Utpal Parrikar : 'या' पाच गोष्टींमुळे उत्पल पर्रिकर यांचा पराभव झाला Goa-Panaji Election Result 2022

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ส.ค. 2024
  • उत्पल पर्रिकर... गोव्याची विधानसभा निवडणूक ज्यांच्या बंडामुळे गाजली... भाजपसाठी सोपी वाटणारी निवडणूक कठीण होतेय असं चित्र निर्माण झालं... भाजपला बंडखोरीची कीड लागली... त्यामुळे बंडखोर पर्रिकरांचं काय होणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष होतं... पण निकाल लागला.. आणि उत्पल पर्रिकर पराभूत झाले... जिथे उत्पल यांचे वडील मनोहर पर्रिकर यांनी आपलं वर्चस्व कायम राखलं होतं.. तिथेच उत्पल पर्रिकर यांना काँग्रेसमधून भाजपत आलेल्या बाबूश मॉन्सेरात यांनी धूळ चारली.. उत्पल पर्रिकर यांचा ८०० मतांनी पराभव झाला... बाबूश यांच्यासमोर पर्रिकरांचा टीकाव का लागला नाही? ज्या मॉन्सेरात यांना याच मतदारासंघात उत्पल यांच्या वडिलांनी पराभूत केलं होतं.. तिथे उत्पल यांना पराभव का पत्करावा लागला... या विषयी बोलू.. पर्रिकरांच्या पराभवाची ५ कारणं पुढच्या पाचच मिनिटांत जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.. (Guruprasad VO)
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - / @lokmatfilmy
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat
    #lokmat #maharashtra #political #news #today

ความคิดเห็น • 66

  • @sachinmile6231
    @sachinmile6231 2 ปีที่แล้ว +20

    अहो पर्रीकर हे अपक्ष होते ते कोणत्याही पक्षातून असते तर आज चित्र नक्की वेगळं असते.

    • @prakashkalkhaire8598
      @prakashkalkhaire8598 2 ปีที่แล้ว

      अपक्ष होते म्हणून 800 मताने हरले पक्षा कडून लढले असते तर 8000

    • @masng6129
      @masng6129 2 ปีที่แล้ว

      9

    • @mohanbakde6176
      @mohanbakde6176 2 ปีที่แล้ว

      पार्टी छोड़कर निर्दलीय प्रत्याशी कि जीत कोई नई बात नहीं है लेकिन उत्पल पर्रिकर जी को शिवसेना के संजय राउत और आदित्य ठाकरे का सपोर्ट पणजी गोवा कि जनता को बिलकुल भी सहन नहीं कर पाए और वोट नहीं दिया।
      उत्पल पर्रिकर जी कि हार का सबसे बड़ा और गंभीर कारण सिर्फ़ शिवसेना के संजय राउत और आदित्य ठाकरे का सपोर्ट था।

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 2 ปีที่แล้ว +9

    मतदारांची मानसिकता दिसून आली , स्वच्छ चारित्र्याचे माॅन्सेरात निवडुन दिल्या बद्दल गोवेकरांचे, पणजी करांचे जाहीर आभार .

    • @user-ml8md9ec6i
      @user-ml8md9ec6i 2 ปีที่แล้ว +3

      Monses स्वचछ चारित्र्य 😂😂😂

    • @np7389
      @np7389 2 ปีที่แล้ว +1

      उद्या तेच मोसेरा जर चिदंबरम च्या गळाला लागले तर

  • @insearchfpeace5391
    @insearchfpeace5391 2 ปีที่แล้ว +25

    ८०० चे लिड म्हणजे पर्रीकरांना केवळ ४०१ मते कमी पडली...खूप चांगली टक्कर दिली, पण जातिय समिकरणे थोडी आडवी आली असं दिसतंय..

    • @vaibhavgurav9888
      @vaibhavgurav9888 2 ปีที่แล้ว

      वव1
      ।नजजकजीजलजोहीज156527एक9मोठा

    • @dattatraybhalerao5776
      @dattatraybhalerao5776 2 ปีที่แล้ว +1

      प्रथम ख-या नांवाने खात चालवावे मग शहाण पणा दाखववा

    • @insearchfpeace5391
      @insearchfpeace5391 2 ปีที่แล้ว

      @@dattatraybhalerao5776 नाव आडनाव पाहून सोईने कमेंट करायची मानसिकता असणारे अनेक आहेत. असो. भाषण ऐकायला निमंत्रण नाही दिलं, मत व्यक्त केलय, नाही आवडल तर डिसलाईक कराव, सोडून द्याव. फार तर बातमी बाबत स्वतःचे मत मांडावे,. दुसर्‍यावर शहानपणाबाबत तथ्यहीन कमेंट पेक्षा productive काही कराव. बघा पटतय का, नाही पटल तर द्या सोडून!

    • @mohanbakde6176
      @mohanbakde6176 2 ปีที่แล้ว +1

      पार्टी छोड़कर निर्दलीय प्रत्याशी कि जीत कोई नई बात नहीं है लेकिन उत्पल पर्रिकर जी को शिवसेना के संजय राउत और आदित्य ठाकरे का सपोर्ट पणजी गोवा कि जनता को बिलकुल भी सहन नहीं कर पाए और वोट नहीं दिया।
      उत्पल पर्रिकर जी कि हार का सबसे बड़ा और गंभीर कारण सिर्फ़ शिवसेना के संजय राउत और आदित्य ठाकरे का सपोर्ट था।

    • @insearchfpeace5391
      @insearchfpeace5391 2 ปีที่แล้ว

      @@mohanbakde6176 okay, thanks for your opinion.

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 2 ปีที่แล้ว +7

    खुप छान.. फडणवीस आहे... जय श्री राम..

  • @parshuramadik4830
    @parshuramadik4830 2 ปีที่แล้ว +29

    सडून मारण्या पेक्ष्या लढून मरा.
    Best of luck उत्पल

    • @sunilburade6459
      @sunilburade6459 2 ปีที่แล้ว +1

      आता सडुन जा.

  • @pinknaik2586
    @pinknaik2586 2 ปีที่แล้ว +2

    Utpal have done much better then any other MLA proud of him

  • @chetan5682
    @chetan5682 2 ปีที่แล้ว +9

    पूर्वी मुंबईत राहणारे भैय्ये पेढे वाटायचे , आता मुंबईतले भैय्ये पेढे वाटत आहेत , !!पोस्ट समजली ते मराठी !!

  • @ashanadgouda6958
    @ashanadgouda6958 2 ปีที่แล้ว +12

    Uttpal is better candidate than corrupt politician nation suffer in long run

  • @franciscofernandes5321
    @franciscofernandes5321 2 ปีที่แล้ว +4

    Utpal is the best god bless you always 🙏

  • @ataullahshaikh6430
    @ataullahshaikh6430 2 ปีที่แล้ว +14

    उत्पल जि हार्ड लक आता भाजप सोडा तुमचा वाडलानी केलेली कामे लोक विसरली

    • @mohanbakde6176
      @mohanbakde6176 2 ปีที่แล้ว

      पार्टी छोड़कर निर्दलीय प्रत्याशी कि जीत कोई नई बात नहीं है लेकिन उत्पल पर्रिकर जी को शिवसेना के संजय राउत और आदित्य ठाकरे का सपोर्ट पणजी गोवा कि जनता को बिलकुल भी सहन नहीं कर पाए और वोट नहीं दिया।
      उत्पल पर्रिकर जी कि हार का सबसे बड़ा और गंभीर कारण सिर्फ़ शिवसेना के संजय राउत और आदित्य ठाकरे का सपोर्ट था।

  • @mukeshnaik12
    @mukeshnaik12 2 ปีที่แล้ว +2

    परीकर ठाम पणे बोलले नाही ते बोलले असते मी भाजप मध्ये जाणार नाही तर लोकांनी त्यांना मतदान केल असतं दु टप्पी भूमेकेत होते निवडून आलो तर भाजप मध्ये जाईन असीही इच्छा होती त्यांची

  • @avilasparkar2889
    @avilasparkar2889 2 ปีที่แล้ว +4

    कीती उमेदवार ऊभे हे पहीले कोनाला कीती मते मिळाली हेही बघा मग लशात येईल भाजपाचा जोर होता की पररीकर यांचा

  • @SagarPatil-ul5vt
    @SagarPatil-ul5vt 2 ปีที่แล้ว +1

    We will always support Utpal parikar... We done Utpal parikar only 800 vote margin next time Utpal will MLA

  • @prasadpankar3794
    @prasadpankar3794 2 ปีที่แล้ว +13

    The only reason why UTPAL PARRIKAR lost was Babush's money power. PERIOD...!!!

    • @annalmeida186
      @annalmeida186 2 ปีที่แล้ว

      Grapes r sour maybe utpal gave u some money as well

    • @mohanbakde6176
      @mohanbakde6176 2 ปีที่แล้ว

      पार्टी छोड़कर निर्दलीय प्रत्याशी कि जीत कोई नई बात नहीं है लेकिन उत्पल पर्रिकर जी को शिवसेना के संजय राउत और आदित्य ठाकरे का सपोर्ट पणजी गोवा कि जनता को बिलकुल भी सहन नहीं कर पाए और वोट नहीं दिया।
      उत्पल पर्रिकर जी कि हार का सबसे बड़ा और गंभीर कारण सिर्फ़ शिवसेना के संजय राउत और आदित्य ठाकरे का सपोर्ट था।

  • @RahulU242
    @RahulU242 2 ปีที่แล้ว +6

    Offer was given to Utpal for another seat other than Panji for some reason. BJP would have surely helped him to win the seat. But he refused.

    • @pinknaik2586
      @pinknaik2586 2 ปีที่แล้ว

      He don't need any help

    • @RahulU242
      @RahulU242 2 ปีที่แล้ว

      @@pinknaik2586 then tell me why he lost to bjp candidate

    • @pinknaik2586
      @pinknaik2586 2 ปีที่แล้ว

      @@RahulU242 when u take offer means ur not capable. Utpal can do it so he did it no need of proving he got 6077 votes for frist time much better

  • @paikmalik207
    @paikmalik207 6 หลายเดือนก่อน

    Yes

  • @vijayjarag1768
    @vijayjarag1768 2 ปีที่แล้ว +3

    Best of luck....

  • @user-lw4rf5ki8r
    @user-lw4rf5ki8r 2 ปีที่แล้ว +6

    परीकर यांना ते टरबूज यांनी पाडले आहे ते बीडमध्ये राष्ट्रवादीला मंदीत केले होते ते फक्त सत्तेसाठी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे व एकनाथ खडसे यांनी पक्ष मोठा केला होता ते महाराष्ट्र ओळखत आहे ते मा देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष वाट लावली आहे जय महाराष्ट्र जय किसान

    • @dattatraybhalerao5776
      @dattatraybhalerao5776 2 ปีที่แล้ว +2

      आपले वय झाले पण अक्कल आलेली दिसत नाही

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 2 ปีที่แล้ว +1

      फडणवीसांच्या कामाचं assesment त्यांच्या पक्षाचे धुरीण करतील,त्यासाठी इतरांनी झुरण्याची गरज नाही.
      संजय रौत मुळे ss कशी गर्तेत चालली आहे,त्याची काळजी करा.

  • @anandprabhu5800
    @anandprabhu5800 2 ปีที่แล้ว +1

    अनुभव कमी, bjp चा official सपोर्ट नाही

  • @shalinikerkar6036
    @shalinikerkar6036 2 ปีที่แล้ว +2

    No political experience
    Too much expectation from father 's legacy
    Too little consideration of opponents hold over voters added to downfall.

    • @mohanbakde6176
      @mohanbakde6176 2 ปีที่แล้ว

      पार्टी छोड़कर निर्दलीय प्रत्याशी कि जीत कोई नई बात नहीं है लेकिन उत्पल पर्रिकर जी को शिवसेना के संजय राउत और आदित्य ठाकरे का सपोर्ट पणजी गोवा कि जनता को बिलकुल भी सहन नहीं कर पाए और वोट नहीं दिया।
      उत्पल पर्रिकर जी कि हार का सबसे बड़ा और गंभीर कारण सिर्फ़ शिवसेना के संजय राउत और आदित्य ठाकरे का सपोर्ट था।

  • @prajaktaraut6742
    @prajaktaraut6742 2 ปีที่แล้ว +3

    Tani shivsena joint karwai next time te vijayi hotile

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 2 ปีที่แล้ว

      कशाला,परत पराभूत व्हायला?

  • @subhashprabhu2068
    @subhashprabhu2068 2 ปีที่แล้ว +1

    Vadilanchya punyayivar seat jinknaar ka? Swatachi layki kaay?

  • @jitupatil4524
    @jitupatil4524 2 ปีที่แล้ว +1

    Again trya

  • @sakshikole5219
    @sakshikole5219 2 ปีที่แล้ว

    Parikar best ladhat pudhil vatchalis shubhechchha

  • @jyostnakolhapurkar947
    @jyostnakolhapurkar947 2 ปีที่แล้ว

    Parrikar is the best

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 2 ปีที่แล้ว +13

    पर्रीकराच्या पराभूत होण्याचे कारण फक्त टरबुजा।

    • @shundi5
      @shundi5 2 ปีที่แล้ว +3

      बघ किती हुशार टरबूज . बापाची पुण्याई कामी आली नाही. हा व्हिडीओ बघ सत्यता कळेल

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 2 ปีที่แล้ว

      आजकाल कोणीही उठतो,आणि आपला बोरू चालवतो.

  • @Sanjay-oo8no
    @Sanjay-oo8no 2 ปีที่แล้ว +1

    #@@&&&%^$#&^%$?&%#@&?&& okkk जय भारत

  • @vijaygard6110
    @vijaygard6110 2 ปีที่แล้ว +6

    Over confidence

  • @Chintamoney134
    @Chintamoney134 2 ปีที่แล้ว +1

    Modiji will excuse to Uttpal and again will give some responsibility in BJP

  • @mohanbakde6176
    @mohanbakde6176 2 ปีที่แล้ว

    पार्टी छोड़कर निर्दलीय प्रत्याशी कि जीत कोई नई बात नहीं है लेकिन उत्पल पर्रिकर जी को शिवसेना के संजय राउत और आदित्य ठाकरे का सपोर्ट पणजी गोवा कि जनता को बिलकुल भी सहन नहीं कर पाए और वोट नहीं दिया।
    उत्पल पर्रिकर जी कि हार का सबसे बड़ा और गंभीर कारण सिर्फ़ शिवसेना के संजय राउत और आदित्य ठाकरे का सपोर्ट था।

  • @ganeshparase9649
    @ganeshparase9649 2 ปีที่แล้ว

    Sher akela hi aata hai,jhund mein to sunvar Aate hai,what fight,harkar jitnewale bajigar hai utpal parikar

  • @manojpandit1980
    @manojpandit1980 2 ปีที่แล้ว

    अहो सगळे जाऊ दे ते नवीन होते परंतु मनोहर जी तर जुने होते त्यानी किती काम केले होते हे तर लोकांनी बगायला हवे होते शेवटी फडणवीस यांनीच पाडले त्यान्हा हे विसरू नका

  • @kiranmhamunkar3143
    @kiranmhamunkar3143 2 ปีที่แล้ว +3

    1)कारन A V M Machin

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 2 ปีที่แล้ว

      महाराष्ट्रात ss चे 56 आमदार पण मशीन मुळेच निवडून आले,असे म्हणायला पाहिजे.

  • @maratha1527
    @maratha1527 2 ปีที่แล้ว

    Sanghla bjp vaprun fekt jithe hindu harla karan to sankhyene kami hota ats parabhapasun n khachata kaam karav

  • @aparnamalvankar5329
    @aparnamalvankar5329 2 ปีที่แล้ว +1

    Lokani paise khale manun chor carpeted monsero babush nevdun yealo