गुंड गोट्या शेजवळचा सिंहगड रस्त्यावर निर्घृण खून.. | Mur-der at Sinhagad Road | Pune Crime | KI3

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • गुंड गोट्या शेजवळचा सिंहगड रस्त्यावर निर्घृण खून.. | Mur-der at Sinhagad Road | Pune Crime | KI3
    #marathicrimestories #pune #marathicrimestory #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 253

  • @shekharlimhan4649
    @shekharlimhan4649 19 วันที่ผ่านมา +380

    स्वतःला भाई म्हणतात आणि वडा पावं ल पैसे नसतात 😅

    • @chandrakantgunjal8847
      @chandrakantgunjal8847 19 วันที่ผ่านมา

      फुकटे

    • @hxs.
      @hxs. 18 วันที่ผ่านมา +5

      Ho vastav movie sarkha..... fracture gang 🤣🤣

    • @user-wm5vh6nj1h
      @user-wm5vh6nj1h 18 วันที่ผ่านมา

      Tuzhya aaila chaddi ghyayla paise nahit mhanun tuzhi aai bina chaddi chi fhirti te bag na pahila😂😂

  • @chetanjadhav5778
    @chetanjadhav5778 19 วันที่ผ่านมา +221

    काट्यान काटा निघाला बर झाल....😂

    • @sys9208
      @sys9208 19 วันที่ผ่านมา

      आता त्या काट्याला कोण काढणार ?😅

  • @vikasjagtap5242
    @vikasjagtap5242 19 วันที่ผ่านมา +163

    खूपच छान काम, असली जमात परस्पर लवकर संपवण्यासाठी पोलिसांनीही सहकार्य करावे,

  • @user-gh8zc6ew6z
    @user-gh8zc6ew6z 19 วันที่ผ่านมา +104

    सुखद घटना म्हणता येईल का 😂😂😂

  • @Bavindraindia1990
    @Bavindraindia1990 19 วันที่ผ่านมา +92

    जे झाले ते चांगल आहे 😂😂

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 19 วันที่ผ่านมา +119

    दारूच बिल द्यायला पैसे नसतात..म्हणे दादा,भाई....असो चांगली बातमी दाखवल्याबद्दल मीडियाचे आभार...

    • @user-wm5vh6nj1h
      @user-wm5vh6nj1h 18 วันที่ผ่านมา +2

      Tuzhya aaila zhavla hota to fhukat 😂😂😂 paise nhavte mhanun he sangitla nahi ka tula tuzhya aai ne😂

    • @allincluded2154
      @allincluded2154 17 วันที่ผ่านมา

      ​@@user-wm5vh6nj1hbhikaryache gotya phodale😂

    • @royaljaybhim
      @royaljaybhim 14 วันที่ผ่านมา

      तुझी आई धायरी फाट्या वर हागाय बसली होती बातम्यात सांगितला नाही राव😂😂

    • @NatureLover65107
      @NatureLover65107 10 วันที่ผ่านมา

      ​@@user-wm5vh6nj1h🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @amolpatil-oj3wo
    @amolpatil-oj3wo 19 วันที่ผ่านมา +47

    म्हणजे पोलीस काही करत नाहीं आणि ते त्याच्या तात्यांच्यात भांडण करून ऐकमेकांना टपकवतात.. मस्त आहे

    • @royaljaybhim
      @royaljaybhim 14 วันที่ผ่านมา

      हे असले त्यानी त्यानी पाया खाली तुडवले होते 😂😂

  • @ShrikantBharaskar
    @ShrikantBharaskar 19 วันที่ผ่านมา +39

    चांगलीच माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @deepakmore-t7n
    @deepakmore-t7n 19 วันที่ผ่านมา +48

    स्वतः भाई म्हणून घ्यायचं नंतर असेच अंत होतात

  • @AjayChauhanvlogs79
    @AjayChauhanvlogs79 19 วันที่ผ่านมา +108

    खरा गुन्हेगार नव्हता, खरा गुन्हेगार कधीच दारू पिवून fakat नसतो, एवढ्या easy मधे मरत नसतो, हा टी बेवडा होता, खऱ्या गुन्हेगाराला माहित असतंय कुठ पेयच आणि कुठ सावध रहायचं😅

    • @markwatson3766
      @markwatson3766 19 วันที่ผ่านมา +1

      Exactly . अदानी अंबानी हसत असतील अश्या गुंड्यांवर

    • @tusharsawant999
      @tusharsawant999 19 วันที่ผ่านมา

      अरे मित्रा हे सगळे अवली टवली छपरी गुंड, ह्यांना कोणी विचारते तरी का, ह्यांना कोणी भीक नाही घालत

  • @pralhadpadmukh6918
    @pralhadpadmukh6918 19 วันที่ผ่านมา +16

    किती जणांना यांनी त्रास दिला असेल, त्यांना आज आनंद होत असेल त्यांचा आनंद द्विगुणित व्हा... मनापासून श्रध्दांजली

  • @sanjaymhaske8099
    @sanjaymhaske8099 19 วันที่ผ่านมา +32

    सुसंस्कृत पुणे उत्तर प्रदेश व बिहारलाही गुन्हेगारी प्रवृत्तीला मागे टाकत आहे पुण्यात दररोज काहीना काही घडतच असते. खुपच वाईट परिस्थीती झाली आहे.

    • @vinayak115
      @vinayak115 19 วันที่ผ่านมา +4

      मराठवाडा विदर्भ खानदेश इकडून येणाऱ्या लोकांनी वाट लावली आहे पुण्याची

    • @ns7216
      @ns7216 19 วันที่ผ่านมา

      ​@@vinayak115मग तू जे अन्न खातो ते सगळं पुणे शहरा बाहेरून येतं ते खायचं सोडून दे आणि पुणे पुणे कर 😂😂😂

    • @vinayak115
      @vinayak115 19 วันที่ผ่านมา

      @@ns7216 marathwada विदर्भ खानदेश इकडून येणारी माणसे खूप घाणेरडी आणि नीच प्रवृत्तीचे आहेत

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 19 วันที่ผ่านมา +43

    पोलिसां चे काम इतर् करित आहेत ?

  • @shrikantpathak3015
    @shrikantpathak3015 19 วันที่ผ่านมา +34

    चांगली घटना

  • @darbar3920
    @darbar3920 19 วันที่ผ่านมา +44

    Gotya gelaa re😂🤣🤣🤣🤣

  • @ganeshhite6438
    @ganeshhite6438 19 วันที่ผ่านมา +45

    किती वेळा पुणे हादरवता.. गुमंत्री गांजा फुकुन बसलेला असतो का काय कळेना आता .

    • @TECHNICALGURU-uv9li
      @TECHNICALGURU-uv9li 19 วันที่ผ่านมา

      अरे तो गुंड मेला ते चांगलच झालं की का त्याला तूझ्या घरचा जावई करुण घेणार होतास

    • @user-xx3ci1cw2d
      @user-xx3ci1cw2d 19 วันที่ผ่านมา +1

      😂

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 19 วันที่ผ่านมา +25

    अति तिथे माती

  • @arvindpujari3802
    @arvindpujari3802 19 วันที่ผ่านมา +6

    पुण्यात व्यवसाय करणाऱ्यांना गुंड लोकांकडून त्रास होऊ नये म्हणून उपाय योजना केल्या पाहिजेत.

  • @bhaskurthakur8573
    @bhaskurthakur8573 19 วันที่ผ่านมา +2

    ते असं झालंय आजकाल. घर में नही आटा मां रोटी पका. आरे कामं करा. कुटुंब सुखी राहील. जय हिंद🇮🇳 जय भारत 🚩

  • @vinodshinde5309
    @vinodshinde5309 19 วันที่ผ่านมา +49

    दहशत गुंडागर्दी खंडणी डाकु गुडां आण्णा अप्पा दादा माज एक दिवस असा शेवट होतो

  • @Ram.21.
    @Ram.21. 19 วันที่ผ่านมา +4

    Khupach chan

  • @kailasrahane1036
    @kailasrahane1036 19 วันที่ผ่านมา +3

    यांना असेच संपवा जनता जागृत असल्यावर असे गुन्हेगार कधीच वळवळ करणार नाही. मारणारांना खुप खुप धन्यवाद.

  • @pralhadpadmukh6918
    @pralhadpadmukh6918 19 วันที่ผ่านมา +5

    जैसी करणी वैसी भरणी...

  • @bhagvarang7276
    @bhagvarang7276 19 วันที่ผ่านมา

    अतिशय छान बातमी....

  • @RD-ij2sz
    @RD-ij2sz 19 วันที่ผ่านมา +4

    Mast

  • @RJs911
    @RJs911 19 วันที่ผ่านมา +1

    एवढा पण वाईट वागू नाका इवलुश्या जीवनात....😅मेल्यवर् 4 लोक बोलतील बर झाल....😢😢प्रतेका कडे 2 पर्याय असतात चांगला बनून जगणे आणी वाईट बनून जगणे ते आपल्या हातात असते 🙏🙏

  • @vinayk4931
    @vinayk4931 19 วันที่ผ่านมา +23

    कुलकर्णी आणि 302

    • @prashantpurohit7353
      @prashantpurohit7353 19 วันที่ผ่านมา +3

      😂😂

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 19 วันที่ผ่านมา +8

      हेच धक्कादायक होत😂

    • @ace3r982
      @ace3r982 19 วันที่ผ่านมา +1

      😂😂

    • @sandeepp6153
      @sandeepp6153 19 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @user-xx3ci1cw2d
      @user-xx3ci1cw2d 19 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂

  • @khajappaallibadi399
    @khajappaallibadi399 19 วันที่ผ่านมา +1

    प्रामाणिक रहा कष्ट करा गरिबांवर अन्याय अत्याचार फसवा फसवी करू नका हा जन्म देवाने 1दच दिलाय कितीही दादा गिरी भाई समजला तर अंत खूप बेक्कर होतो जास्त दिवस चालत नाही आणि त्यांचा एकादा बाप असतो लक्ष्यात ठेवा मानून भाईगिरी करू नका आनंदाने जागा. असो. चांगल काम. भावपुर्ण शार्दहंजली 😅

  • @kunaldarawade6371
    @kunaldarawade6371 19 วันที่ผ่านมา +9

    Gundani ekmekana sampavale pahije😂😂

  • @tejasmohite8500
    @tejasmohite8500 19 วันที่ผ่านมา +1

    अस किती मोठ चौक असत रे तुमच?
    -मुळशी पॅटर्न 😂

  • @SanjayPawar-mp2jq
    @SanjayPawar-mp2jq 19 วันที่ผ่านมา +1

    Very good 👌एक तरी कमी zala

  • @namdevShakti
    @namdevShakti 19 วันที่ผ่านมา +1

    सुखद घटना आहे ही ... दुखद का म्हणतात😂😂😂

  • @sand363
    @sand363 19 วันที่ผ่านมา +1

    काय चाललंय हे ..? ३०२, ३९२ चे गुन्हे असलेले आरोपी मोकाट आहे, पोलीस यंत्रणा काय झोप काढत आहे का? सामान्य जनतेने कोणाच्या भरवश्यावर घरबाहेर निघावं.. आता एक काम करा, एवढे गुन्हे करणारे जर मोकळे फिरत असतील तर कारागृह बंद करा.

  • @sureshsathe3747
    @sureshsathe3747 19 วันที่ผ่านมา +10

    कर्माचे फळ

  • @crusersprit
    @crusersprit 19 วันที่ผ่านมา +5

    बिलावरून भांडण 😂 भाई कडे बिल भरायला पैसे न्हवते दिसतेय😂😂😂😂

  • @kishordalvi1139
    @kishordalvi1139 19 วันที่ผ่านมา +5

    पुणे तिथे काय उणे

  • @sunnymapara6035
    @sunnymapara6035 19 วันที่ผ่านมา +4

    पुणे हादरले??

  • @Rohitman1899
    @Rohitman1899 19 วันที่ผ่านมา +1

    Looks like an “Act in Self Defence”

  • @andycric
    @andycric 19 วันที่ผ่านมา +1

    कडक हे भाई लोक वाडपाव पण उसना घेऊन खातात निसर्ग बंदोबस्त लावतोय ✌🏻

  • @bomkarj
    @bomkarj 19 วันที่ผ่านมา

    चांगल झालं..चांगभलं रं चांगभलं.

  • @Harshya-21
    @Harshya-21 19 วันที่ผ่านมา +1

    आपण फक्त deathbodya मोजायचे😂😂

  • @BB-fb2uh
    @BB-fb2uh 19 วันที่ผ่านมา +1

    जो ऍडमिट आहे त्याला पण खपवा....तेवढीच घान कमी होईल समाजातील

  • @Johnnywhitefield
    @Johnnywhitefield 17 วันที่ผ่านมา

    Ati uttam

  • @nnnnnn769
    @nnnnnn769 19 วันที่ผ่านมา

    लय वाईट झाले 😁😁😁

  • @Asuran500
    @Asuran500 19 วันที่ผ่านมา +6

    वास्तव चा रघु होता काय

  • @Naru0477
    @Naru0477 19 วันที่ผ่านมา +12

    कर्म ⏳

  • @PrafullaRushiya
    @PrafullaRushiya 19 วันที่ผ่านมา +5

    tension nahi ,roj cha ahe😂govt kunachi pan aso

  • @nilt9810
    @nilt9810 19 วันที่ผ่านมา +2

    परत खाली येऊ नको म्हणावं.बर झाल दलिंदर गेलं वर

  • @ratangaikwad6969
    @ratangaikwad6969 19 วันที่ผ่านมา

    चांगलं झालं.

  • @subhashraopatil4226
    @subhashraopatil4226 19 วันที่ผ่านมา

    दुर्देवी महाराष्ट्र !!कायदा आणि सुव्यस्था फक्त शब्दच उरलेत बाकी.........

  • @obc7523
    @obc7523 19 วันที่ผ่านมา +1

    हादरले काय?
    छान काम केले

  • @flyingcacoon3713
    @flyingcacoon3713 16 วันที่ผ่านมา

    कुलकर्णी आणि 302 हे ऐकूनच आम्ही हादरलो😂😂

  • @namdevShakti
    @namdevShakti 19 วันที่ผ่านมา

    ek number kam kel

  • @manmathrajure4886
    @manmathrajure4886 19 วันที่ผ่านมา

    1 no 🎉🎉

  • @yuvrajadkar
    @yuvrajadkar 19 วันที่ผ่านมา

    👏👏

  • @open_challenge007
    @open_challenge007 19 วันที่ผ่านมา +5

    कुलकर्णी एक नंबर कामं 👍👌👌

  • @prashantjadhavadityaevents7711
    @prashantjadhavadityaevents7711 19 วันที่ผ่านมา +2

    *Hyaa Thikaani, aan Tyaa Thikani, hyaaa thikani ,aan tyaa Thikkai* 😮

  • @vinayakdhavale5993
    @vinayakdhavale5993 19 วันที่ผ่านมา +45

    पहाटे वाजतात काय साडेबारा 😂😂😂😂

    • @shivajikapale2336
      @shivajikapale2336 19 วันที่ผ่านมา +3

      😂😂

    • @shivajikapale2336
      @shivajikapale2336 19 วันที่ผ่านมา +7

      पोलिस भानावर नसतात 😂

    • @vastuvishwa1496
      @vastuvishwa1496 19 วันที่ผ่านมา +12

      रात्री 12 नंतर पहाट असते.. माहिती करून घ्या आधी

    • @sanjivgandhi6801
      @sanjivgandhi6801 19 วันที่ผ่านมา +2

      Baher gawa cha disto 😂😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 19 วันที่ผ่านมา +2

      Technically ti pahat ch aste.

  • @jitendrapatil3276
    @jitendrapatil3276 19 วันที่ผ่านมา

    Mast news.

  • @vilasbhave2412
    @vilasbhave2412 17 วันที่ผ่านมา

    पोलिसाला नीट स्टेटमेंट सुद्धा देता येत नाही. काय अवस्था झाली आहे.

  • @RAHULPATIL-zq8qh
    @RAHULPATIL-zq8qh 19 วันที่ผ่านมา +1

    बर झाले 1 संपला

  • @swapnilsonawane7472
    @swapnilsonawane7472 19 วันที่ผ่านมา +1

    Anand zala ekun

  • @shashikantshete4459
    @shashikantshete4459 19 วันที่ผ่านมา

    Nice

  • @anupdeshpande223
    @anupdeshpande223 19 วันที่ผ่านมา

    खूप छान झाल

  • @nileshdhanawade7756
    @nileshdhanawade7756 19 วันที่ผ่านมา

    म्हणजे 12:30 वाजेपर्यंत अजून बार आणि हॉटेल चालू आहेत

  • @piyushpatil3955
    @piyushpatil3955 19 วันที่ผ่านมา

    Khup chan.....ashis gunhegari loka niptli pahije😅

  • @rdbsandip
    @rdbsandip 19 วันที่ผ่านมา +6

    Nav tari dusra sangaych hota

  • @AmitParopkari
    @AmitParopkari 17 วันที่ผ่านมา

    Looks like self defence in dispute fight

  • @Swaykhinde267
    @Swaykhinde267 18 วันที่ผ่านมา

    Police :- आपण फक्त पंचनामे करायचे 😅

  • @anjanladage
    @anjanladage 19 วันที่ผ่านมา +5

    kaliyug aal aahe

  • @bhosaleprabhakar3369
    @bhosaleprabhakar3369 19 วันที่ผ่านมา

    एक प्रश्न पडतो.
    एवढे गुन्हे नावावर असणारे लोक जेल बाहेर कसे असतात .

  • @sangitashete9552
    @sangitashete9552 19 วันที่ผ่านมา

    😮

  • @Navin554
    @Navin554 19 วันที่ผ่านมา +5

    justice zala 😂😂😂

  • @QueenLaiba950
    @QueenLaiba950 19 วันที่ผ่านมา

    OMG बिचाऱ्याला किती त्रास झाला असेल🤦‍♀️थोड्या पैसे साठी जीव घेतात माणूस आहे की जानवर 😢

  • @SD68842
    @SD68842 19 วันที่ผ่านมา

    सोडून द्या आरोपी. तुमचं काम केलं त्यनी

  • @MaheshPat-v8m
    @MaheshPat-v8m 18 วันที่ผ่านมา

    Lokhsankya jyast tar sagalech jyast.....yala .....

  • @ajaygaikawad
    @ajaygaikawad 18 วันที่ผ่านมา

    पहाटे साडेबारापर्यंत बार चालू असतात

  • @amitpatil8144
    @amitpatil8144 19 วันที่ผ่านมา

    किती तारखेला हे घडलं ती तारीख सांगत जावा

  • @tilak_ingale
    @tilak_ingale 19 วันที่ผ่านมา

    १ down nice

  • @sunilkadam7676
    @sunilkadam7676 19 วันที่ผ่านมา

    बातमी ऐकून जिवाला शांती भेटली 🎉

  • @rajkokulwar9020
    @rajkokulwar9020 19 วันที่ผ่านมา +1

    गुन्हेगारी चे महेरघर पुणे

  • @surajatnure1677
    @surajatnure1677 19 วันที่ผ่านมา +1

    Ratri 9 la City Bandh kara

  • @Skydiver237
    @Skydiver237 18 วันที่ผ่านมา

    शेरास सव्वशेर भेटतोच लाईफ मध्ये. तु कितीही मोठा शहाणा असू दे.

  • @user-dw5dr5lp9u
    @user-dw5dr5lp9u 19 วันที่ผ่านมา +1

    Ratri 1 paryant bar chalu thevayala parvangi asteka

  • @afroseshaikh763
    @afroseshaikh763 19 วันที่ผ่านมา

    Kulkarni shant sabhav shantit kranti😊

  • @ratankumawat12
    @ratankumawat12 18 วันที่ผ่านมา

    एक एक करून मरा आणि बाकी बसा आत सडत.. कर्म

  • @vijaydhanorkar5030
    @vijaydhanorkar5030 19 วันที่ผ่านมา +1

    पुणे बेकार काम झाले आता....

  • @sds2658
    @sds2658 19 วันที่ผ่านมา

    तरुण पीढीला भाईगीरीच जरा जास्तच आकर्षण झालं आहे

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 19 วันที่ผ่านมา

    bapre

  • @sanjaythengdi2393
    @sanjaythengdi2393 19 วันที่ผ่านมา

    पुणे तेथे सर्व उणे.

  • @shadowboy262
    @shadowboy262 19 วันที่ผ่านมา

    आरारारा लई वाईट झालं राव 😅

  • @suraj-sg6gq
    @suraj-sg6gq 18 วันที่ผ่านมา

    Shrawanat daru pila tyachi shiksha😂😂

  • @balapawar7925
    @balapawar7925 19 วันที่ผ่านมา

    चुकीचा मार्ग निवडला का असच होत तरुण पिढी ला हा ट्रेंड आला आहे भाई गिरीचा बघा किती भयानक होतो शेवट

  • @Rajsan7256
    @Rajsan7256 19 วันที่ผ่านมา

    Case lagech band kara. Ugach police / Court cha vel vaya ghalavu naka. Vait karmache phal samja.

  • @Sumit-kp8ho
    @Sumit-kp8ho 19 วันที่ผ่านมา

    बातमीला गंभीर background music बिनकामाचा
    विषय संपून १२तास होऊन गेले🤦

  • @nikhilsaraf3747
    @nikhilsaraf3747 19 วันที่ผ่านมา

    Karma.....

  • @shankarlokhande4585
    @shankarlokhande4585 18 วันที่ผ่านมา

    बर झाल एक एक घाण कमी होत आहे पुणे शहरातील

  • @umeshnaik844
    @umeshnaik844 19 วันที่ผ่านมา

    सगळेच तडीपार भाग्यवान नसतात

  • @Boss-ec4gx
    @Boss-ec4gx 19 วันที่ผ่านมา

    अरे भाई लोक आप आपसात लढून काय मरता
    कधि तरी देशाच्या कामी याल भविष्यात😊

  • @aniruddhakulkarni7353
    @aniruddhakulkarni7353 19 วันที่ผ่านมา

    Arey waaah kulkarni suddha?? Naam roshan kar diya😂😂😂