अतिशय सुंदर....👌 ओंकारजी तुम्ही तर ऑल राउंडर आहात... छान निवेदन....👍 मनीषा मॅडम तुम्ही ही खूप छान आणि प्रॉपर गवळण गायली...👌 बाकी अरेंजिंग पण छान.... सर्वांचे मनापासून अभिनंदन...👏💐💐💐
मनिषा ताईंनी तल्लीन होऊन गायलेली गौळण आज सर्वांचे मन जिंकून जाईल. संगीत आणि निवेदन ही साजेसे , उत्तम ! सर्वांना मनापासून प्रेम! अशाच उत्तमोत्तम सादरीकरणासाठी हार्दिक सदिच्छा! 🌹🌹🌹🌹🌹
खुप छान 🎉
You are always best khup chhan
अप्रतिम 🙏
वा छान....
Chan
खूप छान सादरीकरण
👌👌👌
अप्रतिम गायन माऊली खुप छान थोडा वेळ स्वताला विसरून गेलोच सुमधुर संगीत ऐकुन खुप बरे वाटले ❤🎉
Madam khup chhan
gaylay mast
खूप सुंदर आणि अप्रतिम गाणे म्हणले आहे ... खुपचं सुंदर आवाज आहे ..
खुप छान सुमधुर आवाज संगीत ही अप्रतिम 👌👌🥇💯%
❤❤मनीषा खूप सुंदर, अवीट गोड मस्त तूझ्या संपूर्ण टीमचे अभिनंदन ❤❤
मनीषा मॅडम.... अप्रतिम आवाज आणि सादरीकरण ही खूप सुंदर आहे
खूपच श्रवणीय गायन आणि अप्रतिम संगीत संयोजन. खूप खूप शुभेच्छा!!!!
खूप सुंदर अप्रतिम आवाज तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
अप्रतिम स्वर
अतिशय उत्तम व सुमधूर आवाजातील आपली गवळण आवडली! ----सर्वच सहकाऱ्यांचे अभिनंदन!.....श्री.कामत सर....क// तारळे.
Nice❤
Khupach chan....
Khup Chan madam...🥰🥰
❤ खूप सुंदर 💫💫
Khupacha chan manu..
👍
❤❤ अप्रतिम❤❤
Nice ma'am n omkar
खूपच सुंदर, मधुर झालं आहे गायन संपूर्ण टिंमचं अभिनंदन🎉🎊
खूप गोड आवाज... संगीत सुध्दा अप्रतिम... खूप शुभेच्छा..
भावमधूर !
👍👍👍💐💐💐
Khupch sundar mam ❤
Sundar
खुप सुंदर सर
मस्तच
❤❤❤ khup Chan aahe madam tumcha aavaj❤️🥰🥰
खुप सुंदर मॅडम 👍🏻👌🏻💐
Nivedan khupp sundar... Aani Sangeet sudha..😍 🔥🔥
सुमधुर गायन
गीत रचना आणि सादरीकरण उत्कृष्ट केलं आहे. .ओमकार keep it up
अतिशय सुंदर....👌
ओंकारजी तुम्ही तर ऑल राउंडर आहात...
छान निवेदन....👍
मनीषा मॅडम तुम्ही ही खूप छान आणि प्रॉपर गवळण गायली...👌
बाकी अरेंजिंग पण छान....
सर्वांचे मनापासून अभिनंदन...👏💐💐💐
👌👌🌹🌹
सुमधुर गायन,गवळण सुरेख
अप्रतिम ,सुमधूर
खूप छान 🙏🌷🌷🌷🌷🌷
छान छान
👌👌👌👌🌹🌹🌹🌹
खूपच छान... सुमधुर आवाज... श्रवणीय संगीत....
❤❤
खूप खूप छान
Nice गवळण
खूप सुंदर
अतिशय छान गवळण अप्रतिम गवळा 8:06
सुमधुर आवाज सुंदर संगीत वा ओंकार सर ऐकून समाधान झाले🎉
अप्रतिम आवाज, सूर, संगीत.. सारं काही!
खूप छान❤ अप्रतिम ❤फार गोड🎉
मनिषा ताईंनी तल्लीन होऊन गायलेली गौळण आज सर्वांचे मन जिंकून जाईल.
संगीत आणि निवेदन ही साजेसे , उत्तम !
सर्वांना मनापासून प्रेम!
अशाच उत्तमोत्तम सादरीकरणासाठी हार्दिक सदिच्छा! 🌹🌹🌹🌹🌹
दिदी खुप खुप छान ❤❤
खूप छान 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
खूप भारी
फारच सुरेख.....🎉
Sunder manisha mam ani omkar chan jhalay song🎉🎉
❤❤ मनिषा ,मंत्रमुग्ध होणे याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला .खूप खूप सुंदर
Khup chan 👌🏻
अप्रतिम..... मंत्रमुग्ध करणारे गीत , संगीत ..... आणि आवाज तर स्वप्नवत..... खूप छान.... पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐
सुमधुर, सुश्राव्य गायन
छान निर्मिती !
अभिनंदन ओंकार सुतार आणि टीम
.. खूप सुंदर.. कमी संगीत वाद्यांमध्ये उत्कृष्ट गायन..
. अर्जुन आदित्य कवी. लेखक
द महावीजन यूट्यूब चैनल टीम
खूपच सुंदर गायन झाल आहे दीदी संपूर्ण टीमच अभिनंदन
Omkar and team heartiest congratulations ❤
..
.. excellent song 🎉
खूप छान आवाज...
खूप छान आवाज ताई
खूप छान डॉ मनिषा सुमधुर गायन, आपल्या संपूर्ण संगीत समूहाचे कौतुक, अभिनंदन🎉🎊 👌👌👍👍👍👍
खूपच छान चाल,आणि गाणं👌👌👍 मनीषा,ओमकार आणि संपूर्ण टीमच खूप खूप अभिनंदन 👌👌👍👍👍
खूपच सुंदर आवाज किती छान आहे तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤🎉
मनीषा गीत सुमधुर तर झालंच आहे. संगीतही अप्रतिम आहे. रचना श्रवणीय आहे. तुमच्या टीमला मनापासून धन्यवाद आणि भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा...!!
खूप गोड आवाज आहे मॅडम. गाणं ही अप्रतिम आहे. ♥️♥️👌🏻👌🏻
खूपच सुंदर आवाज ! अवीट गोडीची गवळण.वाद्यवृंद मोजकाच पण अगदीच मनभावन ! खूपच गोड !🎉🎉 सर्वांचच अभिनंदन आणि शुभेच्छा!💖💐💐🌈🌈🌈
0:45 0:47 0:48
अप्रतिम आवाज अन् सुमधुर संगीताची साथ.....खूप सुंदर
खूपच सुंदर
Khup chan🤗🤗
Khup chan👍👍
👌👌👌🌹🌹
खूप छान