या वस्तू आठवतात का? प्राचीन झालेल्या गृहउपयोगी वस्तू अन् बरंच काही | Traditional Kitchen Appliances
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 มิ.ย. 2024
- सध्या अनेक आधुनिक उपकरण आपल्या किचनमध्ये वापरली जात असली तरीही पुन्हा ट्रेण्ड आहे ते काही विस्मृतीत गेलेल्या भांड्यांचा किंवा गृह उपयोगी वस्तूंचा. जात असेल किंवा लोखंडी भांडी असतील अगदी सरगम नावाचा प्रकार असेल हे सगळं मिळणारं एक उत्तम ठिकाण आम्ही शोधून काढलं. इथे अगदी छोटं जातं ते अगदी जुन्या काळातील वापरु शकतो असं मोठं जातं सहज मिळतं. पाहा हा खास व्हिडिओ.
Shop Address
Earth's Soul
Shop No 5, Cine Nakshtra Mall, Ranade Road, Dadar West, Mumbai - 400028 (Near Dadar Railway Station W)
Yogesh-8879518501/
9323908250
#homeappliances #cooking #cookingvideo #cookingrecipes #pan #cookingpan #food #foodie #onlineshopping #steel #dinnerware #dinnersets #dinnerrecipe #kitchen #kitchentools #kitchenessentials #kitchengadgets #kitcheneware #dosa #dosapan #mumbaimarket
kitchen tools
kitchen tools and equipment
kitchen tools names
10 kitchen tools and their uses
best kitchen tools
essential kitchen tools
15 kitchen tools and their uses
kitchen tools and gadgets
kitchen tools and equipment and their uses with pictures
kitchen tools and gadgets near me
kitchen tools and equipment near me
kitchen tools and names
kitchen tools and equipment list
kitchen tools and their uses
all kitchen tools
all kitchen tools names
cooking tools
uses of cooking tools and equipment
essential cooking tools
best cooking tools
cooking tools and names
cooking tools and equipment list
For More Updates Follow us On👇
/ majjapink
majjapink?... - บันเทิง
Changala store ahe. Amhala mahit navhta. Tumcha mule mahit zala. Nakki visit karu hya store la
Yes nakki jaa...mastach aahe..😊
❤❤❤
😍❤️🧿
मी येईन हा thank you
😊👍Nakki Jaa
Khup chhan vastu aahet.... Nehamich chalu asat ka he shop
Monday Closed
Reduseurweight
तुम्ही आँनलाईन पाठवू शकता का.मला जात काळया दगडाचा ऊखळ पण पाहिजे.
Please call on the given number
Udonothalveknowlede
माती हाताला लागते मग आपण जे वाटू त्यात पण माती मिक्स झाली तर
अहो, नवीन आहे म्हणून लागतेय माती, म्हणजे अनेकदा फसवून सिमेंटचे खलबत्ते विकले जातात बाजारात इथे तसं नाही मातीचे आहेत... एकदा धुतलं की नाही लागणार
@@MajjaPink मॅडम राग नका मानू मी फक्त जी शंका माझ्या मनात आली टी विचारली 🙏
अहो TH-cam वर काहींनी video टाकले आहेत ज्यात ही जात, पाटा वरवंटा , रगडा, इ दगडी वस्तू नविन आणल्यावर त्या कशा स्वच्छ करायच्या... त्याचा एक process आहे... तस केल तर मग वाटताना / दळताना ( थोडक्यात त्या वापरताना) कचकच / माती नाही लागणार.... तस हे जे लोखंडाचे तवे / कढया असतात त्या पण नविन आणल्यावर कशा स्वच्छ करायच्या ... नंतर कशा वापरण्यायोग्य करायच्या ( seasoned करायच्या) ... नंतर प्रत्येकवेळेल कशा साफ करून गंज लागू नये म्हणून ठेवायच्या .... ह्या सगळ्यांचेच video उपलब्ध आहेत ... थोड search करा म्हणजे मिळतील
Je lokmat sakhi dakhvt tech tumhi pan dakhvta...dusra kahi dakhva
Ekadhya Video varun comment karnyapeksha Ekda sagle videos pahun ghya please 😊 Thankyou