अजित पवारांचे ५ नेते पवारांना पाहिजेत? ५ नेत्यांमागचे पवारांचे गणित काय ? Ajit Pawar 5 Leaders

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2024
  • अजित पवारांचे ५ नेते पवारांना पाहिजेत? ५ नेत्यांमागचे पवारांचे गणित काय ? Ajit Pawar 5 Leaders
    Praful Patel - Not Ajit Pawar's but Praful Patel's weight in Delhi made the rebellion possible
    Another leader that Sharad Pawar wants is
    Chhagan Bhujbal - After Jail War all parties rolled red carpet for Bhujbal but Bhujbal chose Pawar
    The third leader that Pawar wants
    Narahari Ziraval - It was said that the returns would come when they were in Pawar's favor
    Another important and senior leader of Ajit Pawar group
    Dilip Valse Patil - Even today no one believes that Valse Patil split because of Pawar's criticism of him
    Munde is important to Pawar and Pawar is important to Munde
    Dhananjay Munde - Sharad Pawar is going to be difficult for Pawar
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
    सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
    Contact Us:
    Email:- business.marathimandali@gmail.com
    © Marathi Mandali
    Music Credits: www.bensound.com
    About Us
    Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
    #MarathiMandali #ajitpawar #sharadpawar #baramati #loksabhaelection2024

ความคิดเห็น • 156

  • @anonymousboy2620
    @anonymousboy2620 3 หลายเดือนก่อน +8

    भुजबळ साहेब जरूर मुख्यमंत्री बनेगे ,,,,,,,, मे एक ओबीसी ( धनगर ) हू ,,,, पर मे उन्होने जो नाशिक का विकास किया है ये देख के बोल रहा हू की अगर महाराष्ट्र का विकास चाहिये तो भुजबळ साहब मुख्यमंत्री बनने चाहिये ❤❤❤....

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 3 หลายเดือนก่อน +77

    आहो साहेब तळगाळातुन नविन उमेदवार तयार करा ह्यांना घेऊन का

  • @machindrapawar3891
    @machindrapawar3891 3 หลายเดือนก่อน +25

    जनतेच्या मनात यातील एकालाही स्थान नाही

  • @shrikantkamankar483
    @shrikantkamankar483 3 หลายเดือนก่อน +13

    यांना परत घेतलं तर जनता तुमची वाट लावणार

  • @prashantbakal3054
    @prashantbakal3054 3 หลายเดือนก่อน +21

    भुजबळ अन झिरवाळ सोडून कोणी च नाही पाहिजे

  • @vijayvijayjadhav6952
    @vijayvijayjadhav6952 3 หลายเดือนก่อน +11

    आता खरं शरद पवारांची कसोटी आहे भ्रष्टाचारी दादाचे एकही आमदार घेऊ नये यातून शरद पवार बदनाम होतील दादाला आता घरीच बसवा उगाच सकाळी सहा वाजता उठतो 70 हजाराचे ईडे प्रकरण भाजप बरोबर गेल्यामुळे शांत झालय आता भ्रष्टाचारी नेता शरद पवारांनी घेऊ नये सख्खा पुतण्या असला तरी याला घेऊ नये नाहीतर शरद पवारांची इमेज कमी होईल

  • @SanjayAwati-lt5xn
    @SanjayAwati-lt5xn 3 หลายเดือนก่อน +19

    तटकरे मुंडे पटेल नको भुजबळ साहेब पाहजे

    • @pramodarage8609
      @pramodarage8609 3 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

    • @abpnewsdesai9787
      @abpnewsdesai9787 3 หลายเดือนก่อน

      Fakt bhujbal, zirvad baki haklaghan...​@@pramodarage8609

    • @VaishaliKachare-p5o
      @VaishaliKachare-p5o 3 หลายเดือนก่อน

      भुजबळ आणला तर शरद पवार पडतील

  • @vaibhavlunge2837
    @vaibhavlunge2837 3 หลายเดือนก่อน +20

    भुजबळ साहेब सोडले तर बाकी कोण कामा नाही पवार साहेबांच्या , तुम्ही फालतू विश्लेषण करणं बंद करा

    • @anonymousboy2620
      @anonymousboy2620 3 หลายเดือนก่อน +3

      भुजबळ साहेब जरूर मुख्यमंत्री बनेगे ,,,,,,,, मे एक ओबीसी ( धनगर ) हू ,,,, पर मे उन्होने जो नाशिक का विकास किया है ये देख के बोल रहा हू की अगर महाराष्ट्र का विकास चाहिये तो भुजबळ साहब मुख्यमंत्री बनने चाहिये ❤❤❤.

  • @damodarvanway899
    @damodarvanway899 3 หลายเดือนก่อน +12

    सर्व येणार.. झरा अदल घडू द्या.. जब दाल चावल के rate malum पडेल ना तेंव्हा स्वताहून.. चालून येतील..

  • @madhukarrajguru1574
    @madhukarrajguru1574 2 หลายเดือนก่อน

    आदरणीय पवार साहेब हे नक्की नवीन कार्यकर्त्याला राजकीय बळ देऊन चांगला अनुभवी कार्यकर्ता की जो स्वयंभू प्रमाणे कार्यरत राहून पक्षाची प्रतिमा उंचावेल म्हणून जुण्याना वाव देण्या पेक्षा नवीन रक्ताला वाव देणे हे कधीही चांगले. तरी आदरणीय साहेबांनी आपल्या बहुमोल राजकीय करकित्तीचे यथायोग्य मार्गदर्शन करावे .नवीन तरुण होतकरू की ज्यांना राजकारणाचा कशा प्रकारे उपयोग करावा याची पुरेपूर आवड पाहिजे.

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 วันที่ผ่านมา

    प्रफुल्लभाई चिंता करु नका.
    1 सकाळी अजीत पवार गट .
    2 दुपारी शिंदे गट.
    3 संध्याकाळ. भाजपा या पक्षात
    30-60-90+बिफ
    मिळते. मतदानाच्या दिवसी तुतारी वाजवतो.

  • @sanjayrane9562
    @sanjayrane9562 หลายเดือนก่อน

    छान अभ्यास आहे🎉

  • @rNT-lf2hf
    @rNT-lf2hf 3 หลายเดือนก่อน +3

    Pawar saheb ata navin nete tayar kartil.. Munde patel yana nahi partaycha chance pan bhujbal.. Valse patil..Zirval yàna sandi detil kadaachit.
    Baki lolana ata raste band.
    🚩🚩only Saheb 🚩🚩🙏🙏

  • @bapuraogaikwad1821
    @bapuraogaikwad1821 3 หลายเดือนก่อน

    You are absolutely right 👍👍👍

  • @hemantdarade2549
    @hemantdarade2549 3 หลายเดือนก่อน +33

    फालतू विश्लेषण बंद कर

  • @subhashsheth5476
    @subhashsheth5476 3 หลายเดือนก่อน +2

    पवार साहेबांच्या मनातले ब्रह्मदेव सुद्धा ओळखू शकत नाही, तुम्ही तर .. .. . ..

  • @rajeshwagh5976
    @rajeshwagh5976 3 หลายเดือนก่อน +1

    भुजबळ प्रयत्न करत आहे

  • @bhalchandrapatil9718
    @bhalchandrapatil9718 3 หลายเดือนก่อน +5

    आपण सांगितलेली माणसं शरद पवारांनी घेऊ नये.

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 3 หลายเดือนก่อน +1

    भुजबळ साहेबांनी पवारसाहेब ना सोडायला नको होते

  • @SunilPatil-dt4el
    @SunilPatil-dt4el 3 หลายเดือนก่อน +1

    आले तर चार वापस घ्या पण प्रफुल्ल पटेल नको🙏🙏

  • @tatyasokhade5252
    @tatyasokhade5252 3 หลายเดือนก่อน +2

    अग बाई गप महाराष्ट्र पोलीस

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 3 หลายเดือนก่อน +1

    झिरवल हे आदिवासी, त्यांनी पवार साहेबाना सोडायला नको होते

  • @balasahebpatil338
    @balasahebpatil338 3 หลายเดือนก่อน +1

    ह्यातला एक बी नको घातकी हा-----

  • @laxmangarad8074
    @laxmangarad8074 3 หลายเดือนก่อน

    Very good presentation

  • @sunitawahule4197
    @sunitawahule4197 3 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे

  • @DattatrayParkale-xb6ib
    @DattatrayParkale-xb6ib 3 หลายเดือนก่อน +1

    साहेब चुक होती यांना पक्षात प्रवेश नको

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 3 หลายเดือนก่อน

    Right Boss

  • @wasudeoshrirame887
    @wasudeoshrirame887 3 หลายเดือนก่อน

    शरद पवार या गद्धारांना नक्कीच सोबत घेणार नाहीत.आता.सुप्रीया, रोहित.अमोल कोल्हे.व बरेच तरुण नेते आहेत.

  • @hemantshinde1789
    @hemantshinde1789 2 หลายเดือนก่อน

    नको ते,
    स्थानिक नवीन नेतृत्वाला संधी द्या .
    जायंट कीलर ठरतील .

  • @SandipJadhav-vg9ve
    @SandipJadhav-vg9ve 3 หลายเดือนก่อน +1

    दिंडोरी मध्ये झिरवाळसाहेबांचे काम झिरो

  • @gajananmali7479
    @gajananmali7479 3 หลายเดือนก่อน +1

    जुने बुढे नकोच. नवीन तरूण पिढी तयार करा.

  • @nilkanthnimbalkar7975
    @nilkanthnimbalkar7975 3 หลายเดือนก่อน

    Fine explanation.

  • @digambarbadadhe9069
    @digambarbadadhe9069 3 หลายเดือนก่อน

    Correct 100%

  • @rajeshwagh5976
    @rajeshwagh5976 3 หลายเดือนก่อน +2

    Praful patel nakoch

  • @bspatil2109
    @bspatil2109 8 วันที่ผ่านมา

    हे सगळेच दगाबाज. कीतीवेळा धोका खाणार?

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 3 หลายเดือนก่อน +3

    काहीतरी व्हिडिओ बनवू नका अजित पवारांचे हे नेते तुमचा व्हिडिओ बंद करीत आहोत मोक्कार बडबड ऐकायला मोकळे नाही आम्ही बंद करीत आहोत

  • @VitthalThange-j2k
    @VitthalThange-j2k 3 หลายเดือนก่อน +1

    कोणीच नको नवीन कार्यकर्त्यांला संधी मिळावी

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 3 หลายเดือนก่อน

    शरद पवार,_ छगन भुजबळाना पाठबळ
    झिरवाळ _ भगरे समर्थन
    वळसे पाटील _ दूर पण शरदचंद्र जवळ

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 3 หลายเดือนก่อน +1

    कशाला बरे गेले तिकडे महाराष्ट्रात नेत्यांची कमतरता नाही.तरुण उमेदवार उभे करा

  • @surendrabhavsar124
    @surendrabhavsar124 3 หลายเดือนก่อน

    यांना पाचही जणांना गब्बरसिंह पुढे उभे करायला हवे .

  • @sagargadeok1013
    @sagargadeok1013 3 หลายเดือนก่อน +2

    काय पण अभ्यास😮

  • @vireshnighut8753
    @vireshnighut8753 3 หลายเดือนก่อน +2

    अतिशय चुकीचे विश्लेषण आहे. मुंडे कधीच बाहेर गेले आहे.

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 2 หลายเดือนก่อน

    निष्ठावान तरूणांना संधी द्या.

  • @bhaugadekar7792
    @bhaugadekar7792 3 หลายเดือนก่อน

    सध्याची राजकिय परिस्थितीवर काही बोलावे असे काही शिल्लक असेल असे वाटत नाही. अनेकवेळा सगळेच बोलून झाले आहे. कोणाला काय मिळाले आणि काय मिळायला शिल्लक राहिले हे पहाता सर्व राजकिय नेते हे फक्त ED,CBI आणि Income tax या तिन्ही संस्थांच्या माध्यमातून पक्ष सोडून जात आहेत हे स्पष्ट असताना आपल्या आजच्या विश्लेषणात काही भाग घ्यावा किंवा काही प्रतिक्रीया द्याव्यात असे वाटत नाही. सगळ्या शक्यता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत. अनेकांनी यावर आपापसात तर काहीनी उघड ही चर्चा करून झाल्या आहेत. तर अनेकांनी आगपाखड करून ही झाली. आणि अनेकांनी आपापली नाराजी निवडणुकीच्या कार्यक्रमात दाखवली आहे. त्यामुळे आता जे काही व्हायचे आहे ते फ़क्त निकालात दिसेल. आणि पुढील रणनिती ला सुरुवात होईल.
    पण एक गोष्ट खरी असेल ती म्हणजे अनेकजण पुन्हा राष्ट्रवादीत येतील. कारण महायुती मधे कोणाला किती जागा मिळतील आणि कोणाला उमेदवारी दिली जाईल ह्या सगळ्या हवेतल्या गोष्टी असतील. त्यामुळे अनेकजण अजितदादांना सोडून जाण्याची शक्यता असेल.

  • @Bhosale-v6v
    @Bhosale-v6v 3 หลายเดือนก่อน +1

    तुम्हाला कसं कळालं

  • @sunitashere7184
    @sunitashere7184 3 หลายเดือนก่อน +1

    हिला कसे कळते

  • @tk9newslive
    @tk9newslive 3 หลายเดือนก่อน

    Pawar saheb ekala pan ghenar nahit

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 3 หลายเดือนก่อน +1

    तुमचं येवढं आईकुन येवढच सांगू शकतो... म्हातारं लयीच हुशार आहे 😂😂😂😂

  • @dilipauti6525
    @dilipauti6525 3 หลายเดือนก่อน

    Dhan bhau kapali lavla tila janta mhante pala pala khota manus aahe saheb no entry

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 3 หลายเดือนก่อน

    घड्याळ, सर्वोच्च न्यायालय शरदचंद्र पवारा ना मिळेल .

  • @editzzgamer190
    @editzzgamer190 18 วันที่ผ่านมา

    Munde na Pawar saheb tyanchi jaga dakhvtil

  • @nitinsurkar
    @nitinsurkar 3 หลายเดือนก่อน +1

    नका घेऊ , पटेल काही कामाचा नाही

  • @santoshzanzane9522
    @santoshzanzane9522 3 หลายเดือนก่อน +1

    नेमकं घडलंय काय

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 3 หลายเดือนก่อน +3

    ह्या घाणी घेऊ नका साहेब

  • @tenogamers7874
    @tenogamers7874 3 หลายเดือนก่อน +3

    पवारसाहेब यांनी अजित दादा गटातील कोणत्याही आमदाराला घेऊ नये

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 3 หลายเดือนก่อน

    मुंडे धनंजय ×× बबन गिते

  • @sitaramchandududhane7
    @sitaramchandududhane7 3 หลายเดือนก่อน

    नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे

  • @Aalam-v7k
    @Aalam-v7k 3 หลายเดือนก่อน

    अमचे नशीब खराब या पाच जनात करडीले असते तर बरेझाले असते

  • @basappapandhare6974
    @basappapandhare6974 3 หลายเดือนก่อน

    ते आले तर नुकसान होईल

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 3 หลายเดือนก่อน

    पटेल, मुंडे नकोत

  • @rupasnandurkar6990
    @rupasnandurkar6990 3 หลายเดือนก่อน

    💐💐⏰⏰❤✌🙏

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 3 หลายเดือนก่อน

    बऴी द्यायला पाहीजेत .

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 3 หลายเดือนก่อน +1

    मुंडे. जावुद्या

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 3 หลายเดือนก่อน

    Dhnjay munde virodat swara sharad khan jari ubha rahika tri dm vijayi hinar

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 3 หลายเดือนก่อน +1

    धनंजय मुंडे 😂😂😂😂😂😂

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 3 หลายเดือนก่อน

    तटकरे. जावू द्या

  • @rajeshtavhare1638
    @rajeshtavhare1638 2 หลายเดือนก่อน

    वळशे पाटील नको

  • @KalimShaikh-l3t
    @KalimShaikh-l3t 3 หลายเดือนก่อน +1

    पवार साहेब ना ह्या कुऋची गरज नाही यांना पवार साहेब ची गरज‌ आहे

  • @bhagwanmunde9564
    @bhagwanmunde9564 3 หลายเดือนก่อน +1

    तू फक्त सौप्न पहा

  • @Balasaheb_Aware
    @Balasaheb_Aware 3 หลายเดือนก่อน +1

    Aho, saheb,he,5, mahachor,bhapte,an,labad,

  • @aadityaamolmote1086
    @aadityaamolmote1086 3 หลายเดือนก่อน

    6:घेऊ नका

  • @gorakshanathpalve113
    @gorakshanathpalve113 3 หลายเดือนก่อน +1

    याना काही किमत नाही कोणाचा विसवा नाही

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 3 หลายเดือนก่อน

    पटेलांचे महत्व नाही

  • @bptv745
    @bptv745 3 หลายเดือนก่อน

    Vijaya ki vijoya...😅

  • @bharatsalunkhe7621
    @bharatsalunkhe7621 3 หลายเดือนก่อน

    काय गरज नाही त्यांन्ची

  • @sunilgadhve351
    @sunilgadhve351 3 หลายเดือนก่อน +1

    कशाला पाहिजे एक तरी आहे का कामाचा

  • @vikasPednekar-xp5qs
    @vikasPednekar-xp5qs 3 หลายเดือนก่อน +1

    चुकीची माहिती देता पवारांना पाहिजे नाही त्यांना आता पवारांची गरज आहे.कारण जर ते परत अले नाही तर त्यांचे राजकारण कायमचे संपेल

  • @bomkarj
    @bomkarj 3 หลายเดือนก่อน +2

    बरोबर..माळी , वंजारी , मारवाडी , आदिवासी , मराठा हे पवारांचे गणित आहे...माळी , वंजारी नेते " फुटले " ते पवारांना फार जिव्हारी लागले ..म्हणून " आरक्षणाच्या आडून " जरांगे " यांच्यावर सोडला होता...

  • @rupeshthorat5144
    @rupeshthorat5144 3 หลายเดือนก่อน

    Kahi garaj nahi yanchi

  • @sachinbhise3484
    @sachinbhise3484 3 หลายเดือนก่อน

    Magachya veli vegale nete dakhawale ya video madhe vegale nete dakhawatay tumhi confused ahe amhi confused nahi Tai 😂

  • @Venkatesh_karad
    @Venkatesh_karad 3 หลายเดือนก่อน +3

    बबन गित्ते परळी आमदार असतील ❤

  • @सत्यकेसाथ-ड8भ
    @सत्यकेसाथ-ड8भ 3 หลายเดือนก่อน +1

    गरीब होमगार्डा ना 11 महीने काम द्या अजितदादा गरीबांचा तळतळाट घेउ नका साहेब.

  • @laleshtope2927
    @laleshtope2927 3 หลายเดือนก่อน +1

    नेमकं घडलय काय

  • @salimbagwan363
    @salimbagwan363 3 หลายเดือนก่อน +3

    चोरांना घेऊ नका नायतर आम्ही या पुढे नोटा ला मतदान करू किंवा नवीन पर्याय बघू

  • @vijaybadale2956
    @vijaybadale2956 3 หลายเดือนก่อน

    Barbor hae

  • @सत्यमेवजयते-म6ष
    @सत्यमेवजयते-म6ष 3 หลายเดือนก่อน

    अशोक राव मुंढे हे शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार असतील ! आणि तेच निवडून येतील.💯💯💯

  • @giridharmarathe8124
    @giridharmarathe8124 3 หลายเดือนก่อน

    तु जे सांगते आहे त्यात कुठेही तथ्य नाही आहे लोकांना वेडं बनवायचं फक्त तुम्हाला माहित आहे बिनडोक कुठली

  • @aashutoshmadewad1465
    @aashutoshmadewad1465 3 หลายเดือนก่อน

    अंतिम सत्य ताई .

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 3 หลายเดือนก่อน

    budaty jaajat koni nasanar nahit sarva jan Ajit dad barobar rahatil

  • @sbs4897
    @sbs4897 3 หลายเดือนก่อน

    मराठा विरोधक पवार साहेबांनी भुजबळला घेऊ नये.

  • @DilipZende-ud5mi
    @DilipZende-ud5mi 3 หลายเดือนก่อน

    Mo no

  • @sunilpatil4463
    @sunilpatil4463 3 หลายเดือนก่อน

    पवार साहेब, कृपा करून गेलेले नेते परत घेवू नका जनतेच्या मनातून आपली प्रतिमा मलीन करूण उतरू नका .

  • @rajugulhane5555
    @rajugulhane5555 3 หลายเดือนก่อน +1

    कोणीही अजितदादा ला सोडून जाणार नाही फालतू विश्लेषण बंद करा

  • @rohidasyadav1704
    @rohidasyadav1704 3 หลายเดือนก่อน

    भुजबळाना व झिरवळ ला जर शरद पवार गटात परत गटात पुन्हा आले तर ओरिजिनल राष्ट्रवादी चे मतदार नाराज होऊन दुसरा पर्याय निवडतील

  • @vg9576
    @vg9576 3 หลายเดือนก่อน +2

    Chagan bhujbal कधिच नाशिक मधुन निवदुन येनार नाही

    • @anonymousboy2620
      @anonymousboy2620 3 หลายเดือนก่อน +2

      स्वप्नच पाहा तु 😂

    • @vg9576
      @vg9576 3 หลายเดือนก่อน

      Mumbai तू पळून आला....पैसा आणि मराठ्यांचा जोरावर निवडून आला......तारी सुधारला नाही.....आता राजकारण मधुन कायमाचा संपनार

    • @anonymousboy2620
      @anonymousboy2620 3 หลายเดือนก่อน +2

      @@vg9576 भाऊ तु नाशिक ला ये मग तुला कळेल "" भुजबल क्या चीज है ""

    • @kiransonawane2908
      @kiransonawane2908 3 หลายเดือนก่อน +2

      तुम्ही कितीही आदळआपट करा भुजबळ साहेब विजयी होणार 💪🚩

    • @vg9576
      @vg9576 3 หลายเดือนก่อน

      @@anonymousboy2620 स्वार्थी स्वकेंद्रित राजकारण म्हणजे भुजबळ....मराठाद्वेषाचे राजकारण म्हणजे भुजबळ....४-५ चमचे म्हणजे भुजबळ....तिसऱ्यांदा योगायोगाने वाचले नाहीतर ४ जूनला संपवले असते.

  • @प्रभाकरखोंड-प7न
    @प्रभाकरखोंड-प7न 3 หลายเดือนก่อน

    भुजबळाला घेतल तर स्थानिक लोक वीरोध करनार.

  • @annapatil4583
    @annapatil4583 3 หลายเดือนก่อน

    Kay faltu news hay he

  • @SBDOKHALE
    @SBDOKHALE 3 หลายเดือนก่อน +3

    फालतू विश्लेषण 😅

    • @Hin832w
      @Hin832w 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂

  • @jagdishpatkal9715
    @jagdishpatkal9715 3 หลายเดือนก่อน

    बाई फालतू व्हिडीओ बनवू नको

  • @samadhansangamnere4868
    @samadhansangamnere4868 3 หลายเดือนก่อน +1

    सर्व चुकीची माहिती आहे फक्त दिलीप वळसे पाटील सोडले तर कोणीच कामाच नाही