कलाकार मानधनासाठी तालुकापंचायत समिती समाज कल्याण विभागात कलाकार मानधन फॉर्म मिळतो .त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड ,पॅन ,कार्ड रेशन ,कार्ड दोन, फोटो तमाशा परिषदेचा दाखला कलावंत, असल्याबाबत .इत्यादी पूर्तता करून पंचायत समिती जिल्हा, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद संपर्कात राहावे लागते.साधारण पाच-सहा महिन्यात मानधन सुरू होते .या कागदपत्राची पूर्तता करावी लागते.आपण संपूर्ण आयुष्य कलावंत म्हणून लोककला सादर केली आपणास मानाचा मुजरा
आदरणीय श्री. पार्लेकर सर मला कुठेतरी पेश् करा किंवा कुठेतरी प्रशिक्षण द्या.मला खुप खूप आवड आहे.आपण नक्कीच पुढे चांगले काम करु आणि तमाशाला चांगले दिवस देउ नक्कीच नक्कीच काही तरी करू...
तमाशा कला जीवंत ठेवणारे पाईक 🙏
एकच नंबर तुकाराम तुमची ढोलकी वादनाची कला अप्रतिम आहे खुपच छान आपण ढोलकी वाजवता
खुप खुप धन्यवाद तुमचे
मी, १९८३ पहिला तमाशा पाहिला
तेव्हा पासून ते आजही आनंद वाटतो
हि जीवंत कला आहे
आपली ही कला जिवंत राहिली पाहिजे मी ढोलकी चा फॅन आहे
ढोलकी वरली लावणी सर्वश्रेष्ठ वादन ढोलकी वादक
कलाकार मानधनासाठी तालुकापंचायत समिती समाज कल्याण विभागात कलाकार मानधन फॉर्म मिळतो .त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड ,पॅन ,कार्ड रेशन ,कार्ड दोन, फोटो तमाशा परिषदेचा दाखला कलावंत, असल्याबाबत .इत्यादी पूर्तता करून पंचायत समिती जिल्हा, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद संपर्कात राहावे लागते.साधारण पाच-सहा महिन्यात मानधन सुरू होते .या कागदपत्राची पूर्तता करावी लागते.आपण संपूर्ण आयुष्य कलावंत म्हणून लोककला सादर केली आपणास मानाचा मुजरा
खूप खूप धन्यवाद
आदरणीय सर जी, आपण हे नवीन यू ट्यूब चॅनल सुरू केले आहे काय? अभिनंदन सर
ढोलकी,हालगी तमाशा चे प्राण आहे
आदरणीय श्री. पार्लेकर सर मला कुठेतरी पेश् करा किंवा कुठेतरी प्रशिक्षण द्या.मला खुप खूप आवड आहे.आपण नक्कीच पुढे चांगले काम करु आणि तमाशाला चांगले दिवस देउ नक्कीच नक्कीच काही तरी करू...
Good
ऊ
छान दादा
सर खूपच छान मोराळे गावात खूप छान कलाकार आहेत तेथे भेट द्या
Ok, कोण कोण आहेत , मोबाईल क्रमांक पाठवा
🙏🙏🙏
खूप छान उपक्रम सर!
व्हिडिओ लिंक सर्वाना पाठवा
आमी मुलकात घेणाऱ्याचे मनापासून आभारी आहोत
Parlekar sir, khup chan.
Nice
तुकाराम भाऊ तूमचा नंबर पाठवा
त्याचा मुलगा तुरची गावचा सरपंच आहे
मोबाईल क्रमांक +919561387753
Sir tumcha mule tyanchya kalechi ankhin kholver mahiti milali dhnyavad ..mi tyancha bhacha ahe
@@maheshb437 व्हिडिओ सर्वाना पाठवा
Nice