ताई ते अजित पवार होते.. त्यांच्य जाती ने मोर्चा कडाले नसते इथं वंजारी प्रेम आहे मग ते नेता बालतकरी असो, खुनी असो, भ्रष्टाचारी असो, जातिवाडी असो पण वंजारी असो ना मग ओबीसी चा मुखवटा वापनार
Kununhi rajinama denyachi garaj nahi Aropi police ani cort Cid sidhya karayala asmarth ahe tyamulu matter close honar nahi pun sidhya kareparyant ase karane chukiche ahe Jar aropi sidhya nHi zale tar sodun dyave lagel Government pressure aso pun ase karane rt nahi tyanchya sambada ahe ki nahi te sidhya kara ani mungach arop kara
हा वाल्या संपला पाहिजे
धन्या ह्या case पासुन् दुर् ठेवा 😡😡😡
मुंडे बहिण भावा चा आमदार की चा राजीनामा घेतला पाहिजे.
दोघांची आमदारकी रद्द करून पुन्हा निवडणूक घ्या..
ताई एकदम सत्य बोलल्या...
बहुतेक अजितदादा आपला पक्ष संपूर्ण डॅमेज झाल्याच राजीनामा घेणार असे दिसते.
हे सगळे फडणवीस यांचा सपोर्ट मुळे होते
मग ताई काय करीत आहेत
मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे. नसता दादा, फडणवीस हे एकच आहेत
तुम्ही दर जिल्यातील भ्रष्टाचार असलेल्या नेत्यांचे, घोटाळे बाहेर काढा.
लवसा सिटी.. प्रकरण काढा..
धनजंय मुंढे यांनी राजीनामा का देयचा ते सांगा दमानिया ताई .
तो गुन्हेगार आहे. नसेल तर भगवान बाबाची शपथ घ्यायला सांग
अजितदादा जाहीर निषेध
ताई ते अजित पवार होते.. त्यांच्य जाती ने मोर्चा कडाले नसते इथं वंजारी प्रेम आहे मग ते नेता बालतकरी असो, खुनी असो, भ्रष्टाचारी असो, जातिवाडी असो पण वंजारी असो ना मग ओबीसी चा मुखवटा वापनार
Vaa tai sundar
Tarbujya marathyna nyay deu shakat nahi
राजीनामा घेतला पाहिजे नंक्की त्या शिवाय असे प्रकार थांबणार नाही
ताई बरोबर बोललात तुम्ही
लाज नाहि त्याला
तेव्हा इमानदारीने त्याला न्याय मिळावा .
आपल्यावर आल्यावर ते लग्नाला आले होते आणि येतायेता भेटले त्यांना दुसरीकडून रस्ता नव्हता
मतदार 2000 रू तर आमदार 50 कोटी रू.
धनंजय मुंडे काडे गुपीत अहेत फडवणीस आणि अजित पवार चे म्हनून राजी नामा घेई नाही
केद्रातील सरकार 2025 ला पडन्याची शक्यता आहे। त्याच बरोबर महाराष्ट्रातील सरकार पण कोसळेल.
काकांना पंतप्रधान करायची स्वप्न अजूनही पडतात वाटत 🤣
NCP party karmane sampnar aata
रसद पुरवणारी लोकांना/टोळीला नाराज करुन कस भागेल बर. 😂जरा समजून घ्या राव दादांना😂
खुप छान झालं... एक ब्याद गेली...
रिचार्ज वाली 😢
कोणती समाजसेवा करतात या बाई
जेनतेच नोकर आहेत तुम्ही
Anjali damaniya nyayalay shreshth aahe.ugach swatach nyayaydhish naka banu te banayla abhyas lagto baraka .konachi laj naka kadhu..nyayvyavstha aahe khambir .jay bhim
Shet nyayvavstha ahe mg yevdhe kand karun dhanya mokat ahe 😡😡😡
तुम्ही म्हणाल तसे
Tyala laajach nai.
Kununhi rajinama denyachi garaj nahi
Aropi police ani cort Cid sidhya karayala asmarth ahe tyamulu matter close honar nahi pun sidhya kareparyant ase karane chukiche ahe
Jar aropi sidhya nHi zale tar sodun dyave lagel
Government pressure aso pun ase karane rt nahi tyanchya sambada ahe ki nahi te sidhya kara ani mungach arop kara
नैतिकता...😂😂राष्ट्रवादी चा वास उठला.... भानगड पाठीशी घालनारे अजितदादा आणि यांच नेते मोठी किम्मत मोजनार..
अंजनाबाई तुम्हाला लाज बारत ते का
लाज अन धन्याचा काय संबंध.लाज असती तर दोन दोन बायका केला असता का
.
तीसरा प्रयत्न फसला😂