Supriya Sule Full Interview |सुप्रिया सुळे Exclusive|माझी लढाई सुनेत्रा पवारांशी नाहीचं, संबंधच नाही

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 มิ.ย. 2024
  • #BolBhidu #SupriyaSule #supriyasuleinterview
    मुलाखतकार - अद्वैत मेहता
    व्हिडिओ जर्नॅलिस्ट (DOP) - ओंकार गिरी
    एडीटर, ग्राफिक्स - ऋषिकेश घरत
    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांची बोल भिडूवर Exclusive मुलाखत. भाजपच्या पॉलिसी, सत्ताधा-यांकडून केंद्रीय यंत्रणांचा होणारा गैरवापर आणि आपल्या भावजयीविरोधात होणा-या निवडणुकीबाबत सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या, ही लढाई पवार कुटुंबातली कौटुंबिक लढत आहे का, या प्रश्नांची उत्तरं नक्की जाणून घ्या या संपूर्ण मुलाखतीतून.
    Timestamps
    00:00 - ट्रेलर
    01:23 - बारामतीची लढाई पवार विरुद्ध पवार अशी आहे का ?
    07:56 - यावर्षीच्या निवडणूका कुठल्या मुद्द्यावर लढवल्या जात आहेत ?
    09:59 - भाजप शरद पवारांवर वैयक्तिक टीका का करतंय ?
    12:48 - सुप्रिया सूळेंनी कलम 370 चा विरोध का केला होता ?
    15:20 - सुप्रिया सूळेंच्या संसदरत्न पुरस्काराबद्दल...
    18:44 - शरद पवारांच्या “बाहेरच्या पवार” या उद्गाराविषयी काय वाटतं ?
    19:46 - बारामतीचे विमानतळ अजून का रखडलय ?
    22:02 - बारामतीचा पाणी प्रश्न का सुटत नाही ?
    24:36 - बारामतीचे राजकीय गणित सुप्रिया सूळेंच्या बाजूने झुकलेले नाही, याबद्दल..
    27:33 - खडकवासला मतदारसंघावर अजित पवारांनी का फोकस ठेवलाय ?
    31:37 - भाजपच बूथ मॅनेजमेंटचा सामना सुप्रिया सुळे कशा करतील ?
    33:47 - पवार कुटुंबीय दुभंगले गेले आहे का ?
    36:35 - डबल इंजिनच सरकार असल्यावरच विकास होतो का ?
    39:11 - शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची सहानुभूती मतात परिवर्तीत होताना दिसतेय का ?
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 92

  • @sohamghule7873
    @sohamghule7873 หลายเดือนก่อน +60

    This is how educated politicians speak !

    • @Sameer_Muttha
      @Sameer_Muttha หลายเดือนก่อน +2

      शिकलेत तेवढे हुकलेत 😂

    • @dangerousdan6666
      @dangerousdan6666 หลายเดือนก่อน +2

      educated people will choose NOTA.. their education couldn't bring water to their constituency after being MP for 3 terms, her highly educated father was CM of this state for 4 terms and yet couldn't bring an airport to the district; education helps them to keep blaming others for their failure ; you need politicians who genuinely want to develop their constituency and until there comes one educated voters will choose NOTA

    • @topnotchstocks
      @topnotchstocks หลายเดือนก่อน

      Educated for nothing. Empty show. Good for nothing.

    • @prathamesh5786
      @prathamesh5786 14 วันที่ผ่านมา

      @@dangerousdan6666 on point

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 หลายเดือนก่อน +15

    कोण शहाणं नाही सगळेच घराणेशाही करतात यांना समजायला पाहिजे एक सामान्य कार्यकर्त्याला संधी देयला हवी हे का नाही समजतं या घराणेशाही लोकांना 🚩

  • @quelmec
    @quelmec 27 วันที่ผ่านมา +2

    Each time she speaks, privately to a journalist or in the Lok Sabha, I am impressed!

  • @Spartanash
    @Spartanash หลายเดือนก่อน +2

    तुमचे विचार जो चांगल्या प्रकारे मांडू शकतो त्याला मतदान दिलं पाहिजे...त्यात सुप्रिया सुळे एक नंबर आहे.❤❤

  • @Aesthete_soul21
    @Aesthete_soul21 หลายเดือนก่อน +21

    संसदरत्न उगच काहीही काम न करता झाल्या असं म्हणायचं आहे का negative comments वाल्यांना... सुनेत्रा ताई संसदेत जाऊन काय करणार आहेत ते जरा समजलं तर बरं होईल

  • @ajitraje1
    @ajitraje1 21 วันที่ผ่านมา +1

    उत्तम मुलाखत घेतली अद्वैत सर.....👌👌👌👌👍👍

  • @goodlistner25
    @goodlistner25 หลายเดือนก่อน +8

    प्रत्तेक मतदार संघ नीहाय अकलन केल तर सहज कलेल् MVA 35+ जाईल. जनतेच सेंटीमेंट आणि perception विचार केला तर MVA बरच पुढे आहे. काही झोल केला तरच युती 20+ होण्याची शक्यता आहे

  • @santoshnalawade9140
    @santoshnalawade9140 หลายเดือนก่อน +6

    Taisaheb ❤

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan หลายเดือนก่อน +22

    सुप्रिया सुळे ताई विजयी होणार ❤

  • @sac9841
    @sac9841 หลายเดือนก่อน +17

    Ground level la kam zero ahe.vikasavr bola

  • @goodlistner25
    @goodlistner25 หลายเดือนก่อน +6

    PM CARE FUND, ELECTRORAL bonds मधुन् हेच दिसून आले. सुप्रीम कोर्ट सोडून सर्वत्र हेच दिसतय. सर्व संस्था मोडित काढल्या

  • @cl-b-33prathameshdeshmukh26
    @cl-b-33prathameshdeshmukh26 หลายเดือนก่อน +2

    ♥️♥️

  • @prathamesh5786
    @prathamesh5786 14 วันที่ผ่านมา

    19:48 -> Cross question was so on point

  • @JabardastClips
    @JabardastClips หลายเดือนก่อน +1

    🔥🔥🔥

  • @digvijaypatil5483
    @digvijaypatil5483 29 วันที่ผ่านมา +1

    50 वर्षात पाणी आणता नाही आले यांना आणि म्हणतात डिसेंबर पासून सांगते😊

  • @vijaykatam9315
    @vijaykatam9315 หลายเดือนก่อน +3

    खासदार होणे हा तुमचा जॉब नाही मॅडम
    खासदार हा भारताचा, कायदे मंडळचा, एक स्तंभ आहे
    तुम्ही जॉब करत असताल त्या साठी तुम्ही बिलकुल लायक नाही

    • @slim11shock
      @slim11shock หลายเดือนก่อน

      You are allowed to work, but she is not!

    • @theparle-gboi6301
      @theparle-gboi6301 หลายเดือนก่อน

      काय राव काका. सरकार तुमचं तरी संसद रत्न भेटतोय.
      आता काय तिथं जाऊन काय केल पाहिजे.

    • @akshaymali6701
      @akshaymali6701 15 วันที่ผ่านมา

      दादा....प्रधान मंत्री पण प्रधान सेवक असतो देशाचं...स्टार प्रचारक म्हणून काम करत आहेत ते सध्या😂बघून घ्या तुम्ही 😅

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 หลายเดือนก่อน +4

    Pawar vs pawar अशिषे लढत

  • @prathamesh5786
    @prathamesh5786 14 วันที่ผ่านมา

    interviewer did good job

  • @topnotchstocks
    @topnotchstocks หลายเดือนก่อน +1

    Mahagaicha dar (inflation) he 2014 te 2024 madhye jagbharachya tulanet aani aadhichya 10 varshanchya tulnet atokyat va bahutanshi sthir rahila aahe. Baaki yanni kitihi mahagaichya navane khade fodle tari ya swataha dekhil mahagai var kahihi karu shaknaar nahit.

  • @muralidar2261
    @muralidar2261 หลายเดือนก่อน +2

    शेवटी सुनेत्राताई पवार यांना होऊ देत ना खासदार

  • @DattuRayate-vs8yh
    @DattuRayate-vs8yh หลายเดือนก่อน +4

    सुशिक्षित खासदार ताई

    • @topnotchstocks
      @topnotchstocks หลายเดือนก่อน

      Sushikshit bekaar. Nusta uthal panyala khalkhalaat.

  • @digvijaypatil5483
    @digvijaypatil5483 29 วันที่ผ่านมา

    हा इंटरव्ह्यू मतदान च्या आधी 3 दिवस आला बाकी नेत्यांचे उशीरा आले .....ताई कांदे, डाळ यावर बोलाच पण वांग्या वर पण बोला

  • @AN-cn6us
    @AN-cn6us หลายเดือนก่อน

    14:02 सत्ता केंद्रित रहाता कामा नये, विकेंद्रीकरण च झाले पाहिजे. हे म्हणताना आपल्या पक्षा कडे पहावे. केंद्रीय नेतृत्वा मुळेच आज पक्ष तुटला आणि केंद्रीकरण करणाऱ्यांना च पक्षा बाहेर जावे लागून गट स्थापन करावा लागला.

  • @topnotchstocks
    @topnotchstocks หลายเดือนก่อน

    Sarkha kaay data data data... kaam bolala pahije.. kahihi kela nahi tabbal 15 varshe nusti khaasdarki enjoy keli. New candidate definitely deserves an opportunity. Farak spasht disel.

  • @hahahahaha2504
    @hahahahaha2504 หลายเดือนก่อน +3

    1 कोटींचे वांगे

  • @sopanadhav4762
    @sopanadhav4762 หลายเดือนก่อน

    महाविकास आघाडी जिंदाबाद ❤ इंडिया गठबंधन जिंदाबाद ❤❤

  • @jsm2755
    @jsm2755 หลายเดือนก่อน

    🎉🎉

  • @yashsharma553
    @yashsharma553 หลายเดือนก่อน +1

    खुपच कमी views आल्या

  • @joshiajay1971
    @joshiajay1971 หลายเดือนก่อน +1

    ❤बाळासाहेब ह्यांनी शरद पवार ह्यांना मित्र मानलं पण कधीही शरद पवारांबरोब गेले नाहीत 😂 कारण पाठीत खंजीर खुपसण्याची निती कोण आहे 😂 हे बाळासाहेबांना माहिती होते 😂 उध्दव ठाकरे ना कळत नाही 😂

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu หลายเดือนก่อน +1

      जोशी तुम्ही हजारो वर्षे जगलात बाकी हिंदुंच्या पाठीत खंजीर खुपसून, ज्याची कबुली खुद्द भागवतांनीच दिली. त्याचा हिशोब कोण करणार.

  • @kokannaad
    @kokannaad 15 วันที่ผ่านมา

    तर बोल भिडू राष्ट्रवादी ची तुतारी वाजवतो हे आता कळलं...सर्व सारखेच

  • @Monish11287
    @Monish11287 27 วันที่ผ่านมา +1

    अश्या सुशिक्षित उमेदवार कोथरूड ला हव्या होत्या.

  • @kattar_hindu537
    @kattar_hindu537 หลายเดือนก่อน +27

    सुप्रिया ताई ह्या वेळेस पडणार, only अजित दादा कामाचा माणूस

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan หลายเดือนก่อน +12

      मग का आला मुलाखत ऐकायला 😂

    • @warana369
      @warana369 หลายเดือนก่อน

      अशक्य 🙏

    • @dangerousdan6666
      @dangerousdan6666 หลายเดือนก่อน

      @@Kattar_hindu_bramhan आणखी किती सुसू करू शकते हे आम्हाला पहायचे होते..आणि आम्ही निराश झालो नाही.. तिच्या उत्तरांमधून आम्ही फक्त सुसूच नाही तर मलमूत्र देखील पाहिले 😂😂😂😂

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan หลายเดือนก่อน +1

      @@dangerousdan6666 प्यायची आहे काय तुला 😂🤣

    • @dangerousdan6666
      @dangerousdan6666 หลายเดือนก่อน

      @@Kattar_hindu_bramhan तिच्या मतदारसंघात ती लघवीच करत आहे...तरीही लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही

  • @vijaykatam9315
    @vijaykatam9315 หลายเดือนก่อน +2

    ताई
    महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नाही
    काळजी करू नकाआम्ही आहे
    ताई
    बारामती लोकसभा मतदार संघ तुमच्या मालकीचा नाही
    बारामती चा विकास किती झालाय
    बारामतीचा सुपा परगाणा का वेगळा आहे दौडला का केमिकलं midc आहे
    कुरकुंभची काय अवस्था आहे
    यवतचा अनुराज शुगर कोणाचा आहे

  • @sac9841
    @sac9841 หลายเดือนก่อน +14

    Supriyo sule pdnar💯

  • @AvinashPatil94
    @AvinashPatil94 29 วันที่ผ่านมา

    खान्देशातल्या नेत्यांना पण बोलवा.

  • @archanateli6819
    @archanateli6819 หลายเดือนก่อน +4

    Sagal तुमच्या muly ch झाल आहे tai

  • @vikaschaudhari8033
    @vikaschaudhari8033 หลายเดือนก่อน

    Hi tr kiti vela...कांदा अणि दुधा che भाव बदल बोलतेय.....jase ki....2014...chya आधी.....शेतकरी खुपच श्रीमंत होते.....आणी यानी खुप भाव दिलेला

  • @RJ-dl4zd
    @RJ-dl4zd หลายเดือนก่อน +9

    Public be like:- Aani aamhala tumhala padych nahi tr sharad pawarana padychy

    • @MukundGaikwad
      @MukundGaikwad หลายเดือนก่อน +1

      Baap ko bhej tere woh bhi original ID wala 😂

    • @mahendra-sw6lx
      @mahendra-sw6lx หลายเดือนก่อน

      Konsi public.... 😂

    • @RJ-dl4zd
      @RJ-dl4zd หลายเดือนก่อน

      @@MukundGaikwad is sajjan ko kya taklif hai bhai

  • @topnotchstocks
    @topnotchstocks หลายเดือนก่อน

    Rahul Gandhi, Aditya Thackrey aani Supriya Sule yanchya madhye common te kaay olkha pahu?

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 หลายเดือนก่อน +3

    सुनेत्रा पवाराँची लढाई राहुल गांधींशी 😊

  • @digvijaypatil5483
    @digvijaypatil5483 29 วันที่ผ่านมา

    ताई खडकवासला मतदार संघात तुम्ही पण लै फिरला आहेत ,दादा आता गेले असतील सोसायटी to सोसायटी पण तुम्ही 5 वर्षात लै वेळा आणि लै फिरला आहेत खडकवासला मध्ये .

  • @vijaykatam9315
    @vijaykatam9315 หลายเดือนก่อน

    ताई, जॉब जॉब करू नका
    जॉब करण्यासाठी जबाबदारी घावी लागते
    तुम्ही या जॉब साठी बिलकुल लायक नाही

  • @digvijaypatil5483
    @digvijaypatil5483 29 วันที่ผ่านมา

    अरे ला कारे करणार नाही😂

  • @vijaykatam9315
    @vijaykatam9315 หลายเดือนก่อน

    ताई, किती खोटं बोलणार दौड ला तुम्ही किती घोडा लावलाय
    Rahul दादाला तिकीट देऊन त्यालाच तुम्ही पाडलं आणि आता आणीबाणी च्या वेळी राहुल दादा तुमचा म्हणून सांगता
    लाज नाही वाटत
    मी दादा काटम रा. यवत साक्षीदार आहे

  • @AXE_MAN302
    @AXE_MAN302 หลายเดือนก่อน +2

    काम काय केलं ते सांगा ताई! तुम्ही कितीही नाटक करा पण लोक काही आता तुम्हाला निवडून देत नाहीत.
    खर तर संविधानात दुरुस्ती करून 1 व्यक्ती 1एकदाच खासदार किंवा पंतप्रधान झाली पाहिजे अशी मागणी जनतेनं धरून आंदोलन केले पाहिजे.नाहीतर मग अशीच घराणेशाहीतुन आलेली लोक काम न करता पिढ्यानपिढ्या सत्तेत बसून राहतील देश मात्र आहे तिथेच राहिलं मग ती व्यक्ती कोणत्याही पक्षाची असो.

  • @vijaykatam9315
    @vijaykatam9315 หลายเดือนก่อน +1

    ताई, बास झालं किती खोटं बोलणार
    बास बास बास

  • @onkart2273
    @onkart2273 หลายเดือนก่อน +4

    मुलाखत घेणारा सुळेंची इतकी बाजू घेत होता की जाताना सुळेंनी पाचशेच्या दोन नोटा त्याच्या हातात दिल्या असणार.

  • @dr.pandurangkulkarni4373
    @dr.pandurangkulkarni4373 หลายเดือนก่อน +1

    वांगे

  • @slim11shock
    @slim11shock หลายเดือนก่อน +1

    आरतीला हा व्हिडिओ दाखवा म्हणजे फालतू बडबड आणि भाजप भाजप करायचं सोडून टाकेल

  • @maheshkale5640
    @maheshkale5640 หลายเดือนก่อน

    Karykarte komata😢

  • @KarmaIsIMP
    @KarmaIsIMP หลายเดือนก่อน +1

    Shrimati Sunetratai Ajitdada Pawar 😍

  • @vijaykatam9315
    @vijaykatam9315 หลายเดือนก่อน

    दौड बद्दलतुम्ही बोलूच नका
    तुम्हांला दौड बद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही
    नाही
    नाही
    नाही

  • @maxmontero8647
    @maxmontero8647 หลายเดือนก่อน

    Mag hou de ki binvirodh sunetra taina

  • @user-lg3dq6mo5v
    @user-lg3dq6mo5v 14 วันที่ผ่านมา

    आराम करा आता

  • @Searching12323
    @Searching12323 หลายเดือนก่อน

    Ghabarle, kam kami aani natka jasti, itka khota nehmi bolaycha ki bas

  • @pratikkhandagale3498
    @pratikkhandagale3498 หลายเดือนก่อน

    UPI vapart nahi mahine , love jihad mahiti nahi , GDP growth rate mahit nahi. Ashya biased illiterate person nako aamhla . Ajit dada var trust aahe gukta king peksha jast.

  • @user-sj7zv3mw5m
    @user-sj7zv3mw5m หลายเดือนก่อน +7

    सुप्रि पूर्ण घाबरली आहे..लोकांच्या मनात मोदीच आहे

    • @MukundGaikwad
      @MukundGaikwad หลายเดือนก่อน +3

      wait for June 4, you will have a clearer understanding of who is scared. 😂

    • @warana369
      @warana369 หลายเดือนก่อน

      भाषा सांभाळ भावा 😡

    • @user-sj7zv3mw5m
      @user-sj7zv3mw5m หลายเดือนก่อน

      @@warana369 काय तुझी मावशी आहे का

  • @derikobrain5082
    @derikobrain5082 หลายเดือนก่อน

    बोल भिडू, तुम्ही पन पत्रकारितेची दलाली सुरू केली का?

  • @vijaykatam9315
    @vijaykatam9315 หลายเดือนก่อน

    ताई, काश्मीरतुमच्या आवकायच्या बाहेर चा विषय आहे
    तुम्हाला तुमच्या मतदार संघा बद्दल माहिती नाही
    आज पर्यत तुम्ही कधीही तुम्ही दौड तालुका बद्दल विचार केला नाही तुम्ही दौडला keep समजता

  • @saurabh7605
    @saurabh7605 27 วันที่ผ่านมา

    Anchor chukicha ❌

  • @Sameer_Muttha
    @Sameer_Muttha หลายเดือนก่อน +13

    येणार तर ४०० पार 🚩🚩🚩
    पप्पू खान भारतातून फरार

    • @MrJaitun
      @MrJaitun หลายเดือนก่อน +2

      😂hoy