Dhananjay Munde यांनी दिली 'त्या' नात्याची कबुली | Who Is Karuna Dhananjay Munde? Maharashtra News
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- करुणा धनंजय मुंडे कोण आहेत? नाव वाचून तुम्हाला वाटेल की या धनंजय मुंडे यांच्या पत्नी असतील, तर तसं नाहीये... धनंजय मुंडे यांच्या पत्नीचं नाव आहे, राजश्री धनंजय मुंडे.. मग या करुणा कोण? आणि याचं नाव चर्चेत का बरं आलं... तर आज अचानक हे नाव खूप चर्चेत आलंय... याचं कारण म्हणजे धनंजय मुंडे यांच्या विरोधात झालेले बलात्काराचे आरोप... धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराचे आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांच्या मोठ्या बहिणीचं नाव आहे, करुणा धनंजय मुंडे.. उर्फ करुणा शर्मा... फेसबूकवर त्यांनी या नावाने अकाऊंट उघडलंय.. आणि तसे हॅशटॅग वापरलेत, म्हणून करुणा शर्मा यांचा उल्लेख करुणा धनंजय मुंडे असा होतोय....
#lokmat #KarunaDhananjayMunde #DhananjayMunde #Maharashtranews
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
"आयुष्यात इतके पण कांड करू नका की जन्माला आलेल्या पोरांचे पेढे बी वाटता येणार नाहीत ...!"
:- जॉन स्नो
🤣🤣🤣🤣
Got madhla na
@@sameerbagul6674 ho😂
Epic 😂🤣🤣🤣
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
लोकमत तुम्ही लोकांनची लफडी सोपी करून सांगता मस्त काम करता तुम्ही
😂😂😂😂😂😂🙏
😆😆😆✋
😂😂😂😂😂
😂😂😅😂😂
😂
धनंजय मुंडे यांनी मकरसंक्रांतीचे औचित्य साधून पुर्ण देशाला आपल्या लफड्याची गोड गोड बातमी दिली. 😀😜
,🤣🤣🤣🤣🤣🤣
😂
आयो 🤟🏾🤟🏾🤩🤩
राष्ट्रवादीला नवी वहिनी मिळाली 😂
😂😂
महाविकास आघाडी सरकार मध्ये जुन्या वाहिनीची नव्याने ओळख झाली एवढंच. पवार सासरे खुपच खुशीत असतिल.
🤣😂🤣😂🤣
😄😄😄😄🤪🤪🤪
माझ्या नवऱ्याची बायको मधला
गुरुनाथ सुभेदार दिसतोय हा😂
धनंजयने वॉटसप प्रायव्हसी पॉलिसी एग्री केली असणार , म्हणुनच हे सत्य बाहेर पडले असणार , वॉट्सअप्पचा पहिला बळी! 😂
🤣🤣🤣
😂😂😂
😂😂🤣
Brand bhava😂😂😂😂😂😁😁😁
😂😂😂
मुख्यमंत्री:- माझ कुटुंब माझी जवाबदारी...
सामाजिक न्याय मंञी :-
माजी आयटम माझी जवाबदारी😃😃😃🤣🤣🤣
😆बरोबर
😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😁😁😁
बढीया काॅमेंट😊😀लय हसलो राव😀😃😄👍
1 नंबर भावा
समाजकल्याण मंत्री तर स्वता स्वताचच कल्याण करायला लागले राव जरा महाराष्ट्रातील नवतरुणाचा पण विचार करा😜😀😃😂
एक नंबर
Correct
🤣🤣
samajik busy mantri
सामाजिक बांधिलकी 😜🤣🤣
सरकारी कर्मचाऱ्यांना दोन अपत्याची अट घालता आणि स्वत: मात्र दोन दोन बायका आणि पाच लेकरं सांभाळून सरकार चालवता.
हाच सामाजिक न्याय आहे का साहेब
याच्या मुळे आमची स्कॉलरशिप येत नाही वा वा धनु भाऊ जमलं तुम्हाला
5 लेकरं काढून सामाजिक कामासाठी वेळ कसा मिळतो राजकारण्यांना . सामान्य माणसाला एक बायको आणि एक लेकरू पोसना महाग झालंय
Kharay bhava😁
@@shrikantpureheart point hai
3 मूल असतील त्यांना निवडणुकीला उभा राहता येत नही मग हे कसे उभे राहु शकता त्यात 5 मूल आणि मंत्री वाह रे सरकार
Fifty percent political person do rong thing and Egan be safe buy power of money that they have it not new to people
@@shrikantpureheart sadhya niyam lagu aahe two chya wari lekra nahi chalat 🤘🤘🤘
माझी मेहुनी माझी जबाबदारी😂😂🤣🤣
😂😂😂😂
😂😂😂😂😂
🤣🤣
He he hereeeererrr mhutch
@@SantoshMore-yv3st in
लोकमत तुम्ही तेल मिठ घेऊन तयार रहा
अजून काही लचांडी बाहेर येतील 😂😂😂😂
😆😆😆😆
धनंजय मुंडे सारखा हलकट माणूस आतापर्यंत बबघितला नाही
कोणाच्या व्यक्तिगत समन्धावार लिहिणार नाही ' यांच प्रमाणे आपण शेतकरी समस्या आक्रमक पणे सरकार पर्यन्त पोहोचत करा 👍🙏🙏🙏
@@jotiramjadhav9515 नक्कीच 👍👍
पण इथे बाप शेतकऱ्याचे भले करण्या साठी कोण धडपडतो......????? आहे
Jaj ne samnya mansala traju chya pardyat tewatat tyach pardyat mantryana sudha tewa
हिथ पोरांना एका लग्नाला पोरगी मिळणा...😂😂😂
Nad khula
Paisa boltay 😂😂
Paisa asel tar 10-12 pan miltil . . . .
@@akshaykeni302 तो पण आपलाच आहे भावा
@@nehapatil737 khar bollas bhava 👍💯👍💯
करूणा गो 👉 👉
गो करुणा 👉👉
🤣🤣🤣
- कविवर्य कामकाज पाठवले
🤣🤣🤣
😂😂😂😂
1no
कविवर्य मस्तच उत्तर दिले
😂😂
एक धरणात मूततो ,एक वीस वर्षे कार्यकर्ता ला शिव्या देतो आणि एक शपथपत्र खोटे देतो 2 लग्न होऊन पण अरे कुठं नेहून ठेवाल महाराष्ट्र माझा
Mehunichya ghari
Hey sachin
@@kiranb1279 😂😂😂
Bjp madhe 😂😂 ata sagle bjpwale zale
मी कंमेंट फक्त वाचायला आलो आहे.
Me pn😁
Mi pn
काय मजेशीर कमेंट्स आहेत राव...मज्जा येते वाचून☺️☺️
Tu nirash nakkich nahis honar ...itkya majeshir comments ahet ith😂
हो का 😕
मुंडे एकदा भाषणात म्हणाले होते..सगळ्यांचा नाद करा पण पवार साहेबांचा नाद करू नका 😂😂
Lay khol ahe mitra🤣😂🤣😂🤣
😂
😉😁😁😁
🐈 चां नंबर आहे पुढचा
तिघी तिघी चा जानू परळीचा धनू 😂😂
Tula kay karachay
Kutryanchi jat astesch bhuknya hi
जॅन सीना वाला सेल्युट
@@pramodkendre8398
Tula lai mirchi lagli hoyre.
Tujha Daji distoy 😂😂😂
🤣🤣😂😂😇
धनंजय मुंडे : मी गरजूंना मदत करण्याचे आवाहन देतो .... मला 6 -7 कोटी रुपये द्या...
मोदी : गरजु म्हणजे नक्की कोण ?
धनंजय मुंडे : माझ्या दोन बायका आणि पाच पोरं 🤪😝😜
3 ri cha rape kela hyane
😂😂
बरोबर आहे
@@SK-xo4hy ऋठनपड
पईसा भरपूर आहे । दोन बायांशी संबंध , ऐक बायको ऐक लिव ईन वाह वाह जवानी फीर न मिलेगी दोबारा ।😀😁🤣🤣
सिनेमा च नाव - तीन बायका फजिती ऐका
दिग्दर्शक- धन्या मुंडे
प्रोड्युसर- चमडी pictures
आर्थिक सहाय्य - माननीय काका
मुख्य कलाकार - धन्या मुंडे
प्रमुख सहकलाकार - माननीय दादा
😂😂😂😂
Wah mastach😂😂😂😂😂😂😂
👌👌👌👌👌
😂😂😂😂
It's trending no 1😂😂🤣😃
मुंढे साहेबांना बैलासकट नांगर लागला😁
🇱🇷- jhony भाऊ
🇮🇳- धनु भाऊ
😂
😂😂😂😂
😂👍
कोरोना जातो कि नाही तोवर करुणा आली ,😂😂
भाऊची चांगलीच लागली
😂😂
😂😂
दोनदा बघितलं तेव्हा विषय समाजाला 😂.. लई गुंता झालंय😂..
🤣🤣🤣🤣
Kharai 😂😂😂
😂🤣🤣
हो राव लय मोठा शाॅट आहे
😂😂😂😂😂👍
माझ्या नवऱ्याच्या बायकोची बहीण.
यातलं काही समजत नाही आपल्याला. पण एवढं मात्र खरं की समाजाचं कल्याण करणाऱ्या मंत्र्या वर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे.
तु नक्कीच त्यांच विरोधी आहेस
@@shrikantpureheart asa nasta 10 lagna kartil manje kay. Tya mulichi life barbad nahi honar. Kase boltat tumhi.
@@shrikantpureheart mag nirbhaya sobat zala te pan chalta karan europe America madhye group madhye sara hotach na
@@shrikantpureheart काय चांगला काम करतात नुसते पैशे खातात उग स्वतः चा बाप बनवून नका घेऊ
एक स्री म्हनुन मला त्यांची पत्नी राजश्रीताईसाठी खुप वाईट वाटतय .कीती सोसल आसेल त्यांनी .कुठल्याही बाईला आपला नवरा आपल्याशी प्रामाणीकआसावा आस वाटत.
Sarva paishacha khel aahe.
Khare ahe tai.. Ek veles navra Daru piun lolala tari chalel pn Dusrya baicha nadala ani premat kdhich nhi.. Tyanch pahilya patnine velich awaj uthawla astaa tr ajj ha diwas nasta bghayla bhetla asta.. Ek patni astana tiche mula astana without divorced Asle Anetik sambhanda ani lagna kruch shakat nhi.. Tya baila kiti AvghdlySarkh vatat asel karawe koni ani bharave koni
Rajkarni lokanchya patni na aawaj kadhuch det nahi ....
होना एक पत्निसाठी हा केवढा अपमान आहे
एकदम बरोबर
0:45 सांगा सांगा सोप्प अगदी सोप्प करून सांगा😂😂👍
धनुच्या आईला तीन तीन सुणा
म्हणा राष्ट्रवादी पुन्हा
🤣🤣🤣
😂😂
😅😂😂🤣🤣😇😇
😝😝😝😝😝😝🤣🤣🤣
😛😛
हे खुप वाईट आहें , पहली पत्नी असताना मुले असताना दुसरी बाई
Dusri bai thik ahe, pan tichyapasun hi mule paida karane te pan lagna na karta?
@@akshaydeshmukh1415 karan tyna mulga phije hota....Parali kde vichra. Tyna muli nko hotya
@@Anma2356 ao pan tyasathi dusra lagn kashala surrogacy wagere karta yete ki. To bayko la gheun dusrya desha madhe jaun pan karu shakla asta ivf or surrogacy. Mul bal nasel tar surrogacy karata yete na.
@Ganesh Rao pan tyasathi dusra lagn kashala surrogacy wagere karta yete ki. To bayko la gheun dusrya desha madhe jaun pan karu shakla asta ivf or surrogacy. Mul bal nasel tar surrogacy wagere karata yete na.
@@Anma2356 pan as navta ksrayla pahije mitr mhnun tari rahaych hota tichya bar
कमेंट वाचायला लई मजा येते राव
😂😂
ho n
Ho ka watch mag 😁😁
Ha
साहेबांना अजितदादांच् टीम संपवायची आहे . सुप्रिया ताईना गादी रिकामी करून द्यायची आहे. दादांचा अडसर नको.
👍
नाहीतर थोडे दिवसांनी अजितदादा च पण काही बाहेर यायचं
धनंजय मूंडे याना पाच मूले आहेत हे मूंडे यानीच कबूल केलय तर पाच मूले असल्यामूळे आमदारकी गेली तर मंत्री पदही जानारच कारण आमदारकी मूळेच मंत्री पद दिल होत,,,निवडनूक आयूक्त काय करायला इकळे पण थोडस लक्क्ष द्यायला पाहीजे ,,,,राजीनामा द्यायची गरज नाही😀😀😀😀🙏
#1 on trending
Kgf 2 teaser la pan maghe takle.....
😀😀
😜🤣
🤣🤣🤣
Kgf2 teaser ko piche chod Diya..
कोरोना गेला आणि करूणा उदयास आली आता मास्कची गरजच गेली
तिथेही प्रोटेक्शन वापरलं असत तर दोन लेकर होऊन इतका तमाशा कसा झाला असता
🤣🤣🤣
😆🤣😂
😂😂😂
😃😃
वाहवा वाहवा समाज कल्याण मंत्री समाजासमोर काय आदर्श ठेवत आहात दोन बायका तमाशा ऐका
th-cam.com/video/eVwao9_bkAw/w-d-xo.html
@@fog270 5 por
🤣🤣
Gapp bas adhi investigation houde to paryantch udu nakka
@@gamingwallah9162 tondan केल na investigation
आशा नेत्यांच्या कारनाम्यामुळ पवारसाहेबांना 80 व्या वर्षी पावसात भिजायला लागतय....
😂
,🤣
तरी तो बच्चन बोंबलु बोंबलु सांगत होता करुनासे बचने के लिए दो गज दुरी मास्क हैं जरुरी पन यांनी तर काहीच पाळल नाही मग काय पाळीच बंद झाली न राव😂🤣..
😂😂😂😂😂pali band zali
"दिवस "च ते, जाणारच 🤪🤪
मंत्र्यांनी "बाई वाड्यावर .." या निळू फुलेंच्या प्रसिद्ध डायलॉग ची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद..!!
👌👌👌
ईतिहास गवाह है , जो बाईच्या नादाला लागला तो बर्बाद झाला .
भडवा
Yala pahun vatat Ka asaa
तुम्ही मंत्री आहात तुमचा कडे पैसा आहे सर्व सुख सवलती आहेत तुम्ही 2 ठेवा नाही तर 4 ठेवा हा तुमचा खाजगी प्रशन आहे पण समाजकल्याण मंत्री म्हणून तुमचा कडून लोकांनी काय आदर्श घायचा?
Well done our samaj kalyan mantri
काय आदर्श आहे 👌👌 keep it up 👍
Notes काढतो Mpsc मध्ये विचारतील😂😂
😂😂😂😂😂
🤣🤣🤣🤣
😂
😂
Neet lihun ghe koni kona la kitti wela ghetla ...
Nantar paper la confusion nako ....
😦😦वा रे वा समाजकल्याण मंत्री याला तर महिला व बालविकास खात द्यायला हव
5 por 3 mahila🤣🤣🤣🤣
दिसत...तस...नसत...म्हणूनच जग...फसत...!
हो ना सज्जन वाटायचं ...हे तर 10 नंबरी बेणं निघालं राव😂😂😂
दिसत तस नसत तस नसत दिसत
झटू साला
आरे बाबा कशाचे दिसते तसे नस्ते म्हनतोस भावा.कचा कच दोन लेकर जन्मलेत इथे भान ठेवा जरा
काय शरद पवार साहेब ऐकटेऐकटे लपुन छपुन नातवंडाचे पेडे खांले राव तुंम्ही
Eka m m
😂😂😂😂
Ho na rao
हे असले लोक सामाजिकन्याय मंत्री 😂वा काय आदर्श निर्माण होत आहे
असंच जर मंत्र्याचा बायकोने केल असत तर
नवऱ्यानं परवानगी दिली अस्तिका
माणसांना खूप झवायची हौस असते... रोज नवी बाई पाहिजे
क्या बात बोली भाई
@@plking6678 @Are you female or Male as name Punam
@@kiranmore3892 का??
खालील comment section मधील काही आवडलेले वाक्य .
* माझ्या नवर्याच्या बायकोची बहिण🤣
* माझी मेहुणी माझी जबाबदारी 🤣
* whatsapp privacy चा पहिला बळी 🤣🤣
* परळीचा इम्रान हश्मी
* आयुष्यात इतके पण कांड करु ने की जन्माला आलेल्या पोरचे पेढे पण वाटता येऊ नये🤣
* बाई वाड्यावर या वरुन प्रकरण भाग धनु भाग वर येउन पोचलय🤣🤣🤣
* नाद करा पण आमचा कुठं...कांड अस करा की no 1 trending झाल पाहिजे🤣
धन्यवाद भाऊ आमचा तान वाचवला 😂🔥
जो व्यक्ती पहिली पत्नी असतांनाही दुसरं लग्न करू शकतो तो . ज्या महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे त्यात खोटं असण्यामागे काही गैर नाही.
धनु ची विकेट पडली. नैतिकता असेल तर राजीनामा द्या न संसार थाट दोनी बायकोसोबत.
दोन नाही 3
माझी आयट माझी जबाबदारी 🎉🎉🎉💐👍
,😂😂😂
Abp
मराठी माणसाला 2003 मध्ये live in चा अर्थ माहित नव्हता
पण साहेब 2003 ला live in मध्ये होते
दूरदृष्टी
Right
🤣🤣
व्हिडिओ सोडून कंमेंट वाचा फक्त....😂😂😂
बघताहेत ना रिपोर्टर आणि महाराष्ट्र किती इंरेस्ट घेत आहे .🙏🤣🤣🤣 याला म्हणतायत आपल्या हातानी आपले लवले लावणे. बोध काय तर
बाईचा नाद बरा नव्हे . # परळीचा - इम्रान-हाश्मी.
😂😂😂😂😂
गैर आहे, समाजात वावरणार्यानी प्रतिमा जपलीच पाहिजे
चालतय की राव.मंत्री आहेत ते .महाविकास आघाडी सरकार मध्ये असे महापरिवार असणारच. पण एक गोष्ट तपासून पाहू शकतो कि भा.ज.पा.किंवा मोदींचा किंवा इविएम मशीनचा संबंध आहे का?
😀😀😀😀😀
धनूभाऊ तुमचे चुकलेच
😂😂😂😂😂😂
राम राम भगत राम
Family development Pvt Ltd parties aahet NCP SS
धनुला आधीच करुणा झाला होता त्यात हा दुसरा करुणा उद्भवला आता तर धनु ला मास्कची पण गरज नाही😄😄
लोकमत..... आता तुम्ही क्राईम पेट्रोल बंद 📴 पाडणार बहुतेक ( एवढं विश्लेषण)
🤣🤣
ही बातमी कळल्यावर धन्नुचे समर्थक आतापर्यंत गेले असतील ...........
.
.
.
.
.
.
समाजकल्याण करायला 😜😝🤪
आता भाऊ गेला
पुढ नंबर दादांच्या...😂😂😂
सर्व पक्षात ह्या गोष्टी असतात.
कडू अजीत पावर सोबत जाऊन सकाळी सकाळी देवेंद्र फडणवीसला cm करतोस काय ...........येतो होना था !
Wadh 5 chi MC
नवीन मराठी चित्रपट ,,,"धन्याचे कुटाने".
करुणा म्हणत आहेत
आणि करोना ऐकू येत आहे😂
सवय पडली होती कानाला
पहिलं त्यांचं सामाजिक न्यायमंत्री पद निलंबित करा असा माणूस समाजाला न्याय देणारा नसतो.😡
स्वतःच्या बायकोलाच न्याय देणार नसेल तर कसला सामाजिक न्यायमंत्री...
Gp re tu
@Pratik Garkar tuzya aai zaval bully
काकांनी गेम केला dm भाऊंचा
Kaka nahi putnya ne game kela ajit pawar chi barobari karayla nighala hota haha 🤣
He should resign
Right
Pawar Barobar aslelya ch Kunachach bhala hota nahi Tenchya family shivay he aaj punha sidha zala...Aplyach Mansacha game kartat pawar
हो चारित्र संपन्न, सोजवल dm भाऊ बिचारा.
जाम रंगीण माणूस आहे हा🤣🤣
😀😀😀
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
दोन पेक्षा जास्त अपत्य असताना निवडनुक कशी लढवता येते???
तशीच म्हणजे अशी
अजून चौकशी करा तीन चार अकाउंट अजून सापडतील याचे वाकड्या ने गेम केला याचा अजून जा सकाळी शपथविधी ला
Ryt
😀😀
मी काय म्हणतो, जसं माणुस स्वतःचा "मर्दापणा" सिद्ध करण्यासाठी इतक्या सहजपणे extra marritial affair करू शकतो तर पत्नीने ही असं केल तर ते चुकीचं ठरेल का हो ??
शेवटी चारित्र्य हिन हाच समाजाचा पाया आहे ?
आणि हे असच सर्व विवाहित स्त्री यां नी केलं तर येत्या 10 वर्षात समाज कुठे असेल?
Khup vait aahe he . Loyel asne mahtwChe aahe .10 minutes chya sukhasathi kay he . Swacch aayushy jaga . Khupach bhiti vatte ya samajachi
अशा लोकांच्या बायका देखील लफडी करत नसतीलच असे सांगता येत नाही.
Kay rao kay adarsh ahet netyanche caritrahin nete
हेही होईल धीर धरा 😅😅😅
गल्लीत गोंधळ , दिल्लीत मुजरा....😅😅😅
🙄🙆♂️🤦♂️🤣🤣🤣🤣😂
सामाजिक न्याय मंत्री दोन महिला सोबत अन्याय केला सहमती, माहित आहे हे सर्व थोतांड आहे. तुम्ही चुकला पक्षाची नाचक्की होत आहे. साहेब च्या राज्यात काय चालय.
कुठे अन्याय केला आहे सर त्या दोन्ही महिला ना माहिती होत त्यात कुठे अन्याय
@@hitupawar1715 3 ri cha rape kelaa
@@hitupawar1715 ho asach mhan mhanav ata. Halkat neta
धनंजय भाऊंचे बाहेरचे दौरे तातडीने बंद करा.... नाहीतर अजून चार पाच account उघडतील..
खरंय 😂😂😂😃😃
😉😂😂😂😂😂😂
दोन दोन बायका असतांना, साली ला ही चालवायचं?? हा कुठला सामाजिक न्याय?? धनू थोडा विचार केला पाहिजे होता काय वाटेल त्या दोघी बायकांना.
राधिका, शनया, माया आणि गुरुनाथ उर्फ धनंजय मुंडे
मुंडे परिवारा च चांगल चालू असताना
धनु च्या माघे पाहिलं बारामतीचा कोरोना
आणी आता ही करुणा 🤣🤣🤣
🤣🤣🤣🤣🤣
जगात खरं प्रेम आहे रे...
फक्त पहिल्या बायको सकट घरच्यांची पण संमती पाहिजे....😆
💥असाच आरोप जर एखाद्या सामान्य व्यक्ती वर झाला असता तर त्याला मरे पर्यंत शिक्षा भेटली असती ....हे तर मंत्री आहे ...ह्यांना कोण शिक्षा देईल ...का मंत्री आहे म्हणून बलात्कार पण माफ.....चांगले आहे..गुन्हा करा आणि थोडं रडला कुडला की मग सुटून जा wowwww 🤘🤘🤘💖💖💖
एवढी अपत्ये आहेत तरी निवडणूक कशी काय लढू शकले??
हे मंत्री अशाच प्रकारे समाज कल्याण करत राहीले तर बाकी मुलांनी काय हात चोळत बसायचे काय? आम्हाला पण मोका मिळू द्या थोडं समाज कल्याण करायचा. नशीब त्या करुणा ला एकच बहीण होती.. नाहीतर या ठिकाणी अजून समाज कल्याणाचा वाव होता त्या ठिकाणी
😂😂😂😂😂
जो पकडला तो चोर बाकी सगळे....
पक्ष कुठला का असेना लफडी आहेत
हे खर्ंय पण तूम्ही का विषयांतर करता
जर एखाद्या बाईने नवरा ह्यात असतांनाच पर पुरूषांची लग्न न करता संबंध ठेवले व तिला अपत्य झाली व सदर इसम शासकीय नोकरीत असेल तर त्याच्या वर काय कार्यवाही होऊ शकते.
येडझव्या gappppppp
@@WweKen2747 का दात काढतोय बुल्ल्या नि दात घास bhadyaaaaa
त्याचा आसाराम बापू होते
माझ्या मते... 2005 साली लहान कुटुंब कायदा लागू होण्यापूर्वी जर लेकरे झाली असतील तर काही कारवाई होणार नाही बहुतेक
@@sujittaware31 😂😂🤣
मैने करुणा से मुहब्बत की है अय्याशी नही 😂😆😆😆😂
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
धनुभाऊ आपल्या पोरांच एक लग्न होत नाही आणि तुम्ही दोन लग्न करता याला काय अर्थ समाज कल्याण करा
नोकरया नाहीत लग्न नाही भवितव्य नाहींत आहे फक्त तारीख पे तारीख आणि बेरोजगारांच्या आत्महत्त्या
आम्हाला काय वाटते....अहो " जोड्याने" मारा
Jodyane Mara nyay mantri mhane jodyane mara hech tyanche gharane adhi surekha punekar..ata karuna sharma...deva deva lksh theva...bidwale
जर लग्न नाही केलेय करुणा शर्माशी तर मुलांना स्वत:चे नाव कसे लावले? कागदपत्रे काय दाखविली बाप म्हणून त्यांना स्वत: चे नाव लावायला?
लग्न नाही केलं पण पोरं यानीच काढली आहेत म्हणतोय ना तो . त्याचीच असणार ती.
@@rahulpatil3096 हो पण त्यांचा बाप म्हणून नाव लावायला कागदपत्रे तर दाखवावी लागली असतीलच ना काही? त्यात करूणा पण तिच्या नावापुढे नवरा म्हणून त्यांचे नाव लावतेय, आम्हाला नवऱ्याचे नाव लावायला आधी तिकडच्या रेशनकार्ड मध्ये नाव असावे लागते त्यासाठी लग्न रजिस्टर्ड झाल्याची कागदपत्रे पूरवावी लागतात मग रेशनकार्ड मध्ये नाव येते मग नवरा म्हणून बायकोच्या नावापुढे नाव लावता येते. इथे असं कसं मग?
..... आणि यांच्याकडे सामाजिक न्याय विभाग आहे 😠😠😠😠
Shame on you Mr. Dhananjay Munde
Hyala.. responsible kon???
नमस्कार ! वा छान 👌 आहे . अस नाही सर्व 👎...
Noobs - Shashi Tharoor
Legends - D.M.
Yanchya ashya वागण्यामुळे आताची पिढी काय शिकवण घेईल...वाह साहेब भारी प्रगती केली स्वतःची😅
मग सांगायला काय होत होत 😂😂 हे फक्त यांचं उघड पडलं 😂 बाकीचे रेकॉर्ड साफ करून बसले असतील
Dm karuna positive
Hahaha
🤣🤣🤣
Damn
hahahhahaahah lay haslo...!!
@@mayurchoudhari3705 😂😂
लोकांना सांगे ब्राह्म ज्ञान स्वतः कोरडे पाषाण 😂😂🤣🤣 मस्त भाऊ keep it up 🤣😂
अरे pubg खेळ नाही बंदूक कापून कडेन
आणि ज्या रेणू शर्मा बाबत हा विषय आहे तिचे कॅरेक्टर दिसतंय लोकांना सुद्धा , किती जणांना तिने ब्लॅकमेल केले आहे हे समोर येत आहे, त्यामुळे मला वाटत की या विषयापेक्षा जनतेचे कितीतरी महत्वाचे विषय आहेत त्यावर मीडिया ने लक्ष द्यावे, उगाच TRP वाढवण्यासाठी आणि काही लोकांच्या समाधानासाठी channel चालवू नये,
याला शुद्ध मराठी भाषे मध्ये अंग वस्त्र किंवा गावरान भाषेत ठेवलेली बाई म्हणतात पेशवाई मध्ये याला नाटक शाळा म्हणत
अनैतिक संबंध म्हणतात
असे राजकारणी आपल्याला नेते लाभले आहेत.असे आणखी किती सदगुणी, सदाचारी या राजकारणींचे कलपात असतील हे तो परमेश्वर च जाणो.समाजातच अशा नात्याला मुक मान्यता मिलनार असेल तर असे गुणवत्ता असलेले नेते आपणास लाभणारच.
धन्य धन्य धनुभाउ महाराष्ट्र राज्याचे " सामाजिक न्यायमंत्री, तसेच ऊसतोड मजुरांची ओळख कायम / सदैव ठेवणाऱ्या बीड जिल्ह्यातील सर्वच पक्ष नेतृत्वाची आणि आजचे बीड जिल्ह्याचे पालक मंत्री " महोदय यांना फक्त असे न्याय देण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या मतांची अशी किमंत केली काय? आजच्या तरुणांना आपल्यापासून काय धडा घेऊन पुढील वाटचाल करावी. प्रकरण तर न्यायप्रविष्ठ असेल, पुढे पक्ष , महाआघाडी सरकार आणि न्यायालय जो निर्णय घेतील होत राहील. पण आपली आणि आपणांस मतदानाने निवडून देणाऱ्या आणि कार्यकर्त्यांची मानसिक आवस्था कशी असेल त्याचा विचार करावा लागेल आपणांस.
राजकारणी मंडळी कधीच कायदा पाळत नसतात. त्यांना सगळं माफ असतं.
खर बोलला भाऊ