@@divakarrao8725 are asa nai chalat rajyakarabhar.... ti kai ekhadi trust he ka ki ekda niyam ghalun dile dusrikde gela ki tya niyamavr chalnar .... Adhikari gela ...manus badlalal ki kam karychi padhhati badlnar ...
असा प्रामाणिक अधिकारी असेल तर स्वराज्य मिळाले ते सुराज्य व्हायला वेळ लागणार नाही शिक्षण खात्याला असा अधिकारी पाहिजे .मगच सर्वजन सुता सारखी सरळ होतील मुंडे साहेब आहे लय भारी
असा अधिकारी महाराष्ट्र ला मिळाला .. हे चांगले आहे.. तसेही आरोग्य विभागाच्या उपसंचालक पासुन ते प्राथमिक आरोग्य केंद्र तील सफाई कर्मचारी पर्यत सर्व जण टाईमपास म्हणून नोकरी करतात...०६-०७ ड्यूटी कशी तरी करायची आणि घरी जायचं.... बस्... रूग्णांचे त्यांना काहीच घेणे देणे नाही....... तुकाराम मुंडे साहेबांना हा मेसेज जरूर दाखवा आणि उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ अंतर्गत येणाऱ्या सर्व रुग्णालयांची व नागपूर विभागीय कार्यालयाची देखील तपासणी करा.. अचानक भेट द्या सर्व काही भोंगळ कारभार उजेडात येईल
तुकाराम मुंडे साहेब यांच्या सारखे दुसरे अधिकारी का जन्म घेत नाही मुंडे साहेब तुम्ही सच्या आहेत जनतेच्या हिताचं काम करता देव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत
आरोग्य विभाग खरोखरच आजारी पडलेले आहे. औषधांमध्ये घोटाळे डॉक्टर व नर्स यांची मनमानी कार्यभार रुग्णांची हेळसांड, वर्ग चार कर्मचाऱ्यावरील ताण यासाठी खरोखरच अशाच अधिकाऱ्याची गरज आहे.
डॉक्टर व नर्सेस बद्दल चुकीचे बोलत आहोत कारण कोरोणा सारख्या महामारीत फक्त परिचारिका व डॉक्टर व कक्ष सेवक हे रूग्ण सेवा देत होते.. हे आपणांस विसरता येणार नाही.. आरोग्य सेवा देणारी व्यक्ती ही नातं जपणारी माणसं आहेत...नातं जपणारी माणसं दुर पळून जातात..
तुमचे बरोबर आहे परंतु आजची खरीदृष्टी ठेवली तर अशा कित्येक शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर्स बरेच वेळेस 24 तास ड्युटी असताना उपलब्ध नसतात. सिस्टर्स मोबाईल मध्ये गुंग असतात. पेशंटला व्यवस्थित मार्गदर्शन करत नाहीत. त्यांची बोलण्याची भाषा उर्मट असते. त्या वर्ग चार कर्मचाऱ्यांना त्रास देतात. गले लठ्ठ पगार घेऊन त्यांची कामे सुद्धा ते वर्ग चार कर्मचाऱ्यांकडून करून घेतात व स्वतः गप्पांमध्ये रंगलेला असतात. हे तुम्ही पाहिले आहे काय. कोरोना काळामध्ये अशा काही ठराविकच समाजसेविका आहेत व डॉक्टर साहेब ज्यांनी खरोखर चांगले कार्य केलेले आहे परंतु 90% शासकीय रुग्णालयांमध्ये भोंगळ कारभार आहे. हे सर्व प्रत्यक्षात तुम्ही पहा.
किती पेशंट मागे नर्स आणि एक डॉक्टर याच गणित माहिती आहे का सर किती जणांचं काम एका जणाला करावा लागतोय दहा जणांचा प्रशासनाने लेखापटीचे काम एवढं झालं की पेशंट कडे लक्ष देता येत नाही स्टाफ वाढव म्हणा ना मुंडेला
मुढे साहेब ससुन रुग्णालयातील पोस्टमार्टेम विभागात भेट द्यावी..डेड बाॅडी पैसे दिले शिवाय मिळत नाही.. डाॅ क्लार्क खुप त्रास देतात पेशंट च्या नातेवाईकांना...पैशांसाठी
निशक, 100 % पारदर्शकता येणार. धर्मवीरांचे धर्मराज ( धर्मवीर एकनाथाचे TM सर हे धर्मराज ठरणार ) रंजल्या गांज लेल्या व गरीब रुग्णांना खरी सेवा व मदत आता मिळणार. धन्यवाद, CM साहेब 🙏
सरकारने फक्त आणि फक्त आमच्या मुलांच्या भविष्यासाठी व्यवस्थित शिक्षण. आजारी पडल्यानंतर हॉस्पिटल. आणि सामान्य जनतेची सुरक्षा. या गोष्टीकडे प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. आणि तुकाराम मुंडे सारखे अधिकारी अशा पदावरती नेमणे खूप गरजेचे आहे.
अगदी बरोबर आरोग्य यंत्रणा फार बिघडलेली आहे. कारण डॉक्टर हे मेहनत घेऊन सेवा देत असताना सुध्दा भरपूर अडचणी येत आहेत. मा तुकाराम मुंडे साहेब आपणांस विनंती करण्यात येते की आरोग्य सेवा हिच ईश्वर सेवा आहे. आपण आपल्या पद्धतीने सुधारणा करा पण आरोग्य कर्मचारी भरती करा. रूग्णालय सतत रूग्ण वाढत आहेत. व कर्मचारी वर्ग कमी पडतं. त्याकरिता कर्मचारी भरती करावी असे माझे मत आहे. प्रत्येक ग्रामीण रूग्णालयत तज्ञ डॉक्टर ची भरती करावी कारण सुविधा उपलब्ध होतील.
तुकाराम मुंडे साहेब औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात दहा डॉक्टर आहेत मात्र याठिकाणी दोन वैद्यकीय अधिकारी मुख्यालयात राहतात इतर राहत नाहीत एका अचानक कन्नड ग्रामीण रुग्णालयात भेट द्यावी तेव्हा किती वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहतात ते दिसेल
Super... तुकाराम मुंढे...साहेबांना. सर्व खात्यांच्या सर्व अधिकाऱ्यांचे वरिष्ठ अधिकारी करावे... सर्व सामान्य जनतेला चांगला न्याय मिळेल.... या एक प्रामाणिक माणसाच्या पाठीशी जनतेने कायम रहावे....
असेच सतत्य व कामाचे नियोजन घडी हि सर्व / प्रत्येक हॉस्पिटल ला आखून देऊन अंमलबजावणी हि कॉम्पुटर द्वारे नियमित व लेव्हल नुसार फायनल इन्स्पेकशन/रिपोर्ट हे श्री मुंडे साहेब करतीलच की ज्या मुळे महाराष्ट्र जनतेचे आरोग्य सुधार व वेळेवर उपचार होऊन देशातील जनतेचे राहणीमान व आयुष्य वाढेल तसेच राष्ट्राचीहि प्रगती होईल. अशी सामान्य जनतेची अपेक्षा! पुढे जा साहेब पण सर्वाना घेऊनच. धन्यवाद 🙏🏻
मुंडे साहेबांचे कार्यपद्धती चांगले आहेत सर्वांनी सहकार्य करा. महाराष्ट्र प्रगतीपथावरील येईल
आरोग्य विभाग व शिक्षण विभाग जनतेचा साठी खुपच महत्वाचे .मुंडे साहेब मुले आरोग्य विभाग 100% सुधारले याची खात्री आहे
Te gele ki parat jaise the ch honare
@@mandarmhase6717 kahi nahi honar मुख्य मंत्री changle asel tar.
@@divakarrao8725 are asa nai chalat rajyakarabhar.... ti kai ekhadi trust he ka ki ekda niyam ghalun dile dusrikde gela ki tya niyamavr chalnar ....
Adhikari gela ...manus badlalal ki kam karychi padhhati badlnar ...
धन्यवाद साहेब आपल्यासारख्या धडाकेबाज सच्च्या व्यक्ती ची महाराष्ट्रातील जनतेला गरज आहे पुढील कार्यासाठी शुभेच्छा
तुकाराम मुंडे सहेबासारखे अधिकाऱ्यांची गरज आहे महाराष्ट्राला तसेच भारतालाही❤
मुंढे साहेब हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐 जय हिंद 🙏🙏🙏🙏🙏
मुंडे साहेब,फार चांगल,काम,आहे धन्यवाद
असा प्रामाणिक अधिकारी असेल तर स्वराज्य मिळाले ते सुराज्य व्हायला वेळ लागणार नाही शिक्षण खात्याला असा अधिकारी पाहिजे .मगच सर्वजन सुता सारखी सरळ होतील मुंडे साहेब आहे लय भारी
correct
❤😂
खरं आता न्याय मिळाला आहे या खात्याला मंत्रीही इमानदार आणि सचिव ही इमानदार
मुळात रक्तातच गद्यारी नाही मुंढे आणि महाराष्ट्र एक समिकरण आहे अभिनंदन साहेब आणि भावी वाटचाली साठी शुभेच्छा ✌
Very good excellent work
मुंढे साहेब चांगले काम करत आहेत धन्यवाद साहेब
Thaks Munde sir.
साहेब, तुमच्या सारख्या माणसांची खूप गरज आहे देशाला 🙏🙏
महाराष्ट्राचे मुख्यसचिव आता पाहिजेत...
असा अधिकारी महाराष्ट्र ला मिळाला .. हे चांगले आहे.. तसेही आरोग्य विभागाच्या उपसंचालक पासुन ते प्राथमिक आरोग्य केंद्र तील सफाई कर्मचारी पर्यत सर्व जण टाईमपास म्हणून नोकरी करतात...०६-०७ ड्यूटी कशी तरी करायची आणि घरी जायचं.... बस्... रूग्णांचे त्यांना काहीच घेणे देणे नाही....... तुकाराम मुंडे साहेबांना हा मेसेज जरूर दाखवा आणि उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ अंतर्गत येणाऱ्या सर्व रुग्णालयांची व नागपूर विभागीय कार्यालयाची देखील तपासणी करा.. अचानक भेट द्या सर्व काही भोंगळ कारभार उजेडात येईल
तुकाराम मुंडे साहेब यांच्या सारखे दुसरे अधिकारी का जन्म घेत नाही मुंडे साहेब तुम्ही सच्या आहेत जनतेच्या हिताचं काम करता देव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत
अशाच कडक व शिस्तप्रिय अधिकाऱ्यांची महाराष्ट्र शासनाला गरज आहे .तेव्हाच गरीब रुग्णाला मनापासून प्रामाणिकपणे खरी आरोग्य सेवा मिळेल
अधिकाऱ्यांकडून
तुकाराम मुंडे सरांचे कौतुक करावं तेवढं थोडं 🙏
आरोग्य विभाग खरोखरच आजारी पडलेले आहे. औषधांमध्ये घोटाळे डॉक्टर व नर्स यांची मनमानी कार्यभार रुग्णांची हेळसांड, वर्ग चार कर्मचाऱ्यावरील ताण यासाठी खरोखरच अशाच अधिकाऱ्याची गरज आहे.
डॉक्टर व नर्सेस बद्दल चुकीचे बोलत आहोत कारण कोरोणा सारख्या महामारीत फक्त परिचारिका व डॉक्टर व कक्ष सेवक हे रूग्ण सेवा देत होते.. हे आपणांस विसरता येणार नाही.. आरोग्य सेवा देणारी व्यक्ती ही नातं जपणारी माणसं आहेत...नातं जपणारी माणसं दुर पळून जातात..
तुमचे बरोबर आहे परंतु आजची खरीदृष्टी ठेवली तर अशा कित्येक शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर्स बरेच वेळेस 24 तास ड्युटी असताना उपलब्ध नसतात. सिस्टर्स मोबाईल मध्ये गुंग असतात. पेशंटला व्यवस्थित मार्गदर्शन करत नाहीत. त्यांची बोलण्याची भाषा उर्मट असते. त्या वर्ग चार कर्मचाऱ्यांना त्रास देतात. गले लठ्ठ पगार घेऊन त्यांची कामे सुद्धा ते वर्ग चार कर्मचाऱ्यांकडून करून घेतात व स्वतः गप्पांमध्ये रंगलेला असतात. हे तुम्ही पाहिले आहे काय. कोरोना काळामध्ये अशा काही ठराविकच समाजसेविका आहेत व डॉक्टर साहेब ज्यांनी खरोखर चांगले कार्य केलेले आहे परंतु 90% शासकीय रुग्णालयांमध्ये भोंगळ कारभार आहे. हे सर्व प्रत्यक्षात तुम्ही पहा.
गोसावी तुला तुझ्या आईच्या पोटातून पण डॉक्टर व नर्सने बाहेर काढलं नालयका नीट बोल
नर्स व डॉक्टर बद्दल
किती पेशंट मागे नर्स आणि एक डॉक्टर याच गणित माहिती आहे का सर किती जणांचं काम एका जणाला करावा लागतोय दहा जणांचा प्रशासनाने लेखापटीचे काम एवढं झालं की पेशंट कडे लक्ष देता येत नाही स्टाफ वाढव म्हणा ना मुंडेला
मुढे साहेब
ससुन रुग्णालयातील पोस्टमार्टेम विभागात भेट द्यावी..डेड बाॅडी पैसे दिले शिवाय मिळत नाही.. डाॅ क्लार्क खुप त्रास देतात पेशंट च्या नातेवाईकांना...पैशांसाठी
Ye sagle saral zale pahijet
आतिशय उत्कृष्ठ कामगिरी आहे.आदरणीय
मुंढेसाहेबांच मनापासून अभिनंदन .
अगदी योग्य अधिकारी म्हणून मुंडे साहेब आहेत सर्वाना आनी गरिबना न्याय .मिळेल अभिनंदन मुंडे साहेबांचे
मुंढे सर तुम्ही आले आता आरोग्य भरती पारदर्शक होईल यात शंका नाही . गरीब होतकरू विद्यार्थी यांना न्याय मिळेल यात आता शंका नाही .
निशक, 100 % पारदर्शकता येणार. धर्मवीरांचे धर्मराज ( धर्मवीर एकनाथाचे TM सर हे धर्मराज ठरणार ) रंजल्या गांज लेल्या व गरीब रुग्णांना खरी सेवा व मदत आता मिळणार. धन्यवाद, CM साहेब 🙏
@@kautikraonikam6724 mhanun Shinde sahebani Udhav la laat marli. Udhav ne kay garibi bagitla ahe. शून्य ajnani agau ahe.
An honest Officer ❤️
Yes he is. Whoever minister troubled Mundhe he should be sacked.
An honest officer
💐अभिनंदन साहेबजी मुंडे माननीयआयुक्त आरोग्य विभाग
श्री तुकाराम मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सेवा सुविधा सामान्यतील माणसापर्यंत पोहोचायला१००% काही अडचण नाही. अहः नाद खुळा काम.
अभिनंदन मुंडे साहेब असेच अधिकारी पाहिजे तरच हि लोक सरळ होतील
देशात असेच आदरणीय श्री.तुकारामजी मुंढे साहेबांन सारखे अधिकारी हवेत..
अशा अधिकारी यांचे मी मनापासून स्वागत करतो. कामचुकारपणा कर्मचारी यांना कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे. साहेबांनाचे आभार , व कर्तव्यास सलाम करतो.
साहेब खूप खूप अभिनंदन
प्रशासकीय अधिकारी आसावा तर तुकाराम मुंडे साहेबा सारखा.
बाकी तर राजकारण्याचे हूजरे.
सेवा करायची तर जनतेची भीती नाही बदलीची.
मुंडे साहेबाना सलाम.
साहेब मनापासून शुभेच्छा
Jalna la ya
सरकारने फक्त आणि फक्त आमच्या मुलांच्या भविष्यासाठी व्यवस्थित शिक्षण. आजारी पडल्यानंतर हॉस्पिटल. आणि सामान्य जनतेची सुरक्षा. या गोष्टीकडे प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. आणि तुकाराम मुंडे सारखे अधिकारी अशा पदावरती नेमणे खूप गरजेचे आहे.
अगदी बरोबर
आरोग्य यंत्रणा फार बिघडलेली आहे. कारण डॉक्टर हे मेहनत घेऊन सेवा देत असताना सुध्दा भरपूर अडचणी येत आहेत. मा तुकाराम मुंडे साहेब आपणांस विनंती करण्यात येते की आरोग्य सेवा हिच ईश्वर सेवा आहे. आपण आपल्या पद्धतीने सुधारणा करा पण आरोग्य कर्मचारी भरती करा. रूग्णालय सतत रूग्ण वाढत आहेत. व कर्मचारी वर्ग कमी पडतं. त्याकरिता कर्मचारी भरती करावी असे माझे मत आहे. प्रत्येक ग्रामीण रूग्णालयत तज्ञ डॉक्टर ची भरती करावी कारण सुविधा उपलब्ध होतील.
महाराष्ट्र आणि मुंडे एक समीकरण आता राज्यात प्रसिद्ध झाले आहे.
मुंडे-महाराष्ट्र=0 मुंडे+महाराष्ट्र=१००.💐👌
मुंडे साहेब यांच्याकडून आता एकच अपेक्षा आहे की आरोग्य विभाग भरती पारदर्शक पणे व्हावी 🙏
Fadanvis cha kutra aahe mhanje Maharashtra drohi aahe
भ्रष्ट अधिकारी चां कर्दनकाळ 🔥🔥
मुंढे साहेब आगे बढो! जनता आपके साथ है। राजकारण्याची चमचेगिरी करून काम न करणार्या अधिकार्याना घरी पाठवा!
तुकाराम मुंडे साहेब औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात दहा डॉक्टर आहेत मात्र याठिकाणी दोन वैद्यकीय अधिकारी मुख्यालयात राहतात इतर राहत नाहीत एका अचानक कन्नड ग्रामीण रुग्णालयात भेट द्यावी तेव्हा किती वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहतात ते दिसेल
मग काय शिफ्ट ड्युटी न करता 24 तासाचा पेमेंट देतो का सरकार आठ तास फक्त काम करतील ना बाकीचे नाईटला दोघेच राहतील
चला आता धडाकेबाज कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याचे काम बघायला भेटणार इथून पुढे .......
छत्रपतींच्या महाराष्ट्रातील रणझुंजार मर्द मराठी मावळा ...जय महाराष्ट्र
मुंडें साहेब शिक्षण विभागात यायलाच पाहिजे अशा ची खूप गरज आहे महाराष्ट्र तील सरकारी शिक्षण विभागाला
अगदी योग्य आयुक्त नेमला महाशय
अमरावती मध्ये या सर 1 वेळ गरज आहे अमरावती मध्ये भेट देण्याची आणि सर्व SDH ची तपासणी करावी 🙏
सर, आपण मुख्य सचिव पदावर ज्या दिवशी स्थानापन्न व्हाल तो दिवस महाराष्ट्रासाठी सुवर्ण दिन म्हणून साजरा होईल.
Honar manje honarach
गरज आहे मुंडे साहेबांची आरोग्य सेवा कशी सक्षम होते ती पाहच.🙏🙏
सलाम मुंडे साहेब . असेच सर्व अधिकारी कर्तव्यदक्ष राहिले तर देश सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही . आपणास खुप खुप शुभेच्छा
जय महाराष्ट्र मुंडे साहेब.खूप छान कामगिरी
अकोला जिल्हा रुग्णालयात लक्ष द्या साहेब
श्रीतुकाराम मुंडेंना माझा मानाचा मुजरा,कर्तव्यदक्ष अधिकारी..👍👍🙏🇮🇳
A right person to discipline.
मुख्यमंत्री शिंदे यांचा निर्णय अतिशय लोकप्रिय व योग्य आहे.
Super... तुकाराम मुंढे...साहेबांना. सर्व खात्यांच्या सर्व अधिकाऱ्यांचे वरिष्ठ अधिकारी करावे... सर्व सामान्य जनतेला चांगला न्याय मिळेल.... या एक प्रामाणिक माणसाच्या पाठीशी जनतेने कायम रहावे....
मा,मुंडे साहेब,,सोलापूर जिल्ह्यात पुनः यावेत,,,,,स्वागत आहेच
तुकाराम मुंढेंसारखे प्रामाणिक आणि कार्यतत्पर माणसंची गरज जशी प्रशासनात आहे, तशीच राजकारणात देखील आहे
व्यवस्था सडलेली आहे, अशा व्यवस्थेवर उपाय शोधताना एखाद्या निर्दोष कर्मचारी अधिकाऱ्यावर देखील कारवाई होऊ शकते हे ही लक्षात घेतले पाहिजे...
जय भगवान साहेब मला एक खूप आनंद झाला सर्व गोर गरिबाचे प्रश्न मिटतील सर्व गोरगरिबांची प्रश्न मिटतील खूप मला आशा आहे
Real ऑफिसर, दबंग अधिकारी, अधिकारी असावा तर मुंढे साहेबांसारखा
Thanks
आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब व तुकाराम मुंढे साहेब चांगले काम करतील महाराष्ट्रासाठी
अती उत्तम
धन्यवाद
मुंडेंची आरोग्य आयुक्त म्हणून नियुक्ती अगदी योग्य आहे.
खरंतर अगोदरच व्हायला हवी होती.
Sir ur doing excellent. We need u. Regards
Thanku sir
प्रामाणिक इमानदार सरकार असले की अधिकारी कर्तव्य इमानदारी ने करतात 🚩🚩🚩
💯 शंभर टक्के फरक पडणार धडाडीचे अधिकारी असल्याने जनतेसाठी अत्यंत चांगले काम करणारा अधिकारी आहे
एकनाथ शिदेसो आगे बदो अतिशय चांगला निर्णय
अभिनंदन सर
Ekdam bharich sir
मुंडे साहेब काम करत आहेत 🙏🙏
अभिनंदन
1 Number, Very good Job sir , I salute you 🙏
मा,शिंदे साहेब मुख्यमंत्री,,,मा,मुंडे साहेब,,,यांचा निर्णय,,,,,,योग्य,,,,,grate!!!!
साहेब अशीच कामे करत राहा आम्हाला तुमचा अभिमान आहे
Eknath saheb ni Promotion kela.... Ek number👍
सलाम साहेब तुमच्या कार्याला 👍👍👍💐
Sir congratulations🎉🎉🎉🥳🥳👏 💐💐💐💐💐
त्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा! कोकणातील ( खासकरुन सिंधुदुर्गातील) सरकारी रुग्णालये, दवाखाने,वैद्यकीय सेवा सुद्धा सुधारावे!
अभिननंदन साहेब
मुंडे साहेबांसारखे दहा अधिकारी तयार व्हायला पाहिजे.
यांना हवेत आदर्श IAS, TM सर, 🌹👌🙏मात्र त्यांना हवे होते :Vze 🙄, जय हिंद, जय महाराष्ट्र.
हे काम गरीब जनतेसाठी अतिशय चांगले आहे
तुकाराम तुकाराम नाम घेता खापे यम धन्य तुकोबा समर्थ
असेच सतत्य व कामाचे नियोजन घडी हि सर्व / प्रत्येक हॉस्पिटल ला आखून देऊन अंमलबजावणी हि कॉम्पुटर द्वारे नियमित व लेव्हल नुसार फायनल इन्स्पेकशन/रिपोर्ट हे श्री मुंडे साहेब करतीलच की ज्या मुळे महाराष्ट्र जनतेचे आरोग्य सुधार व वेळेवर उपचार होऊन देशातील जनतेचे राहणीमान व आयुष्य वाढेल तसेच राष्ट्राचीहि प्रगती होईल. अशी सामान्य जनतेची अपेक्षा! पुढे जा साहेब पण सर्वाना घेऊनच. धन्यवाद 🙏🏻
महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्याला असाच अधिकाऱ्याची फार गरज आहे कृपया नेते मंडळींनी त्यात हस्तक्षेप करू नये
Good job sir
Very great sir very good kamchor lokansathi asech saheb have
Very nice
thank mundhe saheb
LAY BHARI....Salute Munde sir
ग्रेट अधिकारी तुकाराम मुंडे 👍
असे IASअधिकारी महाराष्ट्रात भेटले तर महाराष्ट्र हा जागतिक दर्जाचे राज्य बनेल
मुंडे साहेबामुळे आता जनतेचे भलं होईल असाच अधिकारी शिक्षण खात्याला पण मिळायला हवा
आरोग्य खात्यात पुरेसा स्टाफ भरती व्हावा!...🙋
मुंडे साहेबांचे अभिनंदन
सर तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे
We support tukaram munde Saheb 👏👏👍👍👍
कर्तव्यनिष्ठ, सामान्य लोकांसाठी चोवीस तास वेळ देणारा अधिकारी
सुंदर
Ekdam correct
Maharashtra needs 20-25 such officers. Munde sir will surely mobalise all medical activity if given sufficient time
Yes in all the departments of state government 1000s of officers like Mundhe saheb should be appointed.
@@divakarrao8725