'सुमनाचा सहवास असावा म्हणजे मन मोहरते अवघे विनाशकारी विचार विकार उद्धट नसोत आपल्या अवती भवती' आदरणीय गुरुवर्य डॉ.मुकुंद राजपंखे सरांची ही आणखी एक नवीन रचना-'आधाराचे हात....' ऐकली आणि कॉलेज चे दिवस आठवले. सरांच्या सानिध्यात राहून खरंच जीवनाची बाराखडी खूप सोपी वाटते. सुंदर रचना!👌 मायबोली चॅनल चे अर्थात कविवर्य राजेसाहेब कदम सरांचे खूप खूप आभार 🙏
अप्रतिम ,सादरीकरण छान
महोदय🌹
जबरदस्त रचना आणि सादरीकरण
धन्यवाद महोदय 🌹
अप्रतिम रचना सर !!!
बाळ !
🌹
क्या बात है.... खूप सुंदर सर जी
छानच
महोदय 🌹
'सुमनाचा सहवास असावा म्हणजे मन मोहरते अवघे
विनाशकारी विचार विकार उद्धट नसोत आपल्या अवती भवती'
आदरणीय गुरुवर्य डॉ.मुकुंद राजपंखे सरांची ही आणखी एक नवीन रचना-'आधाराचे हात....' ऐकली
आणि कॉलेज चे दिवस आठवले. सरांच्या सानिध्यात राहून खरंच जीवनाची बाराखडी खूप सोपी वाटते.
सुंदर रचना!👌
मायबोली चॅनल चे अर्थात कविवर्य राजेसाहेब कदम सरांचे खूप खूप आभार 🙏