराठी 🙏🏾
    निसर्ग वेडा रोहीदास 🌳🌱💚🌍🙏🏾

  • @dinkarmahajani4877
    @dinkarmahajani4877 วันที่ผ่านมา

    एक अत्यंत वैचारिक सम्रुध्दी देणारी मुलाखत . बीबीसी व श्री.कांबळे यांना मन:पूर्वक धन्यवाद.

  • @kedar6658
    @kedar6658 วันที่ผ่านมา +1

    संत तुकोबा महाराज की जय 🙏🙏🙏

  • @ashrubatakbhate
    @ashrubatakbhate 6 วันที่ผ่านมา +7

    तात्यांच व्यक्तिमत्त्व आणि बोरकरांची कविता
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    जीवन त्यांना कळले हो
    मीपण ज्यांचे पक्‍व फळापरी
    सहजपणाने गळले हो
    जीवन त्यांना कळले हो
    जळापरी मन निर्मळ ज्यांचे,
    गेले तेथे मिळले हो
    चराचरांचे हो‍उनि जीवन
    स्‍नेहासम पाजळले हो
    जीवन त्यांना कळले हो
    सिंधूसम हृदयांत जयांच्या
    रस सगळे आकळले हो
    आपत्काली अन्‌ दीनांवर
    घन हो‍उनि जे वळले हो
    जीवन त्यांना कळले हो
    दूरित जयांच्या दर्शनमात्रे
    मोहित हो‍ऊन जळले हो
    पुण्य जयांच्या उजवाडाने
    फुलले अन्‌ परिमळले हो
    जीवन त्यांना कळले हो
    आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव
    ज्यांनी तुळिले हो
    सायासाविण ब्रह्म सनातन
    उरींच ज्यां आढळले हो
    जीवन त्यांना कळले हो
    बा. भ. बोरकर

  • @dhananjaykamble8945
    @dhananjaykamble8945 3 วันที่ผ่านมา

    BBC मराठीचे हार्दिक अभिनंदन. महाराष्ट्रतील थोर साहित्यिक अभ्यासक संशोधक विचारवंत आदरणिय आ. ह. साळुंखे सरांचे विचार प्रसारित केलें. महत्वाच्या विषयावर त्यांना बोलण्यासाठी चांगली मुलाखत प्रसिद्ध केली आहे.
    मराठी साहित्यातील दिग्गज लेखक म्हणून आ. ह. साळुंखे सरांचा स्वीकार जातीय धर्मांध प्रस्थापितांनी केलेला नाही हे मराठी भाषेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे.
    सामजिक विषमता आणि शोषणाने नटलेला हिंदू धर्म यावर सखोल आणि सर्वांगीण चिकित्सक अभ्यास करुन अत्यंत पायाभूत लेखन करणारे डॉ.आ. ह. साळुंखे सराकडे जातीयवादी ब्राह्मणी प्रस्थापित तथाकथित विद्वान मंडळींनी सम्यक दृष्टिने पाहिले नाहीं. हा त्यांचा करंटेपणा आहे.

  • @krg9880
    @krg9880 5 วันที่ผ่านมา +4

    महाराष्ट्र भूषण चे खरे मानकरी मा.आ.ह.साळुंखे साहित्यिक...❤

  • @shantikumarkhairnar9577
    @shantikumarkhairnar9577 5 วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद BBC मराठी and Kamble Sir ,जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम 🙏🙏🙏.

  • @adinathwalunj8978
    @adinathwalunj8978 3 วันที่ผ่านมา

    अप्रतिम मुलाखत
    Thanks BBC channel

  • @bhaskarughade6260
    @bhaskarughade6260 3 วันที่ผ่านมา

    आस्तिक शिरोमणी हे आणि विद्रोही तुकाराम, हे दोन्ही पुस्तके मी वाचले आहेत फार छान.

  • @virochan15
    @virochan15 3 วันที่ผ่านมา

    धन्यवाद BBC🙏
    महाराष्ट्र भुषण Dr आ ह साळुंके सर ह्यांना विनम्र अभिवादन

  • @vijaysirsat8298
    @vijaysirsat8298 6 วันที่ผ่านมา +4

    धन्यवाद सर. छान मुलाखत 🙏

  • @sachinjadhav-gy9tr
    @sachinjadhav-gy9tr 6 วันที่ผ่านมา +3

    Thanks बीबीसी मराठी ❤

  • @sunilayawale3138
    @sunilayawale3138 6 วันที่ผ่านมา +3

    अतिशय छान मुलाखत.

  • @SushilMane-je9qh
    @SushilMane-je9qh 6 วันที่ผ่านมา +10

    बहुजन हिताय बहुजन सुखाय

  • @kbneeee
    @kbneeee 6 วันที่ผ่านมา +3

    प्रेरणदायी मुलाखत... 👌

  • @vijaykale6678
    @vijaykale6678 6 วันที่ผ่านมา +3

    Salute to Dr.A.H. and Thanks to Bbc...❤

  • @ShantilalRaysoni
    @ShantilalRaysoni 4 วันที่ผ่านมา +1

    एक तटस्थ व डोळस व्यक्तीमत्व संताची विचारांची परंपरा असीच चालू रहाण्यासाठी आपणास दिर्घ आयुरारोग्य लाभो ही पांडुरंग चरणी प्रार्थना

  • @mangalkale7574
    @mangalkale7574 3 วันที่ผ่านมา

    खूप खूप महत्व पूर्ण आणि प्रेरणादायी प्रवास सर खूप खूप प्रसन्न वाटले आम्हाला 🙏

  • @datvw.8228
    @datvw.8228 4 วันที่ผ่านมา

    धन्यवाद BBC , महाराष्ट्र भूषण तात्यांची अभ्यास पूर्ण सविस्तर मुलाकात घेतल्या बदल 🙏

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 4 วันที่ผ่านมา

    धन्यवाद BBC ! आपण तात्यासाहेब डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या कार्याची दखल घेत त्यांची मुलाखत घेऊन प्रसारित केल्याबद्दल. 🙏🙏🙏

  • @surajsalunkhe3320
    @surajsalunkhe3320 3 วันที่ผ่านมา

    भविष्यात साहित्य आणि साहित्यिक यांची जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तेव्हा ही मुलाखत पहिली जाईल❤

  • @balirammore6871
    @balirammore6871 5 วันที่ผ่านมา +1

    Thank you Sir Dhanyvad Very good .

  • @nickpop23
    @nickpop23 6 วันที่ผ่านมา +1

    Khup Chhan Mulakhat❤️❤️🙏

  • @harshpawar865
    @harshpawar865 6 วันที่ผ่านมา +2

    अप्रतिम मुलाखत

  • @muktaramkute6427
    @muktaramkute6427 4 วันที่ผ่านมา +1

    अतिशय विवेकी संस्कारक्षम, दिशादर्शक, प्राचीन संस्कृती चार्वाक, बसवण्णा, चक्रधर मध्ययुगीन संत,तुकोबा, परीवर्तनवादी चळवळी,समाज, भारतीय समाज, विश्व अन् आजची विचारवंत, लेखक , नागरिक,शासन आदी सांस्कृतिक अंगान आदर्श समाज, आदर्श संस्कृती काय अन् कशी जगावी याच मार्गदर्शन अख्या जगाला उन्नत करणार आहे याचा अनुभव इंडिया,जग घेत आहे .शिव, शाहू फुले आंबेडकर, गाडगेबाबा, डॉ.आ.ह.साळुंखे यांनी आज हा सांस्कृतिक वारसा जगासाठी परातीनीधीक स्वरुपात उत्क्रांतीतून असंख्य सहकार्याच्या सोबतीने प्रामुख्याने प्रवाहीत ठेवलेला आहे.

  • @Silent-kq2cz
    @Silent-kq2cz 5 วันที่ผ่านมา +1

    तुकोबा ❤🙏🏻

  • @nileshaynodkar
    @nileshaynodkar 5 วันที่ผ่านมา

    Thank you BBC Marathi ❤ This interview will be known as Iconic ❤

  • @hemachavan9241
    @hemachavan9241 6 วันที่ผ่านมา +2

    खुपच छान

  • @leshpaljavalge5252
    @leshpaljavalge5252 6 วันที่ผ่านมา +3

    दोन दिग्गज... 👌👌😍😍

  • @Chem_17
    @Chem_17 4 วันที่ผ่านมา

    Sundar❤️❤️❤️❤️

  • @ankushsalunkhe7274
    @ankushsalunkhe7274 5 วันที่ผ่านมา

    खूप छान मुलाखत.

  • @TulashiramDattaramPawar
    @TulashiramDattaramPawar 6 วันที่ผ่านมา +2

    माझे सद्गुण साळूंखे सर. ❤

  • @bokaresir907
    @bokaresir907 5 วันที่ผ่านมา +1

    सरांना 🙏

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 4 วันที่ผ่านมา

    Thanks excellent

  • @tusharbhosle5937
    @tusharbhosle5937 6 วันที่ผ่านมา +4

    Chhan 🙏

  • @ganeshthombare4361
    @ganeshthombare4361 6 วันที่ผ่านมา +1

    छान मुलाखत

  • @sopan880
    @sopan880 6 วันที่ผ่านมา +2

    जय शिवराय

  • @akshaykate4475
    @akshaykate4475 3 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्र भुषण चे खरे मानकरी ❤

  • @Vk-mart
    @Vk-mart 6 วันที่ผ่านมา +1

    Nice छान 👍👍

  • @shivajigulve2272
    @shivajigulve2272 5 วันที่ผ่านมา

    खूप छान मुलाखत

  • @shivajishinde6103
    @shivajishinde6103 6 วันที่ผ่านมา +3

    आदरणीय तात्या -एक सत्यान्वेषी🙏🙏🙏

  • @jayshreemandhare621
    @jayshreemandhare621 5 วันที่ผ่านมา

    माननिय, साळुंखे, सर, अतिशय, मानवतावादि, लेखक, विचावंत, आहेत,,

  • @Mharattha96k
    @Mharattha96k 6 วันที่ผ่านมา +2

    गुरुवर्य ❤❤❤

  • @varadrajpatil1783
    @varadrajpatil1783 5 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर पुस्तक आहे..

  • @AbhijeetPatil-n7f
    @AbhijeetPatil-n7f 6 วันที่ผ่านมา +1

    Love u

  • @dhammdeepmayavijaypaithane
    @dhammdeepmayavijaypaithane 6 วันที่ผ่านมา +3

    चिरायू आ ह तात्या ❤❤❤

  • @ulhasarolkar
    @ulhasarolkar 5 วันที่ผ่านมา

    Great person... salute!

  • @dr.n.r.shelke
    @dr.n.r.shelke 5 วันที่ผ่านมา

    A H Salunkhe Sir You are the Great Scholar

  • @swapnil_patil99
    @swapnil_patil99 3 วันที่ผ่านมา

    आपल्या लोकांना साळूंखे सरांची पुस्तके वाचण्याची नितांत गरज आहे

  • @rohinidophe7634
    @rohinidophe7634 5 วันที่ผ่านมา

    Great

  • @sanilmnmn4111
    @sanilmnmn4111 6 วันที่ผ่านมา +1

    Amazing scholarship!

  • @amrita867
    @amrita867 5 วันที่ผ่านมา

    Very good sir

  • @prashantkumbhar5894
    @prashantkumbhar5894 6 วันที่ผ่านมา +3

    तात्या
    प्रचंड हुशार व्यक्तिमत्व

  • @AkashKamble-e8n
    @AkashKamble-e8n 6 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤❤

  • @sureshpalande998
    @sureshpalande998 5 วันที่ผ่านมา

    छानच आध्यात्मिक बोलत आहेत .

  • @muktaramkute6427
    @muktaramkute6427 4 วันที่ผ่านมา

    विद्रोह, धर्म व आंतरिक ऐकतेचा वैश्विक सेतू ,बूधफुल, चार्वाक, महावीर,संतफुल , सिंधू संस्कृती पुनरूज्जीवक , प्रकटक ,महामाणव डॉ.आ.ह.साळुंखे तात्या .

  • @gautamkharat-sm9pj
    @gautamkharat-sm9pj 4 วันที่ผ่านมา

    जय मुलनिवाशी....

  • @ijeetendra
    @ijeetendra 5 วันที่ผ่านมา

    👍👍

  • @aniket6980
    @aniket6980 6 วันที่ผ่านมา

    जय जय राम कृष्ण हरी❤

  • @sanilmnmn4111
    @sanilmnmn4111 6 วันที่ผ่านมา +1

    Chan

  • @malvanitalents6601
    @malvanitalents6601 5 วันที่ผ่านมา +1

    परिवर्तन वादी चळवळीपेक्षा प्रतिगामी चळवळी आज जोमात आहेत अस मला वाटतं.

  • @jayashreesonawane1741
    @jayashreesonawane1741 2 วันที่ผ่านมา

    तात्या 🙏

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav7870 วันที่ผ่านมา

    डॉ. आ. ह. साळुंखे यांना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण हा किताब देण्यात यावा. सध्याच सरकार हे मनुवादी विचारांसर निचे असल्याने हे संभवत नाही.

  • @bharatikarandikar8028
    @bharatikarandikar8028 6 วันที่ผ่านมา +3

    तेथे कर माझे जुळती 🎉

  • @Swapnil-up8rq
    @Swapnil-up8rq 5 วันที่ผ่านมา

    मला माहितच नाही की यांना विद्रोही म्हणाले असो म्हणाले तरी फरक पडत नाही. 😊

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 6 วันที่ผ่านมา +1

    तात्या 🙏

  • @saurabhbakshi139
    @saurabhbakshi139 วันที่ผ่านมา

    तुकाराम film कदाचित तात्यांच्या reference ने च बनवलाय

  • @kadajibhalke7594
    @kadajibhalke7594 5 วันที่ผ่านมา

    Atishy chàn mulakhat

  • @rohan.skadam2246
    @rohan.skadam2246 6 วันที่ผ่านมา

    Pls sir mala Mumbai BBC visit karyachi ahe plz Mumbai

  • @2024gcj
    @2024gcj 5 วันที่ผ่านมา

    निवेदकाचे पहिलेच वाक्य चुकले असे वाटते.
    हयातीत ??

  • @deepakshinde6911
    @deepakshinde6911 3 วันที่ผ่านมา

    Tatyasaheb jindabaad

  • @BhoomiPutra-s5p
    @BhoomiPutra-s5p 5 วันที่ผ่านมา

    Adharma grantha mhanaa. Sarva kahi adharma aahe hya granthan madhe. Ek jari changali asel tar daakhaun dene. Challenge.

  • @BhoomiPutra-s5p
    @BhoomiPutra-s5p 5 วันที่ผ่านมา

    Saheb, sarvaat shresth Buddha che vichar ani shikvan aahe. Pratyek pranimatra saathi karuna ani samyak drushti aahe. Kuthe hee bhed-bhaav nahi. Ittar kuthlyach dharma madhe nahi asey vichar. Sampoorna chikitsa var aadharit aahe ha dharma. Kunihi aaplya shamtey nusaar hya dharmacha upyog ani aapla decision karu shakto. Tevhach Dr. Ambedkaranni sarva abhyas karun Buddhacha dharma swikarla. Ya adhi sampoorna jamboodvipane ani itar deshanne swikar kela. Bhartaat brahamani lokanni dharmala bhrastha kela aplya pota-paanya saathi. Hey irani parkiya log muftkhor, nafrati, nashedi, shadyantri, deshdrohi aahet parampare ne. Moolvasi, Adivasi hech khare dhartiputra aahet.