धनगर दिनक्रम २४/७ लघुपट/ routine 24/7 documentary
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- या लघुपटामध्ये धनगर समाजाचा दिनक्रम कसा असतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सकाळी भल्या पहाटे उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत धनगर बांधवाला दिवसभर कोण कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते, तो यातून कसा मार्ग काढतो हे दाखवण्याचा आमचा पहिला प्रयत्न आहे.
In this short film, an attempt has been made to show the daily routine of Dhangar Samaj. From waking up early in the morning to going to bed in the evening, this is our first attempt to show the Dhangar brother who has to face the difficulties throughout the day.
#dhangar_dinkram_24/7_shortfilm
#dhangar_documentary
#shephards_maharashtra
बिरोबाचा आशीर्वाद व तुमच्या सर्वांचे प्रेम!🙏
😊👌👌👌❤️❤️
@@bhagyashreedhangar650 🤗🙏🙏
@@dhangarijivan n..
Khup kashtmay jivan aahe
जय मल्हार
दादा तुमच्या कष्टीक जिवनाला सलाम आहे
विरोबा तुमच्या पाठीशी उभे आहेत
खूप कष्टमय जीवन आहे यांचे....पण समाधानी आहेत हे लोक....आपल्याच धुंदीत जगायचं....खूप ज्ञान असते या लोकांकडे. छान आहे व्हिडिओ👍
धन्यवाद दादा 🙏
धन्यवाद भाऊ
तुमच्या वाड्यावर बाळुमामाची सावली रहावि हिच मामाच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
🙏🙏
Khupch kathin aahe. Dhangar jivan. Kiti kasht karatat. Kadhich kantala karat nahi. Bayaka sudha sakali lavakar uthun sarva vidhi urakatat. No light, lambun pani aanayacha chulivar jevar. Unh varat chappar nahi. Khup haal aahet dhangaryanche.
आम्हा धनगरांचा अभिमान 💯👍🏻
आमची... बाणाई न थकणार आजाट.. व्यक्ती... सलाम ओ.. " बाणाई 🙏🙏🙏
1ch no ❤❤
बघायला छान वाटते आपल्याला ...पण खुपच कष्टाचे जीवन आहे हे..सारखं स्थळांतर ..आणि भविष्याची तरतूद काहीच नाही.. स्त्रियांना तर खुपच कष्ट करावे लागते ..लहान मुले आजुबाजुला मातीत खेळत असतात ...खरचं खुप कठिण आहे हे जीवन.. आणि ते तुम्ही जगत आहात सलाम आहे तुम्हाला..🙏😊
🙏🙏
सर्वात अनंदी जिवन तुमच
या शहरी प्रदूषणमुक्त मोकळ्या हेवेत 👌👌
एकदम मस्त कडक हाके पाटील हीच धनगरांची ओळख
धन्यवाद 🙏🙏
जुन्या आठवणी पुन्हा पुन्हा मंढायाचा प्रयत्न 🙏🙏
Heartfelt thanks for the subtitles. Some of us old folks have hearing problem, so the first time, I truly understood and happy to know about their life. The milk in her pot is worth at least 20-30 dollars in our market. They are so very pious and caring family people. Very good and kind mom and dad. Stay bless and happy. Thanks for the subtitles from Canada 🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦
🙏🙏
सलाम तुमच्या कष्टला दादा वहिनी
खुपच छान 👍👌
🙏
सलाम तुमच्या कष्टाला बानाई सिध्दू💐💐🙏🙏
बिरोबा राजाचा आशिर्वाद 🙏🙏🙏🙏 कारंड्या लाडीच चांगभलं आरवाडीच्या राजाच चांगभले 🙏
खुपच भारी
🙏🙏
जय बाळूमामा 🙏
Lai bhari 👌👌👌
🙏🙏
खुप छान सादरीकरण केले धनगरांच्या रोजच्या जीवन आणि दिनक्रमाचे.
🙏🙏
Khup chan video
सुपर हिट स्टोरी
🙏
Khup chan.... 👌👌
खुप छान वास्तविक लघुपट बनविला दादा तुम्ही .....धन्यवाद तुमचे 🙏🙏
धन्यवाद दादा 🙏
आई खूप छान 👌👍
🙏
Mast mahiti.
🙏
छान माहिती दिली.
कष्ट आहे पण खूप समाधानी आहेत खूपच छान आहे ❤
अप्रतीम 🙏
🙏👍
खूप कष्ट असते धनगरांच्या लोकांना
Khup chan
🙏🙏
बोलायला शब्द च नाही, निसर्गाच्या सानिध्यात खरंच खूप भारी, एवढे कष्ट करणे सोपे नाही
🙏🙏
जीवनाचा खराखुरा आनंद काय असतो हे तुमचे जीवन बघुन समजतो☺🤗🙏🙏
आपले नित्य क्रम हेच खरे जीवन
Khup chaan
🙏
एक नंबर लघुपट आहे
आभारी
Khup chan Dada 👍🙏
🙏
खूप छान माहिती दिली आभारी आहे भाऊ तुमचे जय मल्हार 🙏🙏🤗🤗
🙏👍
Birubachya navan chang bhala♥️♥️♥️♥️👌👌👌👌
🙏
दादा, वहिनी तुम्हाला दोघांना सलाम 🙏🙏खूप कष्टाचे जिवन आहे. दादा तुमचे video सर्व बघत असते Video खूप छान असतात दादा..... दादा तुमचे video बघून मनाला खूप आनंद देऊन जातात कारण सर्व साधेपणा, खरेपणा हेच माणुसकीच नात आहे. 💓🌹🙏🙏🙏🙏👍🌷बाळू मामांच्या नावानं चांगभलं🌷बाळू मामांची कृपा 🙏🙏
🙏
कष्ट करायला मागे पुढे न बघणारी माणसं ,मस्त भाग आहे
Mastch Nice episod lay bhari
Thanks🙏
Hech khar jivan bhari
🙏
मस्त...
🙏
Khup Chan ❤️👍
Khup chan.
🙏
खूपच छान भाऊ👌👌
🙏🙏
खरचं खुप कष्ट आहेत भाऊ
🙏🙏
Great and Hard working ♥️💕💞💓👌👌👌👌👍👍👍👍
खूप छान
🙏🙏
जय मल्हार 👍👍
जय मल्हार.
जय मल्हार 🙏
खडतर जीवन प्रवास
🙏
Archana Changli camerawoman ahe!!
१ नंबर...
जय मल्हार
धन्यवाद 🙏👍
मस्त धाड्स
बोलन्याचे आहे
🙏
सुंदर व्हिडोओ आहे.. nice job
🙏
Mayakka birudevach. 🌹🌹 bhivaee dhuldevache navani changabhal only Dhangar🌹🌹
खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद 🙏
Very very nice 👍
जय मल्हार
जय मल्हार 🙏
तुमच्या सगळ्याच्या
मेहनतीला सलाम 🚩🔥🙏🙏
एकच नंबर भाऊ लय भारी वाटले व्हिडिओ पाहून
😊🤗👍🙏🙏
जय भिम दादा
जय मल्हार 🚩
जय मल्हार
ताटामध्ये चहा पीताना प्रथम पाहिले फार मेहनती आहेत आणि खूप आनंदी राहतात देवावर खूप श्रध्दा आहे
excellent
बिरोबच्या नावानं चांगभलं
धनगरी जीवन कष्टाचे 💐💐🙏💐💐
🙏
खडतर जीवन प्रवास धनगर मेंढपाळ लोकांचा
🙏🙏
दाजी न बायणा सुंदर
आभारी 🙏🙏
जय मल्हार भाऊ
🙏
Great
Jai malhar 🙏⛳⛳⛳⛳⛳⛳
धन्यवाद 🙏🙏
जय मल्हार 💛💛
Great and hard working.....jay Malhar 🙏👍
धन्यवाद 🙏👍
जय मल्हार 🙏💛
बंधू तुमचे विडिओ बघतच राहावे वाटतात मस्त, तुमचं मटण बनवताना, आणि जेवताना दाखवा
धन्यवाद दादा😊🙏👍
Nice ❤️🔥❤️
🙏🙏
Mast episod Nice video khup chan aasech video takat ja
👍
सर्वात.सुखी.संसार.एकच.कारण.एकनिष्ठता.जेथे.एकनिष्ठता.तेथे.एकही.आजार.नसतो.
कष्टा शिवाय जीवन परिपूर्ण नाहीच व जेथे कष्ट तेथे खरे आनंदी जीवन पोटातील भुक महत्वाची चटणी भाकरी हि रुचकर लागते.धनगरी जीवन निसर्गाच्या सान्निध्यातील खरे जीवन.
Kids meeting their mother lambs in the evening was sooo heart touching heart 💖💖💖 kasht aahe pan nisargaachya saanidhyaat jeevan Jagan khup chhan ❤️
मी पाहिलंय आणि खायला सुध्दा😊
👌
सलाम आहे 🙏🙏💐💐👌👌
Jay balumama
🙏🙏
जय मल्हार 👏⚘🐎🐐🐏🐑🐕
जय मल्हार 💛🙏
जय मल्हार 🙏🙏
समर्पित जीवन
🙏🙏
खूप कष्टाचे जीवन आहे... पण बावीर देव, बुवाजी बाबा आणि बिरोबा सारखी देवस्थान चे ही लोक फार करतात.. त्या मुळे त्यांना येणाऱ्या अडीअडचणी सुद्धा आटोक्यात राहतात..
भारी
🙏🙏🙏
छान
धन्यवाद 🙏🙏
Khup sundar mahiti... Sir ajun ase kahi video baghayala milale tar bare vatel.. 🙏🙏🙏
🙏🙏👍
जय वैश्य धनगर समाज 💛💛💛
Nice
🙏🙏
Good
🙏
👌👍
🙏🙏
🙏Thank u so much 🙏👍
😊🙏🙏👍
🙏🙏जय मल्हार धनगर समाज⚔️⚔️
🙏 Jay Malhar 🙏
नमस्कार बावकी 👍👍🙏🙏
🙏
मस्त काम आहे तुमचं कष्ट आहे पण कोणाची चाकरी करण्यापेक्षा बर आहे
धन्यवाद दादा 🙏
बरं आहे नाही खरं आहे. 🙏🚩🇮🇳💓
❤❤❤❤