चटपटीत आणि ज्युसी पास्ता/चटपटा और मजेदार पास्ता/Delicious Pasta Recipe by Jyoti'sRecipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • #चटपटीत _पास्ता
    नमस्कार.
    मी आहे सौ. ज्योती शरद पवार.
    आज आपण बनवणार आहोत.
    लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडणारा आणि कमी साहित्यात झटपट तयार होणारा चटपटीत ज्युसी पास्ता
    एकदा नक्की बनवून बघा...👍🙏😊👌😋
    साहित्य :
    पास्ता - एक वाटी
    कांदा - एक
    हिरवी मिरची - एक
    कोथिंबीर - थोडीशी
    टोमॅटो - दोन
    लाल तिखट - दिड चमचा
    हळद - अर्धा चमचा
    मीठ - एक चमचा
    तेल - दोन पळी
    Jyoti's Recipe Marathi
    Please take a moment to like &subscribe my channel 👍 🔔
    Thanks for watching 🙏 😊

ความคิดเห็น • 3