शिरूरच्या पैलवानानं बारामतीत येऊन शरद पवारांना धुतलं, मंगलदास बांदलांनी अजितदादांची सभा सुसाट गाजवली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 เม.ย. 2024
  • ‘तोलून मापून बोलतोय, तोंड उघडलं तर…’, अजित पवार यांनी सरळ कुटुंबातील व्यक्तींना दिला इशारा
    सध्या लोकसभा निवडणुकीत राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष बारामतीकडे लागले आहे. बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार अशी नणंद-भावजय यांच्यात लढत होत आहे. पवार कुटुंबातील अजित पवार आणि शरद पवार यांच्यात ही लढत होत आहे. या लढतीत अजित पवार यांच्या विरोधात संपूर्ण पवार कुटुंबीय उतरले आहे. अगदी शरद पवार यांचे सख्ये भाऊ श्रीनिवास पवार अजित पवार यांच्या विरोधात उतरले आहेत. ते सुप्रिया सुळे यांचा जोरात प्रचार करत आहे. त्यावेळी अजित पवार यांच्यावर घणाघाती हल्ला ते करत आहेत. आता या सर्वांचा समाचार अजित पवार यांनी घेतला आहे. कोणाचे नाव न घेता कुटुंबातील लोकांना त्यांनी इशारा दिला आहे.
    AJIT PAWAR SPEECH AT BARAMATI | SUNETRA PAWAR | SUPRIYA SULE
    काय म्हणाले अजित पवार
    बारामतीमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले, माझ्या निवडणुकीत कधी भावंडे फिरले नाहीत. पण आता गरागरा फिरत आहेत. पावसाळ्यात छत्री उगतात, तशी ही उगवली आहेत. मी फार तोलून मापून बोलतोय, एकदा मी जर तोंड उघडले तर कित्येक लोकांना फिरता येणार नाही. तोंड दाखवता येणार नाही. कुणी पाणी देणार नाही. मी गप्प बसलो म्हणजे फार वळवळ करता का? अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी इशारा दिला
    विजय शिवतारे यांना कोणी केले फोन
    बारामती लोकसभा मतदार संघात शिवसेना नेते विजय शिवतारे उभे राहणार होते. त्यांनी निवडणुकीची पूर्ण तयारी केली. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर त्यांना माघार घेतला. विजय शिवतारे यांनी माघार घेतल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अनेकांनी त्यांना फोन केला. माघार घेऊ नका, असे स्पष्ट सांगितले.
    तुम्हाला ते दाखवले तर कळेल कोणाचे नंबर आहेत. ते नंबर पाहून मला वाईट वाटले. हे नंबर विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही दाखवले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही दाखवले. सध्या कुठल्या पातळीचे राजकारण चालले आहे, हे दिसत आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.
    बारामतीमधील राजकारणाला वेग
    महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा होताच बारामतीमधील राजकारणाने कमालीचा वेग घेतल्याचं दिसतंय. या आधी अजित पवारांना विरोध करणारे विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटलांनी त्यांची भूमिका बदलली असून त्यांनी आता सुनेत्रा पवारांची साथ द्यायचा निर्णय घेतला आहे. तर सुप्रिया सुळेंसाठी स्वतः शरद पवार मैदानात उतरल्याचं दिसतंय.
    #AjitPawar #SupriyaSule #Baramati #LIVE #Speech #NCP #politics #loksabhaelection2024 #tv9 #loksabha #harshvardhanpatil #indapur #pravinmane
    Keywords: raj thackeray live today tv9 marathi
    raj thackeray today press conference
    raj thackeray mimicry
    raj thackeray gudi padwa 2024 live
    raj thackeray gudi padwa status
    gudi padwa status
    raj thakre latest speech
    raj thakre latest news
    राज ठाकरे गुढीपाडवा भाषण
    गुडीपाडवा
    uddhav thackeray
    shivsena
    eknath shinde
    Marathi News Channel
    Mumbai
    Shivaji Park Live
    #rajthackeray #devendrafadnavis #baramati #sharadpawar #marathi #live #marathareservation #eknathshinde #indapur #dharashiv #kolhapur #pune #vasantmore #livestreaming #news #poltics #politicalnews
    #gudipadwa2024 #status #statusvideo #recommended #recommendations
    News about राज ठाकरे
    avinash jadhav
    raj thackeray live speech today shivaji park
    dadar
    thane
    navi mumbai
    pune city
    tv9 marathi news
    tv9 live marathi
    abp maza abp majha
    Manoj jarange live
    manoj jarange patil live
    raj thackeray entry
    mahayuti
    #loksabha #loksabhaelection2024 #loksabhaelection
    mohite patil akluj
    madha solapur karmala
    mancha rajgurunagar khed shivapur
    nashik
    #broadcast #official
    Maharashtra Navnirman Sena Live
    Latest Speech
    Mumbai Tak
    marathi news live
    marathi news live today
    #NCP #HD
    #Manchar #SharadPawar #AmolKolhe #Shirur #AjitPawar #SupriyaSule #JayantPatil #RohitPawar
    #Maharashtra #ManojJarangePatil #marathareservation #marat
    sLIVE #ManojJarangePatil #chaganbhujbal #manojjarangepatil #DHANAJAYMUNDE #PANKAJAMUNDE #AJITPawar #DevendraFadanavis #BJP #Parali
    #tv9
    #EknathShinde #gunratnasadavarte #manojjarangepatil #Jalna #MaharashtraPolice #Police #JalnaPolice #Sambhajinagar #Aurangabad #Pune #Mumbai #ahmednagar
    #Beed #Dhule
    Aurangabad
    Beed
    Jalna
    Osmanabad
    Nanded
    Latur
    Parbhani
    Hingoli
    Ahmednagar
    Dhule
    Jalgaon
    Nandurbar
    Nashik
    Mumbai City district
    Mumbai Suburban district
    Thane
    Palghar
    Raigad
    Ratnagiri
    Sindhudurg
    Akola
    Amravati
    Buldhana
    Yavatmal
    Washim
    अंतरवालि
    #TV9 #tv9marathi #tv9marathilive #ABPMaza #ABPMajha #Lokshahi #Zee24Taas #Marathi #MarathiNewsChannel #MarathaKrantiMorcha #marathareservation #PudhariNews #SaamTV #Sakal #Sarkarnama #newsstatemaharashtragoa #AjitPawar #Kolhapur #Sambhajiraje #Udayanraje #Satara #Marathi #Jarange #FullSpeech #LIVE #livestream #livenews #livestreaming #rajthackeray
    Don't Forget to SUBSCRIBE to our TH-cam Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    #NEWS
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► TH-cam : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    #Latest #livestream #livenews #1
  • เพลง

ความคิดเห็น • 1.3K

  • @abcdefg-zn8en
    @abcdefg-zn8en หลายเดือนก่อน +165

    हा आमच्या शिरूर चा नग आहे..2.5 वर्ष जेल मध्ये होता.. खंडणी मागितली म्हणून.. दहाव्याला गेला तरी असाचं मोकार 1 1 तास भाषण ठोकतो..

    • @manojkumarbhosale3128
      @manojkumarbhosale3128 หลายเดือนก่อน +12

      बोलघेवडा आहे खूप

    • @suhasdeshmukh1819
      @suhasdeshmukh1819 หลายเดือนก่อน +3

      hahahaha

    • @pravinJadhav-xz2ng
      @pravinJadhav-xz2ng หลายเดือนก่อน +3

      😂😂

    • @TheAbzy01
      @TheAbzy01 หลายเดือนก่อน

      Ya Bandal la Ajit Pawar nich aat takla...pakka criminal ahe ha pailvan

    • @SM-ih3go
      @SM-ih3go หลายเดือนก่อน +3

      Maazi sahanubhuti ahe tumchya gaava prati. 😢

  • @SBDOKHALE
    @SBDOKHALE หลายเดือนก่อน +365

    हे पवार कुटूंब कधीपण एकत्र येतिल. कार्यकर्ते नीं जपून बोलावे.

    • @dattatraybhalerao5776
      @dattatraybhalerao5776 หลายเดือนก่อน

      तु अमोल कोल्हेचा कुत्रा आहे कां ?

    • @ShrikantJagdale-yk7yw
      @ShrikantJagdale-yk7yw หลายเดือนก่อน +10

      💯💯👍

    • @VARTMANRASHTRA
      @VARTMANRASHTRA หลายเดือนก่อน +3

      😜😃

    • @santoshmaid2037
      @santoshmaid2037 หลายเดือนก่อน +10

      नाही.... मला वाटत नाही.

    • @saibag787
      @saibag787 หลายเดือนก่อน +5

      आगदी बरोबर

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb หลายเดือนก่อน +52

    राष्ट्रवादी च्या सभेत श्रीरामांच्या घोषणा.
    मोदी है तो मूमकीन है..🚩

    • @nitinkanade8098
      @nitinkanade8098 หลายเดือนก่อน +1

      E D chi kramat

    • @user-ft2xr9hu4s
      @user-ft2xr9hu4s หลายเดือนก่อน

      मोदी है तो लवड़ा मुमकिन है 😂

    • @tankmadhu
      @tankmadhu 23 วันที่ผ่านมา +3

      ​@@nitinkanade8098 Nahin Article 370,CAA,Ram mandir,vikas chi karamat

    • @chandrakantfunde9578
      @chandrakantfunde9578 19 วันที่ผ่านมา +2

      💪💪💪🚩🚩✌✌✌

  • @ParthDeoghare21
    @ParthDeoghare21 หลายเดือนก่อน +110

    मी ह्यांना पहिल्यांदाच बोलताना बघत आहे पण यांचा राजकारणातला अभ्यास शरिरासारखाच दांडगा वाटत आहे 🎉🎉🎉

    • @Measurement_metrology
      @Measurement_metrology หลายเดือนก่อน +5

      अरे हा लय पोपट आहे बोलायला 😄😄😄

    • @pravingharge887
      @pravingharge887 หลายเดือนก่อน +2

      Pochalela aahe ha

    • @bharatsarkar7726
      @bharatsarkar7726 27 วันที่ผ่านมา

      दादांचा इतिहास खूपच रंजक आहे.. सत्ता बदल झाल्यावर बाहेर आलेत जामिनावर..

    • @dr.manojpatil8289
      @dr.manojpatil8289 18 วันที่ผ่านมา

      🤝

  • @ajaypatil2873
    @ajaypatil2873 หลายเดือนก่อน +157

    मचावर सगळे लाभार्थी होते

    • @rajkarni9293
      @rajkarni9293 หลายเดือนก่อน +1

      Right

    • @OneWhoRemains2023
      @OneWhoRemains2023 หลายเดือนก่อน +3

      तू का उपाशी राहिला

    • @dasharathvahale7553
      @dasharathvahale7553 หลายเดือนก่อน +1

      सर्व मलिदा गॅग

  • @ashokkadam8398
    @ashokkadam8398 หลายเดือนก่อน +74

    बांदल साहेब तुम्ही सुनेत्रा वाहिनींचे मुख्य प्रचारक रहा सुनेत्रा वाहिनींचा कार्यक्रम ओके होईएल

  • @nanawagh2209
    @nanawagh2209 หลายเดือนก่อน +116

    स्वतः चे मतदारसंघ नसणाऱ्या व्यक्ती ने किती बोलावे

    • @santoshmaid2037
      @santoshmaid2037 หลายเดือนก่อน +3

      प्लॅनिंग चा भाग आहे.
      कारण एवढे स्वतःच्या मतदार संघात कोणीही बोलले नसतं.

    • @yogeshtodkar99
      @yogeshtodkar99 หลายเดือนก่อน

      Paisa fek tamasha dekh😅😅😅

  • @shankaravate4200
    @shankaravate4200 หลายเดือนก่อน +101

    अहो आप्पा तुम्ही मागच्या वेळेस तर अजित दादांनी मला फसवले असे सांगत होता. एका ठिकाणी स्थिर रहा तरच तुमची इच्छा पूर्ण होईल.

  • @kiranganjave3807
    @kiranganjave3807 หลายเดือนก่อน +300

    इतिहास साक्षी आहे तुम्ही ज्यांला पाठिंबा दिला ते पडले

    • @gs3519
      @gs3519 หลายเดือนก่อน +21

      अमोल कोल्हे निवडुन आले होते

    • @PramodChoudhari
      @PramodChoudhari หลายเดือนก่อน +15

      मागच्या वेळी कोल्हेला पाठिंबा होता 😂

    • @mangeshauti892
      @mangeshauti892 หลายเดือนก่อน +14

      पण या वेळ अमोल कोल्हे पाडणार १००%

    • @shivamtambe2268
      @shivamtambe2268 หลายเดือนก่อน +1

      😅😮😅😅

    • @Abcdefghijk-647
      @Abcdefghijk-647 หลายเดือนก่อน +1

      ते त्यांचा बोलण्यातच समजत

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 หลายเดือนก่อน +175

    ज्याला आपली उमेदवारी टिकवता आली नाही.... तो आता शरद पवार यांना सांगणार 😂

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 หลายเดือนก่อน +1

      हा बांदल डरपोक आणि भिकारी आहे...पैसे दील की गांड पण धुवून देतो😂

    • @ramjd7120
      @ramjd7120 หลายเดือนก่อน +4

      Zombal watat tula lai😅😅

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 หลายเดือนก่อน +3

      @@ramjd7120 tula pan mirchi zobmli vatate dharan veer sathi🤣🤣🤣🤣laga kuthla🤣

    • @discostation4539
      @discostation4539 หลายเดือนก่อน

      Telgi scam.. lavasa scam bddl bolayla laavu nkaa dadana nhi tr utartya vayat ghaat hoyachi shakyta nakarta yet nhi 😂😂😂😂😂​@@The_Samurai009

    • @rushikeshdhome5025
      @rushikeshdhome5025 หลายเดือนก่อน +1

      कोण शरद पवार
      मी त्यांना ओळखत देखील नाही 😂

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 หลายเดือนก่อน +35

    दादाच्या भाषेत सांगायचे झाले तर " हे अवघड झाले बुवा आता ""😅😅😅😅

  • @yadavN.M.2173
    @yadavN.M.2173 หลายเดือนก่อน +20

    खूप छान भाषण केले, अतिशय अभ्यासपूर्ण भाषण,अभ्यासू राजकीय व्यक्ती आहेत, असे व्यक्तिमत्व सोबत असताना दादांना 101%विजय मिळणार याची खात्री लाळचांट्यांना पटली असल्याने त्यांच्या बुडाला 🔥🔥🔥🔥 लागली आहे हे काही कमेंट वाचल्यावर लक्षात आले.

    • @bharatset7102
      @bharatset7102 หลายเดือนก่อน

      जरा बांदल साहेबांचा इतिहास चेक करा मग समजेल समाजाला

  • @shamraobhame2253
    @shamraobhame2253 หลายเดือนก่อน +241

    एव्हढी टिका साहेबावर करण्याचे कारण हा लाभार्थी लाभापासून वंचित राहिला

    • @dattatraybhalerao5776
      @dattatraybhalerao5776 หลายเดือนก่อน

      तु तर लाचार आहे रे

    • @ramakrishnakolhe7499
      @ramakrishnakolhe7499 หลายเดือนก่อน +2

      Kashacha saheb dhurt rajkarn karnara manus aahe to

    • @rajhansbrahamne9844
      @rajhansbrahamne9844 หลายเดือนก่อน +1

      सत्य कडवा होता है

    • @dattatraybhalerao5776
      @dattatraybhalerao5776 หลายเดือนก่อน

      @@rajhansbrahamne9844 हे तु सांगणार घरफोड्या वाकडतोड्या बद्दल हे एक नवलच नाही कां? तुला काय मलिदा भेटला ते सांग रे सतरंजी उचलणारां?

    • @ramjd7120
      @ramjd7120 หลายเดือนก่อน +2

      Konta saheb gutkha khanara

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 หลายเดือนก่อน +87

    बांदल घान

    • @dattatraybhalerao5776
      @dattatraybhalerao5776 หลายเดือนก่อน

      गांवा बाहेरील औलाद पाटील तु रे पोरा

  • @-kb8qf
    @-kb8qf หลายเดือนก่อน +38

    मंगल बाई तुमच्या याच गुणांमुळे माननीय प्रकाश आंबेडकरांनी तुम्हाला हाकलले

  • @shivrajzagade3381
    @shivrajzagade3381 หลายเดือนก่อน +21

    तुम्ही ज्याच्या बरोबर असता,तो उमेदवार पराभूत होणार नाहीत,
    याची दक्षता घ्या ,----👏👏👏

    • @manjitkumarpatil8458
      @manjitkumarpatil8458 22 วันที่ผ่านมา

      कोल्हे जिंकला होता.

  • @navnathmatre8793
    @navnathmatre8793 หลายเดือนก่อน +134

    शिवाजी महाराजांबद्दल एकेरी भाषेत बोलू नका डोकं जागेवर ठेवा सत्ता जास्त दिवस टिकत नसते!

    • @jaihindjaibharat7376
      @jaihindjaibharat7376 หลายเดือนก่อน

      ये बेअक्कल काय एकेरी बोलला रे रडत पवाराच्या गुलामा? उलट तुझा रडत पवार कसा शिवछत्रपतींच्या विचारा विरुद्ध वागतो आहे ते बघ. एवढे राजकीय विरोधक असून रडत पवारच्या शारीरिक व्यंगावर कोणताही युतीचा नेता बोलत नाही पण तुझा रडत पवार आता काय काय बोलतो ते बघ. आमचे छत्रपती शिवराय हे कोणीही सोम्या गोम्याच्या वाक्याने अपमानीत होण्या इतके छोटे नाहीत. तुम्ही रडत पवारला जाणते राजे समजता म्हणून तुम्हा गुलामांना असे वाटते. जय भवानी जय शिवराय.

    • @nagnathghule4710
      @nagnathghule4710 หลายเดือนก่อน +10

      तुझा साहेब 10वेळीस बोललं असेल तेव्हा झोपला होता का

    • @vinodvijayvargiya8406
      @vinodvijayvargiya8406 หลายเดือนก่อน

      गप रे वामन्या 😂​@@nagnathghule4710

    • @MyDearFather621
      @MyDearFather621 หลายเดือนก่อน +1

      आपल्या पिताश्री खेडकर ला बोल.
      🤣🤣

  • @khanduamale
    @khanduamale หลายเดือนก่อน +99

    यांचे तिकीट कापले आहे शिरूर तालुक्यातील याला विचारा का कापले तिकडे येऊन येवढे बोलतोय

  • @dipamengade
    @dipamengade หลายเดือนก่อน +6

    माळीन च्या ठिकाणी स्वर्गीय किसनराव बाणखेले यांचे स्मारक निर्माण करण्याची घोषणा आपण किसनराव बाणखेले यांच्या दशक्रिया च्या वेळी केलं होतं त्याचं नेमकं काय झालं

  • @maheshkonde3524
    @maheshkonde3524 หลายเดือนก่อน +91

    अशी लोक आमच्या बारामतीत येऊन भाषण द्यायला लागली, अजित दादा थोडी तरी ठेवा..

    • @mukunddalvi4019
      @mukunddalvi4019 หลายเดือนก่อน +5

      सुनित्रा ताई आता निवडून येणार नाही। शरद पवार साहेब यांच्यावर टीका तो संपला। यांनी मोदिंना पोचवायची तयारी सुरू केली वाटते ।अबकी बार मोदी साहेब बहार।

    • @user-mv7qp3gi6q
      @user-mv7qp3gi6q หลายเดือนก่อน +4

      पवार साहेबाबदल बोलतोय दादा कुंडे गेला

    • @rushikeshdhome5025
      @rushikeshdhome5025 หลายเดือนก่อน

      ​@@mukunddalvi4019कोण शरद पवार 😂

  • @RahulParkhe-qb9ch
    @RahulParkhe-qb9ch หลายเดือนก่อน +72

    खोके दिले वाटत

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 หลายเดือนก่อน +4

      दुसरे काहीतरी पाठ करा .खोके खोके किती दिवस बोलत बसणार.

    • @MANOJADSUL-hx4ni
      @MANOJADSUL-hx4ni หลายเดือนก่อน

      😂

  • @sunilkad7807
    @sunilkad7807 หลายเดือนก่อน +71

    अहो बांदल साहेब तुम्ही विसरलात काय? ह्या सुळे बाईने देशा च्या विरोधात भूमिका घेतली आहे ती?
    1.काश्मीर 370 हटाव ला विरोध
    2. तीन तलाक ला विरोध
    3. समान नागरी कायद्याला विरोध.
    4.राम मंदिराला विरोध.
    5. सी ए ए ला विरोध
    हे पण सांगा ना जनतेला.

    • @ankushkadam9714
      @ankushkadam9714 หลายเดือนก่อน +5

      त्यांनी शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्न पण प्रश्न विचारला होता महागाई बेरोजगारी ते पण प्रश्न विचारले होते तुमच्या मोदींनी तर त्यांना हे प्रश्न विचारले म्हणून लोकसभेतून बाहेर काढलं

  • @amoghv6230
    @amoghv6230 หลายเดือนก่อน +13

    हे जिंकवायला आलय की पाडायला?? 😊😅

  • @yashwantsonawane3643
    @yashwantsonawane3643 หลายเดือนก่อน +15

    निवडणूका आल्या की मतदार मायबाप होतात मतदान झाले की आइबापाना शिरडी येथे सोडून देतात

  • @vijayugale1243
    @vijayugale1243 หลายเดือนก่อน +31

    यांची फजिती झाली आहे काय बोलावं कळत नाही

  • @manikmanjare5030
    @manikmanjare5030 หลายเดือนก่อน +33

    त्याचा तालुका त्याच्यामागे किती आहे

  • @MrVikastotare
    @MrVikastotare หลายเดือนก่อน +74

    ह्यांच्या अजून १-२ सभा झाल्या तर ताईच लीड वाढेल. नुसत वकृत्व असून चालत नाही त्यामागे कर्तृत्वही लागत

    • @PramodChoudhari
      @PramodChoudhari หลายเดือนก่อน +13

      कोल्हे बाबत हीच चर्चा आहे मतदार संघात, फक्त वक्तृत्व आणि कर्तृत्व शून्य

    • @RaghuRathod-ev2nn
      @RaghuRathod-ev2nn หลายเดือนก่อน +7

      आजित दादा जिंदाबाद जय श्रीराम

  • @dasharathvahale7553
    @dasharathvahale7553 หลายเดือนก่อน +48

    हा आतून किती नासका असेल. याच्या बोलण्यात सर्व दिसतय. यांचा इतिहास तपासा. असे किती आहेत पहा.

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 หลายเดือนก่อน +44

    खुप खुप शुभेच्छा..चुरस खुप मोठी आहे..परंतु दादांना यश मिळालेच पाहिजे 🚩

    • @bhushanphalke1612
      @bhushanphalke1612 หลายเดือนก่อน +4

      Dada lay Ghana padanar ahe dokyavar matadan aamhich karanar aahe

    • @authentic8657
      @authentic8657 หลายเดือนก่อน

      शेट्ट😂😂

    • @sanketmalve7264
      @sanketmalve7264 หลายเดือนก่อน

      पादा खूपच घाण पडणार...
      नुसती सत्ता पाहिजे, उद्या सत्ता गेली की पादा काय करेल, पुन्हा विकासासाठी सत्ता पाहिजे म्हणून सत्ताधारींच्या बाजूला येईल, काही विचारधाराच नाही.

  • @ajaykshirsagar1951
    @ajaykshirsagar1951 หลายเดือนก่อน +9

    खूपच छान भाषण केलं मला तर खूप आवडले,

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 หลายเดือนก่อน +28

    पैलवान लय भारी.एकदम दमदार शानदार भाषण.

  • @user-yw8ko2lp7w
    @user-yw8ko2lp7w หลายเดือนก่อน +78

    साहेब तिकीट भेटलं पण निवडून नाय येणार यावढ सांगतो

    • @mahadevpatmas5947
      @mahadevpatmas5947 หลายเดือนก่อน +9

      यावढ आधी लिहायला शिक

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 หลายเดือนก่อน +1

      हा डरपोक आणि भिकारी आहे बांदल

    • @mangeshmarkad7896
      @mangeshmarkad7896 หลายเดือนก่อน +1

      Tu nako shiwus re amhala, amhala pn shudh Marathi yet , Gramin bhasha ahe amchi Adar nako Karu pan kadar kar Gramin mansachi .

    • @narayantale6091
      @narayantale6091 หลายเดือนก่อน

      आरे मराठा आरक्षण वर बोला की तमची वाचा बसलीका फ्क्त तुम्हाला मरठ्यांचे मतदान पाहीजे आम्हीफ्कत मनोज दादांचेच एकबार एक मराठा कोटि मराठा

  • @shantanuphalke2934
    @shantanuphalke2934 หลายเดือนก่อน +35

    येणार तर फक्त वाहिनीसाहेब ✌🏻
    राम कृष्ण हरी
    ताई तु जा आता आपल्या दिल्या घरी 😂😂😂😂

  • @dineshkhaire8726
    @dineshkhaire8726 หลายเดือนก่อน +57

    मंगलदास बांदल म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे

  • @marathitimes7130
    @marathitimes7130 หลายเดือนก่อน +27

    व्वा पार झोडपून काढला आहे.. Great भाषण 😂

    • @smartconstro7468
      @smartconstro7468 หลายเดือนก่อน

      Gund aahe to..Samajsevak nahi .Faaar bhaari bhashan mhane
      .Tapori Bandal sahebanvar bolnyachi layaki nahi yachi..Ajit pawarani Gund kadhale aahet pracharala..Karyakarte sample ka??

    • @nitinkanade8098
      @nitinkanade8098 หลายเดือนก่อน

      matdar par zodpun kadhnar

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 หลายเดือนก่อน +108

    लोक यांच्याकडे एक करमणूक म्हणून बघतात बाकी यांची समाजात किती पत आहे हे लोकं जाणतात

  • @shrutislife1656
    @shrutislife1656 หลายเดือนก่อน +61

    मंगलदास उगीच काय पण बोलून तुझं महत्व वाढवू नकोस तू कोण आहेस कसा आहेस सर्व जनतेला माहीत आहे म्हणून तुला कोणीच तिकीट दिलेलं नाही

    • @vilasghadage2484
      @vilasghadage2484 หลายเดือนก่อน

      Gadhav punnha ukirandyarch janar tumhi hi raha

  • @aniketdesai8480
    @aniketdesai8480 หลายเดือนก่อน +2

    1 नंबर भाषण आणि खरोखर बोललं शरद पवार च खरं चित्र सांगितलं आहे तुम्ही 👍🚩

  • @kishorpitambare4958
    @kishorpitambare4958 หลายเดือนก่อน +23

    भविष्यात मलई खायला मिळणार ह्या उद्देशाने सगळे कमिशनखोर एकत्र जमलेले दिसतात, परंतु बारामतीच्या जनतेने एकनिष्ठ राहणाऱ्यालाच मतदान करावे....

  • @Gte821
    @Gte821 หลายเดือนก่อน +82

    राम कृष्ण हरी, आता जातील घरी.
    बांदल साहेब जे बोलले ते बरोबर आहे.

  • @satishtakalkar7578
    @satishtakalkar7578 หลายเดือนก่อน +33

    हा शिवतरेचा मावस भाऊ आहे 😂😂

    • @jagannathnalawade5116
      @jagannathnalawade5116 หลายเดือนก่อน

      चोर चोर मौसेरा भाई .भाड मिली होगी भाईंयोको..

  • @maheshmistri6590
    @maheshmistri6590 หลายเดือนก่อน +5

    पैलवान कशाला उगाच यांची बाजू घेता नरडे तोडून ....परत एकत्र येणार आहेत सगळे .......उगाच त्या अजित दादा लां खुश करायचा नादात करिअर बरबाद करुन घेता ....सोडा नाद यांचा

  • @prash516
    @prash516 หลายเดือนก่อน +63

    ह्याला कोण ओळखत बी नाही, पण बोलण्यात किती माजमस्ती आहे

  • @Gte821
    @Gte821 หลายเดือนก่อน +101

    वहिनी साहेब येणारंचं.
    तरचं मतदानाचा जनतेला फायदा होईल.

    • @pravinpatil6207
      @pravinpatil6207 หลายเดือนก่อน +12

      supriya vahini yenar

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 หลายเดือนก่อน

      ​@@pravinpatil6207घंटा😂😅
      वांगी 😂😅सुसू बेवडी ताई😂😂😅😅

  • @user-xj5zh2lj5g
    @user-xj5zh2lj5g หลายเดือนก่อน +40

    कोणती 90 ml होती लयच कडक आवाज आणि स्पीड धरला होता,खोके मिळाले तर असणारच मग फॉरेन चीच 90 ml असेल बहुतेक

    • @jagannathnalawade5116
      @jagannathnalawade5116 หลายเดือนก่อน

      आधिच मर्कट त्यात मू× प्यायला

    • @dasharathvahale7553
      @dasharathvahale7553 หลายเดือนก่อน

      सहा महिने अनुभव घेतला आहे.

  • @user-dx9ef6ol5g
    @user-dx9ef6ol5g หลายเดือนก่อน +6

    खूपच छान आणी रास्त वाणी आहे

  • @vinodpatkar2404
    @vinodpatkar2404 หลายเดือนก่อน +5

    जबरदस्त भाषण केले खर बोलतो

  • @subhasha.mahajan6820
    @subhasha.mahajan6820 หลายเดือนก่อน +22

    सौ.सुनेत्रा ताई पाच लाखाच्या फरकाने निवडून येणार . आम्हा जेष्ठ नागरिकांचा शुभाशिर्वाद आहे . जय श्रीराम

    • @vashishthphadake8333
      @vashishthphadake8333 หลายเดือนก่อน +1

      अरे भाऊ पाच तालुके पवार साहेबाच्या माघे ठामपने आहेत तुमचा एक😅😅

  • @abasahebbandal3753
    @abasahebbandal3753 หลายเดือนก่อน +16

    जय जय जय श्रीराम राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हानुमान ज्ञानगुन सागर जय शिवाजी जय भवानी हर हर हर महादेव जगदंब जगदंब जगदंब जय मोदी योगी सबसतान कि जय जय श्रीराम 🪔🚩🙏

  • @kiranbhogade8736
    @kiranbhogade8736 หลายเดือนก่อน +22

    हा जैल ची हवा खाऊन आला दुसऱ्याला शहाणपण दुसऱ्याला शिकवतो चोरा.... 🤣🤣

  • @jalindarraut7297
    @jalindarraut7297 หลายเดือนก่อน +18

    दादा....असली घाण.कशाला बारामती ला बोलवितात
    अशा लोकांमुळे सुप्रियाताई चे लीड वाढणार

  • @rahulgite3465
    @rahulgite3465 หลายเดือนก่อน +31

    मंगलदास बादल तु काय खातोय

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 หลายเดือนก่อน +9

    जबरदस्त भाषण

  • @amolrasal6623
    @amolrasal6623 หลายเดือนก่อน +4

    भारी बोलतोय n १🎉🎉

  • @ganeshgarje7718
    @ganeshgarje7718 หลายเดือนก่อน +3

    पैलवान बांदल साहेबांनी खुपच मोजक्या शब्दांत दादांना साथ आणि साहेबांना कोपरखळी,
    आता तरी आधारवड पारंब्या वर उभा राहून सर्वांना या भर उन्हाळ्यात थंडगार सावली देईल अशी बुद्धी त्या साहेबांना येऊ दे।

  • @anandjavalkote6826
    @anandjavalkote6826 หลายเดือนก่อน +36

    पैलवान आपलं आभारी आहोत जय श्री राम जय श्री राम

  • @ajayraval2029
    @ajayraval2029 หลายเดือนก่อน +46

    मटण मासे अंडी खाउदे नाही तर आणखी काही खाउदे अन्ना विषयी बोलण्यापेक्षा.
    महागाई . बेरोजगार
    विकासावर बोला

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 หลายเดือนก่อน

      आरक्षण सोड भाड्या ..मोबाईल घ्यायला महागाई नाही?, सीम कार्ड फुकट घेतलं की ढापल की महयुतीवर भुंकल्याबद्दल मिळालं? दर 84 दिवसांनी रीचार्ज मारायला महागाई बेरोजगारी गायब होते का रे xxxx?😂😂😅😅😅
      1999ते 2014, इतकी वर्ष बेरोजगार नव्हता ?, की 2014 आल्यावर रोजगार सोडून दिले ? पालघर साधूना मारायचा रोजगार होता?😂😅कोवीड लसीच्या रिकाम्या बाटल्यांत पाणी भरून 28-30 हजाराला विकायचा रोजगार होता ?की सुशांतसिंग रजपूत/दिशा सालियानला गॅंगरेप करून मर्डर करायचा रोजगार होता?, की हिंदूंच्याच सणाला मुंबई भर आणि रेल्वेडब्यात बाॕम्ब ठेवायचा रोजगार होता? जे ब्लास्ट घडवले ते तुमचा रोजगार होता?, अजून किती जणांचे शाप आक्रोश खाणार?, लाज शरम नाहीच का??
      फडणवीस आला सत्तेत की खाली ढुंगणाला कवठ येत का काय?😂😂😅😅
      लायकीत रहायला कधी शिकणार?
      गेला जमाना तुमच्या वाकड्याच्या बेवडीचा ?

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 หลายเดือนก่อน +5

    बांदलना सुनेत्रा वहिनींचा प्रचार प्रमुख करा.

  • @user-re3to3wz6u
    @user-re3to3wz6u หลายเดือนก่อน +6

    यावेळी सुनेत्रा वाहिनीना संधी दयाला पाहिजे. आता ताई नी एक पाउल मागे घ्याव.

  • @JAY_HIND3012
    @JAY_HIND3012 หลายเดือนก่อน +4

    हा आला. भाषण केलं आणि ५-१० हजार मत घालवून गेला दादा ची 😂😂😂😂

  • @Sharad-Mh-15
    @Sharad-Mh-15 หลายเดือนก่อน +10

    शेमण्या नो जेव्हा तुमचं डोकं बंद पडत तिथे शरद पवार नावाचं चाणक्य चालू होतो

  • @ssachinbangar
    @ssachinbangar หลายเดือนก่อน +3

    फक्त जबरदस्त भाषणच नव्हे तर जणूकाही मी सचिन किंवा पोलार्ड चे षटकार पहात आणि ऐकत होतो. हे मला माहिती आहेत पण यांना ऐकण्याची पहिलीच वेळ. जबरदस्त 💪

  • @Realsunny.k
    @Realsunny.k 27 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम भाषण , पहिल्यांदा ऐकला छान वाटला

  • @ashokkadam8398
    @ashokkadam8398 หลายเดือนก่อน +39

    बांदल साहेब 2019 ला सगले घाबरून घरी बसले फक्त पवार साहेब इक्टे बाहेर पडले म्हणून 54 आमदार नीवडन आले

  • @pripen2674
    @pripen2674 หลายเดือนก่อน +4

    अजित पवार साहेब एक कर्तबगार उत्तम धडाडीचे नेतृत्व आहेत. सुनेत्रा ताई पण चांगले काम करून दाखवतील चांगले राजकारण समाजकारण करतील यासाठी त्यांना कर्तृत्व सिद्ध करायची संधी दिली पाहिजे. लोकांनी सुनेत्रा अजित पवार ताईंवर विश्वास दाखवून त्यांना निवडून दिले पाहिजे.
    👍👍🙏🙏💐💐🚩🚩

  • @RahulParkhe-qb9ch
    @RahulParkhe-qb9ch หลายเดือนก่อน +42

    मलीदा खायला भेटला

  • @amoldeshmukh4448
    @amoldeshmukh4448 23 วันที่ผ่านมา +1

    वाह मस्त बोलले बांदल साहेब बिनधास्त आणि रोकठोक बोल

  • @rajaramkale4552
    @rajaramkale4552 หลายเดือนก่อน +2

    मी आणि मंगलदास वर्ग मीत्र आहोत याचा मला फार अभिमान वाटतो. पण मंगलदास ने आजपर्यंत जे अनेक जागा बदलल्या त्या बदलल्या नसत्या तर आणि सकारात्मक राजकारण केले असते तर आज दांदाबरोबर फार चांगले मत जनतेमध्ये तयार झाले असते. असो.... दादांनी चांगला पर्याय निवडला आहे त्यांना हार्दिक शुभेच्छा जय हिंद🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @sujeetkumarpatil
    @sujeetkumarpatil หลายเดือนก่อน +12

    असे भाषण ऐकले नाही हा माणूस मोठा होणार

    • @satishtakalkar7578
      @satishtakalkar7578 หลายเดือนก่อน +5

      यांना त्यांच्या तालुक्यात कोणी विचारात नाही... हे जिकडे भेळ तिकडे खेळ..

    • @rahulkamble8830
      @rahulkamble8830 หลายเดือนก่อน

      लायकी तरी आहे का शरद पवारांवर बोलायची, तुझ्या तालुक्यात कोण विचारतो का तुला तु केवढ्याचा आहे

    • @sureshovhal3579
      @sureshovhal3579 หลายเดือนก่อน +1

      ह्याला कवडीची किंमत नाही स्वतच्या तालुक्यात रोज कपडे बदलावे तसे भूमिका बदलतो हा एक जागा धरून असता तर मोठा झाला असता आता 15 दिवसापूर्वी पवार साहेबांच्या पक्षाच्या मिटिंगला होता पुण्यात
      वर्षभर जेलवारी करून आलेले आहेत हे

  • @anilkanchan8815
    @anilkanchan8815 หลายเดือนก่อน +4

    स्वताचं ठेवायच झाकून दुसऱ्याचं बघायच वाकून.. आपण कोणती वारी करुन आलात सगळ्यांना माहीती...आपण नक्कीच वंचित मधून निवडणूक आला असता

  • @subhashnikamnikam8086
    @subhashnikamnikam8086 หลายเดือนก่อน +1

    Wahha kay sundar Bhashan kele aahe fakt tumhi bolat rahawe aani aamhi eaikat rahawe Super duper🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @rajeevvaidya109
    @rajeevvaidya109 หลายเดือนก่อน +2

    Hya Mansacha me fan zaloy. Khup swachha Boltoy.

  • @bhagyshreepawar7455
    @bhagyshreepawar7455 หลายเดือนก่อน +10

    Strong spich

    • @RajCharul
      @RajCharul หลายเดือนก่อน

      Very strong

  • @prashantgalande-patil7112
    @prashantgalande-patil7112 หลายเดือนก่อน +8

    महाराष्ट्राच्या राजकारणातील पहिला वहिला पैलवान गडी सगळ्यात मुरब्बी आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व मंगलदास बांदल.... सलाम तुमच्या अभ्यासू वक्तृत्वाला.....!!!

  • @surekhapathak24
    @surekhapathak24 หลายเดือนก่อน +17

    व्वा...
    मंगलदास बांदल...
    लै भारी...
    वाकड्या ओपन केला पार...
    ❤️❤️👍👍🙏🙏

    • @user-ze7kw4il1r
      @user-ze7kw4il1r หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sunilchhajed8723
    @sunilchhajed8723 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद बढ़िया

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 หลายเดือนก่อน +14

    या बादला आध्यात्म काय घंटा कळतोय का? या टोणग्याला कुणी सांगितलं की रामकृष्ण हरी मटण खाणारांनी म्हणू नये देवाचे नाव कधीही घ्या कुठेही घ्या कसेही घ्या पण घ्या कारण तेने विना जीवा सुख नोहे

    • @jagannathnalawade5116
      @jagannathnalawade5116 หลายเดือนก่อน

      अरे हा छु म्हणलं की भु करणारा भाडोत्री पाळीव प्राणी आहे.

    • @vitthalsawalkar
      @vitthalsawalkar หลายเดือนก่อน +1

      अरे भाऊ पण मटण चिकन खाऊ नका त्या दिवशी तरी म्हणजे एकदशी, चतुर्थी ला

    • @akshaytalikhede4545
      @akshaytalikhede4545 หลายเดือนก่อน +1

      Uddya waari la deendi la mutton gheun jaaych ka mg devache naav ghet..KY boltaay rao ..raakaran jaun dya khaddyat pn maas mutton khaun mandiraat jaaych nst hey tukobani sangitly ..

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 หลายเดือนก่อน +39

    आजीत दादा यांनी माळ घातली आहे काय मंगल दारू बागल

    • @marutivishwasrao1849
      @marutivishwasrao1849 หลายเดือนก่อน

      हा मंगल तिनं टाईम हाडक खातोय

  • @vitthalsawalkar
    @vitthalsawalkar หลายเดือนก่อน +15

    माहित नसलेल्या गोष्टी आपण निदर्शनास आणून दिल्यात.. आम्ही नाहीतर पवार साहेबांना आजपर्यंत यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे समजत होतो. कारण मला माहित नव्हत की पवार साहेबांनी कोणावर वयक्तिक त्या त्या व्यक्तीच्या वय्यांगवर टीका केलीय. खूप दुःखद

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg หลายเดือนก่อน +6

    शरद पवार ह्याच जेवण झाल्यावर उरलेलं खरकट असतं ना तेच हे....😂😂😂😂

  • @HeheHaha-qc2hc
    @HeheHaha-qc2hc หลายเดือนก่อน +16

    मंगल दास लय मीठू मीठू बोलू नका आता पाच महिन्या पूर्वी अजित पवार च्या नावाने शिव्या देत होते आता कीती पैसे मिळाले आहेत

    • @Indian_shetkari
      @Indian_shetkari หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर आहे

    • @nitinkanade8098
      @nitinkanade8098 หลายเดือนก่อน

      ti video taka ekdacha gapp basal

  • @vinuvinu3375
    @vinuvinu3375 หลายเดือนก่อน +14

    आणि ओ साहेब यशवंतराव चव्हाण यांना भारत-पाकिस्तान युद्ध चालू असताना नव्हतं बोलवलं, जरा व्यवस्थित माहिती द्या, अडाणी कुठलं

  • @madhavashtekar9261
    @madhavashtekar9261 หลายเดือนก่อน +3

    मंगलदास बांदल सर_तुमच भाषण( खूपच)...लय भारी.

  • @sureshnehare4881
    @sureshnehare4881 หลายเดือนก่อน +6

    समोर बसले ले लोक का दाखवत नाही 😄😄😄😄

  • @sachinshete2484
    @sachinshete2484 หลายเดือนก่อน +6

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @Politicalanalysis99
    @Politicalanalysis99 หลายเดือนก่อน +9

    जे पोटात ते ओठात

  • @vilasracharla8441
    @vilasracharla8441 หลายเดือนก่อน +1

    फार छान, उत्तुंग , जय शिवाजी.!

  • @sagartupe5682
    @sagartupe5682 หลายเดือนก่อน +4

    What a powerful speech ❤

  • @AmitJadhav-mm2iq
    @AmitJadhav-mm2iq หลายเดือนก่อน +16

    बांदल आप्पा कोणत्या तरी एका पक्षात राहा
    काय नाही मिळणार तिकडे पण 😂😂😂😂

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 หลายเดือนก่อน +13

    मंगलदास बांदल साहेब झिंदाबाद झिंदाबाद माननीय नामदार अजितदादा च्या पाठीमागे उभे राहून उमेदवार सौ.सुनेत्राताई यांना निवडून आणण्यासाठी मदत करावी धन्यवाद बांदल साहेब अजितदादा झिंदाबाद झिंदाबाद

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei หลายเดือนก่อน

      मंगल वाजवी पेक्षा जास्त बोलला भाऊ शेवटी ते साहेब आहे बरोबरी होऊ शकत नाही दादा शरद पवारा मुळे मोठे आहे

  • @jaishankar8185
    @jaishankar8185 หลายเดือนก่อน +7

    मला वाटतंय तुमचं पण ट्रान्सफर होईल लवकरच कुठेतरी......... जरा बोलण्यावर हार घाला तुमच्या. तुम्हाला हे सुद्धा माहित आहे पवार साहेब राजकारणात कधीपासून आहे ते. अजून पर्यंत त्यांच्या विरोधात कोण बोललं नाही आणि बोलतही नाही. देव माणूस आहे ते❤

  • @manikmanjare5030
    @manikmanjare5030 หลายเดือนก่อน +31

    बांदल कुठे कुटे फिरून आला

  • @suryaprakash6783
    @suryaprakash6783 หลายเดือนก่อน +13

    खतरनाक👌 एक नंबर भाषण 👍😂🚩

  • @mayurdeshmukh1723
    @mayurdeshmukh1723 หลายเดือนก่อน +3

    Great speech

  • @rohitmurkute116
    @rohitmurkute116 หลายเดือนก่อน +6

    आर बंदला अजित पवारांनी सुद्धा एवढी पातळी सोडली नव्हती तेवढी तू सोडली तिथं बसलेल्या लोकांना ऐकायला तरी कस आवडलं बारामती च्या जनतेने हे विसरू नये बारामतीला पवार साहेबांमुळे ओळख मिळाली 🙏🏻

  • @ganga269
    @ganga269 หลายเดือนก่อน +16

    मलिदा गँग 😂

  • @shripadtakalkar1522
    @shripadtakalkar1522 หลายเดือนก่อน +3

    भारी ओळखलय!

  • @shantanubhalerao255
    @shantanubhalerao255 หลายเดือนก่อน +2

    Mangaldas sahebana last week madhe atak honar hoti pn ti talnyasathi ekde bhunkayche kam dile aahe

  • @svnrm2004
    @svnrm2004 หลายเดือนก่อน +2

    कडक 👌👌👌 बाकी काही म्हणा कडक भाषण ✨✨✨

  • @user-lt4ir8mm3y
    @user-lt4ir8mm3y หลายเดือนก่อน +28

    अजित पवारची चाटणकर बाई कुठे आहे

    • @nitinadhao693
      @nitinadhao693 หลายเดือนก่อน

      चाटत असणार चटा चट