East India Company ला कर्ज देणारे Nana Shankar Sheth हे Mumbai चे खरे शिल्पकार होते I Bol Bhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ค. 2022
  • #BolBhidu #mumbai #BhagatSinghKoshyari
    राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात, 'मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही.' अशा आशयाचं वक्तव्य केलं. आता या वक्तव्यावरुन राजकारण तर रंगेलच, पण या सगळ्या पार्श्वभूमीवर हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे, की मुंबईला मोठ्ठ करणारा, मुंबई घडवणारा माणूस मराठी होता. याच मराठी माणसाबद्दल या व्हिडीओमधून माहिती घेऊयात.
    State Governor Bhagat Singh Koshyari said in a program, 'If Gujarati and Rajasthani people are removed from Mumbai and Thane, you will have no money left. Mumbai will not be called the financial capital if Gujarati and Rajasthani people are removed.' Made a statement of such content. Now, politics will be colored by this statement, but in the background of all this, it is important to note that the man who made Mumbai big, who built Mumbai, was a Marathi. Let's get information about this Marathi man from this video.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 1.3K

  • @sagardhatrak4172
    @sagardhatrak4172 ปีที่แล้ว +529

    आम्ही महाराष्ट्रीयन असल्याचा आम्हाला अभिमान आहे. राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी

    • @vinayakjagdhane3529
      @vinayakjagdhane3529 ปีที่แล้ว

      काय चुकिचे बोलले राज्यपाल

    • @prafullkale2524
      @prafullkale2524 ปีที่แล้ว +3

      Hote ani ahe mdhe frk janun ghya ki

    • @MilindGaikwadCL
      @MilindGaikwadCL ปีที่แล้ว

      अदानी अंबानी मोदी शेतकर्‍यांच्या 24000 करोड रुपयांचा मुंबईत जमिनीवर टोलेजंग इमारती बांधल्या, चपाती भाजी दाळ भात कसा उगवणार ईमारती खाली , खेकडा विथ शुगर काँक्रिटीकरण डिश खावा वा खावु घाला कोकणी माणूस पैसे घेऊन खूश आहे, पोलिस पन खुश राजा पन खुश नायतर लोकांना सुरक्षित ठेवून राजकीय पक्ष नेते कसे कमावतिल,

    • @harshwords7124
      @harshwords7124 ปีที่แล้ว

      @@prafullkale2524 काळ्या महाराष्ट्रातच मुघलसत्ता संपवणारा माणूस ( छ. शिवाजी महाराज ) का जन्माला आले. महाराष्ट्रातच घटनेचे शिल्पकार (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) महाराष्ट्रातच कसे बनले. महाराष्ट्रातच भारताचे असंतोषाचे ( लोकमान्य) जनक कसे घडले. भारतात पहिला पहिला शिक्षिका आणि स्त्री शिक्षणाचे बीज महाराष्ट्राचं का रुजले. गांधीजींचे गुरू( गोखले) महाराष्ट्रातलेच कसे होते. 1857 स्वातंत्र्याच्या पहिला लढा जरी यूपी मधे झाला असला तरी नेतृत्व (तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, नाना साहेब) करणारे सगळे मराठीच कसे होते. एवढेच काय राष्ट्रीय स्वयम सेवक संघ ही पण मराठी लोकांनीच स्थापन केलेली संस्था आहे. स्वातंत्र्य नंतर सगळ्यात भरभराटीचे कोलकता शहर सोडून सगळे उद्योगपती महाराष्ट्रातच का आले (महेंद्रा व इतर) व आले ते कायम इथेच का राहिले.? महाराष्ट्राची GDP मुंबई शहर वगळले तरी देशात एक नंबरला आहे हे महाराष्ट्राने मराठवाडा, खानदेश, विधर्भ सारखे काही उत्पन्नाचे प्रदेश असून कसे साध्य केले..? भारताला दिशा देणारे विचार कायम महाराष्ट्रातून आले त्या विचारांना धरून बाकीच्या प्रांतातील लोकांनी प्रगती केली त्याचा आनंदच आहे.मला तुला सांगायचं काय आहे दाणे चांगल्या प्रतीचे असले तरी जमीन चांगली असली तरच उगवून येते.. जमीन म्हणजे जमीन आणि अजून बाजूच्या लोकांनी व्यवसायासाठी बनवलेले वातावरण असे घेऊ शकता. उद्या बांगलादेशी आणि भारतीयांनी म्हणलं की दुबई आमच्या कष्टाच्या जोरावर उभी आहे तर ते हास्यास्पद आहे..!!

    • @satishbelhe2335
      @satishbelhe2335 ปีที่แล้ว +2

      Very good information

  • @samanderson3923
    @samanderson3923 ปีที่แล้ว +329

    कोश्यारी सारख्या लोकांना मराठी माणसाने शब्दाने नाही तर business मध्ये यशस्वी होऊन उत्तर दिले पाहिजे🙏
    या परप्रांतीयांना त्यांची लायकी दाखविलिच पाहिजे 🖐️

    • @sangharshgajbhiye2046
      @sangharshgajbhiye2046 ปีที่แล้ว +4

      Yes

    • @narendrasharma9446
      @narendrasharma9446 ปีที่แล้ว

      शब्द जपुन सर्व मारवाडी गुजराती परप्रांतिय नाहीत आता पर्यत अमेरिकेत सुध्दा हककाचे स्थान मिळाले परंतु आपन अजुनही मारवाडी गुजराती नावाने बोंबा मारतो का आम्ही या मातीत जन्म घेतला आमची मातृभाषा मराठी जन्मभुमी महाराष्ट्र दैवत शिवराय मग हा राग का आमचे वंसज असतिल गुजराती मारवाडी आम्ही मराठी जय भवानी जय शिवराया 🙏🙏

    • @MilindGaikwadCL
      @MilindGaikwadCL ปีที่แล้ว +1

      अदानी अंबानी मोदी शेतकर्‍यांच्या 24000 करोड रुपयांचा मुंबईत जमिनीवर टोलेजंग इमारती बांधल्या, चपाती भाजी दाळ भात कसा उगवणार ईमारती खाली , खेकडा विथ शुगर काँक्रिटीकरण डिश खावा वा खावु घाला कोकणी माणूस पैसे घेऊन खूश आहे, पोलिस पन खुश राजा पन खुश नायतर लोकांना सुरक्षित ठेवून राजकीय पक्ष नेते कसे कमावतिल,

    • @manoharsamant7594
      @manoharsamant7594 ปีที่แล้ว +15

      खरयं. कारण पावसाळ्यापूर्वी गटारं साफ करायला सुद्धा कर्नाटकातील कामगार वापरावे लागतात. आणि आपण फक्त गटारी साजरी करण्यात पुढे, असे नको.

    • @aniltembey3224
      @aniltembey3224 ปีที่แล้ว +7

      खरं आहे
      आपण फक्त राजकारण करण्यात धन्यता मानत आहोत

  • @mrbebale
    @mrbebale ปีที่แล้ว +106

    महाराष्ट्राची बरोबरी करणे कोणत्याही राज्याच काम नाही, इथे कित्येक हुतात्मे होऊन गेले. महाराष्ट्राबद्दल जेवढं बोलावे तेवढं कमीच . माझा महाराष्ट्र. माझा ग्रेट महाराष्ट्र

  • @sunilbangar2344
    @sunilbangar2344 ปีที่แล้ว +74

    नाना शंकरशेठ मराठी तर होतेच पण आमच्या ठाणे जिल्ह्यातील आमच्या शहापूर मुरबाडचे असल्याचाही सार्थ अभिमान आहे.

  • @chetanbonde2706
    @chetanbonde2706 ปีที่แล้ว +563

    राज्यपाल साहेबांना हा माहितीपर विडिओ कुणी तरी दाखवा रे, बोल भिडू चे मनपूर्वक आभार।

    • @mrbebale
      @mrbebale ปีที่แล้ว

      साहेब कुठला, भिकारटोच आहे तो बांडगूळ

    • @shubhamkondhekar53
      @shubhamkondhekar53 ปีที่แล้ว +22

      म्हतार बिथरलय.

    • @pruthvirajpatil9078
      @pruthvirajpatil9078 ปีที่แล้ว +20

      साहेब म्हणायला लायकी आहे का त्याची

    • @sandyjagtap
      @sandyjagtap ปีที่แล้ว +7

      Budha sathiya gaya hai.

    • @chandrakalasharma1042
      @chandrakalasharma1042 ปีที่แล้ว +13

      साठी बुद्धी नाठी झाली राज्यपालाची

  • @educators3241
    @educators3241 ปีที่แล้ว +42

    आश्या महान व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख इतिहासात नसणं ही आपल्या भारतीयांसाठी खूप मोठी शोकांतिका आहे..

  • @sneham-jo3wk
    @sneham-jo3wk ปีที่แล้ว +121

    वाह! अतिशय अभिमानास्पद व्यक्तिमत्व. जय महाराष्ट्र!

  • @sadanandbhopi372
    @sadanandbhopi372 ปีที่แล้ว +47

    मुंबई आणि तीच्या जडणघडणीत नाना शंकरशेठ यांचं योगदान फारचं मोलाचं आहे म्हणून मुंबईवर मराठी माणसाचे अधिराज्य आहे आपण चांगली माहिती सांगितली आहे धन्यवाद

  • @yashgupta-qn6qg
    @yashgupta-qn6qg ปีที่แล้ว +87

    जरी मी नावाने मराठी नसलो तरी महाराष्ट्रात जन्मलो आणि इथेच मोठा झालो हे माझे सौभाग्य आहे!! शिवरायांच्या मातीत जगत आहे याच मला अभिमान वाटतो. मराठी भाषा अभिमाना ने बोलतो. राजयपालंच जाहिर निषेध त्यांनी लवकरच राजीनामा द्यावा हिच इच्छा!!

    • @satishpatil-es2hm
      @satishpatil-es2hm ปีที่แล้ว +1

      🙏🙏

    • @mamtapotdar124
      @mamtapotdar124 ปีที่แล้ว

      🙏🙏

    • @mangeshsarode5165
      @mangeshsarode5165 ปีที่แล้ว

      ❤️💯

    • @user-is6cz7li9s
      @user-is6cz7li9s ปีที่แล้ว +3

      तू आमच्यासाठी मराठीच आहेस भावा!

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 6 หลายเดือนก่อน

      ​@@user-is6cz7li9s
      संजय निरुपम हेच सांगतो.😅

  • @NileshPIsat
    @NileshPIsat ปีที่แล้ว +51

    खूप खूप मोलाची माहिती आहे, ही एक मोठी शोकांतिका आहे, की आद्य मुंबई चे शिल्पकार व भारतीय रेल्वेचे जनक असलेले पण त्यांचा इतिहास भारतातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचला नाही,मला खूप खूप अभिमान वाटतो की मी सुद्धा मुरबाड चा आहे .

  • @AapliPublic
    @AapliPublic ปีที่แล้ว +21

    मी मुरबाड चा आहे नाना शंकर शेठ यांचे हे जन्मस्थान आणि मुळगाव ज्यांनी मुंबई मध्ये train आणि विकास कामे केली पण आज राजकारणी आमच्या मुरबाड कडे बघत पण नाही. 70 वर्षां नंतर गेल्या महिन्या मध्ये confirm झाले की मुरबाड ला रेल्वे येईल. पण आमच्या मुरबाड कडे आणखी खूप अडचणी आहेत त्यांच्या कडे पण लक्ष द्यावे हीच विनंती

  • @deepakgaikwad7537
    @deepakgaikwad7537 ปีที่แล้ว +63

    *राज्यपालांनी अर्धवट माहिती दिली.* राज्यपाल सांगायला विसरले की देशातील बँकांचे हजारो लाखो कोटी रूपये लुटून परदेशात पळून जाणारेही फक्त गुजराती - मारवाडीच आहेत...
    आणि त्यांची कर्जे राईटआॕफ करणारे गुजराथीच.
    *जय महाराष्ट*✊🏼

    • @shilpagadre2226
      @shilpagadre2226 ปีที่แล้ว

      👏👏👏👏👏👏

    • @ashus9356
      @ashus9356 ปีที่แล้ว +5

      Yes correct Ani swatala fakir mhanun tax payers chya paishyavar maja marnare pan gujratich aahet 😝

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 ปีที่แล้ว +1

      😅
      आणि मराठी मराठी करणार्यां राजकीय नेत्यांच उद्योग धंद्यात भागिदार मात्र गुजराती आहेत.
      ।।तमाम मराठी माणूस।।

  • @pranilpankhade7355
    @pranilpankhade7355 ปีที่แล้ว +182

    खेदाची गोष्ट आहे की नाना शंकर शेठ यांचं नाव कुठल्याच ठळक मोठ्या गोष्टी ला नाही मुंबई त💔

    • @MilindGaikwadCL
      @MilindGaikwadCL ปีที่แล้ว

      अदानी अंबानी मोदी शेतकर्‍यांच्या 24000 करोड रुपयांचा मुंबईत जमिनीवर टोलेजंग इमारती बांधल्या, चपाती भाजी दाळ भात कसा उगवणार ईमारती खाली , खेकडा विथ शुगर काँक्रिटीकरण डिश खावा वा खावु घाला कोकणी माणूस पैसे घेऊन खूश आहे, पोलिस पन खुश राजा पन खुश नायतर लोकांना सुरक्षित ठेवून राजकीय पक्ष नेते कसे कमावतिल,

    • @govindfatik606
      @govindfatik606 ปีที่แล้ว +7

      फक्त बाळासाहेब? मी ठरविल तेच खरे

    • @Yashmule_
      @Yashmule_ ปีที่แล้ว +6

      Nana chauk 2 minutes antaravar Ambani rahato area famous Ahe

    • @pranilpankhade7355
      @pranilpankhade7355 ปีที่แล้ว +9

      @@Yashmule_ तरी असा काहीतरी प्रसिद्ध स्थळ पाहिजे होत..जसे आपले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस...or आंतरराष्ट्रीय विमानतळ

    • @Yashmule_
      @Yashmule_ ปีที่แล้ว +7

      Ho nakkich Pahije Karan Nana chauk mahit hot but te shankarshet navavarun ahe te just aaj mahit zhal 😀 shaleypustkat tyanchya vishay ekhada dhada kivha mahiti havi hoti

  • @theone7359
    @theone7359 ปีที่แล้ว +294

    नक्कीच मुंबई मराठी लोकांनीच पुढे केलीय बाकी लोकांचा हाथ भार असू शकतो परंतु मराठी लोक बॅकबोन आहेत
    जर मराठी लोक शांतिप्रिय लोकांसारखे उन्मादी असते तर विकास झाला नसता

    • @prakashmahadik9279
      @prakashmahadik9279 ปีที่แล้ว +4

      खूप छान माहिती दिलीत

    • @MilindGaikwadCL
      @MilindGaikwadCL ปีที่แล้ว

      अदानी अंबानी मोदी शेतकर्‍यांच्या 24000 करोड रुपयांचा मुंबईत जमिनीवर टोलेजंग इमारती बांधल्या, चपाती भाजी दाळ भात कसा उगवणार ईमारती खाली , खेकडा विथ शुगर काँक्रिटीकरण डिश खावा वा खावु घाला कोकणी माणूस पैसे घेऊन खूश आहे, पोलिस पन खुश राजा पन खुश नायतर लोकांना सुरक्षित ठेवून राजकीय पक्ष नेते कसे कमावतिल,

  • @tusharmpawar
    @tusharmpawar ปีที่แล้ว +35

    (बोल भिडू) चे खूप आभार ही माहिती दिल्या बद्दल 🙏मराठी माणसांना मराठी माणसाचा इतिहास कळून दिल्या बद्दल, पण मुळात मराठी माणुसच मराठी भाषा आणि मराठी अस्मितेचा ऱ्हास करण्यास कारणीभूत आहे, मुंबई मध्ये मराठी माणूस मराठी असून एकमेकांशी मोठेपणाने हिंदी आणि English बोलण्यात धन्य माणतात .... हे चूक आहे कीं नाही..? कोना गुजराती वा मारवाडी लोकांना आपापसात मराठी बोलताना पाहिलात का..? मी कोणत्याही जाती वा भाषेच्या लोणाचा विरोधात अजिबात नाही, पण....आपल्याला आपल्या मात्र भाषेचा आणि अस्मितेचा अभिमान नको का...? आणि तो कोण करणार.....आपणच..!! दुसरा कोण नाही येणार मित्रांनो....पटलं तर विचार नक्की करा 🙏

  • @lakhantandelofficial1153
    @lakhantandelofficial1153 ปีที่แล้ว +7

    आपल्यामुळेच मुंबई श्रीमंत आहे असं कोणत्या गुजराती राजस्थानी लोकांना वाटत असेल त्यांनी कृपया आपापल्या राज्यात जाउन मुंबई सारखं एखादं शहर निर्माण करुन दाखवावं आणि इकडुन काढता पाय घ्यावा. संपूर्ण महाराष्ट्र तुमचा कायम आभारी राहिल.

    • @rupaldeorukhkar403
      @rupaldeorukhkar403 ปีที่แล้ว +1

      Right

    • @avinashshekhadkar9074
      @avinashshekhadkar9074 ปีที่แล้ว

      छान माहिती, खूपखूप धन्यवाद.
      यात एक चुकिची माहिती आहे. आपण म्हटल्याप्रमाणे तेंव्हा मुंबईत फणसाची झाडे, त्यावर लटकवलेले दिवे असा काही प्रकार नव्हता. तसे असते तर मुंबईतील रस्त्यांवर फणसाची झाडेच झाडे पहायला मिळाली असती. तर हे फणसाचे दिवे नसून ते फानुस म्हणजे काचेच्या हंड्या होत्या. ते दिवे लावण्यासाठी मजूर ऊंच काठीचा वापर करीत. अशा प्रकारची रेखाटने पाहिलेले ज्येष्ट नागरिक अजूनही सापडतील.
      धन्यवाद.

  • @manojmusale_
    @manojmusale_ ปีที่แล้ว +179

    मराठी माणूस मराठी माणसामुळेच मागे आहे. त्या लोकांमध्ये जशी एकी आहे तशी आपल्यामध्ये नाही

    • @karanbhoir2441
      @karanbhoir2441 ปีที่แล้ว +17

      Aata loka boltil ha brahman aahe

    • @manojmusale_
      @manojmusale_ ปีที่แล้ว +25

      @@karanbhoir2441 तेच ना जाती जातींमध्ये अजूनही आपण गुरफटत चाललो आहोत. एकी नाही त्यामुळे प्रगती नाही.

    • @kaus2005007
      @kaus2005007 ปีที่แล้ว +9

      बरोबर बोललास मनोज

    • @Only_Sadawarte72252
      @Only_Sadawarte72252 ปีที่แล้ว +3

      Tumhi loka fakta ekamekan che pay odhat basa

    • @Only_Sadawarte72252
      @Only_Sadawarte72252 ปีที่แล้ว +3

      Tumhi loka fakta ekamekan che pay odhat basa

  • @amcha-marathwada
    @amcha-marathwada ปีที่แล้ว +69

    पूर्वी महाराष्ट्रात 98% मराठी भाषिक लोकसंख्या होती.पण आता उत्तर भारतीय ,गुजराती मारवाडी लोकांच्या स्थालातरामुळे मराठी भाषिक लोकसंख्या 65% वर आली आहे .जर याचे स्थालतर थाबले नाही तर मराठी माणूस आपल्या मूळ राज्यात अल्पसंख्यक होईल.

    • @AashishAdhav
      @AashishAdhav ปีที่แล้ว +2

      Marathi mansani tya sathi kahi tari kaama karavet... Business suru karavet.... Financial Education ghave...Jase baki communities karat ahet

    • @sandeep24march
      @sandeep24march ปีที่แล้ว +1

      Hoy khara ahe tasach marathi mansane kontyahi dukanat gelyavar fakta Marathi bhashetach bolale pahije. Samorcha hindi bolala tar apan tyala sangitle pahije ki tu Maharashtrat ahe Rajasthanlla nahis

    • @AashishAdhav
      @AashishAdhav ปีที่แล้ว +1

      @@sandeep24march Hoo aagdich...tarach jaun Marathi la abhijaat bhasecha darja prapt honya sathi ajun madat milel...Aapli Marathi Aapla Maharastra 🙏🙏

    • @AashishAdhav
      @AashishAdhav ปีที่แล้ว

      @@user-rp1qj4sg7j ata hyat tasa pahila Gela tar ti tyanchi personal choice ahe...lagna jaat Kiva bhasha baghun karaycha nasta....Prem aani ek dusryanla samjun ghena mahatvcha ahe...Ani yatunach Marathi culture cha exchange hi hota...tumcha bolna purnataha barobar nave.

    • @AashishAdhav
      @AashishAdhav ปีที่แล้ว

      @@user-rp1qj4sg7j Marathi tya veles sampel jevha aapan swata Tila reject karaycha praytna Karu...pan aapan asa hou dyacha nahi ahe... Marathi literature la pudhe nheuya...Santwani...Bhavgeet...Lekhan...Aapla Ithihas...he sagla apla culture ahe...apli adhyatmic chalval...Aple nrutya...he sarva sanatan tevhnyachi javabdari ahe...tarach Marathi tikel Ani pudhe aajun vadhat jail🙏🙏

  • @amolpenore1493
    @amolpenore1493 ปีที่แล้ว +32

    आमच्या नानाच कुठंच नाव होऊ दिलंच नाही व कोणी अशी माहिती पण देत नाही पहिली रेल्वे लॉर्ड डलहौशी च्या काळात चालु केली पहिली मुलीची शाळा पण काढली. मुंबईचे खरे शिल्पकार आहेत पण आमचा सुवर्णनकार समाज कमी असल्यामुळे हा आमच्यावर अन्याय होतो मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनला नाव नानांच देणार होते पण दिलं नाही आम्ही काहीच बोललो नाही कारण शिवाजी महाराज आमचे दैवत आहे त्यामुळं आमची नाराजी नाही पण सेंट्रल मुंबई स्टेशनला आमच्या शंकरशेठ नानांच नाव द्यायला पाहिजे कित्येक वर्षपासून कुठलं पण सरकार आलं की आम्हाला आस्वासन देतात पण काहीच होतं नाही ते मुंबईचे आध्यजनक आहेत हे विसरून चालणार नाही धन्यवाद आपल्या चैनल चे जय श्री नरहरी जय श्री विश्वकर्मा 🚩🚩🙏

    • @tusharsonar2030
      @tusharsonar2030 ปีที่แล้ว +1

      Barobar

    • @anirudh2704
      @anirudh2704 ปีที่แล้ว +1

      खर बोललास भाऊ. Vote bank नाही म्हणून बाजूला काढल आणि त्यात ब्राह्मण.

    • @amolpenore1493
      @amolpenore1493 ปีที่แล้ว

      🙏🚩

  • @Rudra-of6qb
    @Rudra-of6qb ปีที่แล้ว +67

    जगन्नाथ शेठ यांचे काम खरेच खुप मोठे आहे पन मुंबई मध्ये कोनाला माहीत नाही याच वाईट वाटते🙏

    • @vinayakzanjad8824
      @vinayakzanjad8824 ปีที่แล้ว

      Khary ardhya lokana shankar shet vishayi mahiti nahi

    • @vinayakzanjad8824
      @vinayakzanjad8824 ปีที่แล้ว

      @dhananjay kudtarkar pan itihasat tyanche mul gav murbad mhntle ahe

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 ปีที่แล้ว +85

    मुळात १७ आणि १८ व्या शतकातच मराठी माणसाने मुंबईला अनन्य साधारण प्राप्त करून दिले .
    नंतर इंग्रज असतानाच मराठी माणूस पुढे होता मुंबई घडवण्यात .
    आता हे उपरे, राजस्थानी, गुजराती मजा मारतयात.

    • @Only_Sadawarte72252
      @Only_Sadawarte72252 ปีที่แล้ว +6

      आता किती टक्के उरला मराठी माणुस मुंबईत ? शिवसेना शिवसेना करून
      गुजराती राजस्थानी मजा मारतायत मग तुम्ही काय श्ट उपटत बसला का

    • @sushantgosavi22
      @sushantgosavi22 ปีที่แล้ว

      @@Only_Sadawarte72252 आग भवाने. आमच्या राज्याचा गू खाऊन आमच्या वरच तंगडया वर करते.
      तूझा आई ला वीचार या राज्याचे उपकार काय आहे तूझावर. गू खाव कूठचे. एवढंच लाज आसेल तर जा माझ्या राज्यातून.

    • @nayanmandlik5546
      @nayanmandlik5546 ปีที่แล้ว +1

      @@Only_Sadawarte72252 शिवसेनेने सांगितला का मुंबईतली घर विकून विरार डोंबिवली बदलापूर इथे जायला

    • @sadanandbhopi7151
      @sadanandbhopi7151 ปีที่แล้ว

      मुंबईचे शिल्पकार कै.नानाजी ऊर्फ जगन्नाथ शंकरशेट यांना पुण्यतिथी निमित्त त्रिवार मानाचा मुजरा जय महाराष्ट्र

    • @RS-zh1vc
      @RS-zh1vc ปีที่แล้ว +4

      @@Only_Sadawarte72252 मुळात मुद्दा हा की स्वतःची राज्य सोडून इकडे कशाला आपली आई घालायला येतात .....

  • @ashishbhosale5046
    @ashishbhosale5046 ปีที่แล้ว +43

    मुंबई घडवणारा, तिला मोठं करणारा, मराठी माणूसच होता 😊
    इंग्रज अधिपत्याखालील मुंबईचे अनभिषिक्त सम्राट , ईस्ट इंडिया कंपनीला कर्ज देणारे, मराठी सुवर्णकार आणि सावकार.
    नाव : जगन्नाथ तथा नाना शंकरशेठ 🙏

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 ปีที่แล้ว +20

    या राज्यपाल ला महाराष्ट्र आणि मराठी माणूस यांना बदनाम करण्यासाठी केंद्र सरकारने ठेवलं आहे हे जेव्हा मराठी लोकांना समजेल ते सुदिन 🙏जय महाराष्ट्र 🚩

  • @rajupanchal3288
    @rajupanchal3288 ปีที่แล้ว +22

    राजस्थानी आणि गुजराती लोकांमध्ये एवढाच दम असेल ना तर त्यांनी आपापल्या राज्यात परत जाऊन तिथे मुंबईच्या बरोबरीच दुसरं शहर बनवून दाखवावं 😡😡😡

    • @dildaru4529
      @dildaru4529 ปีที่แล้ว +1

      ५६ बंबई बना रखी है थोड़ा कुवे से बाहर निकल के देखा करो १००० साल पुराना हेरिटेज देख के फट के हाथ में आ जाएगी मॉडर्न बिल्डिंग तो दूर की बात है

    • @abhik8122
      @abhik8122 ปีที่แล้ว +4

      @@dildaru4529 kuthe banvle nav tar sang. Ki tu pan fekuch itar gujjunsarkha?

    • @mangeshsarode5165
      @mangeshsarode5165 ปีที่แล้ว +4

      @@dildaru4529 56 मुंबई बनवल्या पण प्रगती एकाचीही नको...सगळे भुके नंगे भिकमंगे तरीही महाराष्ट्रातचं कुटके मोडतायेत...😂😄

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n ปีที่แล้ว +26

    दादर मधील मराठी दैवज्ञ ब्राम्हण सोन्याचे व्यापार करणारे हे नानांचे हितचिंतक आहेतच पण तमाम मराठी माणूस जो गिरगावपासून बोरिवली पर्यंत अगदी ठाणे पर्यंत नानांचे योगदान विसरणार नाही

  • @vkarkhanis
    @vkarkhanis ปีที่แล้ว +184

    This time Bol Bhidu is absolutely correct. Governor should have been much more responsible in what he spoke.

    • @rishiraul
      @rishiraul ปีที่แล้ว +2

      Do you think they're biased?

    • @DannycageGhostrider
      @DannycageGhostrider ปีที่แล้ว +1

      @@rishiraul absolutely

    • @prabhatbhowar4822
      @prabhatbhowar4822 ปีที่แล้ว +1

      @@DannycageGhostrider how

    • @DannycageGhostrider
      @DannycageGhostrider ปีที่แล้ว +1

      @@prabhatbhowar4822sometime there content are Pro NCP

    • @vkarkhanis
      @vkarkhanis ปีที่แล้ว

      @@rishiraul biased yes and it could be made out. However worst is when they make videos on subjects like finance. They have no idea of what they say and do. I distinctly remember they made a video on sale of Pawanhans. They had conveniently skipped some important points in balance sheet just to prove Pawanhans was profit making company. And on basis of that they had targetted govt. I also remember I had commented on it with proofs, but the admins did not let the comment publish. So yes bias and worst to prove the bias hiding information or totally mis-informing

  • @rajsabalesir.589
    @rajsabalesir.589 ปีที่แล้ว +23

    नाना शंकर शेठ.... हे माझ्या गावचे होते...ह्याचा अभिमान आहेच पण ज्या माणसाने पहिली रेल्वगाडी ह्या देशाला अर्पण केली त्या माणसाच्या मूळ गावा पर्यंत अजूनही रेल्वे पोहचू शकली नाही ही शोकांतिका आहे

    • @nikitamanohar1255
      @nikitamanohar1255 ปีที่แล้ว +2

      मी मुरबाड कर आहे...... मला अभिमान आहे नाना च..... पण आपल रेल्वे च स्वप्न 4कधी पूर्ण होणार?

    • @rajsabalesir.589
      @rajsabalesir.589 ปีที่แล้ว +1

      @@nikitamanohar1255 same question

    • @nakshatrarahane846
      @nakshatrarahane846 ปีที่แล้ว +1

      Me pn murbadkar ahe

  • @ravipatil207
    @ravipatil207 ปีที่แล้ว +16

    खरंच भिडू, आज अतिशय उपयुक्त आणि सुंदर माहिती मिळाली.
    धन्यवाद.

  • @AA-xz5ql
    @AA-xz5ql ปีที่แล้ว +44

    आमची एकच खंत आहे ज्यांनी रेल्वे जाळ आखले ज्या मातीत त्यांचा जन्म झाला त्यांच्या मुरबाड मध्ये आजही ट्रेन प्रकल्प एका कागदावरच आहे

    • @vinayakzanjad8824
      @vinayakzanjad8824 ปีที่แล้ว

      Khar bola murbad karjat ani khopli peksha adhik railway pahije hoti

  • @vdhande2013
    @vdhande2013 ปีที่แล้ว +55

    राज्यपाल नाही ह्या भाज्यपाल साहेबानी प्रथम महाराष्ट्राचा पूर्ण अभ्यास करायला पाहिजे

  • @santoshparab6589
    @santoshparab6589 ปีที่แล้ว +11

    जय महाराष्ट्र जय मराठी खुपच छान माहिती यावर चित्रपट प्रदर्शित होणे काळाची गरज आहे

  • @drvazarkar2193
    @drvazarkar2193 ปีที่แล้ว +15

    सगळीच माहिती परिपूर्ण आणि अभ्यासपूर्ण. कसलाही फापटपसारा किंवा फेकंफेक नाहीं. अति ऊतम.

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 ปีที่แล้ว +27

    जर गुजराती आणि मारवाडीनी महाराष्ट्र पुढे नेला मग गुजरात आणि राजस्थान महाराष्ट्र पेक्षा पुढं काय नाही.

    • @kanad25
      @kanad25 ปีที่แล้ว

      😊

  • @manishgaikwad9030
    @manishgaikwad9030 ปีที่แล้ว +36

    राज्यपाल महोदयांना पण हा व्हिडीओ दाखवा.

  • @jyotipoudwal1796
    @jyotipoudwal1796 ปีที่แล้ว +43

    Inspite of incredible & precious work for Mumbai done by Nana Sunkersette, politician ignored it. Even though some social societies demanded to rename V. T. Rly. Stn. to be named as Jagannath Nana Sunkersette politicians ignored it & Renamed it as CST stn. What a pity in Mumbai City

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb ปีที่แล้ว +27

    नाना शेठ हे मूळ मराठी सुवर्णकार सोनार समाजाचे होते आणि त्यांनी मुंबई उभारण्यात योगदान दिले, रेल्वे साठी मदत केली, समाज सुधारक होते, म्हणून कृपया हा राज्यपाल राज्यपाल नाही भाज्यपाल आहे, त्याच्या वयाचा आणि पदाचा आदर आहे पण दे राज्यपाल नको.

    • @mayurbedarkar5635
      @mayurbedarkar5635 ปีที่แล้ว +3

      Il जय नरहरी ll

    • @joy-ht9xb
      @joy-ht9xb ปีที่แล้ว +2

      @@mayurbedarkar5635 जय नरहरी

    • @nileshpant5028
      @nileshpant5028 ปีที่แล้ว +2

      जय नरहरी

  • @tejaswagh6759
    @tejaswagh6759 ปีที่แล้ว +36

    नानांचे वंशज आता कुठे असतात काय करतात ते पण सांगा

  • @samanderson3923
    @samanderson3923 ปีที่แล้ว +81

    मराठी माणसाने business करायलाच पाहिजे आणि त्याचबरोबर business मध्ये सातत्य ठेवायला पाहिजे 🙏

    • @satishkalyankar9529
      @satishkalyankar9529 ปีที่แล้ว +1

      Mnatl bollas bagh buava

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm ปีที่แล้ว +2

      Pori det nait mg kon.

    • @JayShriKrishna.864
      @JayShriKrishna.864 ปีที่แล้ว +3

      @@DESIBOY-fe7nm चिंता कशाला करतोस भिडू? गुजराती देतील ना

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm ปีที่แล้ว

      @@JayShriKrishna.864
      (🔥_🔥)

  • @somnathkharik7964
    @somnathkharik7964 ปีที่แล้ว +3

    एवढा मोठा माणूस आमच्या मुरबाड चा होता हे आता आम्हाला माहीत झाले 🙏🙏🙏

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 ปีที่แล้ว +4

    मुंबई कुणाची ,कसी ,कोणी मोठी केली आणि त्याचे योगदान कसे घडले.नाना शंकर शेठ,मराठी माणूस हे कसे हुषार व कर्तब गार होते याचे दर्शन मिळाले.हि माहीती चांगली आणि ऐतिहासिक वाटली.अशीच नवीन नवीन माहीती द्या.धन्यवाद.

  • @user-pu2sz8ek1s
    @user-pu2sz8ek1s ปีที่แล้ว +27

    राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी

  • @sachinksagr
    @sachinksagr ปีที่แล้ว +43

    नाना शंकरशेठ आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे

    • @pradeepkanekar8947
      @pradeepkanekar8947 ปีที่แล้ว

      हे आहेत मराठी दानशूर . मराठी जय मराठा

  • @tushargaikwad7281
    @tushargaikwad7281 ปีที่แล้ว +6

    कृपया "english subtitles" सुद्धा समाविष्ट करावेत ही विनंती, जेणेकरून सर्व भाषिकांना हा देदीप्यमान इतिहास माहीत होईल, उत्कृष्ट माहिती. 👍🏻

  • @guruprasadhate38
    @guruprasadhate38 ปีที่แล้ว +24

    Very good. I request all the political parties that the name of Honorable Shri NanaShankar Sheth should be given to Mumbai Central Station and the station should be renamed as Shri NanaShankar Sheth Terminus.

  • @bhanu77754
    @bhanu77754 ปีที่แล้ว +24

    आम्ही मराठी जगात भारी जय माहाराष्ट्र जय श्री राम

    • @thatswhy8601
      @thatswhy8601 ปีที่แล้ว

      *आजचा एक मोठा मराठी उद्योगपती कोण जरा सांगाल का.....?*

    • @kaus2005007
      @kaus2005007 ปีที่แล้ว +2

      @@thatswhy8601 baba kalyani,किर्लोस्कर, etc

    • @sanjaykhandait7816
      @sanjaykhandait7816 ปีที่แล้ว

      Virendra Maiskar

    • @p.limbunkar3077
      @p.limbunkar3077 ปีที่แล้ว +1

      @@thatswhy8601 मान्य मराठी लोक खुप मोठमोठे उद्योगपती नाही परंतु आम्ही भिकारडेही नाही, आणि जर इतके भिकारडे असतो तर मारवाडी महाराष्ट्रात कशाला आले असते ?

    • @shankarsargar188
      @shankarsargar188 ปีที่แล้ว +1

      @@thatswhy8601 Gujarati sarkhe लुटणारे तर नाहीत मराठी लोक

  • @avinashgaonkar9102
    @avinashgaonkar9102 ปีที่แล้ว +7

    हा विडिओ पाहून मला तर गुजराती,मारवाडी, राजस्थानी,यांना आयत्या बिळावर नागोबा म्हणावस वाटत

  • @ssmore584
    @ssmore584 ปีที่แล้ว +2

    नाना शंकर शेठ यांच्या बद्दल आम्हाला काही माहीत नव्हतं चांगले माहिती दिली त्याबद्दल आभारी आहे ही माहिती मोठ्या प्रमाणात पसरली पाहिजे नाना शंकर पेठ यांना मानाचा मुजरा👏👏🙏🙏👍👍💐💐😍😍 अभिमान आहे आम्हाला महाराष्ट्रीयन असल्याचा जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @ameykarpe499
    @ameykarpe499 ปีที่แล้ว +84

    i am so much proud of you
    Bol Bhidu Team
    you have my respect❤

    • @ganpatshinde6775
      @ganpatshinde6775 ปีที่แล้ว +4

      खूप छान माहिती दिलीत .

    • @piyushtrivedi0023
      @piyushtrivedi0023 ปีที่แล้ว

      But this information is half

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्र वर परप्रांतियांनच्या हल्ला झाल्या मुळे खरा इतिहास मागे पडला आहे
    इतिहासाची उजळणी केल्या मुळे आपले खुप आभार

  • @Sosorry1921
    @Sosorry1921 ปีที่แล้ว +4

    राज्यपालांनी अर्धवट माहिती दिली.
    राज्यपाल सांगायला विसरले की देशातील बँकांचे हजारो लाखो कोटी रूपये लुटून परदेशात पळून जाणारेही फक्त गुजराती - मारवाडीच आहेत...
    जय महाराष्ट्र 🚩🏹

  • @sadhanashinde9924
    @sadhanashinde9924 ปีที่แล้ว +2

    बोल भिडू चे मनपूर्वक धन्यवाद इतका माहितीपूर्ण व्हिडिओ दाखवला.नानांचे मुंबईसाठी एवढे अफाट योगदान आहे पण त्यांचा साधा उल्लेख पण कुणी करत नाही. नाना शंकरशेठ यांना त्रिवार मानाचा मुजरा

  • @tumchyasathispecial
    @tumchyasathispecial ปีที่แล้ว +4

    खूपच मोलाची माहिती तुमच्यामुळे जगासमोर आली. मा. नाना शंकरशेठ सर्वांना कळायला हवेत, सलाम माननीय जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांना 🙏💐🙏🌹💐

  • @user-dj3to1we7d
    @user-dj3to1we7d ปีที่แล้ว +17

    मराठी भाषा आशिपन संपत आहे.विदर्भ आणि मराठवाड्यातुन मराठी हद्दपार झाली आहे.आता हीच अवस्ता मुंबई आणि पुण्याची झाली आहे.तिथल्या बहुतांशी मराठी मुली ह्या अमराठी मुलांच्या बरोबर लग्न करतात नंतर त्या हिंदीच बोलतात.एकंदरीत मराठी ची जागा कधी हिंदीने घेतली हे पण समजलं नाही आणि येणाऱ्या काही वर्षांत मराठी राहील का नाही यात सुद्धा शंका आहे

    • @samadhanadekar2762
      @samadhanadekar2762 ปีที่แล้ว +2

      परप्रांतियांना हटवा महाराष्ट्र वाचवा. देशप्रेमाच्या नावाखाली आपली ओळख लोक पुसत आहेत. ओळख पुसली तर त्यामागील कष्टांची जाणीव उरत नाही आणि देशप्रेमही उरत नाही. महाराष्ट्र हा प्रथम देश आहे महाराष्ट्राची मराठीची ओळख संपली तर या देशासाठीच देशप्रेमही संपेल.

  • @vishwanathrane5531
    @vishwanathrane5531 ปีที่แล้ว +5

    हा कट आहे मराठी माणसाला डावलायचा.पण देशासाठी पहिल्यांदा सह्याद्री च धावतो हा इतिहास आणि वास्तव आहे याचा विसर पडु देऊ नका.मरठी माणसाचे बलिदान डावलु नका देव सुद्धा माफ करणार नाही.

  • @ushakulkarni313
    @ushakulkarni313 ปีที่แล้ว +2

    आदरणीय नाना शंकरशेठ यांच्या विषयी ची माहिती जगभरात पोहचली पाहिजे ही माहिती सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @mayurtelsinge1433
    @mayurtelsinge1433 ปีที่แล้ว +7

    खूप अभिमानास्पद माहिती दिली, ज्ञानात भर पडली.
    धन्यवाद

  • @user-gb9oh2zm9r
    @user-gb9oh2zm9r ปีที่แล้ว +31

    हा म्हातारा राज्यपाल नाही भाज्यपाल 💯 आहे. लाचार, हलकट कुठला 😘. 🔥

  • @sushantbagwe978
    @sushantbagwe978 ปีที่แล้ว +40

    Amazing looking forward to more such content

  • @jaywantmhatre3536
    @jaywantmhatre3536 ปีที่แล้ว +2

    खुप खुप खुप अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या मराठी माणसानेच मुंबई मोठी केली 👍

  • @prakashmore8295
    @prakashmore8295 ปีที่แล้ว +5

    वा रे पठठया ! बिगरमराठी लोकांनो इतिहास नीट जाणून घ्या. बरलू नका. हा राजकारण करण्याचा विषयच नाही. सर्व राजकीय पक्षांनी जाणून घ्या.

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq ปีที่แล้ว +27

    ते लोक पोट भरायला आलेले उपकार नाय केलं त्यांनी

    • @anirudh2704
      @anirudh2704 ปีที่แล้ว

      गप्प रे नमुन्या. वाचत जा मग तोंड चालव.

  • @ranjitnayak2767
    @ranjitnayak2767 ปีที่แล้ว +12

    म्हातारं वय झालंय म्हणून बरळ तय...त्यात त्याला बायको नाही पोरं नाही... उतार वयात असाच बडबड करणार...
    बरं त्याला म्हणावं...
    गुजरात राजस्थान मध्ये किती आर्थिक राजधान्या बनवल्या ह्या लोकांनी...🤷🤷🤷
    अक्कल ० माणसाला राजपाल बनवून ठेवलंय...

  • @prakashparhad918
    @prakashparhad918 ปีที่แล้ว +4

    होय राज्यपालांनी महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची माफी मागायलाच हवी

  • @kishorbhoir5460
    @kishorbhoir5460 ปีที่แล้ว +11

    One great selute for the great Hero of Maharashtra Mumbai Mr Nana shankar Sheth and he was great donar for Mumbai-based great Hero jai Mauli jai maharashtra

  • @pravingole5127
    @pravingole5127 ปีที่แล้ว +25

    Amazing information and knowledge 👏 👌

  • @raoprit
    @raoprit ปีที่แล้ว +10

    Excellent information.. thanks for sharing the knowledge

  • @kalpeshvishe987
    @kalpeshvishe987 ปีที่แล้ว +7

    Proud to be murbadkar we always help to grow up Mumbai 😊

  • @anilsatone5334
    @anilsatone5334 ปีที่แล้ว +1

    बोल भिडूला फार फार धन्यवाद फारच उपयुक्त माहिती ज्ञानात भर पडली

  • @shashankbasargekar3797
    @shashankbasargekar3797 ปีที่แล้ว +23

    इतिहास फक्त सिलेक्टिव वाचला की तो खरा वाटू लागतो.

    • @Trend-Is-The-Only-Friend
      @Trend-Is-The-Only-Friend ปีที่แล้ว +9

      आता हे अंधभक्तांना कसं समजावणार?

    • @ak14996
      @ak14996 ปีที่แล้ว +1

      तुमचा point of view समजला 🤣🤣🤣 वा क्या सोच है रे तरी 👏👏👏

    • @tejasjadhav4749
      @tejasjadhav4749 ปีที่แล้ว

      निकल पहली फुरसत मे निकल..

  • @VW...1265
    @VW...1265 ปีที่แล้ว +8

    एवढे थोर व्यक्तिमत्व आपल्या मराठी मातीत जन्म घेऊन स्वकर्तृत्वाने नाव अजरामर करून गेल्याचा सार्थ अभिमान वाटतो... परंतु एक प्रश्न पडतो की नाना शंकर शेठ यांचे वंशज सध्या करतात? आणि कुठे असतात??? यावर एक व्हिडीओ बनवा प्लीज ...

  • @mayurkhomane1667
    @mayurkhomane1667 ปีที่แล้ว +2

    या देशाला जवळपास सर्वच क्षेत्रातील महान व्यक्तिमत्व या महाराष्ट्राने वेळोवेळी दिल्या आहेत. उदा.
    1) छत्रपती शिवाजी महाराज
    2)लता मंगेशकर
    3)सचिन तेंडुलकर
    4) दादासाहेब फाळके
    5) राणी लक्ष्मीबाई
    6) लोकमान्य टिळक
    7) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    अजून असंख्य महान व्यक्तिमत्व या महाराष्ट्र ने या भारत मातेला सु्फूर्त केलेली आहेत. या सर्वांसाठी मराठी व्यक्तीच्या मनामध्ये असणारा आदर आणि अस्मिता या परप्रांतीय लोकांना कधीच समजणार नाही.

  • @mayurmirgal3784
    @mayurmirgal3784 ปีที่แล้ว +2

    मराठी माणसाला कधीच कमी समजू नका .सर माहिती खूप छान दिली धन्यवाद

  • @vishaljetnaware2956
    @vishaljetnaware2956 ปีที่แล้ว +9

    मनःपूर्वक आभार 🙏
    राग कमी केल्याबद्दल 😇

  • @TheOpposition
    @TheOpposition ปีที่แล้ว +4

    माननीय प्रधानमंत्री तथा मुख्यमंत्र्यांना माझा निवेदन आहे की राज्यपाल साहेबांच्या वक्तव्याचं गांभीर्याने दखल घ्यावी आणि केंद्र सरकार तसेच राष्ट्रपतींना निवेदन करून त्यांना राज्यात न कमी करण्याची व्यवस्था करावी.

  • @sushant_tito
    @sushant_tito ปีที่แล้ว +2

    हा राज्यपाल त्याच्या पक्षाचा आणि मालकांचा अजेंडा राबविण्याचा उत्तम प्रयत्न करत आहे.
    जय महाराष्ट्र जय भारत.

  • @kaustubhghodake6300
    @kaustubhghodake6300 ปีที่แล้ว +9

    मुंबईत film industry आणणारे दादासाहेब फाळके हे सुध्दा मराठीच होते.#shame on governer 👎

  • @shailleshkhadye4570
    @shailleshkhadye4570 ปีที่แล้ว +33

    Truly Great Information ...
    Nice Work ...
    Sai Ram ...

    • @prakashmahadik9279
      @prakashmahadik9279 ปีที่แล้ว +3

      या राज्यपालांना आता निवृत्त करावे

  • @prasad.m1368
    @prasad.m1368 ปีที่แล้ว +8

    Bol bhidu chya team cha ek introduction video tar aalach pahije 👍

  • @sandipkale6415
    @sandipkale6415 ปีที่แล้ว +1

    खरं सांगू . तुमचा व्हिडिओ पाहून मला लाज वाटली. कारण केवळ मुंबईचे शिल्पकार एवढीच माहिती असणारा मी. आभाळाएवढं कार्य केलेले नाना आणि त्यांच्या त्याग, समर्पण, दूरदृष्टी आणि कष्टाला मनाचा मुजरा. ही माहिती माझ्यापरीने जास्तीजास्त लोकांपर्यंत पोचवेन मी

  • @sharadulvekar9307
    @sharadulvekar9307 ปีที่แล้ว +1

    सुंदर माहिती आहे जय महाराष्ट्र 🙏🚩🙏

  • @aniketlotankar9471
    @aniketlotankar9471 ปีที่แล้ว +5

    Thank you for such information...keep going...all the best

  • @harishankartripathi5144
    @harishankartripathi5144 ปีที่แล้ว +20

    Mr. Koshiyari is Governor of very sensitive capital of Finance City, the statement is making him in negativity in among Indians, this statement can be analysed as most danger for society.

  • @sureshsalvi5127
    @sureshsalvi5127 ปีที่แล้ว +2

    आपण आता बोल भिडू या yutub वरती अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटेल अशी आपल्या मुंबईची जुण्याकळतील मुंबई कशी होती आणि कोणी कोणी मध्दात केली त्याची अत्यंत अप्रतिम अशी माहिती दिली आहे त्या बद्दल बोल भिडू ना हार्दिक शुभेच्छा🌹🙏

  • @jayeshsagvekar5216
    @jayeshsagvekar5216 ปีที่แล้ว +5

    खुप खुप मोलाची माहिती दिली धन्यवाद🙏

  • @arunkad56
    @arunkad56 ปีที่แล้ว +6

    सर खुप उपयोक्त माहिती दिल्या बद्दल 🙏धन्यवाद

  • @surajwaghmare8931
    @surajwaghmare8931 ปีที่แล้ว +21

    मुंबई महाराष्ट्राची नाही कुणाच्या बापाची 🔥

    • @Only_Sadawarte72252
      @Only_Sadawarte72252 ปีที่แล้ว

      Mumbai aamchi gujratyanchi ghati manus dhuni bhandi sandas machhi Mari karnyasati aahe fakta Paisa job gujrati marwadi lokani purawla pan gujratyanchi chakri karnarya kahi namak haram lokani aandolan karun gujrat cha hakka hiskawla

    • @amoldalvi4503
      @amoldalvi4503 ปีที่แล้ว +3

      @@Only_Sadawarte72252 chutya...gan** himmat asti tr army madhe pn bharati zala astat tumhi. Fkt paisa kamva mumbait rahun.

    • @Only_Sadawarte72252
      @Only_Sadawarte72252 ปีที่แล้ว

      @@amoldalvi4503 आमचा एकच काम ब्यापार काय करणार आता त्याला पुर्वी रेजिमेंट नाही बनवली गेली तर पण गुजरात पोलिसांत काय तुझी आई ड्युटी करती का 🙃😜

    • @shankarsargar188
      @shankarsargar188 ปีที่แล้ว +2

      @@amoldalvi4503 👍

    • @amoldalvi4503
      @amoldalvi4503 ปีที่แล้ว

      @@Only_Sadawarte72252 aai varun bolun layaki dakhvlis ka.

  • @nitinpawar7220
    @nitinpawar7220 ปีที่แล้ว +4

    भावा हि माहिती आम्हाला दिल्या बद्दल धन्यवाद

  • @DevTalk007
    @DevTalk007 ปีที่แล้ว +2

    नाना १८६५ मधे गेले, त्यांचे मुल काय कर्तायेत… अन महत्वाच मंजे १८६५ पासुन नाना बद्दल कोई कही बोल्ल नाही ही चूक कोनाची… 😢 बोल भिड़ु तुमच आभार…🙏🏽

  • @sachinpathak4909
    @sachinpathak4909 ปีที่แล้ว +5

    नानांना मानाचा मुजरा

  • @SP-ek6ce
    @SP-ek6ce ปีที่แล้ว +4

    वीरमाता जिजामाता उद्यान नि मुंबई उद्योग असोशिसन
    मुंबई रेल्वे साठी प्रयत्न ग्रेट इंडियन रेल्वे भारतात आणली.

  • @user-io9fo8qi7k
    @user-io9fo8qi7k ปีที่แล้ว +1

    माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राच्या या इतिहासाबद्दल अज्ञानी आहेत. या माहितीमुळे त्यांच्या ज्ञानात फरक पडेल.

  • @vijayzunzune7272
    @vijayzunzune7272 ปีที่แล้ว

    Khub valuable information dili thanku

  • @aasifpathan7437
    @aasifpathan7437 ปีที่แล้ว +8

    Superb work #teambolbhidu ...
    Jyanna future madhe ha prshn padel tyanchya sathi ek perfect utter he hya video madhun dilay ...
    keep it up team members ...!

    • @satyajeetinarkar2761
      @satyajeetinarkar2761 ปีที่แล้ว +1

      खूपच चांगली माहिती तुम्ही दिली खुप कमी लोकांना माहिती आहे ही खेदाची गोष्ट आहे

  • @JohnWick-ex2px
    @JohnWick-ex2px ปีที่แล้ว +12

    काही होणार नाही हा सोडून दुसरा बाहुला येईल

  • @shashikantmedhekar6991
    @shashikantmedhekar6991 ปีที่แล้ว +1

    आभारी 🙏

  • @kisantiwatne5278
    @kisantiwatne5278 ปีที่แล้ว +1

    खूपच छान. आभारी आहोत 🙏

  • @mayurmore1644
    @mayurmore1644 ปีที่แล้ว +11

    धैर्य वाढेल कारण आपल्याच प्रियजनांची फसवणूक केली आहे आणि कमळ फुलवायला चिखलात गेले आहेत आता कोणी काहीही म्हटले तरी त्यांचे तोंड आता बंद होणार नाही.

  • @ranjanpenkar5511
    @ranjanpenkar5511 ปีที่แล้ว +8

    Wow, how wonderfully you have covered the contribution of Nana Shankersett in making Bombay what it is today. Unfortunately Nana has not been acknowledged fully by the politicians mainly because the Daivadnya caste is rather small. Apart from Nana Chowk, the VT station should have been named after him.

  • @savitakulkarni6588
    @savitakulkarni6588 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर माहिती !!! सर्वांना कळलीच पाहिजे.

  • @priyadarshanikarekar3575
    @priyadarshanikarekar3575 ปีที่แล้ว +1

    नाना शंकरशेठ यांचा आम्हाला खुप खुप अभिमान आहे त्यांच्या महान कर्तुत्वाला शतशः प्रणाम