कार्यकर्त्यांच्या comments बघून कीव येते.. अरे हा रोहित पवार आपल्याच वयाचा आहे त्याला दादा म्हणता?? आणि ती ताई ?? अवघड आहे.. ह्यांना पुढे नेण्यापेक्षा तुम्ही पुढे जा.. मला पुर्ण विश्वास आहे की ह्या नेत्यांच्या मुलांपेक्षा आपली मुलं नक्कीच निवडून येऊ शकतात.. बदल झाला पाहिजे.. फक्त कार्यकर्ता नको .. (कोणाच्या भावना दुखावल्या तर sorry) पण हे असंच चालले तर आपण कधी पुढे जाणार??
भावा मटण खाणं हा आपापला प्रश्न आहे ... त्यामुळे फक्त मटण खान्यावरून तू एखाद्या व्यक्तीला भरकटलेली म्हणणं कितपत योग्य आहे ... आणि एवढ्या मोठ्या channel वर सुद्धा न लपवता बोलून दाखवणं याला हिम्मत लागते ... we support पंकजा ताई ... मुंडे साहेबांचे उपकार आहे आम्हा वंजारी समाजावर ... आणि तू उपकार विसरलेला दिसत आहे असच मला वाटतंय
ह्या नेक्स्ट गेनेरेशन् पुढारी ना खालील गोष्टी पण विचारवे!! १. सामन्य कार्यकर्ते कधी आमदार होऊ शकतील... २. शिक्षण पद्धती मध्ये काय बदल सुचवाल्... ३. महाराष्ट्रमधे कोणत्या परदेशीं कंपनी आणता येईल.....ज्यामुळे रोजगार वाढेल...
ताई....a.lion.. heart....person.... respect u..
ओळखच काय झाली, "घराण्याचा राजकीय वारसा पुढे चालवणारे". म्हणजे बाकीचे सतरंज्या उचलेच😂😂😂
💯
त्यांची चूक नाय लोक चुतिया आहे निवडुण देणारे
ताई साहेब आणि तमाम बहुजन समाज तुमचा सोबतच🙏
खऱ्या बहुजन कैवारी लोकनेत्या ,धाडसी,नेत्या,भावी सीएम पंकजा ताई मुंडे
Tai Saheb
पंकजाताई प्रणिती ताई रोहितदादा एकत्र येऊन महाराष्ट्राची भरभराट करावी हे राज्य जगाच्या पाठीवर मॉडेल झाले पाहिजे जात पात वंश भेद सोडून काम केले पाहिजे
इकडे शेतकरी, बस कर्मचारी मरतोय रोज आणि हे मजा करताय 😓😓वरून लोक कॉमेंट्स मध्ये यांची वाह वाह करताय
Pankaja ताई
सर्वसामान्य तरुणांना पण स्टेज मिळाले पाहिजे ह्याच लोकांना का बोलवता ,यांनी स्वतच्या जीवावर काय केलंय
बरोबर मिञा
He sagle asech astat garibana Kon vichrat nii
बरोबर
मोठा मोठा होणार
Barobar aahe
सर्व राजकीय लोकांनी एक आठवडा ग व्हू कापणी + कांदे लावणी + भुईमूग काढणेसाठी येणार का?
Praniti Tai 🥰🥰🥰❤️
महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व ताई साहेब 💖
अस वाटतय महाराष्ट्रात युवा आमदार फक्त पुरस्कार वाटायला , कॉमेडी शो मध्ये सहभागी व्ह्याला आणि भाषण देत फिरायला निवडून आलेत
Best example of dynasty politics !
Ho mahiti mala Jay Shah baddal, tula sangnyachi garaj nahi veglyane
सर्व किचन कलाकार मधून आले आणि कोरोना पॉजिटीव्ह झाले.
संस्कृत/जनाधारवाल्या राजकारणी पंकजाताई.... तरूण तडफदार आमदार रोहीत पवार
प्रणिती ताई 👍👍
राजकारणातील ऐश्वर्या म्हणजे परिणीती शिंदे जी
घराणेशाहीचा विजय असो,
कार्यकर्ते सतरंजी, खुर्च्या, माईक, लावा
बापाच्या आजोबाच्या पैसावर निवडून येणाऱ्याना नेते म्हणून मानतच नाही.
Thankyu pranti tai Solapur la represent kelya baddal
फक्त पंकजा ताईसाहेब👑
कार्यकर्त्यांच्या comments बघून कीव येते.. अरे हा रोहित पवार आपल्याच वयाचा आहे त्याला दादा म्हणता?? आणि ती ताई ?? अवघड आहे.. ह्यांना पुढे नेण्यापेक्षा तुम्ही पुढे जा.. मला पुर्ण विश्वास आहे की ह्या नेत्यांच्या मुलांपेक्षा आपली मुलं नक्कीच निवडून येऊ शकतात.. बदल झाला पाहिजे.. फक्त कार्यकर्ता नको ..
(कोणाच्या भावना दुखावल्या तर sorry) पण हे असंच चालले तर आपण कधी पुढे जाणार??
💯💯 खरे बोलला मित्र...
दादा म्हणे ...
तिघे पण घराणेशाही कार्यकर्ते फक्त सतरंज्या उचलणार
तुम्ही लढवना निवडणूक त्यांच्या विरोधात कोणी थांबवलं आहे
Mla mazhya varishthanshi bolav lagel....was epic😂😂
या कार्यक्रमात आमच्या सामान्य ,गरीब कुटुंबातील भावा बहिणीला सामावून घेतले आस्तेतर भारी वाटले असते
Prashant damale sir ...I love you..किती गोड बोलता राव तुम्ही
Great leadar Tai saheb..
Only pankja tai,👍
Pankaja tai saheb ❤️😍
Only pankaja
Support of taisaheb
Kingmaker 💪💪💪dada
Tai saheb
मुंडे साहेब 💐 taisaheb
भावी मुख्यमंत्री पंकजाताई
Rohit dada 💪💪💪
पंकजा मुंडे भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र
Next C M Pankaja munde only
Both are good in expression in movement action towards truth which is the good quality of consciousness it is the emotion thoughts of inconstant
गटारी अमावस्या नव्हे.दिप अमावस्या...
Pankjatai munde 💯💯💯
Tai
एकच वादा रोहीत दादा.......नाद करा पण आमचा कुठ💪💪
सगळे कारखान्याचे मालक.... अन् काय बोलावं....... 😆😆😆
५ वर्ष फुल्ल टू धमाल करा आणि निवडणूक झाली की म्हणे आम्हाला मुख्यमंत्री करा !!!!
सोलापूर च विमानतळ बंद आहे 😀
अश्या कठीण काळात लोकप्रतिनिधीच हे काम आहे हे मत देण्याआधी माहीत असत तर मत देण्याच पाप आम्ही केल नसत #निर्लज्ज
रोहित दादा दमदार
काय बाजार भरवला आहे, दुसरं कोण मिळालं नाही का बीसी . बाकीचा महाराष्ट्र काय वांझ राहिला का
Only Tai Saheb 🙏💐
Hi
Rohit dada
Mst program
Pankjatai munde 💯 ♥
ताई साहेब 👍👍
King solapur tai
Dada ek no bolle ❤️
महाराष्ट्राची वाघीण पंकजाताई मुंडे
काहीपण
कार्यकर्ते ची डोके फोडायची इतपत राजकारण करायचं आणि तुम्ही मांडी ला मांडी लावून बसायचं
Tai aani Dada ek paksha tayar kara full support
ताई तुम्हाला लाज वाटली पाहिजे वंजारी समाजामधील बायका मटण खात नाही .काय हे तुमच काय हे तुमचे संस्कार ही बाई भरकटलेली आहे🙏🙏🙏 अक्करमाशी
Kai muli ani mahila khatat matan
बंद केलंय मिञा आता खाणे...
दादा मी बार्शी अर्धा area अन् बीड अंबेजोगाई परळी केज area मध्ये खूप वर्ष राहिलोहोतो पण तिकडे तर 90% वंजारी समाजाचे लोक खातात की नॉनव्हेज
भावा मटण खाणं हा आपापला प्रश्न आहे ... त्यामुळे फक्त मटण खान्यावरून तू एखाद्या व्यक्तीला भरकटलेली म्हणणं कितपत योग्य आहे ... आणि एवढ्या मोठ्या channel वर सुद्धा न लपवता बोलून दाखवणं याला हिम्मत लागते ... we support पंकजा ताई ... मुंडे साहेबांचे उपकार आहे
आम्हा वंजारी समाजावर ... आणि तू उपकार विसरलेला दिसत आहे असच मला वाटतंय
मीडिया वाल्यांना सुद्धा मानसिक गुलामीच आवडते वाटते
पंकजा ताई साहेब
Zindagi jagtat Tumi fakt
गणराज्य भारत म्हणे
ह्या नेक्स्ट गेनेरेशन् पुढारी ना खालील गोष्टी पण विचारवे!!
१. सामन्य कार्यकर्ते कधी आमदार होऊ शकतील...
२. शिक्षण पद्धती मध्ये काय बदल सुचवाल्...
३. महाराष्ट्रमधे कोणत्या परदेशीं कंपनी आणता येईल.....ज्यामुळे रोजगार वाढेल...
Taisaheb
Only Pankaja tai
पंकजा ताई साहेब🙏🔥
नालायक राजकारनी... 😂😂
Praniti Tai ....
❤️
Chhanch Pankaja Tai👍🌹
Pahili gosht mhanje tya Rohit pawarcha vay 30 varsh aahe aani sarkarshan aho kaho ka karat hota kay mahiti... Rohit pawar yevdha rajkiya bolat rahto janu to kay Sharad pawarach aahe ajibat naturally usfurta pane bolna nasta tyacha nehmich aapala kahi na kahi tari political ref laun bolaycha
कल्लाकार नाही, कलाकार असे असावे असे वाटते. क्षमस्व माऊली.
Kalla mhanje dhamal mhanun kallakar asa shabd vaparla ahe karan kalakar, rajkarani, kheladu sagale ch hya stage var " Kall" karnyasathi yenar ahet
पंकज ताई
2:19 Tai Chikki chi recipe mastha banvtat !
🍌🍌🍌
आला का लाळचाट्या 😂
तु चाटून बसलासणा कुत्र्या लाळ
@@lahuhange2377 अरे तुला नाही म्हणालो मी
तुझ्या आईला,,,,,,,चिक्की रेसिपी बनवायला लाव,जरा इज्जतीत रहा
pankaja tai original King in bjp
Only pankaja taisaheb
Amhi yuvaverg kay yede ahot
😃😃 ka
प्रणिती ताई
Praniti Tai 🔥
शाकाहारी व्हा..!
अक्ख्या तालुक्या मध्ये आमदार बनायचे कौशल्य फ़क्त नेपोकिड्स कडेच असते?
Dada
आमचे देशमुख नाहीत यांत
Rohit 🔥
सगळे मामाचे जावई असतात... आन हो रोहित मामाचा पोरगा कसा झालाय...? 😂😂😂😂😂😂😂
पकाजाबाई ज्या कुळात जन्म झाला तेथे बायका मटन खातं नाही कुळीला कलंक
इथेही घराणेशाही.
आत्या bilavar नागोबा,,,
हे असे अहेत
Pawar Shinde deshmukh Atta he naav Nako Maharashtra la politics madhe. Gharaneshai khatam Kara
Airport naslyach kahi vatu dya tai....
Raj saheb is king
Munde sister koni tari prize jinka ho
Ethe pan royalti magitali mhanje sagalikade khyache
या कार्यक्रमात राजकारणी नकोत. .
Gharaneshahi che majuri gavat....
Rohit pwarch swakrtrutv kay
To 4tha kunacha PA?
Paisa dilyavar he actors kunachtahi pudhepudhe karatat.
Rohi t dada
Satranjya uchalnare avadine like dis like Kara😂