Tukaram Mundhe यांनी सोलापुरात तीन नेत्यांच्या आयुष्याचा नकाशाच बदलला | Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2022
  • #TukaramMundhe #DevendraFadnavis #MaharashtraTimes
    १७ नोव्हेंबर २०१४.. याच दिवसापासून पुढचे १७ महिने सोलापूर जिल्ह्यात वादळ येणारं होतं आणि ते वादळ आणलं होतं तुकाराम मुंढेंनी.. वाळू तस्करीतून वर्षानुवर्षे मलाई खाणाऱ्यांना तुकाराम मुंढे भिडले आणि सगळ्यांचे धाब दणाणले. यात काही असेही नेते होते, ज्यांनी तुकाराम मुंढेंच्या बेधडक कारवाईला आव्हान दिलं, जाहीरपणे शिवीगाळही झाली.. पण तुकाराम मुंढेंनी जिल्हाधिकाऱ्याची ताकद काय असती ते सोलापूर जिल्ह्यात कदाचित पहिल्यांदाच दाखवलं, कायद्यांना केराची टोपली दाखवणाऱ्या अनेकांची तुकाराम मुंढेंनी तर जिरवलीच, पण तीन जण त्यांच्या हिटलिस्टवर आले.. या तिघांना तुकाराम मुंढेंच्या नादाला लागणं एवढं महागात पडलं, की पुढे त्यांच्या आयुष्याचा नकाशाच बदलून गेला.. तुकाराम मुंढेंना आता शिंदे सरकारने मोठी जबाबदारी दिलीय, पण सोलापुरात असताना १७ महिन्यात ५०० बैठका आणि फक्त ४ रजा घेणाऱ्या तुकाराम मुंढेंनी ज्या नेत्यांच्या आयुष्याचा ट्रॅक बदलला तेच आजच्या स्टोरीतल्या या नव्या व्हिडीओत पाहू..
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 427

  • @jaijawanjaikisan4384
    @jaijawanjaikisan4384 ปีที่แล้ว +250

    अभिमान वाटे महाराष्ट्र टाइम्स चा ज्यांनी, मुंढे साहेबाच्या व्हिडीओ ची दखल घेतली 👌👍🙏

    • @mrjjgamer7259
      @mrjjgamer7259 ปีที่แล้ว +5

      असे अधिकारी हवे आणि यांना जनतेन यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे

    • @ashokthorat47
      @ashokthorat47 ปีที่แล้ว

      @@mrjjgamer7259 +

    • @NarsingNeharkar
      @NarsingNeharkar 8 หลายเดือนก่อน +1

      Ok👍

    • @ashokpatil6362
      @ashokpatil6362 2 หลายเดือนก่อน +1

      Excellent dashing officer

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 ปีที่แล้ว +282

    मुंढे सारखा व्यक्ती प्रधानमंत्री हवा होता

    • @derikobrain5082
      @derikobrain5082 ปีที่แล้ว +25

      S. Jaishankar या IFS अधिकाऱ्याला मोदींनी थेट परराष्ट्रमंत्री केलं आणि त्यांनी उत्तम काम करून दाखवले, तुकाराम मुंढे ना पण संधी मिळेल नक्कीच

    • @MrPatil-vm2gq
      @MrPatil-vm2gq ปีที่แล้ว

      😂

    • @rameshdhule1837
      @rameshdhule1837 ปีที่แล้ว +2

      मुंढे हे c m पाहिजे

    • @rajeshwarigaikwad4836
      @rajeshwarigaikwad4836 ปีที่แล้ว +4

      साहेब तुम्ही खरे बोललात..पन ही खोट्याची दुनिया आहे. श्री तुकाराम मुंडे साहेब यांच्या सारख्या प्रामाणिक माणूस कुणालाच नको असतो.

    • @dahatondemangal
      @dahatondemangal 8 หลายเดือนก่อน

      😂

  • @derikobrain5082
    @derikobrain5082 ปีที่แล้ว +92

    जेव्हा चांगल्या अधिकार्याला राजकीय बळ मिळते तेव्हा समाज सुधारतो, प्रगती होते..तुकाराम मुंढे..जेव्हा वाईट अधिकाऱ्यांला राजकीय बळ मिळते तेव्हा त्याचा सचिन वाझे होतो..

  • @Sam-hr2kn
    @Sam-hr2kn ปีที่แล้ว +55

    नागपुरात Corona काळात मुंडे सरांनी ज्याप्रकारे काम केलं, त्यासाठी त्यांचे जेवढे आभार मानले तेवढे कमीच,,🙌

  • @Vishwajeet-qr1zg
    @Vishwajeet-qr1zg ปีที่แล้ว +71

    मुंडे साहेबांचे हार्दिक अभिनंदन प्रत्येकाने मुंडे साहेबांचा काम केले तर भारत एक वर्षाच्या आत जगात नंबर एक होईल

  • @chandrakantghule286
    @chandrakantghule286 ปีที่แล้ว +50

    मुंढे साहेब तुमच्या कार्याला सलाम

  • @aniruddham3547
    @aniruddham3547 ปีที่แล้ว +33

    मला तुकाराम मुंडे सरांमध्ये T.N.Sheshan सरांची ची छबी दिसतेय ❤❤💯 system फक्त दोनच लोक बदलु शकतात
    एक टी एन शेषन व दुसरे तुकाराम मुंडे सर

  • @pramodthakare2997
    @pramodthakare2997 ปีที่แล้ว +29

    तुकाराम मुंडे सारखे माणसाचे महाराष्ट्राला गरज आहे

  • @ambadasshindekhadrasamajse7896
    @ambadasshindekhadrasamajse7896 ปีที่แล้ว +39

    अधिकरी असावा तर असा.साहेब अपल्या पुढील कार्यास शुभेच्छा.🙏

  • @KamleshYadav-ie8ix
    @KamleshYadav-ie8ix ปีที่แล้ว +31

    माननीय श्री नामदार तुकाराम जी मुंडे सर यांना कोणाच्याही पाठिंब्याची आवश्यकता नाही ते स्वतःच्या हिमतीवर निर्णय घेतात

  • @atharvab1692
    @atharvab1692 ปีที่แล้ว +163

    We need many more officers like Mr. Tukaram Mundhe sir.

    • @yashkulkarni2941
      @yashkulkarni2941 ปีที่แล้ว +2

      Yes

    • @jainassociates3334
      @jainassociates3334 ปีที่แล้ว +1

      औरगांबाद ला येऊन एड्स ग्रस्ताना वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या कर्मचार्या ना भेटा केळेल.... त्याचे उपद्याप

    • @chinmay6417
      @chinmay6417 8 หลายเดือนก่อน

      @@jainassociates3334 काय केला

  • @maheshgphulari8343
    @maheshgphulari8343 ปีที่แล้ว +38

    अशा अधिकारी यांना दंडवत 🙏🙏🙏🙏

  • @anilrokade7599
    @anilrokade7599 ปีที่แล้ว +37

    Power ऑफ education, post and loyalty with honesty

  • @nandkishordeshmukh5721
    @nandkishordeshmukh5721 ปีที่แล้ว +14

    मुंडे साहेब तुमच्या सारखे सर्वच अधिकारी प्रामाणिक असले तर जनतेचे काम लवकरच होतील त्यांना आरोग्य विभागाची कामगिरी दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन मुंडे साहेबांचे सुद्धा अभिनंदन व्हिडिओ खूप खूप आवडला आपले सुद्धा अभिनंदन
    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @jaykargholve4897
    @jaykargholve4897 ปีที่แล้ว +25

    मुंडे साहेब आगे बढे देश आपके साथ है शुभ कामना देते हैं भगवान आपको हमेशा साथ है

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 ปีที่แล้ว +21

    खुपच छान काम आहे साहेब.तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.

  • @mahadevthorat2304
    @mahadevthorat2304 6 วันที่ผ่านมา

    तुकाराम मुंडे सारखे आधीकारी असल्यावर फडणवीस सारखे नेते सुधा सरळ होतील यात संशय नाही माझ्या सारखे हाजारो लोकांचा सलाम

  • @sulabhateranikar5616
    @sulabhateranikar5616 ปีที่แล้ว +11

    सुंदर सडेतोड आणि निष्पक्ष वृत्तांकन

  • @rameshwardeo4605
    @rameshwardeo4605 ปีที่แล้ว +33

    Power of honesty Sir. Vandemataram

  • @vaibhavkarpe5284
    @vaibhavkarpe5284 ปีที่แล้ว +37

    अधिकारी आसावा तर असा 👌☝️

  • @ambadasdange5511
    @ambadasdange5511 11 หลายเดือนก่อน +8

    अभिनंदन सिंदे साहेब मुंडे साहेब ना आरोग्य अधीकारी केल्या बदल 🙏💐💐💐💐

  • @dattatraykale4020
    @dattatraykale4020 ปีที่แล้ว +7

    म्हणूनच सांगतो देवेंद्रजी तुकाराम मुंडे साहेबांना पुण्याच्या महसूल विभागात मोठ्या पदावर आणायला पाहिजे.

  • @ias9554
    @ias9554 ปีที่แล้ว +169

    The Power of IAS officer.

    • @dineshnagwekar3173
      @dineshnagwekar3173 ปีที่แล้ว +1

      I think his power is his honesty & integrity, gratitude towards society, his employer & nation.
      There are several thousand IAS officers in our country but only few hundreds are like Mr. Tukaram Mundhe. I admire & salute him.
      Jai Hind!

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 ปีที่แล้ว

      Ias ki power court me aake gand fat jati hai

    • @Prism123
      @Prism123 ปีที่แล้ว +2

      Naahi..... Power of that man!
      Kontihi post asude... Tya khurchivr basnara manus jr kartabgar nighala tar ground level vr suddha khup changl kaam kru shkto

    • @dineshnagwekar3173
      @dineshnagwekar3173 ปีที่แล้ว +1

      @@Prism123 100% agree!
      There are thousands of IAS but 90% are manipulated by hopeless politicians. He is different. I salute him.
      Jai Hind!!

    • @ias9554
      @ias9554 ปีที่แล้ว +1

      @@Prism123 exactly

  • @dineshupred6317
    @dineshupred6317 ปีที่แล้ว +16

    तुकाराम मुंढे यांच्या विजय असो कोराना काळात आम्हा नागपूर कराना आपले सहकार्य लाभले आणि आता आपण आरोग्य क्षेत्रात नियुक्ती झाल्यावर खुप खुप शुभेच्छा आपल्या कार्यशैली वर आम्हाला गर्व आहे
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @chandrakantthombre4873
    @chandrakantthombre4873 ปีที่แล้ว +5

    खूपच चांगलें विश्लेषण.हिर्दीक अभिनंदन.
    तु.मुंडेचे मनोबल वाढेल या व्हिडिओ ने.

  • @vinodtawde9839
    @vinodtawde9839 ปีที่แล้ว +10

    मुंढे साहेब मी आपला कामामुळे आपला दरदी आहे
    पुढिल सरकार सहकार्य मिळाले असे अपेक्षा आहे

  • @laxmansalunkhe1310
    @laxmansalunkhe1310 ปีที่แล้ว +36

    Congratulations to Maharashtra times to upload this video.
    Salute honestly of Mr. Munde Saheb.

  • @Saurabh.12348
    @Saurabh.12348 ปีที่แล้ว +16

    देशाला अशा प्रामाणिक अधिकार्‍यांची गरजय.

  • @nagareparvati5902
    @nagareparvati5902 ปีที่แล้ว +30

    Salute 🌹🌹🌹🌹🌹👍salute to your works munde sir

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 ปีที่แล้ว +34

    असा कलेक्टर असला काय पाहिजे

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 ปีที่แล้ว +22

    फडणवीस है तो मुमकिन है

  • @digambarmudegaonkar2680
    @digambarmudegaonkar2680 2 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन, मुंडे साहेब,❤❤❤तुमच आम्हाला अभिमान आहे.🎉🎉🎉

  • @prakashkavate9157
    @prakashkavate9157 7 หลายเดือนก่อน +2

    श्री मुंढे सर, आपण जिथे जिथे कार्यरत असाल.. ईश्वर आपल्या बरोबर असो. आपणांस हे कार्य करण्यास, नागरिकांचे आयुष्य सावरण्यास.. उदंड बल लाभो, उत्तम आयुष्य मिळो.

  • @bapushinde9899
    @bapushinde9899 ปีที่แล้ว +3

    तुकाराम मुंडे साहेब सलाम तुम्हाला तुम्ही करत असलेल्या कार्याला जय हिंद जय भारत

  • @ashrubachate1382
    @ashrubachate1382 ปีที่แล้ว +11

    Nice work विशाल बडे

  • @pradeepkale2267
    @pradeepkale2267 ปีที่แล้ว +24

    Great dashing Officer Salute 👍

  • @Anmol4824
    @Anmol4824 ปีที่แล้ว +50

    Truely Nationalist Indian.. Tukaram Mudhe we are proud of you. Hope every IAS Aspirant take inspiration from Mundhe saheb.

  • @meeramanjrekar3542
    @meeramanjrekar3542 ปีที่แล้ว +10

    Tukaram munde chya pramanik kamala SALAM.
    🙏🙏🙏

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v ปีที่แล้ว +4

    मुंढे साहेबा सारखे आणखी अधिकारी पाहीजे बराच भ्रष्टाचार देशात कमी होईल आभिनंदन मुंढे साहेबाच दामोधर थोरात
    तालुका पैठ्ठण जिल्हा संभाजिनगर मराठवाडा

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 5 หลายเดือนก่อน +1

    तुकाराम मुंडे प्रामाणिक साहेब प्रामाणिक त्यांच्या कामाला प्रामाणिकपणाला सलाम सलाम

  • @ganeshdobale2237
    @ganeshdobale2237 7 หลายเดือนก่อน +1

    असे आधीकारि फारच नशीबाने भेटतात आम्हाला वाशिम जिल्ह्याच्या कामाचा ‌अनूभव आहे अशा आधीकाऱ्याना मानाचा मुजरा

  • @yashgupta-qn6qg
    @yashgupta-qn6qg ปีที่แล้ว +25

    We need more officers like him in Maharashtra 🤎

  • @maheshjavanjal152
    @maheshjavanjal152 ปีที่แล้ว +7

    श्री तुकाराम मुंडे साहेब सेल्युट

  • @user-nd2ud2kd1s
    @user-nd2ud2kd1s 8 หลายเดือนก่อน +1

    खरोखर नायक चित्रपट बनवतील है साहेब नाद च खुळा आहे ...

  • @ganeshsalunkhe52
    @ganeshsalunkhe52 ปีที่แล้ว +4

    सलाम तुमच्या कार्याला मुंढे साहेब🙏

  • @willgrowtogether
    @willgrowtogether 8 หลายเดือนก่อน +6

    He was collector of Nagpur also before, And he did great job even public was with him & protest when he was transferred.

  • @ramakantchippa2829
    @ramakantchippa2829 11 หลายเดือนก่อน +1

    मुंढे साहेब तुम्हाला पुढील कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा असे अधिकारी पुन्हा सोलापूरला मिळावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @bhagwatbalak4140
    @bhagwatbalak4140 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्र बदलायचा असेल तर तुकाराम मुंढे साहेब हेच मुख्यमंत्री करा जनतेतून निवडून येणार

  • @chandukane2497
    @chandukane2497 ปีที่แล้ว +39

    मुंडे साहेब
    सावधान....!!!!!
    याचं बीजेपी नेत्यांनी तुम्हाला नागपूर नगर पालिकेत खूप त्रास दिलाय...!!
    यांच्या हातातील खेळणं होऊ नका.
    विशेषतः फडणवीस..
    आम्हाला तुमच्या कार्याचा अभिमान आहे. तुमची नीती यांच्या दावणीला बांधू नका...
    विधायक कामाबद्दल शुभेच्छा....!!!

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 ปีที่แล้ว +1

      मुंडे साहेब आपण ज्या अभिजितवर कार्यवाही केली तो आता फडणवीस बरोबर.आहेत हे लक्षात आले असेलच नागपूरला मुंडे साहेब काय त्रास झाला हे विसरू नये . कोणत्याच नेत्यांचे आशीर्वाद घेऊ नये

    • @jyotikarmalli5738
      @jyotikarmalli5738 ปีที่แล้ว +1

      Phadanvis recognised his work ok

    • @RokingAB
      @RokingAB ปีที่แล้ว

      तुकाराम मुंढे नाशिक महानगरपालिका आयुक्त होते तेव्हा नाशिक चे पालकमंत्री गिरीश महाजन होते तुकाराम मुंढे bjp च्या पालकमंत्री चा आयकत नव्हते फडणवीस तेव्हा मुख्यमंत्री होता

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 ปีที่แล้ว +8

    मुंबई महापालिका आयुक्त पदी श्री तुकाराम मुंडे यांना आणा

  • @ramlingpatale8898
    @ramlingpatale8898 ปีที่แล้ว +12

    Salute to hon.mudhe saheb . For his work for peoples .great officer s

  • @NONAME-hp6gv
    @NONAME-hp6gv ปีที่แล้ว +20

    Singham in real life. Salute to such a honest personality..

    • @pranitakadam934
      @pranitakadam934 ปีที่แล้ว

      Mundey saheb he khare kartabnisht adhikari aahet tyancha mule netyanchi khaugiri band hote mahnun mundey sahebana te sahan karu shakat nahi fakat samanya janteche jivan chagle karnare mundey saheb aahet

  • @sudammamilwad7889
    @sudammamilwad7889 ปีที่แล้ว +11

    We must have to support to Tukaram मुंडे

  • @yashwantbhosale1963
    @yashwantbhosale1963 ปีที่แล้ว +1

    कदम आणि कोळी यांचे सोडून द्या. पण अभिजित आबा यांच्या रूपाने एक हिरा साखर उद्योगाला अर्पण करून मुंडे यांनी लाखो शेतकरी कुटुंबाचे आयुष्य समृद्धीकडे समर्पित केले. मुंडे यांना प्रणाम.

  • @savitajade9824
    @savitajade9824 ปีที่แล้ว

    तुकाराम मुंडे , सुनील केंद्रेकर या फक्त व्यक्ती नाहीत. तो राष्ट्राप्रती समर्पीत असा एक विचार आहे.
    राज्याचं, देशाचं भलं इच्छीणाऱ्या राजकारण्यांनी
    "या दीपस्तंभांना" जपलंच पाहिजे.
    .... वंदे मातरम् जय जय श्री धनुर्धारी श्रीराम.

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 ปีที่แล้ว +1

    ग्रेट. असे ऑफिसर्स जर का असतील तर महाराष्ट्राचा विकास नक्कीच होणार

  • @abhijithole559
    @abhijithole559 7 หลายเดือนก่อน

    अशाच अधिकाऱ्यांची आज देशाला गरज आहे salute आहे मुंडे सरांना

  • @muskannitore9479
    @muskannitore9479 ปีที่แล้ว +7

    We need today such honest officer like respected Mundhe sir.l like and worked experience with hone sir.so I salute his work

  • @prashantbetalwar7198
    @prashantbetalwar7198 ปีที่แล้ว +5

    Thanks Bhai for your valuable analysis of tikaram sirji wonderful work within a frame work

  • @kapilmusalgi952
    @kapilmusalgi952 8 หลายเดือนก่อน +3

    खूप छान काम करतात सर. जय महाराष्ट्र ❤

  • @sopanpadwal8153
    @sopanpadwal8153 ปีที่แล้ว +16

    नगर जिल्ह्यात आशा अधिकारी पाहिजे

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 ปีที่แล้ว +8

    Great officer Tukaram Munde.salute. congratulations Maharastra times for making this video.

  • @kantatilke3832
    @kantatilke3832 28 วันที่ผ่านมา

    तुकाराम मुंढे साहेबांना त्रिवार नमस्कार 🙏🙏🙏💐

  • @kisankate848
    @kisankate848 ปีที่แล้ว +7

    Very nice collection great officer we proud of you

  • @udaykulkarni5041
    @udaykulkarni5041 ปีที่แล้ว +5

    कारकीर्द महान आहे फारच कमी
    बोलात अजून खूप बोलण्याच राहीलं

  • @satishmali5355
    @satishmali5355 ปีที่แล้ว +5

    आता नक्कीच निव्वळ आरक्षणाने तुडुंब भरलेली ढिसाळ आरोग्य व्यवस्था सुधारेल आणि सामान्य जनतेला उत्तम आरोग्य सेवा मिळणार याची शंभर टक्के ग्यारंटी. साहेबांच्या धडाकेबाज कार्याला खूप खूप शुभेच्छा.

  • @rahulkarjatkar4992
    @rahulkarjatkar4992 ปีที่แล้ว +8

    🙏🙏🙏🙏 tukaram munde saheb🙏🙏🙏

  • @saisagarmahamuni5943
    @saisagarmahamuni5943 2 หลายเดือนก่อน +1

    Great #TukaramMundheSir..❤

  • @ashokingle2735
    @ashokingle2735 ปีที่แล้ว +6

    Salute to you Munde saheb from bottom of my heart

  • @saisagarmahamuni5943
    @saisagarmahamuni5943 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त आय ए एस अधिकारी...👍🏻✅

  • @sunitanimhan4435
    @sunitanimhan4435 ปีที่แล้ว

    तुकाराम मुंडे च्या काम करण्यच्या पद्धती खुप छान धडाकेबाज आधीकाऱ्याला मानाचा मुजरा

  • @govardhanchate1239
    @govardhanchate1239 หลายเดือนก่อน

    आधिकारी कसा आसावा तर आपल्या सारखा.
    आपल्याला ऊदंड आयुष्य लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @achutdongare9759
    @achutdongare9759 หลายเดือนก่อน

    मुंढे सारखा व्यक्ती प्रधानमंत्री हवा होता 🎉🎉❤❤

  • @vinodsarode61
    @vinodsarode61 ปีที่แล้ว +4

    नागपूर भंडारा गोंदिया ला या जरा... जिल्हा रुग्णालयात काय चाललंय बघा

  • @harshalsomankar4564
    @harshalsomankar4564 หลายเดือนก่อน +1

    Tukaram Munde One Of the Best Officer aahet❤

  • @m.s.kashid5712
    @m.s.kashid5712 ปีที่แล้ว +4

    Great work sir 🏆🏆🏆🏆

  • @mannacar2992
    @mannacar2992 ปีที่แล้ว +1

    बाकी कमिशनर असा का करू शकत नाही
    तुकाराम मुंढे फक्त एक सेवक महाराष्ट्र भरात
    असा कसा

  • @sanjaypatil6949
    @sanjaypatil6949 หลายเดือนก่อน

    अशा माणसाची देशाला खूप गरज आहे त्याच्यामुळे यांनी नोकरी सोडून सरळ राजकारणात यावा आणि उभा राहो अशी माझी इच्छा आहे

  • @aparnadixit4766
    @aparnadixit4766 9 หลายเดือนก่อน

    आवडला..जय मुंडे साहेब...राजकीय लोकांचे कर्दन काळ...

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 ปีที่แล้ว +4

    *आरोग्य विभाग कर्मचारी आणि अधिकारी सावध राहा नाहीतर तुमची काशीच आहे*

  • @somnathkendre3379
    @somnathkendre3379 3 หลายเดือนก่อน

    आदरणीय मुंडे साहेब तुमचे अभिनंदन

  • @pavansambale5304
    @pavansambale5304 ปีที่แล้ว +7

    ग्रेट पर्सन 🙏🙏🙏🙏

  • @namdevugalmugale7195
    @namdevugalmugale7195 ปีที่แล้ว +14

    Munde is great

  • @satyambade3267
    @satyambade3267 ปีที่แล้ว +7

    Good news ❤️

  • @sanjayshivraana1996
    @sanjayshivraana1996 ปีที่แล้ว +3

    My inspiration, -- Mr. Tukaramji Munde sir

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 2 หลายเดือนก่อน

    एक सच्चा, दमदार अधिकारी -- तुकाराम जी मुंढे

  • @mohanchaudhari3465
    @mohanchaudhari3465 ปีที่แล้ว +5

    माननीय मुंढे यांनी जळगाव च्या महानगर पालिका आयुक्त म्हणून काम करावे असे वाटते

  • @Ayush_online
    @Ayush_online ปีที่แล้ว +3

    आशा आहे सर्व सरकारी दवाखान्यात सर्व प्रकारचा उपचार होईल. नाहीतर खरूज चें नुसते मोठ मोठे बोर्ड सरकारी दवाखान्यात लावले जातात. पण पूर्ण उपचार तिथले डॉक्टर कधीच करत नाही. कारण पूर्ण मेडिकल उपलब्ध राहत नाही.

  • @pandurangghadage4497
    @pandurangghadage4497 ปีที่แล้ว +4

    Great Man SALUTE

  • @kisandevbhavar2411
    @kisandevbhavar2411 หลายเดือนก่อน

    CONGRATULATIONS MUNDHE SIR JI 💯

  • @nareshgaikwad6524
    @nareshgaikwad6524 ปีที่แล้ว +7

    Saheb salam

  • @somanathnagargoje9042
    @somanathnagargoje9042 ปีที่แล้ว

    साहेब आपणास सादर प्रणाम. आपल्या सारखेच अनेक आधिकारी या देशात पाहिजेत.तेव्हाच आपल्या देशातील जनतेचा प्रशासनावरील विश्वास वाढेल

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 ปีที่แล้ว +2

    तुकाराम मुंढे जो पर्यंत मंत्र्यांचा चेहेरा बदलत नाही तो पर्यंत लोकांनी त्यांना सपोर्ट करावा.

  • @prabhakaradagale1991
    @prabhakaradagale1991 ปีที่แล้ว +3

    प्रामाणिक आधीकारी 🙏

  • @yogeshmale1122
    @yogeshmale1122 ปีที่แล้ว +6

    The power of IAS officer

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 ปีที่แล้ว +1

    याला म्हणतात खरे, सत्य नेतृत्व

  • @sangeetajamgade3039
    @sangeetajamgade3039 ปีที่แล้ว +6

    फडणवीस यांचा आशीर्वाद म्हणजे कोणाची जिरवली समजून जा, जो अधिकारी कोणत्या तरी राजकीय नेत्यांच्या सांगण्या वरून काम करतो तो कसला प्रामाणिक अधिकारी

    • @ajaydambhare5525
      @ajaydambhare5525 ปีที่แล้ว +1

      Chukich aahe tai he...ngp mdhe aamhi anubhv ghetla tyancha khp honest aahet munde saheb,ngp mahanagr paliket bjp chi satta astani pn kunach ch aikt nvte te..even gadkari fadnvis kntalle hote Tyanna.. corrupt bjp contractor la black list mdhe takle hote..purn ngp tyanchya sathi rastyavr utrl hot.... ❤️Dashing adhikari aahet munde saheb..

  • @deepakdesale2979
    @deepakdesale2979 ปีที่แล้ว +4

    जिल्हाधिकारी असे असावे.

  • @rohitn707
    @rohitn707 ปีที่แล้ว +3

    Kamal manus aahe.. Ek book lihiyla pahije hyancha var