चालू प्रवासात बऱ्याच दिवसांतून घेतला भेळीचा आस्वाद || dhangari jivan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • चालू प्रवासात बऱ्याच दिवसांतून घेतला भेळीचा आस्वाद
    भेळीचा आस्वाद
    निसर्गरम्य वातावरण
    #dhangarijivan
    #siduhake
    #भेळ
    #dhangar
    #balumama #dhangarwada
    #shepherd #धनगर #mendhar #nature

ความคิดเห็น • 156

  • @supriya_jagtap
    @supriya_jagtap 2 ปีที่แล้ว +30

    अहो ताई मी लहान असताना आठवडी बाजारात पन्नास पैशाला मटकी घालून भेळ मिळायची एक किलोभर असेल अंदाजे खुप छान दिवस होते पूर्वी चे परत येतील काहो वहिनी ते दिवस पाऊस वेळेवर पेरणी वेळेवर आम्ही पाऊस पडून गेलाकी वाळूच्या कोप्या पाय वाळूत टाकून बनवत होतो गावचे खोडे भरून व्हायचे नंतर ते पाणी एवढे स्वच्छ असायचे की सर्व गोधड्या ओढ्यावर माझी आई धुवायची खूप सुखी जीवन होते आता गेले ते दिन 😔😔

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 2 ปีที่แล้ว +13

    सगळा प्रवास दाखवल्याबद्दल धन्यवाद अजून प्रवास तुमचा पुढील दाखवा खूपच छान भेळ एक नंबर निसर्गरम्य वातावरणात

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale7745 2 ปีที่แล้ว +17

    दादा तुमची साधी राहणी ऊच्च विचार सरणी आहे

  • @kunalmaske5231
    @kunalmaske5231 2 ปีที่แล้ว +13

    विदर्भात राहून पश्चिम महाराष्ट्राचा निसर्ग🌿🍃 बघायला मिळला.
    धन्यवाद.

  • @nandkumarkatkar5210
    @nandkumarkatkar5210 2 ปีที่แล้ว +8

    दादा एकदम मस्त, आम्ही पण तुमच्या बरोबर छान निसर्गच्या वातावरणात फिरतोय अस वाटतेय, तुम्हाला खूप शुभेच्छा, धन्यवाद.

  • @tejassalke2754
    @tejassalke2754 2 ปีที่แล้ว +10

    🚩🙏🏼श्री परम्मपुज्य संत बाळुमामाची कृपा 🚩🙏🏼

  • @suresh.b.khemnar6645
    @suresh.b.khemnar6645 2 ปีที่แล้ว +17

    समाजाची परवड.. आणि इतर परिसराची माहिती.... अत्यंत प्रभावी पणे मांडता दादा

  • @yuvrajpote6124
    @yuvrajpote6124 2 ปีที่แล้ว +17

    भेळ 😋मस्त👌

  • @skgamer-rg6qo
    @skgamer-rg6qo 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान वाटत दादा आणि ताई तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @user-qw4ni4rz6u
    @user-qw4ni4rz6u 2 ปีที่แล้ว +8

    जय मल्हार हाके मामा 🙏🙏💛💛

  • @aashu47
    @aashu47 2 ปีที่แล้ว +10

    खुप छान वाटलं ❤️❤️❤️

  • @dodesirofficial
    @dodesirofficial 2 ปีที่แล้ว +6

    भाऊ तुमची बानाई च लक्ष्मी आहे तुम्ही बानाईचा आदर करतात म्हणून तुम्ही सुखी आहात

  • @vitthaldavhan4087
    @vitthaldavhan4087 2 ปีที่แล้ว +5

    खुप कशट आहे भाऊ धन्य आहे माहीती आवडली बरका

  • @meenakshimore6937
    @meenakshimore6937 ปีที่แล้ว +2

    Khup Chan nisrg ramy vatavrn 👌👌❤❤

  • @sunandakale813
    @sunandakale813 2 ปีที่แล้ว +17

    दादा तुमचा साधेपणा फार आवडतो
    बाणाई ताई हुशार आहेत.

  • @laxmangawali4018
    @laxmangawali4018 2 ปีที่แล้ว +12

    दादा तुम्ही खूप छान माहिती देता❤👌👌👍

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 2 ปีที่แล้ว +5

    सुपर

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 2 ปีที่แล้ว +3

    👌🏻👌🏻खुपच छान बेत आहे हाके दादा 👌🏻👌🏻

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 2 ปีที่แล้ว +3

    Lay bhari u r great👍👏👍👍👍👍👍👍👍

  • @santoshbagate1888
    @santoshbagate1888 2 ปีที่แล้ว +7

    सिद्धू भाऊ मी या तुमच्या व्हिडीओ बाबत नक्की काय बोलू हाच प्रश्न पडलाय. कारण तुमचा प्रयत्न किंवा व्हिडीओ खूप ज्ञान देणारा आणि समाजउपयोगी आहे. जीवन कुठलंही असो ते जगण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतोच. पण तुमचा आजचा हा व्हिडीओ खूप काहीतरी वेगळं किंवा समाज कसा वागतोय याच अंतर सांगतोय पण? सगळेच तसे नसतात वो. त्यामुळे क्रमशः

  • @sunilramekar6076
    @sunilramekar6076 2 ปีที่แล้ว +5

    जय मल्हार दादा

  • @vilasugale9866
    @vilasugale9866 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान वाटतं व्हिडिओ बघून

  • @subhashdhaygude4082
    @subhashdhaygude4082 2 ปีที่แล้ว +4

    माहिती खूप छान देता

  • @chikya_821
    @chikya_821 2 ปีที่แล้ว +5

    खुश रहा मस्त रहा व निरोगी रहा 🙏🙏🙏🙏💖💖💖💖

  • @varshasvlogrecipes
    @varshasvlogrecipes 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान तुमचा साधेपणा खूपच छान 👌👌👌

  • @vijayavaghade5796
    @vijayavaghade5796 ปีที่แล้ว +1

    !धन्यवाद! खूपच छान भेळेचा. बेत.!❤❤!
    !❤❤👌😂🕺🙆‍♀️🌹❤👍👌👌❤❤!

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान video. भेळ खायची मजा खूप छान असते. 👌🏻👌🏻

  • @ajitdadas4504
    @ajitdadas4504 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर

  • @bhartipatel1571
    @bhartipatel1571 ปีที่แล้ว

    Wah vaini ya bahin khub chan

  • @shivajikharat7239
    @shivajikharat7239 2 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी। तुमची पण हि एक वारीच आहे
    जय हरी विठ्ठल श्रीहरि विठ्ठल
    तरी आजुन दोन दिवस लागतील वाटते पोह चायला.

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 ปีที่แล้ว +10

    मस्तच भेळ😋👌👌👍 वहिनी आम्हालाही लहानपणची आठवण आली रानात भेळ खाण्याची मजाच वेगळी असते 👌👌👍

  • @kishorgaikwad1174
    @kishorgaikwad1174 2 ปีที่แล้ว +3

    सिदधु तुझी एक वारी होतेय अस वाटतय मल्हार वारी

  • @namdevbichkule3750
    @namdevbichkule3750 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान व्हिडिओ 👌👌

  • @jyotibachhav9450
    @jyotibachhav9450 6 หลายเดือนก่อน

    👌👌 खुपच छान

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 2 ปีที่แล้ว +1

    💐🌹💐🌹💐🌹💐🌹💯💐🌹💐🌹💐😄👍खुप च छान खूपच अप्रतिम व्हिडिओ खुपच
    !❤☆!!खूपच खास खुपच झक्कास बाणाईचे
    !प्रेम खुपच छान खूपच सुंदर खुपच खास ❤☆!
    !खुपच छान भेळ खुपच अवर्णनीय भेळ खुपच
    +झक्कास खुपच लाजवाब खुपच लज्जतदार भेळ खुपच सुंदर खुपच अप्रतिम मेजवानी मनःपूर्वक आभार मनःपूर्वक अभिनंदन व मनःपूर्वक धन्यवाद धन्यवाद व अभिनंदन अभिनंदन मनःपूर्वक!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @deorerahul975
    @deorerahul975 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम दादा

  • @kalpanayerwadekar2538
    @kalpanayerwadekar2538 2 ปีที่แล้ว +2

    Wa wa bhari gavakadchi bhel mastch lagte

  • @navnathjadhavofficial1631
    @navnathjadhavofficial1631 2 ปีที่แล้ว +3

    माझ्या आवडीचा पदार्थ 👌👌👌

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 ปีที่แล้ว +2

    मस्त वाटलं. भेळ खायचा मोह झाला.

  • @shindeyuvraj8310
    @shindeyuvraj8310 2 ปีที่แล้ว +16

    व्हिडिओचीच वाट पाहत होते .
    तेवढ्यात व्हिडिओ आली.

  • @pradhnyadole8563
    @pradhnyadole8563 ปีที่แล้ว +3

    ह़ो ताई आमची आजी पण असच भेळ आणायची आणि ती वाटे पाडायची जेव्हढे नातवंडे असायची काही मोठी माणसे ज्याला जो पाहिजे तो घ्यायचा खुप छान चव असायची त्या भेळला आजी भातक म्हणायची

  • @rohinithombare6767
    @rohinithombare6767 2 ปีที่แล้ว +3

    भेळ खूप मस्त आहे

  • @swatikhandve6506
    @swatikhandve6506 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान दादा मला व्हिडिओ आवडतात 🙏🙏

  • @akashdoiphode5533
    @akashdoiphode5533 2 ปีที่แล้ว +4

    आई बाणाई.....🙏🙏🙏

  • @digambardube8483
    @digambardube8483 2 ปีที่แล้ว +4

    Very nice👍👍

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 2 ปีที่แล้ว +1

    छान नमस्कार 🙏👍

  • @deorerahul975
    @deorerahul975 2 ปีที่แล้ว +3

    Waw mast dada

  • @kharatkaran786
    @kharatkaran786 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान आहे भाऊ

  • @kalpanashikhare1607
    @kalpanashikhare1607 2 ปีที่แล้ว +3

    Khup Chan

  • @babasahebmadkar5121
    @babasahebmadkar5121 2 ปีที่แล้ว +4

    Very nice video

  • @sonapai5177
    @sonapai5177 2 ปีที่แล้ว +3

    Khup mast dada👌👍

  • @mohinibhalekar123
    @mohinibhalekar123 2 ปีที่แล้ว +3

    Mast video

  • @svlogs.9000
    @svlogs.9000 2 ปีที่แล้ว +3

    Nice...

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z 2 ปีที่แล้ว +2

    जय भवानी जय शिवाजी

  • @koustubhsunillole3169
    @koustubhsunillole3169 2 ปีที่แล้ว +3

    First comment 👍👍👍🙏🙏🙏

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt ปีที่แล้ว +1

    बाळूमामा की जय

  • @babandhawale8262
    @babandhawale8262 2 ปีที่แล้ว +2

    छान व्हिडिओ

  • @ramesh-zn5du
    @ramesh-zn5du 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान

  • @hiramanharde2971
    @hiramanharde2971 2 ปีที่แล้ว +2

    छान 👌👌

  • @pallavichaudhari2215
    @pallavichaudhari2215 2 ปีที่แล้ว +1

    कोकणात नाही मिळत भेळ मला खूप आवडते म्हणून मी माहेरी गेल्यावर भरपूर घेऊन येते.

  • @kanchanbhor6274
    @kanchanbhor6274 ปีที่แล้ว

    Khup chan Nadyanvishaye mahiti sangra v parisar pahayla milto

  • @shaikhr.5958
    @shaikhr.5958 2 ปีที่แล้ว +3

    👌 👌 👌 👌

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 2 ปีที่แล้ว +3

    छान आहे भेळ, आपल्या गावाकडेच मिळती

  • @Gavran_Tadka_Production4754
    @Gavran_Tadka_Production4754 2 ปีที่แล้ว +3

    Masta video Dada🙏🏻🥰

  • @suniljadhav8151
    @suniljadhav8151 2 ปีที่แล้ว +2

    दादा तुमचा आणि वहिनीचा साधेपणा मला तर खूप आवडतो

  • @kisantambe8953
    @kisantambe8953 2 ปีที่แล้ว +4

    दादा या भेळीबरोबर लाडु पाहिजे होते खूप छान खायला मजा येते

  • @bhimagaikwad8275
    @bhimagaikwad8275 2 ปีที่แล้ว +3

    MST👌👌👌

  • @rameshthengil8805
    @rameshthengil8805 2 ปีที่แล้ว +2

    Mastch

  • @miraugalmugle603
    @miraugalmugle603 2 ปีที่แล้ว +4

    👌👌👌👌👌

  • @kashinathmhakale4114
    @kashinathmhakale4114 2 ปีที่แล้ว +3

    🥰🥰👌👌

  • @rohangavhane6682
    @rohangavhane6682 2 ปีที่แล้ว +3

    👌👍

  • @deorerahul975
    @deorerahul975 2 ปีที่แล้ว +3

    Pohclat punyat mst

  • @ashwiniajgaonkar3117
    @ashwiniajgaonkar3117 ปีที่แล้ว

    Bhugolache dnyan pustaki navhe, pratyaksha firun milavlele ahe. Sahaj kiti english shabd waparle Dadani! Dam, siphon, power... Uttam!

  • @gurumahmane6892
    @gurumahmane6892 ปีที่แล้ว

    मस्त पैकी च बेत झाला 🤗

  • @harishdososoh8889
    @harishdososoh8889 2 ปีที่แล้ว +3

    दादा असेच व्हिडिओ बनव ऐकायला खूप छान वाटतं

  • @ganeshbansude6784
    @ganeshbansude6784 2 ปีที่แล้ว +4

    👌😋

  • @arundhole2656
    @arundhole2656 2 ปีที่แล้ว +4

    Nice

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 ปีที่แล้ว

    खरेच पूर्वीचे दिवस खूप मस्त होते आमच्या लहानपणी जो पण खाऊ भेळ मिळायची ते खूप अप्रूप वाटायचे .हल्ली मुलांना रोजच खाऊ आणि बाहेरचे खायला मिळते त्यामुळे त्यांना घरातील किंमत नसते खरेच पूर्वीचे दिवस सुंदर होते

  • @officialappa7805
    @officialappa7805 2 ปีที่แล้ว +2

    Nice 👌

  • @rashmigaikwad2178
    @rashmigaikwad2178 2 ปีที่แล้ว +3

    पुणे ग्रामीण मदे मटकी भेळ खूप छान लागते

  • @swaitbhogal1027
    @swaitbhogal1027 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान दादा भेळ👌👌👌👌😋

  • @Nitazurange
    @Nitazurange 2 ปีที่แล้ว +1

    लय भारी

  • @sagarkahandal7627
    @sagarkahandal7627 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏

  • @madhubhuva1326
    @madhubhuva1326 2 ปีที่แล้ว +3

    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌

  • @kantagadhave8512
    @kantagadhave8512 2 ปีที่แล้ว +2

    Mast

  • @rohitkapse3396
    @rohitkapse3396 2 ปีที่แล้ว +1

    ❣️❣️❣️

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 2 ปีที่แล้ว +2

    दादा तुम्ही पेण मध्ये जाता पेण मध्ये चावडी नाका येथे खूप छान भेळ मिळते..बघा एकदा

  • @ushamasulkar3027
    @ushamasulkar3027 2 ปีที่แล้ว +3

    👌👌👌छान

  • @akashnagane9105
    @akashnagane9105 2 ปีที่แล้ว +3

    👍👍👍👍

  • @vishalkadam1402
    @vishalkadam1402 2 ปีที่แล้ว +10

    लाईक करा मित्रांनो.

  • @ramchandravhorkate6307
    @ramchandravhorkate6307 2 ปีที่แล้ว +2

    राम राम दादा

  • @manishanangare4535
    @manishanangare4535 ปีที่แล้ว +1

    👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻😊

  • @snehalatapatil500
    @snehalatapatil500 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🙏❤️

  • @manasikshirsagar1858
    @manasikshirsagar1858 ปีที่แล้ว

    Same aami pn maji aai vadil bajar la geli ki bel aanayce tr aami pn vat bgt bsayco khup bhari

  • @jayashreeshinde5983
    @jayashreeshinde5983 ปีที่แล้ว +1

    सगळे जण विडिओ बनवताना खर्या गोष्टी कमी आणि नाटकीपणाच जास्त दिसतो. चांगलं असेल तेच दाखवायचं बाकी डिलिट करायचं म्हणजे अधिक लाईक मिळतील असं वाटतं. पण तुमच्या विडिओत तुमचं वास्तव चित्रण प्रामाणिकपणे दाखवतख. म्हणून तुम्ही सर्वांना आपलेसे वाटता. आणि त्यामुळे भरपूर लाईक आणि कमेंट तुम्हाला मिळतात.
    असेल वखस्तवादी विडिओ बनवत जा. आणि आम्हाला पाठवत जा.
    मला धनगरी लोकांच जिवन एव्हढं जवळून कधीच माहिती नव्हतं. ते तुमच्या विडिओमचळं समजलं

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 ปีที่แล้ว

    शेतात भेळ छान👍👌

  • @abhishekshinde4469
    @abhishekshinde4469 2 ปีที่แล้ว +2

    🥰👌👌👌👌👌👌😋😋😋

  • @bhartiwaghmode5846
    @bhartiwaghmode5846 2 ปีที่แล้ว +1

    काय दादा वहिनी तुम्ही दोघ भेळ दाखवली आणि मला पण खूप आठवण आली ना राव भेळेची काय कराव आता मुंबई मध्ये नाही मिळत आशी भेळ आम्ही गावी जातो तेव्हा च खातो भेळ 😊😊

  • @bharatr.devkar3461
    @bharatr.devkar3461 2 ปีที่แล้ว +1

    Dada tumhi punyala wagholit aalat ki video taka amhi yevu bhetayala. Aamhi pan dhangarach ahot.tuljapur che

  • @bhagwat20244
    @bhagwat20244 2 ปีที่แล้ว +3

    3rd Comnent