हॉटेल सारखी डाळ खिचडी / या टिप्स वापरुन बनवा हॉटेलमध्ये मिळते त्याच चवीची मसाला खिचडी /Dal Khichadi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- डाळ खिचडी
साहित्य
तांदूळ पाऊण कप
पिवळी मग डाळ पांव कप
सालची हिरवी मग डाळ पांव कप
मसूर डाळ पांव कप
शेंगदाणे 2 tbsp
गाजर अर्ध कप
बटाटा अर्धा कप
मटार अर्धा कप
गरम पानी साडे चार कप
हळद 1/2 tsp
मीठ
फोडणीसाठी
तूप 4 चमचे
मोहरी अर्धा चमचा
जिरे अर्धा चमचा
हिरवी मिरची 3-4
कढीपत्ता 10-12
लाल सुक्या मिरच्या 2
तमालपत्र 2
बारीक चिरलेला कांदे 2 मध्यम
बारीक चिरलेली कोथिंबीर
टोमॅटो 1 मोठा
हळद अर्धा चमचा
मिरची पावडर 1 चमचा
धने पूड 1 चमचा
जिरे पूड अर्धा चमचा
गरम मसाला पावडर 1चमचा
पानी पांव कप
तूप 2 चमचे
स्टेप:-
1) सर्वात आधी तांदूळ, डाली , धुवून कुकर मध्ये घ्याव्यात . त्यातच शेंगदाणे , कापलेल्या भाज्या आणि पानी घालून 3 शिट्या कराव्यात .
2) कुकर झाल्यावर . कढई मध्ये तूप गरम करून त्यात मोहरी, जिरे फोडीनत घालावे . त्यानंतर मिरची , तमालपत्र , सुक्या , कढीपत्ता , कांदा घालून परतून घ्या . त्यातच आले लसूण टोमतो घालून परतणे . त्यातच हळद , मिरची पाऊडर , धने पूड , गरम मसाला , जिरे पूड घालून थोडे पानी घालून 2 मिनिटे परतून त्यामध्ये तयार भात चांगला मिसळून घ्यावा .
वरून थोडे साजूक तूप घालून मंद आचेवर 2 मिनिटे वाफ द्यावी . वरून कोथिंबीर घालून मसाला खिचडी / डाळ खिचडी सर्व करावी .
#मसालाखिचडी #हॉटेलसारखीडाळखिचडी #खिचडी #खिचडीभात #माउभात #खासथंडीसाठीमसालाखिचडी #मसालाभात #मसालाखिचडिभात #खिचडी #गुजरातीखिचडी #खिचडिरेसिपीमराठी #डाळखिचडीमराठी #परफेक्टडाळखिचडी #saritaskitchen #डाळखिचडी #daalkhichadi #restaurantstyledaalkhichadi #ghaimdhyebanavaperfectdaalklhichadi #khichadi #masalakhichadi #mixvegkhichadi #khichadirecipemarathi #saritaskitchenrecipe #khichadi
या पदार्थालं बरीच नावे आहेत जसे की मसाला खिचडी, डाळ खिचडी, खिचडी भात | restaurant style Masala khichadi , बनवायची योग्य पद्धत saritas kitchen मध्ये दाखवली आहे| कुणी याला
खानदेशी खिचडी, दाल खिचडी, म्हणत तर कुणी अजून काही| अगदी परफेक्ट डाळ खिचडी, बनवण्यासाठी video संपूर्ण पहा |
Dal Khichadi recipe पाहिल्या बद्दल धन्यवाद🙏
मी आत्ताच खिचडी केली एकदम टेस्टी झाली
व्हेज कुरमा पण ट्राय केली ,खूप छान झाली
तुमच्या रेसिपीज छान आहेत प्रमाण एकदम बरोबर
आज बनवली खरोखरच हॉटेल सारखी झाली मी खूप वेळा खिचडी बनवते पण इतकी सुंदर कधीच झाली नव्हती, सरिता खरंच तुम्ही खूप हुशार आहात खूप सहज सोप्या पद्धतीने तुम्ही शिकवता अगदी कुणीही सहज बनवू शकत, Love you Sarita 😘😘
Khup chan v praman baddh sangnya chi paddhat khup mast liked most
2nd
मस्त yummy खिचडी..
माझ्या मुलांची all time fevret...😋😋
खूप छान आहे रेसिपी
Kup chan recipe & mi karun bhagitli
डाळ - खिचडी मस्त झाली. आभारी आहे .
Yummy mi aajach try karen. Thnku for sharing
खुप छान दाल खिचडी रेसीपी सांगीतली , तुमच्या रेसीपी सोप्या असतात . मी नेहमी पाहतो व घरी करून बघतो .
मी आत्ता बनवली आहे खूप छान झाली आहे.
Dalkhichadi aaj banvli. Apratim lonchye papd ghdrche sajuk tup waw mast mejvani zali thank you Sarita
Mast zanzanit tadka rice khichdi
खरंच खूप छान आणि मस्त सुरेख रेसिपी ❤
Khup chhan masala khichdi recipe tai
Chan dalkhichadi sagitali thank u beta👌👌9
Tai tumhi khup Chan bolta aapli bhasha kunalhi समजण्यासारखी खूप छान thanks
Nice masala khichdi .. different banayla shikle..
खूप छान आहे खिचडी आम्ही करून बघू
खूपच छान डाळ खिचडी. मी जरूर करून बघणार आहे.
खूप छान recipe मला आवडली
Kup mast tumchya sarv recipes chan aahet
Tumchya sarwa recipe khup chan ahet mala khup awadtat
Khup mstt ahe recipe me nkki krun pahnar👌👌👌thanku tai
तुमच्या रेसिपी खूप छान असतात मला खूप आवडतात तुमची सांगायची पद्धत खूप छान आहे
Khupch chan jhaleli khichdi sglyana avdli thanks tai for this recipe
Khupch chan mi khichdi karun pahili अप्रतिम झालेली
Wow nice and very difficult tips from the khichadi .....,😋😋
खुप छान ताई दाल खिचडी छान समजावून सांगता पनीर सँडविच बनवले खुप छान झाले
Khup chan tai mi pan try karel.
खूप छान डाळ खिचडी ताई मस्त आहेत तुमच्या रेसिपी
तुम्ही ज्या प्रकारे जलद सर्व प्रक्रिया सांगितली त्यामुळे फार मजा आली.इतर बर्याच विडीओ मध्ये तांदूळ कसे धुवायचे भाजी कशी कापायची असा वायफळ वेळ घालवतात व विडीओ मोठा करतात
Khupach Chhan recipe aahe . 👌👌👍
खुप छान माहिती दिली आहे
मुंबईत सारे होटेल्स शैंट्टी लोकांचे त्यामुळे हि चवदार रेसिपी घरीच करुन बघावी ....
अप्रतिम
Khup ch chhan👌👌 naaki try karu
Khup chan Sarita tai ,baghunach khyachi echcha zali,
छान बनवली ताई खिचडी
ताई खूप छान आहे आणि सगळे यांनी आवडली आहे thanks tai
Kuph sundar tai
Lay bhari khupach chan masala khichadi
खूप छान खिचडी ताई
Khup chan khichdi ahe me nakkich try karnar 👍👍🙏
Khup msta hoti recipe
Khup mast 😋
Chagli padhat aahe.
Sarita tai me kaal. Thursday la khichdi. Keli. Tumhi. Sangitlya pramane keli. Mast chhan. Testy. Jhali hoti.. Mala tumcha recipes. Aawadtat. Me. Follow karte. Lot of. Very very THANKS.
kup chan zali kichadi bhat maza mulala kup aavdli zatpat pan hotay
Yummy khup chan ahe recipe
Khupch Chan recipe
Mi karun pahil khupch mst zali khichadi😊
अप्रतिम झाली आहे ताई दालखिचडी. तुमची रेसिपी म्हटलं की लगेच like comments झालीच पाहिजे. 👌👌
Thank you 🙏
Khup Chan mastch khichdi
Best khichadi recipe...mi karun pahili recipe..khup chan banali .. thank you Tai...tuzya recipe chan astat..mi khup recipe karun pahilya..
खूप खूप धन्यवाद ताई मी खूप दिवस या रेसिपी च्या शोधात होते आज करून पहिली खूप अप्रतिम झाली मसाला खिचडी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुमची खूप खूप भरभराट होवो 🙏🙏
खुप खुप छान दीसत आहे सुंदर दीसत आहे आपण खुप छान दीसत आहे
Pahunch khau vatali. Khup Chan recipe.
खूप छान खिचडी बनवुन दावली धन्यवाद
Khup chan recipe
अप्रतिम लाजवाब डाळ खिचडी💯
Khub mast
ताई, खिचडी मस्त झाली.मी ती ट्राय केली. तुमचं मेजरमेंट योग्य, तुमची भाषाशैली अप्रतिम.
Thank you so much 🙏
खिचड़ी भात खूप छान 👌🏻👌🏻
मी आजच केली आणि अतिशय tasty recipe आहे..आवडली सर्वांना ..खरं तुझ्या बऱ्याच recipe मी केल्यात आणि प्रमाण एवढं परफेक्ट असतं तुझं की recipe कधी बिघडत नाही..खूप छान..धन्यवाद सरीता.. 👍👌🍫❤️
Dalkhichadi apratim
I will tray agen
मस्त,स्वादिष्ट❤👌😋🌹🙏
Thank u
अगदी नवीन स्टाईल! नक्की ट्राय करणार!
Khup chan jhali khichdi👌🏼👌🏼👌🏼
Khup chan zali khichadi 👍👍mast 👌👌
Mi try kele, kupcha chan zali😍
Best Tai.
Kup Mst bar jala aja tumhi video takala mala pahije hoti
Mam mi atach just banvali hi recipe
Its very delicious
Taste is amazing
all my family liked it very much
Me keli hoti khup chan zali hoti
Thank
खिचडी खूपच छान झाली आहे ! 👌
Khup Chan recipe aahe❤❤
Khup chhan mastch keli. Khup soppi ahe. Mi udya banvel🙏😋😋💐💐💐
Khup mst tai
Sarita mi video pahilyavar kal sandhyakalich keli daal Khichdi apratim zali hoti sarvanna khup awadli, manapasun dhanyavad ❤️🙏👏
खूपच छान खिचडी आहे. मी आज नक्की करून बघणार आहे. खूप खूप धन्यवाद सरिता ताई.🙏
Me try keli mast zali hoti
Nice khichdi recipe 🎉🎉🎉🎉
Thank you
तूमचं स्वयंपाकघर फार सुंदर आहे
Khup chan madam
ताई नमस्कार🙏 खुपच छान सुंदर रेसिपी👌👏
सरिता छान मस्त,
masttttch ahe..me banven.
Ekdm mast आहे
kitchen khup chan arrange kelay tumch...and nicely explained video...😋😋
Thank you
मी पण करून बघणार डाळ खिचडी
ताई मी खूप खिचडीच्या रेसिपी बनवल्या पण माझ्या हातून कधी चांगली झाली नव्हती पण तुमची रेसिपी बघून मी बनवली खरंच घरी सर्वांना खूपच आवडली खूपच सुंदर रेसिपी सांगतात ताई तुम्ही तुमचे व्हिडिओज बघून मी पदार्थ बनवते घरी सगळ्यांना आवडतात थँक्यू सो मच डियर
बेस्ट आहे मी पण अशीच करते
खूप छान अप्रतिम
Khup chhaan aani test hi mast hoti ❤
Thank you
मी करून पाहणार आहे.
Aaj mi tumchi recipe pahun dal khichdi bnvli. Khrch khup chan zali mazya husband la khup aavdli. Thank you so much Tai for ur amazing recipies 🙏❤️
Perfect recipe.....tai🙏
ताई तुमच्या रेसिपी प्रमाणे डिंक व मेथी चे लाडू केले खूप छान झाले थँक्स
Tumchy ya recipe Ch mi khup vaat pahat vote. I like it
Thank you
Tumi reply दिला खूप मस्त वाटले
Phar chhan I will definitely do
khup chan mi aaj Karnar ahye tummchya ricipi aavadata
मी पण खीचडी जरा ओलसर बनवते पण फक्त मूगाची डाळ आणी तांदूळ वापरते ! पण वटाणे आणी बटाटे पण नाही घालत ! आणी मी डायरेक फोडणी देते ! आधी शीजवून घेत नाही ! तशी पण छान होते पण सरीता तूझी मसाला खीचडी पण अप्रतीम
#a
त्याला खिचडी म्हणतात, ही डाळ खिचडी ची recipe आहे
खूप छान आहे रेसिपी मी केली सुद्धा खूप छान झालेली 🥰🙏🙏🙏❤️🤗