संविधान कोणी लिहलं ? पहा नागरिकांचं काय मत आहे | MaxMaharashtra

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 501

  • @NitinTayde-k2j
    @NitinTayde-k2j 3 วันที่ผ่านมา +439

    या मुस्लिम ताई ला जय भीम

    • @vishalyeshwantraonetragaon2572
      @vishalyeshwantraonetragaon2572 3 วันที่ผ่านมา

      👍👍✅

    • @ANIKET688
      @ANIKET688 3 วันที่ผ่านมา +2

      सविधान कोणी लिहिल?

    • @ANIKET688
      @ANIKET688 3 วันที่ผ่านมา +3

      प्रेम बिहारी नारायण rayjada यांनी लिहिल

    • @babanpawar6702
      @babanpawar6702 3 วันที่ผ่านมา +3

      ​are , bapu ,
      savidhaan dr,. b. r. ambedkar yani lihile , Ani , tyache tipe rayjadane kele ,"

    • @sanjaytorane1262
      @sanjaytorane1262 3 วันที่ผ่านมา +6

      ​@@ANIKET688 Samvidhan Ambedkar ji ne banaya aur use Prem Bihari ji ne Cursive script me likha

  • @jitua394
    @jitua394 3 วันที่ผ่านมา +293

    जग बुडेल किवा नाही माहित नाही पण देश मात्र नक्की बुडणार हे सिद्ध होते....😞😐😶

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 3 วันที่ผ่านมา +346

    जे संविधान आहे ते लोकांंना माहित नाही।
    जे देव नाहीत ते लोकांना माहित आहे।
    😅😅😅😅😅😅😅😅
    😊😊😊😊😊😊😊😊

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 3 วันที่ผ่านมา +4

      Ho mahiti pahije Dev 😊

    • @Sunil.jadhav-l5p
      @Sunil.jadhav-l5p 3 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂😂😂😂

    • @rahulmanoharshinde.4497
      @rahulmanoharshinde.4497 3 วันที่ผ่านมา

      ​@Kingcobra-x8q तु अंधभक्त आहे 😂🤣😅

    • @gurnuleshivam6380
      @gurnuleshivam6380 3 วันที่ผ่านมา +4

      Ek lakshat teva savishan badlat asate dev ani dharm apala badlat nasate

    • @shankarmalavi6497
      @shankarmalavi6497 3 วันที่ผ่านมา +13

      हीच खरी शोकांतिका आहे, जे महत्वाचे आणि माहित पाहिजे ते माहित नाही,
      काय होणार देशाचे, नागरिकांना आपल्या हक्क आणि कर्तव्य याची जाण नाही ☹️

  • @sureshparab8435
    @sureshparab8435 3 วันที่ผ่านมา +118

    मुळात (आपलीआत्ताची शिक्षण पद्धतीत)आपण किती कमजोर आहे किंवा शाळा मध्ये जे ज्ञान दिले जात आहे ते समाज घडवण्याच्या दृष्टणे नाही ते फक्त स्वतः च पोट भरणे आवश्यक आहे एवढच शिकवत
    समाज घडवायचा असेल तर आपली शिक्षण पद्धतीत बदल करण्यात यावेत.....
    एका या प्लॅटफॉर्म वरून आपण अतिशय गंभीर विषयावरच नजर टाकली आहे
    आपले
    आभार

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 3 วันที่ผ่านมา +64

    बाकी लोकांसाठी शरम वाटावी देशासाठी पण लज्जा स्पंद. निरक्षरता आहे सरकारचं काम संविधान साक्षरता अभियान ची देशाला गरज आहे...मूसलीम महीलेला सलाम... यावरून देशाची प्रगती कळते

  • @pradipkadam2528
    @pradipkadam2528 14 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    मुस्लिम ताई ला आणि काकांना आणि सही जबाब देणे वालो को... मानाचा जय भीम.❤❤❤

  • @carryminati-wq3cq
    @carryminati-wq3cq 3 วันที่ผ่านมา +159

    ज्या एससी एसटी समाजाच्या माणसाला संविधान माहीत नाही त्याला जिवंत जाळले पाहिजे जय भीम 💙🔥👑🇮🇳💪

    • @Sunil.jadhav-l5p
      @Sunil.jadhav-l5p 3 วันที่ผ่านมา +3

      होय दादा

    • @arjunpatil8544
      @arjunpatil8544 3 วันที่ผ่านมา

      लोकाना जीवंत जाळण्याची गोष्ट करत असशील तर तुला संविधान कळलेच नाही भावा , या अशाच अमानवी विचारांना संवण्यासाठीच भीमरायांनी संविधान लिहिले होते . बौद्ध असून हिंसेचे समर्थन करणे हे चुकीचे आहे .

    • @Realhero-w9y
      @Realhero-w9y 3 วันที่ผ่านมา +3

      😂😂 मोहीम चालू करो

    • @carryminati-wq3cq
      @carryminati-wq3cq 3 วันที่ผ่านมา

      @@Realhero-w9y Karu Karu general OBC walyanchya Maya zavayachya ata mala

    • @Realhero-w9y
      @Realhero-w9y 3 วันที่ผ่านมา +4

      @@carryminati-wq3cq Gen and obc Wale tujhi Mai zavtil 😂😂.

  • @saurabhsk7226
    @saurabhsk7226 3 วันที่ผ่านมา +46

    अतिशय चांगली न्युज दाखवली तुम्ही खरच
    या विडिओ मुडे तरी आपल्या देशाचे नागरिक जागे होतील अशीच आशा 🙏

  • @BalasahebHowale
    @BalasahebHowale 3 วันที่ผ่านมา +87

    शाळेतच शिकवलं पाहिजे तोपर्यंत विद्यार्थ्यांना कळणार नाही संविधान म्हणजे काय आहे

    • @bajiraoshinde9473
      @bajiraoshinde9473 3 วันที่ผ่านมา

      शाळेत शिकवताना अफजल खानाचा वध शिवाजीने केला मात्र कृष्णाजी भास्करचा वध प्रकर्षाने सांगण्याचं टाळले जाते ह्या आहेत आपल्या भाडखाऊ शाळा 😢😢

    • @PritamAmrutsagar
      @PritamAmrutsagar 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      shalet shikavtat pn jhopa kadhtat por

  • @pravinmohite5881
    @pravinmohite5881 3 วันที่ผ่านมา +35

    आचर्य आहे ह्या मुलांना देव माहिती आहेत पण संविधान नाही मोठी शोकांतिका😮

  • @ajitmahale7516
    @ajitmahale7516 2 วันที่ผ่านมา +15

    उपवास कधी आहे हे विचारा त्यांना देशात सर्व अधिकार देणारे संविधान माहीत नसेल तर जीवन व्यर्थ आहे तुमचं

  • @Yedegabale
    @Yedegabale 3 วันที่ผ่านมา +60

    आजकाल च्या पोरींना फक्त मोबाईल आणि तीचा छबु माहित असतो 😂😂 परीक्षा तर त्या पुस्तकात पाहून देतात 😂😂

  • @myimpactonthis
    @myimpactonthis 3 วันที่ผ่านมา +37

    म्हणजे आजूनही किती लोकांना माहिती नाही संविधानाबद्दल किती निरक्षर लोक आहेत अजूनही देशात.

    • @Sunil.jadhav-l5p
      @Sunil.jadhav-l5p 3 วันที่ผ่านมา +1

      लोकांनी संविधान समजून घेण्याची पात्रता लागते.संविधान शाळेत शिकवायला पाहिजे नाहीतर देश अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर पडणार नाही.
      जय भिम जय शिवराय जय संविधान 🙏

  • @shubhamwaghmare-bh8qt
    @shubhamwaghmare-bh8qt 3 วันที่ผ่านมา +66

    Muslim taila manacha, abhimanacha, svabhimanacha aadracha krantikari kadakkkkkk jay 💙 bhim

    • @prachimeshram1519
      @prachimeshram1519 2 วันที่ผ่านมา

      Tine pan chuki cha saangitla aahe n dadaa

  • @AshaAdhav-hx6zk
    @AshaAdhav-hx6zk 3 วันที่ผ่านมา +28

    शाळेमध्ये मुलांना शिकवले पाहिजे, खुप शोकांतिका आहे. जय जय भीम

  • @ssonwalkar95
    @ssonwalkar95 3 วันที่ผ่านมา +23

    ज्या मुस्लिम, दलित यांना संविधानाने खुप काही दिला, त्यांनाच संविधान बद्दल माहित आहे...

  • @DhirajIngole-g7i
    @DhirajIngole-g7i วันที่ผ่านมา +10

    Father of Indian constitution DOCTOR. BR Ambedkar 📓✍🏻💙🙏🏻

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 3 วันที่ผ่านมา +65

    संविधान लिहायला दोन 2 वर्ष अकरा 11 महिने सतरा 17 दिवस लागले .

    • @bhaskarsonkamble4657
      @bhaskarsonkamble4657 3 วันที่ผ่านมา +15

      18 दिवस गुरू 🙏🙏🇨🇮

    • @atheists8038
      @atheists8038 3 วันที่ผ่านมา +2

      Mpsc परिक्षेत 17 / 18 दिवस पकडतात. 🙏🙏

    • @student2309
      @student2309 วันที่ผ่านมา

      @@rupayelve9853 tyat kay ahe coppy paste karayla evdha vel lagla? 😂

    • @Abhijeet_Paikrao
      @Abhijeet_Paikrao 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      18 days*

    • @rutwikmane9224
      @rutwikmane9224 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@student2309 copy pest करायचं होत तर तुझ्या बाप आज्या ने का नाही लिहल

  • @amolgurav5506
    @amolgurav5506 3 วันที่ผ่านมา +44

    भारताचे भविष्य!!!

  • @Ajaykamble-bj1ji
    @Ajaykamble-bj1ji 3 วันที่ผ่านมา +20

    देशातल्या सर्व शाळेत शेवटची फक्त 15 मिनिटे जरी संविधानावर विद्यार्थ्यांना माहिती दिली तर त्यांचं आयुष्याचं कल्याण होईल.

  • @Mayuraa_kumar
    @Mayuraa_kumar 3 วันที่ผ่านมา +53

    काय अवस्था आहे देशात संविधान माहित नाही

  • @devendrabhalerao4299
    @devendrabhalerao4299 3 วันที่ผ่านมา +16

    संविधानाबद्दल लोकांना माहित नाहीये याला जबाबदार आपली शिक्षण पद्धती आहे. त्याबरोबर मीडिया सुद्धा आहे

  • @dhanrajpadhen2549
    @dhanrajpadhen2549 3 วันที่ผ่านมา +11

    सरकार शाळेत सविधांन कस शिकवणारं कारण लोक आपल्या हक्कबाद्दल जागृत होतिल. अस हे सगळ राजकारण आहे. मुस्लिम ताईला जय भीम.

  • @pkvines7818
    @pkvines7818 3 วันที่ผ่านมา +10

    मुलींची परिस्थिती बघून अस वाटत आहे की त्यांना सरस्वती सोडून सावित्री वाचायची वेड आली आहे 👍

  • @samratShegokar-q8g
    @samratShegokar-q8g วันที่ผ่านมา +4

    ग्रेट अशी रिपोटिंग जर केली तर खुप माहिती संविधानाची होईल जयभिम जय संविधान ❤💐💐💐💐🙏🏻

  • @swapnilbhalerao6988
    @swapnilbhalerao6988 3 วันที่ผ่านมา +16

    हेच प्रश्न पंतप्रधान मुख्यमंत्री आमदार खासदार हयांना विचारा की जे संविधान च्या मुळे त्या पदावर आहेत?

  • @sks1464
    @sks1464 3 วันที่ผ่านมา +4

    संविधान कोण्या एका व्यक्ती ने लिहिलं नाही ते सामूहिक प्रयत्नानी तयार झाले त्यासाठी संविधान सभा होती 💯💯

  • @sardarkamble9230
    @sardarkamble9230 3 วันที่ผ่านมา +18

    शाळेतील शिक्षकांना माहीत असेल तर विद्यार्थ्यांना माहिती होईल

  • @vishalhadke4481
    @vishalhadke4481 3 วันที่ผ่านมา +12

    शाळेत फक्त देवाचं शिकवलं जात संविधान. च्या विषयात कुठलीच शाळा पुढाकार घेत नाही.
    त्यांना देवाच्या मुर्ता शाळेत 10 दिवस ठेवता येतो पण एक दिवस संविधान वर विध्यार्थ्यांना शिकवू शकत नाही

  • @Kanishkramteke
    @Kanishkramteke วันที่ผ่านมา +4

    त्या काकांना खूप आदर वाटतोय 🙏

  • @BalasahebHowale
    @BalasahebHowale 3 วันที่ผ่านมา +16

    प्रश्न विचारणारी आडमुठी आहे अर्धवट आहे प्रश्न व्यवस्थित विचारत नाही त्यामुळे समोरची व्यक्तीला काहीच कळत नाही

    • @bajiraoshinde9473
      @bajiraoshinde9473 3 วันที่ผ่านมา +2

      हो तीने ३७०कोनी लागू केले हे विचारायला लागत होते मग ती प्रश्न विचारनारी सरल सात्वीक देशभक्त झाली आसती

  • @jagannathnikalaje5469
    @jagannathnikalaje5469 3 วันที่ผ่านมา +43

    यातूनच स्पष्ट होतेय की,संविधान संपविण्यात यशस्वी झाले आहेत.

    • @student2309
      @student2309 วันที่ผ่านมา

      @@jagannathnikalaje5469 Kahi varshanni Samvidhan nasel

  • @ashitoshkhotkar1605
    @ashitoshkhotkar1605 3 วันที่ผ่านมา +5

    मराठी शाळेच्या पोरींच्या मास्टर लोकांना भेटायला हवंय ह्या सगळ्या पोरी उडून घ्यायला जात असतील स्कूल मध्ये... त्या चांभार काकांना सलाम🙏🙏🙏

    • @YogeshShikhare
      @YogeshShikhare 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      जय रोहिदास

  • @sushant84000
    @sushant84000 2 วันที่ผ่านมา +3

    ज्यांना संविधान कोणी लिहलं माहित नाही याचा अर्थ त्यांचा बाप कोण आहे हेच माहित नसल्या सारखे आहे.. जीवन जगण्याचा आनंद स्वातंत्र्य देण्याचे महान कार्य ज्यांनी केल तेच माहित नाही काय देश घडवणार काय पिढी घडणार....

  • @dikshasalunkhe6584
    @dikshasalunkhe6584 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सामान्य माणसाचे हक्क savidhanat नमुद केलेले आहे सर्वाना त्या न्याय मिलउन् देण्या साठी savidhan lihilyat aal.. आणि bhartach savidhan saglya deshan chya savidhan atun bhartach savidhan banl aahe..

  • @Kanishkramteke
    @Kanishkramteke วันที่ผ่านมา +4

    इन मुस्लिम दीदी को थोडी बहोत तो जाणकारी है 🙏🙏🙏🙏

  • @Manumama3
    @Manumama3 วันที่ผ่านมา +6

    मस्त आहे😂 सावित्री च्या लेकी

  • @SK-xv2wm
    @SK-xv2wm 3 วันที่ผ่านมา +24

    शाळेत देव शिकवता तस संविधान काय आहे हे शिकवयला सांगा

    • @bajiraoshinde9473
      @bajiraoshinde9473 3 วันที่ผ่านมา +8

      संविधान शिकवले तर विद्यार्थी देवाच्या आयला घोडा लावतील म्हणून देव आणि त्याचे भांडवलदार शिकवु देत नाहीत आणि दुर्दैवाने तेच सत्तेत आहेत

    • @amitabhbachchan2727
      @amitabhbachchan2727 2 วันที่ผ่านมา

      ​@@bajiraoshinde9473
      लाजवाब

    • @amitabhbachchan2727
      @amitabhbachchan2727 วันที่ผ่านมา

      लाजवाब

    • @Realhero-w9y
      @Realhero-w9y 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂 कोणत्या जगात जगतोय तू शाळेत कोण देव शिकवतो?शाळेत गणित,विज्ञान हे विषय शिकवले जातात. संविधान एवढ्या लहान मुलांना कळणार नाही पण बेसिक माहिती द्यायला पाहिजे.

    • @marathimotivationfun1942
      @marathimotivationfun1942 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      कोणत्या शाळेत देव शिकवतात जरा सांगाल का? ज्यांना प्रश्न विचारले आहेत ना त्यांची तोंड बघूनच समजत ते शाळेत शिकायला जातं नाहीत . दाताड इचkण्या सारखं काय होत प्रश्नात.

  • @Partik-l8k
    @Partik-l8k 2 วันที่ผ่านมา +6

    डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेले दोन वर्षे 11 महिने 18 दिवस जय भीम

  • @AnilKhadse-ii9fw
    @AnilKhadse-ii9fw 3 วันที่ผ่านมา +8

    संविधान हे तो सेफ है

  • @sureshkharat7354
    @sureshkharat7354 3 วันที่ผ่านมา +5

    जब स्कूल में मानसमृति और tv पर रामायण महाभारत
    दिखाओ तो देश का भविष्य वैसाही बनेगा जैसा उसे शिकाया जाता हैं ✊✊✊

    • @Realhero-w9y
      @Realhero-w9y 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@sureshkharat7354तो टीव्ही पर तुझे दिखाना चाहिए क्या? 😂

  • @jyotirathod4863
    @jyotirathod4863 วันที่ผ่านมา +5

    संविधान म्हणजे - देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसुत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात
    निर्मिती - संविधानाच्या निर्मितीसाठी 6 dec.1946 रोजी संविधान सभेची स्थापना करण्यात आली. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर होते त्यांना राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात
    - संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले
    लिखाण - प्रेमबिहरी नारायण रायजादा यांनी केले
    संविधान दिन - 26 नोव्हेंबर
    संविधान 26 nov. 1949 ला लिहून पूर्ण झाले व त्याची अंमलबजावणी 26 jan. 1950 पासून झाली.🙏🙏

    • @SachinRathod57556
      @SachinRathod57556 วันที่ผ่านมา +1

      अतिशय सुंदर माहिती दिली मॅडम 💐💐💐

    • @jyotirathod4863
      @jyotirathod4863 วันที่ผ่านมา +1

      ​@@SachinRathod57556🙏

    • @jyotirathod4863
      @jyotirathod4863 วันที่ผ่านมา +1

      🙏🙏

  • @TrisharanKamble-ee3pf
    @TrisharanKamble-ee3pf วันที่ผ่านมา +2

    किती शोकांतिका शाळेमधील विद्यार्थ्यांना सुधा संविधान म्हणजे काय? कोनी लिहाल? माहिती नाहि. खुप वाईट वाटलं.😐😑

  • @SubhashGejge
    @SubhashGejge 3 วันที่ผ่านมา +1

    खूप खूप धन्यवाद ताई

  • @Asawari_Lokhande_358
    @Asawari_Lokhande_358 วันที่ผ่านมา +2

    भारतीय संविधानाची मुळ प्रत हि इंग्रजी आणि हिंदी अश्या दोन भाषेत लिहिली गेली होती. आणि या मुळ प्रत टंकलिखित (टायपिंग) स्वरुपात नाही तर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्या हस्ताक्षरात लिहिल्या गेली होती. तेव्हा संविधान कोणी टाईप केले हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे असे मला वाटते.

  • @sureshgaikwad3345
    @sureshgaikwad3345 3 วันที่ผ่านมา +18

    प्रत्येक शाळेमध्ये संविधान काय आणि काय आहे त्यामध्ये हे शिकवले पाहिजे, नागरिक शास्त्र शाळेमध्ये घोटून शिकवले पाहिजे

  • @Passion_Education6677
    @Passion_Education6677 3 วันที่ผ่านมา +5

    ते काका खरच म्हातारे असून सुद्धा सर्व माहिती आहे आणि ह्या पोरी कॉलेज chya असून सुद्धा काही माहित नाही त्यांना फक्त रिल्स बनवणे आणि नाचणे एवढे सांगा मुळात इथली शिक्षण व्यवस्था च चुकीची आहे

  • @shubhamnarale9464
    @shubhamnarale9464 3 วันที่ผ่านมา +6

    That muslim girl.. and uncle ❤🤝🏻👍🏻

  • @RakshanaWaghmare
    @RakshanaWaghmare 3 วันที่ผ่านมา +4

    लोकांना माहीत नाही कारण शिकवले नाही.त्याचा रोजचा जीवनात उपयोग करायचा हे पण कोणाला माहित नाही.

  • @sumedhtayade5799
    @sumedhtayade5799 2 วันที่ผ่านมา +4

    हिजाब गल सलाम ✅

  • @balushelar2356
    @balushelar2356 3 วันที่ผ่านมา +4

    अहो मॅडम तुम्ही आता जे उमेदवार विजयी झाले त्यांना विचारा जे विधान परिषदेत गेले आहे

  • @pramodjogdande2806
    @pramodjogdande2806 วันที่ผ่านมา +1

    Sanvidhan shalet shikvile gele pahije aaple hakk aani adhikar aahe tyamdhe❤❤❤

  • @rohankole5745
    @rohankole5745 3 วันที่ผ่านมา +3

    ज्या मुळ मुलींना स्वातंत्र्य मिळालं, त्याबद्दल या मुलींना माहीत नाही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे...

  • @aniljadhav4521
    @aniljadhav4521 2 วันที่ผ่านมา +1

    उत्तर येत नाही.. हे नवल आहे... ऐक भारतीय म्हणून प्रत्येकाला माहित पाहिजे...

  • @sanjaykadam-ft3xr
    @sanjaykadam-ft3xr 3 วันที่ผ่านมา +4

    या मुस्लिम ताईला जय भीम

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 3 วันที่ผ่านมา +3

    😱🤬🤦🏻जनतेच्या माथी फक्त धार्मिक दांभिकतेचा मारा जर गोदी मिडीया टिव्हीवर, सोशल मिडिया वर करत असतील...नागरिकांची हीच अवस्था होणार.....🤦🏻😱🤦🏻😱🤦🏻😱

  • @XNI.INSANE
    @XNI.INSANE 3 วันที่ผ่านมา +3

    सविधान यांच्या पर्यन्त पोचवलच नाही यांना काय कळणार सवीधान वाचन . सविंधन वाचाल तर वाचाल

  • @AngelArtsPhotoStudioMagicArtsT
    @AngelArtsPhotoStudioMagicArtsT วันที่ผ่านมา +2

    great Muslim girl. really proud of you.

  • @BalasahebHowale
    @BalasahebHowale 3 วันที่ผ่านมา +5

    प्रश्न विचारणाऱ्या ला संविधान कळत नाही तर कशाला त्याला पाठवायचं मॅक्स चायनल वाल्यांनी व्हिडिओ बघावा

  • @radhakate2396
    @radhakate2396 3 วันที่ผ่านมา +4

    संविधान कोणी लिहिले हेच भारतातील नागरिकांना माहीत नाहीत यामुळे आपल्या भारतीय व्यवस्था आणि महाराष्ट्र यामधील शिक्षण व्यवस्था काय काय काम करते याचा नमुना सिद्ध झाला आहे ....... शिक्षण पद्धतीत येणारी नवीन पिढी कशी घडत आहे याचे दर्शन दिसत आहे .........😮😮😮

    • @ashwiniwalke9308
      @ashwiniwalke9308 2 วันที่ผ่านมา

      ​@Kingcobra-x8qसमजलं नक्की दुखलं कुठं तुझं😂😂

    • @ashwiniwalke9308
      @ashwiniwalke9308 2 วันที่ผ่านมา

      ​@Kingcobra-x8q​​ 😂😂तुझं दुखणं काय आहे माहीत का?डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले संविधान प्रेम नारायण रायजादाकडून हस्तलिखित लिहून घेतलं ते तुमच्या सारख्या ना मान्य आहे पण डॉ बाबासाहेब आंबेडकर राज्यघटनेचे शिल्पकार आहेत ते च मान्य नाही😜😜मेन दुखणं तिथं आहे

  • @LakhanDeole
    @LakhanDeole 3 วันที่ผ่านมา +5

    शाळेच्या पोरी फक्त पाणीपुरी खायला जातात😂

  • @Shridharhate
    @Shridharhate 3 วันที่ผ่านมา +5

    काय हि देशाची हालद हेच प्रत्येक शाळेत आणि कॉलेज मध्ये शीकवल आसते हे दिवस दिवसले नसते

  • @aryansirsat4239
    @aryansirsat4239 2 วันที่ผ่านมา +2

    सर्व समाजाला समान हक्क संविधानाने दिला आज जे तुम्ही बोलत आहात संविधानामुळे

  • @varshapise1767
    @varshapise1767 3 วันที่ผ่านมา +3

    kaka ni khup chan sangetle 🙏

  • @dikshasalunkhe6584
    @dikshasalunkhe6584 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Savidhan निर्माता dr babasaheb ambedkar.. Aani प्रेम बिहारी रायजादा यांनि लिहिले

  • @utkarshashahare4943
    @utkarshashahare4943 วันที่ผ่านมา

    Aajkal school mdhe sanvidhan n sangta bhaltyach goshti sangtat.
    Dharma sodun educational goshti sangtil tr khup changl hoil.
    Jay bhim

  • @rahulnikhade821
    @rahulnikhade821 3 วันที่ผ่านมา +6

    या मुस्लिम महीलेला जय भिम

  • @sarikanayakwadi6226
    @sarikanayakwadi6226 วันที่ผ่านมา +1

    Good job tai

  • @PritiSuryawanshi-zi3hz
    @PritiSuryawanshi-zi3hz วันที่ผ่านมา +4

    Yana napas kara

  • @Crazygirl-i5m
    @Crazygirl-i5m วันที่ผ่านมา +1

    Kaych bolaw ya bddl ata 😢 savidhan ligayl 2 vrsh 11 mhine 18 divs lagle 🫣mlatr he bghun murkh pnach pna chi pn limit aste ❤ he Siddh zal Ani bharat deshach Kalyan ho 🙏

  • @meenapawar3520
    @meenapawar3520 2 วันที่ผ่านมา

    जो संविधान सर्व जाती धर्माच्या लोकांना हक्क अधिकार देतो तो संविधान अजून पर्यत काही लोकांना माहित नाही संविधान शालेय शिक्षणात शिकवले तर मुलांना माहित पडेल ना जय भिम जय संविधान जय भारत 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @krantikari....3186
    @krantikari....3186 3 วันที่ผ่านมา +4

    Jay Bhim Namo Buddhay 🙏

  • @atulbhagat2773
    @atulbhagat2773 วันที่ผ่านมา

    शाळेत जातीवादी शिक्षक असले की योग्य ज्ञान दिल्या जात नाही विज्ञानवादी शिक्षणाची फार गरज आहे देशाला..

  • @mpsc3659
    @mpsc3659 วันที่ผ่านมา

    Constitution accepted on 26 Nov 1949 (so we celebrate constitution day)
    It came into force on 26 Jan 1950 ( Rebuplic Day )
    Sanvidhan complete karayla 2yrs 11month laglet
    Dr Ambedkar was the head of that Drafting committee. .
    Big contribution given by B.N.Rao

    • @ashwiaru3597
      @ashwiaru3597 วันที่ผ่านมา

      2 varsha 11 month 18 divas

  • @raviavachare156n
    @raviavachare156n 2 วันที่ผ่านมา

    विद्यार्थीना साविंधन बदल माहिती असायला पाहिजे ...तेव्हा कळेल त्यांना आपले बाबा साहेब आंबेडकर यांनी आपले साठी काय काय केले आहे..खास करून मुलीनं साठी महीलान साठी....

  • @karunachandanshive2539
    @karunachandanshive2539 2 วันที่ผ่านมา

    संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले. आपला देश हा संविधानावर चालतो त्यामुळे आपल्याला संविधान बद्दल सर्व माहिती असायला हवी हे चित्र पाहता खूप च वाईट वाटत आहे की संविधनाबद्दल माहीत नसणारे ही आपल्या देशात आहेत.

  • @PramodKumar-mx7ov
    @PramodKumar-mx7ov 3 วันที่ผ่านมา +3

    Jai bhim jai savidhan bhai

  • @ArhantDogre
    @ArhantDogre วันที่ผ่านมา

    अशी जर भाऊ आपली पुढची पिढी शिक्षित निघत असेल तर भारताचे भविष्य कसं काय अंदाज अंधकारमय होणार नाही

  • @ashvinwakode3692
    @ashvinwakode3692 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपल्या भारताचे संविधान कोणी लीहल किती वेळ लागला कोणत्या दिवशी पूर्ण झाला हे जर शाळेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा माहित नसल तर या पेक्ष्या लाजिरवान काहीच नाही 🙏

  • @tanuJadhav141
    @tanuJadhav141 2 วันที่ผ่านมา

    देवाची माहिती विचारली तर लगेच उत्तर देतील आपल्या देशाचा संविधान माहित नाही हे दुर्दैव आहे.आज मुलींना प्रश्नन विचारल तर आणि उत्तर देताना हसतात संविधान नसते हसणे सोडा तुम्ही बाहेर पण पडला नसता हे विसरू नका. आज देशाला जी देन विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर दिली आहे कधी न संपणारी आहे.जय भिम जय भारत ❤

  • @rahulbhalerao9968
    @rahulbhalerao9968 2 วันที่ผ่านมา

    सर्वात अशिक्षित देश म्हणजे भारत म्हणायला काही हरकत नाही ज्यांना संविधान कुणी लिहिले ते माहीत नाही हे दुर्दैव आहे भारत देशाच्या नागरिकांचं

  • @nehatayade2001
    @nehatayade2001 วันที่ผ่านมา

    संविधान तर शाळेत शिकवले पाहिजे आज नागरिकांना च माहिती नाही कायद्या विषयी बस त्या नां फक्त मोबाईल फोन वर चॅटिंग करू द्या

  • @renulokhande3317
    @renulokhande3317 3 วันที่ผ่านมา +1

    Tya last kaka nd baba na salute

  • @SantoshPawar-co5tw
    @SantoshPawar-co5tw 2 วันที่ผ่านมา

    हे ज्ञान है लडकियो का जिन को संविधान के वजह से जिने की आझादि मिली ,ऑर हर नागरिक को जिने की आझादि मिली जिस देश के नागरिक,युवा ,महिला इन का ये हाल है संविधान प्रती तो सोचो उस देश का क्या हाल होगा ? मेरे प्यारे देशवासियो 🙃🤔🤔🤔 जान ने की जरुरत भी नहीं समझते है लोग 😢

  • @RushikeshGaikwad-zz3mb
    @RushikeshGaikwad-zz3mb 2 วันที่ผ่านมา

    संविधानामुळे बिंदास बाहेर फिरता, सर्व सवलती घेता, पण संविधाना बद्दल काही माहीत नाही.

  • @RootstartTech
    @RootstartTech 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tya kaka na pn salam

  • @AbhijeetShinge
    @AbhijeetShinge 2 วันที่ผ่านมา +1

    जय भीम ताई

  • @vbhvsalvi
    @vbhvsalvi 2 วันที่ผ่านมา +1

    शाळेत किती वर्ष संविधान शिकवले? हा प्रश्न विचारावा .. शिकुच दीले नाही तर कसे कळणार

  • @alpeshyelve9531
    @alpeshyelve9531 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुस्लिम महिला ला मानला 👍🙏👏

  • @keshaoramteke7686
    @keshaoramteke7686 2 วันที่ผ่านมา

    75 वरश झाली पन सविधाना बदल अजुनही माहीती नाही.हेच शिकवले का
    शासनाचे शिक्षकांचे.दूदैव या देशातिल राजकिय लोकावर.थु.थु.थ.

  • @NIKHIL-b6s2h
    @NIKHIL-b6s2h 3 วันที่ผ่านมา +3

    बनले विश्वगुरु😂😂😂

    • @RahulShinde-i3l
      @RahulShinde-i3l 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      Unko shikate nhi yeh teachers ko galti

  • @Shortfamely123
    @Shortfamely123 วันที่ผ่านมา

    यांचे शिक्षेक च खूप हुशार असतील त्यांना संविधान माहित नाही

  • @SIDDHYA__YT
    @SIDDHYA__YT 3 วันที่ผ่านมา +6

    Muslim girl respect 💙💚

  • @Anandlabde358
    @Anandlabde358 2 วันที่ผ่านมา +1

    किती शोकांतिका आहे ही....

  • @VaibhavLokhande-iw3zj
    @VaibhavLokhande-iw3zj 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    ज्यांना संविधान माहीत नाही ते संविधान बदलायला संविधान अभ्यासक वैभव लोखंडे

  • @AbhijeetShinge
    @AbhijeetShinge 2 วันที่ผ่านมา +1

    हसायला kay जाल हा जायला savidan माहित नाहीय आणि शाळेला जातात

  • @ArunaNagarjun
    @ArunaNagarjun 3 วันที่ผ่านมา +1

    Whate is your gueston Drffting of constitution or typing of constitution?

  • @rekhagosavi5647
    @rekhagosavi5647 2 วันที่ผ่านมา +1

    रवींद्रनाथ टागोर हे नाव सुद्धा त्यांना नीट घेता येत नाही, यांना जन्म घातलेले आई-वडीलच कुठल्या दर्जाचे असतील आणि ह्या मुली कुठल्या दर्जाचे आहेत, यांना संविधानाचे कोणते अधिकार मिळाले पाहिजेत ज्यांना संविधान म्हणजे माहित नाही

    • @dattashinde1826
      @dattashinde1826 วันที่ผ่านมา

      त्यांच्या आई वडील गरीब परिस्तीतील असतील त्यामुळे ते घरी काही सांगू शकत नाही आई वडीलांचा काही दोष नाही त्यामधे❤

  • @pkvines7818
    @pkvines7818 3 วันที่ผ่านมา +1

    सुशिक्षित मुलांनी काही सांगितलं नाही पण शेवटच्या सर्व साधारण व्यक्ती ने सांगितलं एक साधारण काम करणाऱ्या सध्या माणसांनी सांगितलं
    आणि सुशिक्षित अनापढ शांत होते 😂😂

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 2 วันที่ผ่านมา

    संविधान हे शाळेत शिकवले गेले पाहिजे तरच मुलांना माहिती होईल