Prathamesh......I heard every possible singer sing this abhang but tu jase gaylas tase konachehi antarat utarat nahi....kuhupach chan.....Jai Hari Vithlthal.
कुठल्याही भक्तीगीताला अभंग म्हणण्याचे फॅड आलेले आहे. अतिशय अप्रतिम गायले, पण ... "वारकरी" ची जागा वेगळी घेतली ... कडव्याच्या चाली पण वेगळ्या आल्या अभिषेकी बुवांचे नीट ऐकली नाही असे जाणवले ! आम्ही होतो तुकया रंगतो गजरी असे शब्द आहेत. सहजता आहे , कौशल्य आहे पल्लेदार गायकी आहे पण ती अंतर्मुख करणारी भावनेची डूब नाही जाणवली या गाण्यात! आम्ही हे बोलून काय उपयोग म्हणा!!
माऊलींच्या चरणी सा.न.
खूप छान आवाज आणि भजनी मंडळी
खुप सुंदर
खुप छान❤❤
एकदम जबरदस्त 👌👍❤
सुंदर गायल माऊली
प्रथमेश खूप सुंदर, भक्तिमय गायन!!असच छान गात राहा 👌👌💐
Khup chan gaile ahe🎉
Ho ..ani vadhya kalakaranchi sathahi sunder....Ekun Sarvach Apratim.Jai Hari Virhal
Waha kay sunder gaylat...Atishay sunder bhav...Vithal Vithal Vithal Vithal
रामकृष्ण हरि
फारच सुंदर, राम कृष्ण हरी माऊली.
Farc cangle
👌👌👌👌कडक च ...🚩🚩💯
आज्जा।नातू।छान।गाईला वा वा
जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹
खूप सुंदर. मंत्र मुग्ध स्वर प्रथमेश दादा
Aikava ha abhanga tevadha kamich
Sarakha na thambata aikavasa vatato
Jai Hari Vithal.Farach sunder gata tumhi.
❤❤
खूब छान झाले 🎉
खूप छान गायन आणि वादन
राम कृष्ण हरि खुपच छान 🙏🙏👌
Parag sir khup chan 2010 batch.
Chan !
मस्तच..
Apratim Gayale Mauli.
खूपच छान
खूप सुंदर
Sunder,
खुप खुप सुंदर 👌
प्रथमेश खुप छान म्हणतोस
Khuapch chhan
Prathamesh......I heard every possible singer sing this abhang
but tu jase gaylas tase konachehi
antarat utarat nahi....kuhupach chan.....Jai Hari Vithlthal.
छान
Sundar. Gayan
Super
Sarva mukhi ha abhang aikala...pan apan gaylat tase konahi gayale nahi...
Sunder Apratim....Toch chalavito jate Brahamandache....kiti artt bhav.
Raag kuthla aahe
कुठल्याही भक्तीगीताला अभंग म्हणण्याचे फॅड आलेले आहे.
अतिशय अप्रतिम गायले, पण ...
"वारकरी" ची जागा वेगळी घेतली ...
कडव्याच्या चाली पण वेगळ्या आल्या अभिषेकी बुवांचे नीट ऐकली नाही असे जाणवले !
आम्ही होतो तुकया रंगतो गजरी असे शब्द आहेत.
सहजता आहे , कौशल्य आहे पल्लेदार गायकी आहे पण ती अंतर्मुख करणारी भावनेची डूब नाही जाणवली या गाण्यात!
आम्ही हे बोलून काय उपयोग
म्हणा!!
Jay Shri Hari
अप्रतिम प्रस्तुती।।राम कृष्ण हरी।।
अप्रतिम
Tabala played very beautifully
खुप छान प्रथमेश भाऊ..... जय जय राम कृष्ण हरी
Nice
कलावती
👌👌👌
🙏🌸
Sundar 🙏
🙏👍
Mast🎶💥
Raag konta ahe Mauli??
I think kalavati
@@savalarampednekar8245 I dont think so, I think its Aboghi !!!
Jansammohini
chanach
सुंदर
अप्रतिम
❤❤