2024 च्या लागवडीसाठी कपाशीचे 10 दमदार वाण ।Top Cotton Variety ।लागवड करण्यापूर्वी हा व्हिडिओ बघाच ।
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- 2024 च्या लागवडीसाठी कपाशीचे 10 दमदार वाण ।Top Cotton Variety ।लागवड करण्यापूर्वी हा व्हिडिओ बघाच ।
#top_cotton_seeds #कापूस_वाण #टॉप_१०_कापूस #कापूस_लागवड
मोक्षा या वाना बदल माझा अनुभव आहे खूप चांगल वान आहे वेचणीस खूप सोपे आणि कापूस पण वजनदार 💐💐
आशा कीवा नवनीत असेल तर सांगा नुझिविडू सीडस चे मागचा 5 वर्षा पासून लावत आहे खूप छान वान आहेत राहुरी येथे लागवड
सर मोक्ष चांगली की रासी 659..❤❤
Both
मोक्ष एक नंबर
O29. Super coat or Moksha he best kapashi aahe
Ho barobar. Ghh 029 ही तर वेचनिस खुप छान आहे
मोक्ष चे बोंड वजनदार आहे
कापसाचा बाजार भाव नक्की किती असेल आपला अनुभव सांगावं.
सुपर टार्गेट चांगले वाण आहे.माझा अनुभव आहे
मनी मेकर हे वान कसे आहे सर
Ankur cha Harish pan jabardast aahe
Srh639 कुठे भेटेल
Supercot or Aknur Harish is best
कोरड वाहु कसे वान आहे सर 🌹
अजित वाण कसे आहे
155 Ani 105 he dono khup chagle aahet
Lider cotton kase aahe
दादा कोरडवाहू शेतीत कोणते वान लावावे
एक ही वान समजा सहजी भेटणार नाही
Rasi prime
Nath seeds che sanket available ahe ka
Rashi 659 super cot moksh
Crystal che cch 09 best aahe aanki
Crystal le Tod nahi❤
किती awraj आला
029 nad khula
तुम्ही राशी खुफ मोठे दुक्ष्मन आहात का 😂
Ka ho sir ky zal😀
तुम्ही राशी चे नाव नाय घेतले
Rasi rch 926 वाण बद्दल माहिती द्याल का साहेब ?🙏
Ho sir nkki deil
Rasi779
Every year LA seeds quality copy ,paste houn yet Aahe
US chi Kasi ahet sir
1 number ahe
639 best ahe
7067 agroshid che
Sarva kahi atmosphere,rain var Aahe tumchya hya varieties keval marketing asun Indian Farmers sobat cheating karat aahat ARE BT-3,BT-4 cotton kadhi
Yenar ..since Indian economy. Totally depends upon Farming Production
US 7067,US 4708 US 704
CHH 29 कुणीच लावू नका
का
Mikanbadi.lavtoy
Nahi गाजवत हे वाण